whatsapp status marathi 2021 : व्हाट्सअँप मराठी स्टेटस

whatsapp status marathi
whatsapp status marathi

whatsapp status marahi is one of the best marathi status present for you.
if you want best whatsapp status marathi then you are on a right place
so you can enjoy our whatsapp status marathi love.

whatsapp status marathi

whatsapp status in marathi

आजच्या आनंदाच्या क्षणावर
उद्याच्या स्वप्नांनी समाधान टिकेल,
पण उद्याच्या काळजीत तुमच्या
आजचे सुख कधी हरवू नका.

जर तुमच्यावर जळणारा कोणीच नसेल
तर समजून जा कि
तुम्ही नक्कीच काहीतरी चुकीचं करताय..

फक्त प्रेम नडलं मला
नाहीतर माझी life पण खुप Royal होती.

तर तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या
गोष्टींसाठी लढू शकत नसाल ना
तर एक गोष्ट लक्षात ठेवा कि
तुम्ही गमावलेल्या गोष्टींसाठी
कधीच रडू नका…..

पैसा हा सर्वकाही नसतोच
पण सर्वकाही मिळवण्यासाठी
शेवटी पैसाच लागतो….

खराब भूतकाळ
असणारेच लोकच
नेहमी चांगले भविष्य बनवतात…

यशस्वी आयुष्यापेक्षा
समाधानी आयुष्य केव्हाही चांगल असत
कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो….

हा हसणारा चेहरा फक्त
दुनियेला दाखवण्यासाठी आहे
आपलं दुख आपल्यालाच माहिती आहे..

whatsapp status marathi sad

जेवढी कुणाची
कमी काळजी कराल ना
तेवढेच तुम्ही जास्त आनंदी रहाल….

बदला घेण्याच्या विचार न करता
बदल घडवण्याचा जे विचार करतात
तेच लोक नेहमी यशाची शिखरे गाठू शकतात..

निघून गेलेला भूतकाळ कदाचित
माझा नव्हताच…
पण येणाऱ्या भविष्यकाळात
वर्चस्व हे फक्त माझेच असेल..

तुमचे स्वप्न कधीच कमी करू नका
त्यापेक्षा तुम्ही
तुमची मेहनत थोडी वाढवा

मी सगळ्या विचारांची माणसे
जवळ ठेवतो
कारण कधी कधी गटारातले पाणी पण
आग विझवायच काम करते.

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते
कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा मोठा असावा लागतो.

लक्षात ठेवा
चांगल्या वेळेची वाट बघणं सोडून द्या
कारण
वेळ कधीच तुमची वाट बघणार नाही..

ते लोकं Respect च्या गोष्टी करत आहेत
जे स्वतः कोणाची Respect करत नाहीत..

Best Whatsapp Status marathi

तुम्ही फक्त शांत रहा
मग बघा तुमचं यशच नंतर
सगळ्यांना उत्तर देईल…..

तुम्ही नेहमी अशा लोकांसोबत रहा
ज्यांची स्वप्ने तुमच्या स्वप्नांपेक्षा सुद्धा
मोठी आहेत…

यश मिळविण्यासाठी
काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो.

तुम्ही तुमच्या आयुष्यात
इतके मोठे व्हा कि
तुम्हाला Ignore करायची
कुणाची हिम्मतच नाही झाली पाहिजे….

तुम्ही नेहमी तुमच्या ध्येयावर fucus करा
आणि तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टीना
कायम Blur करा….

राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला ना
तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे,
नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा उचलतात…..

तुम्ही वाईट काळात पण नेहमी हसतच रहा
जेणेकरून तुमच्यावर जळणारे
अजून जळतील..

कोणत्याही नात्यात कधीच
Game खेळू नका
कारण आपला Game कधी over होईल
सांगता येत नाही…

whatsapp status marathi new

चांगली माणसे हि
आपल्या सोबत असली कि
आपले वाईट दिवस पण खुप
चांगले जातात…..

आपण किती पुढे आलोय
हे मागे वळून बघण्यापेक्षा
आपल्याला अजून किती पुढे जायचं आहे
हे उडी मारून बघा…..

