Romantic wife status marathi for birthday : लाडक्या बायकोसाठी स्टेटस

Hi, Friends once again welcome on husband and wife status marathi love
In this article, we are sharing marriage anniversary status for wife in marathi
if you want one line wife status for girlfriend and love shayari for girlfriend and heart touching love quotes for wife then you are on a right place.
If you want to make happy for your wife then www.marathilovestatus.in helps you. So enjoy our marathi love status for wife and love sad wife status impress your wife.

wife status marathi

heart touching wife status marathi

मला तुझ्या कडून वेगळं असं काहीच नको
पाहिजे आहे तर फक्त तुझा वेळ
आणि तुझं प्रेम..

आई Say नो गर्लफ्रेंड
Only सुनबाई

एवढ्या जगात मी
तुलाच निवडलं
मग तूच ठरव
तुझी value काय असेल.

देवा रे देवा मला काहीही नको
पण माझ्या आई ला तीच सून दे
जिच्यासाठी मी एवढे छान छान
स्टेटस टाकतो.

एवढं प्रेम करतो मी तुझ्यावर
जितके तुझे पप्पा पण
तुझ्या मम्मी वर करत नसतील.

मला कळत नाही की
तुझ्या जवळ अशी काय जादू आहे की
जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना
तेव्हा वाटत माझ्या जवळ सर्व काही आहे…

कोणाकडे Ego आहे
तर कोणाकडे Attitude आहे
माझ्या जवळ तर फक्त आणि फक्त
तूच आहेस
आणि ती पण खूपच cute आहेस.

ओय नकटे
काल पर्यंत मनात होतीस
आज हृदयात आहेस

बाहूली जास्त नटु नकोस
तु Simple च खुप भारी दिसतेस.

तुझ्या डोळ्यांना व ओठांना
थोडं समजावून ठेव,
तुझे डोळे मला वेड लावतात
आणि तुझे ओठ मला
तुझ्याकडे खेचतात.

गुलाबाची नाजूक कळी आहेस तू,
चंद्राच्या गालावरची खळी आहेत तू,
कोणासाठी काहीही असलीस तरी
माझ्या साठी तर माझी
सुंदर परी आहेस तू.

कळलच नाही मला
प्रेम तुझ्यावर कस झाल,
मी फक्त जीव लावला
हृदय केंव्हाच तुझ झाल.

ए नकटे
मला असा गुन्हा करायचा आहे
ज्याची शिक्षा फक्त तू असशील.

आयुष्यात नेहमी प्रेम अशा व्यक्तीवर करा
ज्याला तुमच्या शिवाय काहीच महत्वाचं नाही…

माझ्याकडून घे ग हे गुलाबाच फुल
कारण लग्नानंतर तुलाच फुकायची आहे
माझ्या घरची चुल

आपलं कोणीतरी असण्यापेक्षा
आपण कोणाचे तरी असण्यात
आनंद आहे.

पिल्लू बोलणारी नाही
अहो बोलणारी पाहिजे
आहे का कुठं

सगळे बोलतात
कोण आहे तुझी नकटी
तुझी हरकत नसेल तर
तुझं नाव सांगू का ?

जी व्यक्ती आपल्या प्रत्येक मूड ला
सांभाळून घेते
अशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांना मिळते
जशी की तू

तू ना दिसतेस खूपच ढासू
पण बनवशील का माझ्या
आईला तुझी सासू…

खरं सांगायच तर
तुझ्या सारखी दुसरी कोणीच नाही..

100% परफेक्ट कोणीही नसत
हा माझा विचार होता
पण तुला जेव्हा बघितलं
माझा त्यावरचा विश्वासच उडाला.

पाणीदार डोळे तुझे
बोलतात खुप काही,
ओंठावर नाही
पण सांगतात खुप काही,
इवल्या इवल्या कारणाने
रडतच राही,
आहेस तु सुंदर
तुझ्या सारखं कुणी नाही.

बायको तर Rock पाहिजे
तिला बघून सगळ्या मुली
shock झाल्या पाहिजे.

