Chhatrapati Shivaji Maharaj Status Marathi | 2000+ छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस मराठी

Hi Friends, Welcome to chhatrapati shivaji maharaj status marathi on www.marathilovestatus.in
we regularly update shivaji maharaj shayari on this site in the Marathi language on time to time.
we have lots of collection of shiv jayanti status in marathi so stay with us and enjoy this collection.

chhatrapati Shivaji maharaj status

आयुष्य छान आहे थोडं लहान आहे
परंतु छत्रपती शिवरायांच्या मातृभूमी जन्माला आलो
याचाच मला अभिमान आहे.

350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी
भगवा धरला नाही भावनेच्या भरात
तर तो रोवलाय
तुळशी सारखा आमच्या दारात

या चेहऱ्याच दर्शन झाल्यास
आयुष्य जगण्यास खूप ऊर्जा मिळते
जय शिवराय

Chhatrapati Shivaji Maharaj Status In Marathi

ज्यांच्या शौर्यानी लिहिली पराक्रमाची गाथा
त्या शिवरायांच्या चरणी सदैव झुकतो
आमुचा माथा

एक विचार समतेचा
एक विचार नितीचा
ना धर्माचा
ना जातीचा
माझा राजा फक्त मातीचा
छत्रपती शिवाजी महाराज

आजही असंख्य मनावर राज्य करणारा
एकच राजा
राजा शिवछत्रपती

फोडली जरी छाती आमुची
तर हृदयात गवसेल मूर्ती शिवरायांची
फाडल्यात जरी नसा आमुच्या
तर उधळण होईल भगव्या रक्ताची

जिथं जिथं माझं मस्तक झुकेल
तिथं तिथं चरण माझ्या राजाचे असुदे
एवढीच इच्छा

माझ्या राजाने कधीच जात धर्म मानला नाही 
म्हणून आज संपूर्ण जग पूजतो आहे 
माझ्या राजाला

Shiv Jayanti Wishes in Marathi

थोर तुमचे कर्म राजे
उपकार कधी फिटणार नाही,
चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे 
मनामनातुन मिटणार नाही
जय शिवराय

मंदिरातल्या दगडापेक्षा मला
गडकिल्याचा दगड जास्त सुखावतो.

काही जणांच्या स्वप्नात आज सांता येतो
आमच्या स्वप्नात तर अजूनही फक्त 
छत्रपती शिवाजी महाराजचं दिसतात.

ज्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत
त्यांना कसं लढायचं हे शिकवावं लागत नाही.

खरचं नशीब लागतं हो
शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्म घ्यायला.

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे
प :- परत न फिरणारे
ति :- तिन्ही जगात जाणणारे
शि :- शिस्तप्रिय
वा :- वाणिज तेज
जी :- जीजाऊचे पुत्र
म :- महाराष्ट्राची शान
हा :- हार न मानणारे
रा :- राज्याचे हितचिंतक
ज :- जनतेचा राजा

Shiv Jayanti Status in Marathi

shiv jayanti status in marathi

तुळजा भवानीचा भक्त
अंगात सळसळत मराठी रक्त
जीवन जगताना रहा ताठ
हीच मराठ्याची जातं
शिवरायांचा आठवावा स्वरूप
शिवरायांचा आठवावा प्रताप
माझ्या ह्या राजाला शतकोटी प्रणाम
जय भवानी !
जय शिवाजी !

छत्रपती शिवराय एक असे महाराज
ज्यांनी देशावरच नाही तर
प्रत्येक माणसांच्या मनामनावर राज्य केले.

त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या मातेला
जिने घडविला राजा रयतेचा
रचली स्वराज्याची गाथा
दैवत-असे ती राजमाता.

| भगवे आहे माझे रक्त |
कारण रक्तात लिहिलंय
शिवभक्त

“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते
“जय शिवराय” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…

भवानी मातेचा लेक तो
मराठ्यांचा राजा होता,
झुकला नाही कोणासमोर
मुघलांचा तो बाप होता,
कोणी चुकत असेल तर त्याला
सत्याची वाट दाखवा,
आणि कोणी नडला तर त्याला
मराठ्याची जात दाखवा..

Chhatrapati Shivaji Maharaj Caption In Marathi

शिवकन्या म्हणतात या वघीणीला
बोलायचं तर नजर झुकवुन
आणि मान वाकवुन.

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले
स्वराज्यस्वप्न तव साकारिले
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा
शिवराया तूज मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

माझ हसणं नाही तर
माझ शिवकन्या दिसण
महत्वाच आहे.