तुमच्या आयुष्यात झालेल्या
चुका विसरा
आणि त्या मधून शिकलेले
धडे लक्षात ठेवा….

जेवढ्या लवकर तुम्ही सुरवात कराल ना
तितक्याच लवकर तुम्ही जिंकाल……

कठीण असं काहीच नसत
या जगात
फक्त स्वतःमध्ये
आत्मविश्वास असायला हवा……

\

जर तुमची परिस्तिथी बदलत नसेल ना
तर तुम्ही तुमचे plan बदला
तुमचे द्येय नाही..

लोकं बोलतात
मी बोललो नाही तर माझ्यात ego
मी जास्त बोललो तर माझ्यात flirt…
मी कमी बोललो तर माझ्यात Attitude
मला झहर तरी देऊन टाका यार

whatsapp status marathi friend

स्वतःला असे घडवा ना कि
तुमच्या विरोधकाला
तुमचा पाय खाली खेचण्याऐवजी
तुमचा हाथ पकडुन पुढे जाण्याची
इच्छा झाली पाहिजे….

जर तुम्ही दमला असाल तर
थोडा आराम करा
पण माघार कधीच घेऊ नका…

यशस्वी लोक हे सुद्धा
कधी तरी हरलेले असतात..
म्हणून हरण्याला कधीच घाबरू नका..

मेहनत हि कधी कधी तुम्हाला
अशा जागी घेऊन जाते ना
जिथे नशीब पण तुम्हाला शोधात येत….

तुमच्याकडे सध्या जेवढा वेळ उपलब्ध आहे
तेवढा वेळ पुन्हा कधीच असणार नाही
म्हणून वेळेचा योग्य उपयोग करा….

मरताना सोबत आठवणी
घेऊन जा
तुमची स्वप्न नाही…

status द्वारे कोणाला त्यांची
लायकी दाखवायची असेल
तर मला नक्की follow करा

whatsapp status marathi images

तुम्ही तुमच्या कामाची जबाबदारी घेण्यास जेवढे तयार असता
तेवढे तुम्ही विश्वासू होत जाता….

अपयश नावाच्या रोगासाठी
तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे
अथक परिश्रम
हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे….

जर तुम्हाला
काही करायचा असेल ना
तर काहीतरी uniq करा
common नाही……

एखाद्या व्यक्तीला हरवणे
खुप सोप्पं आहे
पण त्याला जिंकणं
ही खुप अवघड गोष्ट आहे…

१०० लोकांच्या शर्यतीत
पाहिलं यायचं असेल ना तर
९९ लोकांपेक्षा काहीतरी
वेगळं करावं लागत…

तुम्ही नशिबाला कधीच
दोष देत बसू नका
कारण स्वतःच नशीब
स्वतःच बदलायचं असत..

Valentine Day ला GF नसली
तरी चालेल
पण रक्षाबंधनला बहीण पाहीजे..

whatsapp status marathi love shayari

ज्या लोकांना तुमचे मन ओळखता येत नाही
ते लोक तुमच्या शब्दांनाही कधीच समजू शकणार नाहीत…

कधी कधी आपल्याला
आयुष्याचे काही खेळ हे
जिंकून पण हरावे लागतात
तेसुद्धा एखाद्याच्या सुखासाठी…

आपल्या समोर असलेल्या
स्पर्धकाला बघून घाबरून जाणारे
कधीच जिंकू शकत नाही….

यशाची गुरुकिल्ली हि एकच
आणि ती म्हणजे आपली मेहनत…

प्रयत्न हे करत रहा
कारण सुरवात हि नेहमी
कठीणच होते….

सगळं कस अगदी सोप्प होऊन जात
जेव्हा आपण आपल्या स्वप्नासोबत
नेहमी प्रामाणिक असतो…

अपना TIME आएगा
यावर कधी DEPEND राहु नका
अपना TIME कधीच येत नसतो
तर तो आणावा लागतो..

marathi whatsapp status on life

मोडतोड करायला कधी ज्ञानाची गरज लागत नाही,
मात्र तडजोड करायला खूप शहाणपण असावं लागतं.