मला नाही माहिती
तुझ्यात अस काय आहे
पण रोज नव्याने
तुझ्या प्रेमात पडावस वाटतं

प्रेम कोणत्याही पद्धतीने केल
तरी चालेल,
पण Kiss मात्र French पध्दतीने केल्याशिवाय
मज्जाच येत नाही…

माझी वाली मंद आहे
पण मला तिचाच छंद आहे…

marathi love status for wife

त्या व्यक्तीच मन कधीच दुखवू नका
जी व्यक्ती तुम्हाला स्वतः पेक्षा
जास्त जपते…

किती छान असतात काही मुली
ज्या सुंदर असुन सुध्दा
Attitude दाखवत नाही…

\

दिवसभरात तुझ्याशिवाय काही सुचत नाही.
आणि रात्री डोळे मिटल्यावर तु सोडुन काहीच
दिसत नाही.

आपली काळजी करणारी
आपल्याला समजून घेणारी व्यक्ती
भेटायला नशीब लागत,
नाहीतर फक्त प्रेम करणारे ह्या जगात
ढीगभर पडले आहेत.

मला त्या feelings खुप आवडतात
जे तुझ्या smile कडे बघुन मिळतात…

तुझी ती Cute वाली Smile
Direct काळजात वार करते

नातं कोणतही असो
पण त्याचा password एकच
विश्वास

तुझ्या ओठांची गोडी
Dairy Milk ला  सुद्धा नाही गं 

आता फक्त तुझं व्हायचय
तुझ्या डोळयांत स्वतःला बघायचय..

आज जी हदयात आहे
उद्या ती मांडवात नक्की असेल..

माझ्या आईची सून माझ्यावर कधी
रुसली नाही पाहिजे….

एक छोटीशी Love Story आहे आमची
ती माझी लाडकी राणी
आणि मी तिचा राजा

पिल्लू
मधापेक्षाही जास्त गोड आहेत
तुझे ओठ

तेव्हा खूपच मस्त वाटत
जेव्हा कुणीतरी आपल्याला म्हणत
तू खूप special आहेस
माझ्यासाठी

तुझं आणि माझं नातं
खरंच खुप वेगळ आहे,
आयुष्यभर सोबतही राहु
शकत नाही,
आणि लांब ही जाऊ शकत नाही.

एका शांत रात्री तिची आठवण येते
आणि घेउन जाते दूर
त्या वेगळया दुनियेत
जिथे आमच्या दोघांशिवाय कोणी नसते..

खुप GREAT असतं ते प्रेम
जे दूर राहून फक्त
CHATTING आणि CALLING वरुन
वाढत असतं….

wedding anniversary for wife status marathi

तुझी प्रत्येक आठवण ही
माझ्यासाठी खूप खास आहे..
तू आहेस माझ्या ह्या हृदयात
म्हणूनच चालु हा माझा श्वास आहे…

दिवसाची सुरवात आणि
रात्रीचा शेवट ही तुझ्या सोबत पहायचा आहे.
एकमेकांवरचा विश्वास
आयुष्यभर कायम ठेवायचा आहे….

नशिबात तु माझ्या आहेस की नाही
हे मला माहीत नाही..
पण Heart मध्ये फक्त तुच आहेस…

ज्या व्यक्तीशी बोलताना
दहा वेळा Byee बोलल्यानंतर ही
तुम्हाला offline जावु वाटत नसेल,
तर समजून जा की
तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडला आहात…

खडूस
मला Love is Life नको
मला Love is बायको हवी
होशील ना तु..?

आपला जोडीदार हा दिसायला
सुंदर नसला तरी चालेल
पण आपलं आयुष्य हे
खूप सुंदर बनवणारा नक्कीच पाहिजे

माझं आयुष्य हे थोडंसं असावं
पण जन्मोजन्मी तुझंच प्रेम मिळावं..

खूपच छान वाटत ना
जेव्हा कुणीतरी आपल्यासाठी
सारखं online असत तेव्हा..

मला प्रेमात कधीच
हरायचं आणि जिंकायचं नाही
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर
जगायचं आहे…!

प्रेम म्हणजे
समजली तर भावना,
केली तर मस्करी,
मांडला तर खेळ,
ठेवला तर विश्वास,
घेतला तर श्वास,
रचला तर संसार,
आणि निभावलं तर जीवन..

\

किती छान वाटत ना
जेंव्हा आपल कोणीतरी दूर राहून म्हणतं
तुझी खुप आठवण येते रे..!