ना चिंता ना भिती
ज्याच्या मना मध्ये राजे शिवछत्रपती,
भगव्या रक्ताची धमक
बघ स्वभीमानाची आग आहे,
घाबरतोस कुणाला वेडया
तु तर शिवबाचा वाघ आहेस,
ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त
अशा शिवबाचे आम्ही भक्त..!!

यशवंत,
किर्तीवंत,
सामर्थ्यवंत,
वरदवंत,
पुण्यवंत,
नीतीवंत
जाणता राजा
हाच आमचा छत्रपती शिवाजी राजा

शेकडो मावळ्यांना घेऊन
लाखभर सेनेशी लढला,
बनवायला हिंदवीस्वराज्य तो जगला,
केले पराक्रम अनेक आणि
सह्याद्रीच्या डोंगर रांगांत
भगवा ध्वज फडकवला.

Chhatrapati Shivaji Maharaj Status In Marathi

शूरता हा माझा आत्मा आहे.
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे
क्षत्रिय हा माझा धर्म आहे
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे
होय मी मराठी आहे
जय शिवराय !!

करुनी तांडव
जिंकु आम्ही दिल्लीचे तख्त,
कोण आम्हास अडविणार
मावळे आम्ही जन्मता: शिवभक्त
|| जय शिवराय॥

जो माज चंद्रकोर कपाळावर लावून
शिवकन्या म्हणुन जगण्यात आहे
तो माज short कपडे घालुन
कुणाची angle परी म्हणुन जगण्यात नाही.

इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती.

मर्द मराठ्यांच्या मुलींमध्ये attitude नसतो,
तो गर्व असतो मराठी मातीत जन्मला आल्याचा
| जय जिजाऊ..!! जय शिवराय ..!!

जाती धर्माच्या भिंती भेदून
माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे
शिवरायांचे स्वराज्य

Chhatrapati Shivaji Maharaj Status In Marathi

भगव्या झेंड्याची धमक बघ
मराठ्याची आग आहे
घाबरतोस काय कोणाला
येड्या तू शिवबाचा वाघ आहेस
जय शिवाजी !

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…!

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत
व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना
त्रिवार मानाचा मुजरा.

जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती….!!
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे शिव छत्रपती……!!
!!! जय भवानी !!!
!!! जय शिवाजी !!!

चमकतात आमच्या आज ही तेज
तलवारीच्या धारा,
दिशा बदलतो पाहुन आम्हाला हा वादळी वारा,
मावळे आम्ही शिवरायांचे जगने आमचे ताठ,
आडवे जाण्याआधी विचार करा
या मर्दमराठ्याशी आहे गाठ.

मरण जरी आले तरी ऐटीत असावं
फक्त इच्छा एकच,
पुढच्या 7 जन्मी सुध्दा आपल दैवत
छत्रपती शिवजी महाराज हेच असाव.

तोफेचा आवाज माझ्या कानात वाजतोय
तयारीला लागा
माझा राजा सिंहासनावर बसतोय
| सुवर्णक्षण शिवराज्याभिषेक ।

Chhatrapati Shivaji Maharaj Status In Marathi

chhatrapati shivaji maharaj shayari

लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र
एकाकी लढला होता.
भिनलेले बाळकडू रक्तात
जिजाऊंनी शेर घडवला होता.

वाद झाला तरी चालेल
पण नाद फक्त
भगव्याचाच झाला पाहिजे.
| जय शिवराय ।

जिजाऊ च्या लेकी आम्ही
नजर वाकडी ठेऊ नका,
चिंध्या चिंध्या करून टाकू,
नादी आमच्या लागु नका.

जाती पेक्षा मातीला
आणि माती पेक्षा महाराजांना
जास्त मानतो आम्ही.

शिवबांचे रक्त आमचे,
जन्म आमुचा या जातीचा.
रगारगात आमच्या माणुसकी
अभिमान आम्हाला मातीचा

जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती
अरे मरणाची कुणाला भीती
कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती

कपाळावर चंद्रकोर लावल्यावर
जी नशा येते ना
त्याला Attitude नाही
तर मराठी लोकांची शान म्हणतात.

प्रत्येक बहिणींची इज्जत करा
काय फरक पडतो
ती आपली आहे की इतरांची
हीच आपल्या महाराजांची शिकवण आहे.