खेळ नेहमी असा खेळा कि
जरी तुम्हाला जिंकता आलं नाही
तरी स्वतःची छाप सोडता आली पाहिजे…

\

नेहमी ते करा जे बाकी लोकांना जमत नाही
कारण जे सगळ्यांना जमत ते करून आयुष्यात
कुणीच पुढे जात नाही

आयुष्यात सर्व गोष्टी शक्य असतात
तुम्ही फक्त प्रयत्न करून तर बघा..

नशीब सुद्धा तुमच्या समोर
हरायला तयार आहे
फक्त तुम्ही तुमची मानसिकता
हि जिंकण्याची ठेवायला हवी…

यशस्वी होण्यासाठी अपयश आवश्यक आहे.
कारण पुढच्या वेळी काय करू नये
हे नेहमी अपयशातूनच कळते.

marathi love status for whatsapp in marathi language

तुमच्यात जर जरा सुद्धा
आत्मविश्वास नसेल ना तर
तुम्ही जिंकलेली बाजी सुद्धा
हरू शकता….

मी कुणाला हरवायला नाही तर
स्वतःच अस्तित्व निर्माण करायला आलो आहे..

आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींची
कधीच वाट नाही बघायची
तर त्या मेहनतीने मिळवायच्या….

जीवनात कधीच झालेल्या गोष्टीचा विचार करू नका
भविष्याचे स्वप्न न पाहता नेहमी वर्तमानावर लक्ष केंद्रित करा…

तस जर बघायला गेलं ना तर
आयुष्यात अशक्य असं काहीच नसत
फक्त आपण जे प्रयत्न करतो ना
तेच कुठे तरी कमी पडत असतात….

आयुष्यात प्रयत्न करायला
कधीच मागे पुढे बघू नका
कारण नशीब पण फक्त
प्रयत्न करणाऱ्यालाच
परत एक संधी देत असत

whatsapp status in marathi language

सतत भूतकाळाचा विचार करत बसणे म्हणजे
आपले भविष्यही बिघडवून ठेवण्यासारखे आहे…

नेहमी वेळेला महत्व द्या
कारण कि एकदा का ती निसटली
कि परत पुन्हा नवी सुरवात..

तुम्हाला जिंकण्यासाठी
नेहमी शिकण्याची सवय हि
लावावी लागते..

इज्जत हि कधी मागून मिळत नसते
तर ती स्वतःच्या मेहनतीने कमवावी लागते
आणि ती कमवण्यासाठी आयुष्यात
इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागत..

एक वेळ स्वतःची झोप हि
कमी केलीत तरी चालेल
पण स्वप्न कधीच कमी करू नका…

\

वाईट काळात जर तुम्ही
योग्य निर्णय घेतले कि
परत तुमच्यावर वाईट काळ
येत नाही…

status for whatsapp marathi

दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा
स्वतःच असं साम्राज्य तयार करून
दुसऱ्यांना कामाला ठेवायचं..

या जगात जर तुम्हाला
टिकून राहायचं असेल ना तर
एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे
नेहमी बाकीच्यांपेक्षा २ पाऊल पुढे रहायचं…

मेहनत आणि कष्ट नावाचा मित्र
आपल्या सोबत असला कि
आपल्याला मग कधीच
अपयशाची भीती नाही वाटत

जी व्यक्ती प्रामाणिक आणि
ध्येयाने प्रेरित असतात ते अपयशाला काय
जगाला सुद्धा हादरवण्याची ताकद ठेवतात..

एखादयाच्या वागण्यावरून त्याची किंमत
करू नका कदाचित त्या वागण्यामागे
त्याची परिस्थिती कारणीभूत असते.

मोठेपणा हा एक असा गुण आहे
जो कुठल्याही पदाने नव्हे
तर संस्काराने प्राप्त होतो.

Happy रहायचं असेल
तर फक्त स्वतः वरच अपेक्षा ठेवायची

स्वतःपेक्षा आपल्या माणसांना मोठं करा
आयुष्यात खूप पुढे जाल.

वाईट काळात साथ देणारी माणसं
फक्त नशिबवाल्यांनाच भेटतात.

वाईट दिवसांत संघर्ष केल्याशिवाय
चांगले दिवस पहायला मिळत नाही.