छोटस हृदय आहे,
त्याला आभाळा एवढ प्रेम झालय
ते पण तुझ्यावर..

पिल्लू आणि बच्चा पेक्षा
अहोच जास्त Romantic वाटतं…

मुली तर खुप पाहील्या
पण माहीत नाही का
तुझ्यात जीव रंगला

status for wife in marathi

सोना मला तुझा Call येऊ ना येऊ
पण तुझी आठवण ही नेहमीच येते…

एक चांगलं हृदय हे
हजार चांगल्या चेहऱ्यांपेक्षा पण
खूप मोठं असत…

माझ्या जीवाचं गुंतणं काय
हे तुला नजर चोरून पाहिल्यावर कळत…

मुलींचा मान राखण
हे तिला सुंदर म्हणण्यापेक्षा ही
जास्त सुंदर आहे.

प्रेम तर खूपच छोटी गोष्ट आहे
माझा तर हा जीवच आहे तुझ्यात…

साधेपणा हा खूप मोठं सौंदर्य असत
आणि मला तुझ्यात तेच आवडतं.

तुला पहिलं की अस काय होऊन जात
गोड तुझ्या हसण्यावर
मन माझ वेड फसुन जातं …

काही अपेक्षा नसतात रे मुलीला मुलांकडून
फक्त हवं असतं ते
प्रेम आणि Respect.

जेव्हा अपेक्षा नसताना सुद्धा
कुणीतरी आपल्याला
आय मिस यू म्हणत ना
तेव्हा खूप भारी फील होत.

नातं हे जर खरं असेल ना तर ते
कधीच तुटत नाही
ना वेळेमुळे आणि ना ही
परिस्तिथीमुळे….

जी आहे मनात
तिलाच आणणार घरात,
अन आपल्यावर जळणाऱ्याच्या घरासमोरून
काढणार वरात
ती पन जोरात..

\

प्रेमाचे प्रकार तसे अनेकच
पण त्याच्या मागील
भावना मात्र एकच.

सज्जन मुलांच्या वाट्याला फक्त
बायकोच प्रेम येत
GF चं नाही..

wife status in marathi

खरं प्रेम म्हणजे
त्या व्यक्तीच नाव सुद्धा
ऐकू आल्यावर मनामध्ये
येणारी सुंदर अशी filling

फोन माझा + कॉल तुझा
= World’s Best Feeling

मी मुसळधार पावसाला
अजिबात घाबरत नाही
पण तुझा एक अश्रू सुद्धा
मला दुरूनही पाहवत नाही.

डोळे मिटल्यावर
समोर येणारा जो पहीला चेहरा असेल ना
ते म्हणजे प्रेम…

माझं favorite song तर
एकच आहे
आणि ते म्हणजे
फक्त तुझा गोड आवाज

जेव्हा तुमच्याकडे एखादी
जुनी scooter असेल
आणि तरीही ती त्याच्यावर
तुमच्यासोबत फिरायला तयार असेल
यालाच खरं प्रेम म्हणतात….

इतकं प्रेम झालंय ना तुझ्यावर की
आता जगण्यासाठी मला श्वासाची नाही तर
फक्त तुझीच गरज आहे…

मला तर प्रेम करता येत नाही
पण जेवढं केलय
तेवढं फक्त तुझ्यावरच केलंय

माझ्या आयुष्याच्या पुस्तकावर
प्रत्येक अभ्यास तुझाच आहे,
कहाणी तर माझी आहे
पण प्रत्येक पानावर नाव तुझच आहे..

खरी सुंदरता तर मनात असते
कारण चेहऱ्याने तर रंग कळतात…

सवय झाली तुझ्यासोबत जगण्याची
पण कधी व्यसन बनुन गेलीस
ते कळलंच नाही..

आयुष्यात काही जन आपल्यासाठी
खुप special असतात,
आणि त्यांच्या सोबत घालवलेले क्षण
आपोआप special बनुन जातात..

किती दिवस Alone राहु
चल ना आता तरी
आपण Couple होऊ ना

\

जे चेहरा पाहून प्रेम करतात
त्यांच ब्रेकअप होतं
आणि जे स्वभाव पाहून प्रेम करतात
त्यांच लग्न होतं…

sweet wife status marathi

नेहमी रागवते तीच व्यक्ती
जिच्यामध्ये प्रेम हे
कुटून कुटून भरलेलं असत.