Marathi Quotes of Shivaji Maharaj

महाराजांची मूर्ती घेऊन चालणाऱ्या मुलीला
जेवढा आदर देता
तेवढा आदर जर मूर्ती नसताना केला
तर महाराजांचं स्वराज्य पुन्हा येण्यास
वेळ लागणार नाही.

!!जय भवानी, जय शिवाजी !!

जगणारे ते मावळे होते,
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरुन
जनतेकडे मायेने हात फिरवणारा
तो आपला शिवबा होता

!!जय भवानी, जय शिवाजी !!

आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे
मृत्यू येणे हा काळाचा भाग आहे
पण ३५० वर्षानंतर लोकांच्या मनात राहणं
हा कर्माचा भाग आहे.

मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’

जन्म दिला जिने,
तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु
धन्य ती माय माऊली
ज्या बनल्या शिवबांच्या गुरु.

इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणी
विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा माझ्या राजाला

जिथे महाराजांचा घाम पडला,
तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले
जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या.
तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला.

स्वतःच्या बहिणीचा आणि प्रेयसीचा
जेवढा Respect करता 
तसाच बाकी मुलींचा पण करत जा
त्या पण कोणाच्या तरी बहिणी असतात.

Poems On Shivaji Maharaj In Marathi

इतिहास घडविणं कुणाचंही काम नाही
त्यासाठी शिवरायांच्या भुमित जन्म घ्यावा लागतो.

महिलांचा आदर हाच
शिवधर्म

आपल्याला LOVE LOVE करणाऱ्या पिल्लू पेक्षा
महाराजांच्या पावलांवर चालणारी वाघीण जास्त आवडेल.

अंगात हवी रग
रक्तात हवी धग
छाती आपोआप फुगते
एकदा जय शिवराय बोलून बघ

विजेसारखी तलवार चालवून गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला
वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला

एक शिवकन्या म्हणून जगण्यात
जो रुबाब आहे तो
इतर कोणत्याच गोष्टीत नाही.

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का ?
जीवाशी असा शब्द तयार होतो.
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी
अरे ! गर्वच नाही तर
माज आहे मला मराठी असल्याचा 

माझा राजा जिवाच पाणी करुन झुरलाय
म्हणूनच आज हा महाराष्ट्र उरला.

Shiv Jayanti Quotes in Marathi

माझा राजा देव नव्हता
पण आज त्यांच्यामुळेच देवळात देव आहेत
जगदंब..जगदंब.

पुत्र जिजाऊंना झाला
पुत्र शहाजी राजेंना झाला
पुत्र महाराष्ट्राला झाला
आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला
माझा शिवबा जन्माला आला. 

आले किती गेले किती,
उडून गेले भरारा,
संपला नाही आणि संपणार नाही
माझ्या शिवबांचा दरारा

असे स्थान आहे
खचलेल्या मनाला नेहमीच
झुंजण्याची ताकद मिळते
ते म्हणजे माझ्या छत्रपतींचे चरण

श्वासात रोखूनी वादळ
डोळ्यात रोखली आग
देव आमुचा छत्रपती
एकटा हिंदवी वाघ

मुलींनो एक लक्षात ठेवा
ओठ लाल करून फिरण्यापेक्षा
कपाळ भगवं करून फिरा

बाप महाराष्ट्राचा,
महाराष्ट्राची माय,
रयतेचा छत्रपती आमचा शिवराय

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची
आणि फाडली जरी आमची छाती, तरी
मूर्ती दिसेल शिवरायांची..
जय शिवराय !

Shiv Jayanti Status For Whatsapp In Marathi

दगड झालो तर सह्याद्रीचा होईल
माती झालो तर महाराष्ट्राची होईल
तलवार झालो तर शिवरायांची होईल
आणि पुन्हा जन्म मिळाला तर
मराठीच होईल.!!!

छत्रपती शिवराय हेच आमचे गुरु
आणि तेथूनच आमचे अस्तित्व सुरु
जय शिवराय

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला
शिवजयंतीच्या शुभेच्छा !

दगडालाही पाझर फुटला वाराही शांत झाला
आणि 19 फेब्रुवारी 1630 साली
शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ शिवबा जन्मला.

मंदिर थरारली,
शिवनेरीची तोफ कडाडली
वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली
जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला
सांगत मुकी पाखर हि किलबिलली
नगारा वाजला,
शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला
आता सह्याद्रीवर भगवा फडकणार.