तमच्या भावनाचा तुमच्या विचारांवर
परिणाम होत असतो,
तुमच्या विचारांचा तुमच्या
निर्णयांवर परिणाम होत असतो,
आणि तुमच्या निर्णयांचा तुमच्या
आयुष्यावर परिणाम होत असतो..

तुमची सुरवात हि
मोठी नसली तरी चालेल
पण मोठं होण्यासाठी
सुरवात करणे गरजेचे आहे..

marathi status whatsapp

स्वतःची स्वप्न जर
पूर्ण करायची असतील ना
तर त्यासाठी एक चांगला मार्ग म्हणजे
लवकर उठायचं आणि कामाला लागायचं…

जर तुम्हाला जिंकायचं असेल ना
तर स्वतःचा असा वेगळा मार्ग तयार करा..

\

लक्षात ठेवा
जो पर्यंत तुम्ही स्वतःहून हार मानत नाही
तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही..

आपल्याला आयुष्यात किती लोक ओळखतात
याला महत्व नाही
तर ते आपल्याला का ओळखतात
याला महत्व आहे..

कष्ट हि एक अशी चावी आहे ना
कि जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा
दरवाजे उघडते..

आपली चूक नसताना देखील
परिस्तिथी जेव्हा आपल्या विरोधात जाते
तेव्हा माघार घेण्याऐवजी
संघर्षाची तयारी करा…

whatsapp marathi status in one line

आपल्या वाईट सवयींवर विजय मिळवण्या इतका जगात कोणताही आनंद नाही.

कोणीही चोरू शकणार नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा
ती म्हणजे
नाव आणि इज्जत

किंमत हि नेहमी
अशा लोकांची करा
जे पाठीमागे तुमची
किंमत ठेवतात..

जग हे नेहमी
रडणाऱ्यांना नाही तर
लढणाऱ्यांना लक्षात ठेवत असते..

आयुष्यात चुका होणे वाईट नाही
पण झालेल्या चुकांमधून काही एक न शिकणे
हे नक्कीच वाईट…

जर तुम्हाला मनाची शांतता हवी असेल ना
तर आधी तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा शांत करणे गरजेचे आहे….

whatsapp marathi status

मोठी स्वप्न हि नेहमी
एका छोट्या सुरवाती मुळेच
साकार होतात..

तुमचा भूतकाळ जरी तुमच्या
डोक्यात असला
तरी भविष्यकाळ हा नेहमी
तुमच्या हातात असतो..

विरोधक के कायम असावेत
कारण विरोधक त्यांनाच असतात
जे यशाच्या मार्गावर मार्गस्थ असतात..

आयुष्यात हार तेच मानतात
जे आतून कमजोर असतात…

ज्याला संधी मिळते ना
तो नशीबवान
आणि जो संधी निर्माण करतो
तो बुद्धिमान
आणि जो त्या संधीचे सोने करतो ना
तो खरा विजेता

आपली स्वप्न जितकी मोठी
आपली झोप मग तितकीच कमी..

marathi status love for whatsapp

आयुष्यात तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल ना
तर मेहनतीशिवाय तुम्हाला पर्याय नाही…

लक्षात ठेवा तुम्ही तेव्हाच हारता
जेव्हा तुमचे प्रयत्न थांबतात..

वाया घालवलेली वेळ हि
वाया घालवलेल्या पैशांपेक्षा पण
जास्त नुकसानकारक असते…

जी माणसं “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत नाही

\

यशस्वी लोक हे नेहमी आपल्या निर्णयाने जग बदलतात
आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात.

आयुष्यात नेहमी छोट्या-छोट्या गोष्टीत समाधान मानायला शिका,
कारण कोणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत
समाधानाने हसू टिकवता येईल का !…..

marathi attitude whatsapp status

यशासाठी कधीच प्रयत्न न करणे म्हणजे
अपयशाची तयारी करण्यासारखेच आहे.

तुम्ही जीवनात कितीही लक्ष गाठले असले,
तरी तुमची नजर मात्र पुढील लक्ष्यावरच असायला हवी.

If you like aur love marathi status for whatsapp the share with your friends and Facebook and Instagram
you may visit aur another marathi status bhaigiri status marathi and sad status marathi

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*