माझ्यासाठी तोच दिवस Special असेल
जेव्हा तु तुझ्या मनातून
मांडवात येशील..

आयुष्य हे एखाद्या चित्राप्रमाणे असत
मनासारखे रंग भरले की ते खुलून येतात
फक्त त्यासाठी मनासारख कोणीतरी
असावं लागतं.

प्रेम त्याच्यावर नसतं जो सुंदर असतो
सुंदर तर तो असतो ज्याच्यावर प्रेम असतं.

नातं तेच टीकते
ज्यात शब्द कमी आणि समज जास्त
तकरार कमी आणि प्रेम जास्त
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो..

नजरेतुन व्यक्त होणाऱ्या भावनांना
समजुन घ्यायला शब्दांची गरज नसते..

सर्वांकडे choice आहे
पण माझ्याकडे तुझ्याशिवाय
choice च नाही आहे…

मी तिला इतका जिव लावला आहे ना कि
तिला माझ्या शिवाय करमतच नाही….

आयुष्य तर आपण जगतोच
पण आयुष्य जगण्याची खरी मजा तर
आपल्या आवडत्या व्यक्ति सोबत जगण्यात
असते…

आता मी ठरवलं आहे
प्रेम वगैरे करायचंच नाही
आता असे काही करायचे की
ती माझ्या प्रेमात अडकून राहिली पाहिजे..

काय बोलावं हे मला जरी
सुचत नसेल ना
तरी मला तुझा आवाज ऐकायचा असतो……

खरं प्रेम तर तेच असत जिथं दोघेही
एकमेकांपासुन दूर जाण्याला घाबरतात…

तु अशी रूसतेस अन
टमाट्या सारखी गाल करते
तेव्हा जान तु जाम भारी दिसतेस…

जेव्हा जेव्हा तू माझ्यावर
रुसून बसायचीस ना
तेव्हा तेव्हा मला जगातील
सर्वात महाग वस्तू
तुझी smile वाटायची….

असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे,
असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे
उन्हात साथ देणारे,
असे असावे प्रेम केवळ सखातच नव्हे
तर दुःखातही साथ देणारे….

एक फोन रिसिव्ह केला नाही म्हणून
१० मिनिटात ५० गमभरे स्टेट्स टाकणारी
Girlfriend 
नशीबवान मुलालाच भेटते..

नक्की कस सांगू तुला
Limite मधे राहून
Unlimited प्रेम झालंय तुझ्यावर

husband wife status in marathi

आज काल माझ्या स्वप्नांनाही
तुझीच सवय लागली आहे
आता जगण्याला माझ्या काहीशी
वेगळीच रंगत आली आहे…

तुझ हसणं आणि माझ फसण
अस एकाच वेळी घडलं,
हे माझ वेड मन न कळत तुझ्या प्रेमात पडलं

\

देवा मला तुझ्या स्वर्गातील
परी नको
फक्त मला माझं फुलपाखरू भेटू दे

कधी कधी मनाला असं वाटत ना
की कुणीतरी असं असावं
जिच्यावर आपण लपून छपून
प्रेम करावं..

आयुष्य हे खूपच सुंदर आहे
फक्त आपल्या मनातील जोडीदारासोबत
आपलं लग्न झालं पाहिजे…

गोपिका तर आज ही पटतील
पण मला माझी रुसलेली राधाच हवी.

नातं किती वर्षापासुन आहे
त्यापेक्षा तुमच्या नात्यात
किती भावना गुंतलेल्या आहेत
हे जास्त महत्वाच आहे..

माझीवाली एकवेळेस
Cute आणि Sweet नसेल
पण आगावू मात्र नक्की असेल

आयुष्यात असं कोणीतरी असावं
जो Bye बोलल्या नंतर
स्वतःची काळजी घे म्हणणार असावं….

भाकरी चूलीवरची
अन पप्पी तुझ्या ओठांवरची
मला खुप आवडते..