राजे तुम्ही होता म्हणुन दिसले
मंदिरांना कळश,
आणि दारात तुळस,
राजे तुम्ही होता म्हणुन भरुन राहिले
सुहासिनींचे कपाळ आणि
हिंदवी स्वराज्याची सकाळ

शब्दही पडतील अपुरे,
अशी शिवबांची किर्ती
राजा शोभून दिसे जगती
अवघ्या जगाचा शिवछत्रपती..

राजे असंख्य झाले आजवर या जगती
पण
शिवबासमान मात्र कुणी न जाहला
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला
एकची तो राजा शिवाजी जाहला..
जय भवानी.!
जय शिवाजी..!

Shivaji Jayanti Wishes In Marathi

रयतेपायी तो जन्मभर झिजला
रक्षणार्थ तयाच्या गडकोटी वसला
मानवतेच्या त्या झऱ्यापुढे काळही थिजला
असा एक शिवसुर्य रायगडी निजला.

एक राजा जो रयतेसाठी जगला
एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला
एक नेता जो लोकहितासाठी झटला
एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारुन
स्वराज्याला जन्म दिला…

मरणाला मरण मानत नाही
आम्ही लाचारीला मरण मानतो
श्रीमंतयोगी शिव छत्रपती

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन
जनतेकेडे मायेने हात फिरवणारा
आपला शिवबा’ होता.
जय शिवराय

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व
स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना
त्रिवार मानाचा मुजरा.

॥ देश धरम पर मिटने वाला ॥
॥ शेर शिवा का छावा था ॥
॥ महापराक्रमी परम प्रतापी ॥
॥ एक ही शंभुराजाथा ॥

ना कैलासपती
ना लंबोदर तो गणपती
नतमस्तक तया चरणी
ज्याने केली स्वराज्य निर्मिती
देव माझा तो राजा छत्रपती

राजा कसा असावा
याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराज

Shivaji Maharaj Birthday Status Marathi

माझा राजा जातीसाठी नाही तर
महाराष्ट्राच्या मातीसाठी लढलाय
जय शिवराय

शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला
सनई-चौघडे वाजू लागले.
सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले.
भगवा अभिमानाने फडकू लागला.
सह्याद्री आकाशाच्या उंचीने
दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली.
अवघा दक्खन मंगलमय झाला.
अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात घुमली
“अरे माझा राजा जन्मला…
माझा शिवबा जन्मला …
दीन-दलितांचा कैवारी जन्माला…
दृष्टांचा संहारी जन्मला…
अरे माझा राजा जन्मला…”
शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा…

ताठ होतील माना
उंच होतील नजरा
या रयतेच्या राजाला
मानाचा मुजरा.

विजेसारखी तलवार चालवुन गेला
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला.

छत्रपती शिवराय” हेच आमचे गुरु..!
आणि तिथूनच आमचे अस्तित्व सुरु..!

भवानी मातेचा लेक तो,
मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर
मुघलांचा तो बाप होता
जय भवानी जय शिवाजी

तळपे रणांगणी तलवारीचे पात
मराठ्यांच्या रक्ताने लाल होईल ही माती
का उगाच थाट अमुचा झेलते धरती
झुकतो का संसार अशी आपली मराठी ख्याती
जय शिवराय

सिंहाची चाल
गरुडाची नजर
स्त्रियांचा आदर
शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण
जय शिवराय.

Shivaji Maharaj Dialogues in Marathi

एका गालावर मारल्यावर
दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही
आमच्या राजाची शिकवण आहे
अन्याय करायचा नाही
आणि सहनही करायचा नाही.

भगवा देव तो माझा
मी भगवा भक्त त्याचा
ज्याने केले मराठयांचे स्वराज्य स्थापन
तो भगवा देव फक्त शिवबा माझा.

माणसाने माणूस जोडावा हीच शिकवण आमच्या शिवबाची

राजाधीराज
छत्रपती
शिवराय
दुर्गपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नंश्रीपती
अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत
राजनीती धुरंधर
पौढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
राजाधिराज महाराज श्रीमंत
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय..

हे हदय जो पर्यंत धडधडेल
तो पर्यत एकच आवाज येईल
जय शिवराय.

राजे तुमच्या सावलीने
सूर्यही झाकला असता
पराक्रम पाहून तुमचा
मुजऱ्याला चंद्रही वाकला असता.

शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा

छत्रपती शिवाजी महाराज कधीच
ना धर्मासाठी जगले
नाही स्वत:साठी जगले
जे काही केलं ते सगळ्या प्रजेसाठी !

भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही
भगवा म्हणजे सह्याद्री,
भगवा म्हणजे स्वराज्य
भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती

Shivaji Maharaj Quotes Images

कोणी चुकत असेल तर,
त्याला सत्याची वाट दाखवा,
आणि कोणी नडला तर त्याला
मराठ्याची जात दाखवा.

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले
दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले
धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी

जेव्हा केव्हा आयुष्यात असं वाटेल की
सगळं संपलं, मी आता पराभूत होणार
तेव्हा फक्त एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचा.
तुम्हाला पुन्हा आत्मविश्वासाने उभं राहून
गरुड भरारी घेण्यासाठी प्रेरणा नक्कीच मिळेल.

साक्ष आहे त्या सह्याद्रीच्या कड्यांची
जिथे घोट घेतला मराठ्यांनी शत्रूच्या नरड्याचा
संतांनी आमच्यावर संस्कार केले
शिवाजी महाराजांनी आम्हाला हिम्मत दिली
आणि शंभु राजांनी शिकवला स्वाभिमान

जो जो शिवरायांच्या विचाराने पुढे जाईल
पुरा आसमंत त्याचा होईल.

दोनच ओळी कायम याद ठेवा
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य
जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

हा महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाय,
हा आमच्या
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली
पवित्र भूमी आहे
जय शिवराय

स्वराज्यात पेटवून मशाली शौर्याची
निघाले शिवबा नाश करण्या शत्रूंचा
लपला होता दुर्जन भगव्याच्या
उडवला सडा शिवबांनी त्याच्या रक्ताचा

Shivaji Maharaj Quotes in Marathi (2)

देवाला दुधाचा अभिषेक करुन
सत्तेसाठी झगडणारे खूप जाण पाहिले
पण रक्ताचा अभिषेक करुन
स्वराज्य निर्माण करणारे एकच
राजे छत्रपती शिवराय माझे

प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्यासाठी
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी
भगव्यासाठी.

सिंहाची चाल
गरुडा ची नजर
स्रीयांचा आदर
शत्रूचे मर्दन
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण…..
जय शिवराय
जय शंभुराजे

रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो
पण आम्ही मराठी माणसांसाठी हे
पवित्र मंदिर आहे,
जय शिवराय

पाठीवर वार करणाऱ्याचा कोथळा काढणे
ही तर आम्हाला शिवरायांची शिकवण आहे

झुकला औरंग्या म्हणे कैसा
हा छावा ऐसा मर्द मराठा
पुन्हा पुन्हा जन्माला यावा..!!
जय शंभूराजे..

आम्ही नाही कोणत्याही ढोंगी चे भक्त
आमच्या नसा नसात फक्त शिवबाचेच रक्त

तलवारीचा विजय म्हणजे शिवराय
भवानीचा जयघोष म्हणजे शिवराय

Shivaji Maharaj Quotes in Marathi

कपाळी लावतो आम्ही भगवा गंध
आम्हाला फक्त छत्रपतींचा छंद

भगव्या झेंड्याची धमक बघ
मराठ्याची आग आहे
घाबरतोस काय कोणाला  येड्या
तू शिवबाचा वाघ आहे.
जय शिवाजी

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत,
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या
सर्व शिवभक्तांना
भगव्या शिवमय शुभेच्छा

ना चिंता ना भिती
ज्यांच्या मनात छत्रपतींची नीती

सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे
काळजात राहती अमुच्या रक्तात वाहती राजे
तुफ़ान गर्जतो आग ओकतो
वाघ मराठी माझा
सन्मान राखतो जान झोकतो
तुफानं मातीचा राजा !

स्वातंत्र्याचा सूर्य शिवराय.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

लहानपणापासून असे संस्कार मिळाले आहे की
मंदिर आणि महाराज दिसले की
आपोआपच नतमस्तक होते.

मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त राजा शिवछत्रपती

Shivaji Maharaj Quotes Marathi

Shivaji Maharaj Slogan In Marathi
Shivaji Maharaj Vichar Marathi
छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस (2)

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस
छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार

Final Word

We hope you like and enjoy this shivaji maharaj status collection.
If you want to express your wishes on social media then Use this status to show your happiness on social media.
So don’t forget to share this shivaji maharaj status in marathi with your friends and family on WhatsApp and Facebook
You can enjoy our marathi comments in marathi
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.

Leave a Comment