तु रागावतेस तेव्हा
सार जग माझ्यावर रुसुन जात…

जे जास्त भांडतात
तेच जास्त प्रेम करतात…

marathi status for wife

तिच्या एका मिठीत
जगातील कुठलंही दुःख
सामावण्याची ताकद आहे…

माझ्या या छोट्याशा life मध्ये
माझ्या या छोट्याशा heart वर
मनापासून प्रेम करणारी कुणीतरी
छोटीशी Queen पाहिजे…

तिळगुळ घे
पण I Love You बोल

सौंदर्याहुन सुंदर तुझं दिसनं आहे
आणि स्वप्नाहुन ही संदर तुझ हसणं आहे..

मुलं ही नेहमी तिलाच घाबरतात
जिच्यावर ते जीवापाड प्रेम करतात…

आयुष्यभर तुझी साथ निभवायची आहे
आणि मैत्रीपासून सुरू झालेली
ही love story
शेवटी तुझ्या सोबत मला संपवायची आहे.

No Girlfriend
फक्त बायको

मलाच तीच सर्वस्व मानणार
माझं सुद्धा एखाद फुलपाखरू असावं…

जेव्हा जेव्हा माझं तुझ्या सोबत
बोलणं होत ना
तेव्हा तो माझ्या आयुष्याचा
Golden movement असतो…

तिच्यासोबत आयुष्य जगायची एक संधी दे देवा
तुझ्यासोबत तर मी मेल्यानंतर सुद्धा राहीन…

आयुष्य तर आपण जगतोच
पण आयुष्य जगण्याची खरी मजा तर
आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत जगण्यात असते.

आयुष्यात रडण्यासाठी माझ्याकडे
खूप काही गोष्टी आहेत,
पण हसण्यासाठी
फक्त तु आहेस

बायको आहेस तु माझी
ऊद्या जग हिकडच तिकड झाल तरी
आयुष्यात तुझी जागा तिच राहील
जी आधी होती..

wife status marathi for birthday

रात्रभर जागुन विचार करण
हे प्रेम नसतं
स्वप्नांत सुद्धा समोरच्याला खुश ठेवणं
प्रेम असत

जेव्हा ती रागावून रुसून जाते ना
तेव्हा तर ती खूपच cute दिसते…

तुझी प्रत्येक आठवण
या हृदयाशी खास आहे,
तु आहेस हृदयात म्हणुनच
चालु हा श्वास आहे…

भावना समजायला शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला हृदयाची हाक लागते.

तुझी इतकी सवय झाली की
तुझ्याशिवाय काही सुचतच नाही
वेड असतं ग प्रेम
ते व्यक्त केल्याशिवाय कळतच नाही..

माझी फक्त इतकीच इच्छा आहे की
तुझ्या प्रत्येक Birthday ला तू
जेंव्हा cake कापशील
त्यातला पहिला bite मलाच खाऊ घाल

स्वभावाच्या प्रेमात पडलं की
चेहरे आपोआप सुंदर वाटु लागतात.

कुणीतरी पाहिजे यार
माझ्यावर सुद्धा नेहमी status ठेवणारी

खूपच special आहेस तू
माझ्यासाठी

प्रेमात एक हट्टी असेल
तर दुसरा समजुतदार असला पाहीजे.

माझी सोना आहे थोडीशी आगाऊ
आणि थोडीशी sweet
पण काय पण बोला
ती आहे खूपच Cute

आयुष्याचा तो प्रत्येक क्षण
माझ्यासाठी खास होता
जेव्हा तू माझ्यासोबत होतीस….

बघताच जीला भान हरवते,
समोर नसली की मन बेचैन होते,
आठवणीच तिच्या मग विश्व बनते,
यालाच म्हणतात प्रेम कदाचित
ज्याच्या विना आयुष्य थांबते…

जेव्हा तु लाजतेस ना
तेव्हा लय भारी दिसतेस…

love status for wife in marathi

कोणीतरी अशी पाहिजे
जी मिठीत घेऊन मला बोलेल
सोना प्रेम तर सगळेच करतात
आपण लग्न करू

जर कोणी लाड करायला असलं ना
की मग आपल्याला लाडात यायला सुद्धा
मज्जा येते…

सोना तू नाराज असलीस ना
की मग मला सुद्धा अजिबात
करमत नाही…

Relationship असं असावं
ज्याचा शेवट ब्रेकअप ने नाही
तर लग्नाने व्हावा.. 

किती नशीबवान असेल ती सासू
जिला तुझ्यासारखी गोड सूनबाई मिळेल..

तू जेव्हा जेव्हा माझ्या सोबत असतोस ना
तेव्हा तेव्हा वेळ कसा निघून जातो हे
कळतंच नाही.

कोणाला Doctor बनायचं
तर कोणाला वकील बनायचं
मला तर तुझी बायको बनायचं…

खूप छान असत ते relationship
ज्यात खूप वेळ चाललेलं भांडण
हे एका Love You ने संपत…

पाहता क्षणी एखादी व्यक्ती आवडणं
हे आकर्षण असतं,
परत पहावसं वाटणं
हा मोह असतो,
त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची इच्छा असणं
ही ओढ असते,
त्या व्यक्तिला जवळून जाणणं
हा अनुभव असतो,
आणि त्या व्यक्तिला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं
हेच खरं प्रेम असतं..!!!

GF थोडी Naughty पाहिजे
कारण life मधे थोडं तरी Romance
हवंच ना….

wife marathi status

खूप बर वाटत ना
जेव्हा कुणी आपल्याला बोलत
घरी पोचल्यावर
Call किंवा Message कर…

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलो आहे कि
मलाच मी आता सापडत नाही आहे..
एकदा शोधाव म्हटलं स्वतःला
पण तुझ्या शिवाय काही सापडत नाही…

खडूस मला love is life नको 
मला love is बायको हवी
होशील ना तू

जी व्यक्ती तुमच्यावर
मनापासुन खूप प्रेम करते ना
ती तुमच्यावर चिडते
पण कधी तुम्हाला सोडायची गोष्ट नाही करत..

मला तुझ्या आयुष्यातील तो व्यक्ती बनायचा आहे
ज्याला तु गमवायला कायम घाबरशील…

माझ्यासोबत भांडण करण्याचा
पूर्ण हक्क आहे तुला
पण एक गोष्ट लक्षात ठेव
मला सोडून जायचा हक्क मी नाही दिलाय तुला…

तुझ्या डोळ्यांना जरा समजावून ठेव
मला ते नेहमी वेड लावतात….

एक सेकंद हसण्याने जर
आपला फोटो छान येत असेल तर,
तर नेहमी हसत राहिल्यास
आयुष्य किती छान होईल…

जेव्हा तु नाक उडवून
गाल फुगवून रुसतेस
तेव्हा तू खुपच गोड दिसतेस..

marathi status husband wife

प्रेम काय असतं हे मला माहीत नाही
पण ते तुझ्याइतकं जर सुंदर असेल
तर मी प्रत्येक जन्मी ते करायला तयार आहे

रोज पहाटे मला कलरफुल पडणारे स्वप्न म्हणजे तू

Time जरी बदलला असला तुझ्या सुंदर Smile ने तर
माझ्यावर असा Iffect केल आहे

आयुष्यभरासाठी ठेवना
मला तुझ्या सोबत
कोणी विचारलं तर सांग,
लफडं आहे आमचं..

ऐक ना
ज्या दिवशी  आपलं बोलणं होत नाही ना.
तो पूर्ण दिवस Mood Off असतो..

मी तर सर्व मुलींना Reject करून
तुला माझी वाली म्हणून Select केले आहे

तो प्रत्येक क्षण आता माझ्यासाठी खास आहे
कारण आता तू माझ्या सोबत आहेस…

कुणीतरी असावं गालातल्या गालात हसणार,
भरलेच डोळे तर आसवांनी पुसणार,
कुणीतरी असांव आपल म्हणता येणार,
केल परक जगाने तरी आपल करून घेणार..

तुला रंगच काय
हळद पण लावतो
फक्त तु तयार रहा

Dear जान तु फक्त Girlfriend नाही
LifeLine आहेस माझी

Frequently asked questions

Is available maitri status marathi in this website

Yes you can visit maitri status marathi and enjoy with your friends.

Is any latest whatsapp status marathi

Yes we provided for you whatsapp status in marathi language so you can visite and enjoy this marathi status.

Can we impress our wife with status ?

Yes You can visit Romantic wife status and impress your wife

Conclusion

We hope you like and enjoy this husband wife status marathi collection.
If you want to express your thoughts and feelings on social media then Use this status to show your attitude on social media.
So don’t forget to share this wife status marathi with your friends and family on WhatsApp and Facebook.
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*