sad status marathi 2021 – सॅड मराठी स्टेटस

sad status marathi

sad status marathi is the best marathi status to express your
sad feelings for someone.
so we provided to you love sad status marathi which was definitely like you.
this sad status marathi love makes your day so stay with us.

sad status marathi

breakup sad status marathi

आता माझे अश्रू हे १ टक्का पाणी
आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला आहे…

मला दुःख याचे नाही की
नशिबाने मला धोका दिला आहे
त्रास तर या गोष्टीचा होतोय.
माझा विश्वास तुझ्यावर होता,
माझ्या नशिबावर नाही…

आज खूप रडावसं वाटतंय मला
फक्त इतकंच सांग की
तू माझ्याशिवाय राहू शकशील का….?

या जगात चार गोष्टी कधीही बदलू शकतात,
विचार, निर्णय माणूस आणि प्रेम

काल पर्यंत जिला माझ्या शिवाय
करमत पण नव्हतं ना
तीच आज माझ्या message चा
reply तर सोडा seen पण करत नाही आहे….

आता खरंच खूप प्रयत्न करतोय मी
तुझ्या शिवाय आयुष्य जगण्याचा…

रोज ही रात्र पण 
मला रडवण्यासाठीच येते..

वेळ आहे तो पर्यंत समजुन घे
Ignore करायला सुरवात केली ना
तर भेटायला काय
मला बघायला पण तरसशील..

परक्यांनी दिलेला मान
आणि आपल्यांनी केलेला अपमान
माणूस कधीच विसरत नाही…

नशिबात काटे तर येणारच होते
कारण फुलंच गुलाबाच आवडलं होत..

आठवण त्यालाच येते
जो आपली काळजी करत असतो
नाहीतर Timepass करणाऱ्यांना
Message बघायलाही पण वेळ नसतो..

life sad status marathi

माझ्या आयुष्याच्या पुस्तकामधलं
सर्वात जास्त त्रास देणार पानं म्हणजे
तुझं खोटं प्रेम

आपल्या आयुष्यात जेव्हा एकटेपणा येतो ना
तेव्हा घड्याळाची टिकटिक सुद्धा आपल्याला
खूप जोराने ऐकू येऊ लागते….

ज्या व्यक्ती जास्त Online राहतात ना
ते Real Life मध्ये खूप Alone असतात..

आज तुझ्याजवळ माझी जागा घेणारे
खूप असतील
पण ते तुला कितपत साथ देतील
हे मला माहीत नाही..

आजकाल मी खूप एकटाच असतो
सगळ्यांसोबत जरी असलो ना
तरी मी कोणाचाच नसतो..

तुला वाटत असेल की
मी तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय
पण मी तेचं करतोय
जे तु माझ्यासोबत केलंय.

आजकाल Good Night हा word
झोपेसाठी नाही तर
आपल्यापासून कोणाला तरी
दूर करण्यासाठी Use होतो…

आठवण तर रोजच येते रे तुझी
पण आता वाट बघणं केव्हाच सोडुन दिलंय मी

एक विचारु उत्तर हसता हसता दे,
मला रडवून तू तर खुश आहेस ना ?

friendship sad status marahti

तू निघून गेलीस ना मला सोडून तर जा
मी पण आता जगतोय माझ्या पद्धतीने…

वेळ बदलत आहे
आणि माणसे देखील बदलत आहेत
आता मला सुद्धा हक्क आहे बदलण्याचा…

आयुष्याचा सोबती नेहमी
मी आणि माझा
एकांत च असतो

त्या वेडिला वाटते आहे की
मी तिला विसरलो आहे
पण तिला काय माहीत
वेळ आणि काळ बदलला तरी
प्रेम कधीच विसरता येत नाही

माझ fb स्टेटस वाचण्यापेक्षा जर
तू माझ मन वाचल असतस ना
तर त्यामधे तुला तुझच नाव दिसले असते.

आयुष्यात एक ‪वेळ अशी येते
जेव्हा ‪प्रश्न नको असतात
फक्त ‪तिची ‎साथ आपणास हवी असते…

लोकं म्हणतात की ती एक गेल्याने
दुनिया हि कधीच संपत नाही
पण लोकांना काय माहित की
जरी लाखो मिळाल्या ना तरी त्या एकीची कमी
कधीच पूर्ण होत नाही….

whatsapp sad status marathi

असेंन जरी तुझा अपराधी मी
फक्त एकच माला सजा कर
मला तुझ्यात सामावून घे
आणि बाकी सर्व वजा कर.

किती सहज ‪हाथ सुटून जातो ना
आपल्या हातामधुन त्या व्यक्तीचा हाथ…
ज्याचा ‪हाथ हातात धरुन आपल्याला
आयुष्यभर जगावस वाटत असत…

\

तेव्हा तर माझ्या काळजाचं पाणी पाणी झाल
जेव्हा ती मला बोलली की
मी तुझाकडुन प्रेम शिकले
दुसर्या कोणावर करण्यासाठी

हे प्रेमाचे गणितच खुप अवघड असते,
जे सर्वांनाच सोडविता येत नाही,
प्रेम करणारे तर सर्वच असतात
पण शेवट पर्यंत कोणाचे प्रेम टिकत नाही..

आता मला एकटं रहावस वाटत
आपल्याला कोणी सोडून जायची भीती नसते….

नात फक्त नावालाच उरलंय,
पहिल्या सारख आता त्या नात्यात
काहीच उरलं नाही

दुसऱ्यासाठी कधीच स्वत:ला बदलू नका,
कारण एक दिवस तुम्ही स्वतःलाच 
Miss कराल…

आठवण ही खूप विचित्र गोष्ट आहे
एकांतात माणसाला खूप रडवते

साला हे हृदय पण इतकं नालायक आहे ना
ज्यांना आपली किंमत नाही ना
त्यांच्याच मागे पळतय

मी तुझ्या आयुष्यात येऊन 
तुला फक्त त्रासच दिला बस 
आता ही चूक पुन्हा होणार नाही 
तू खुश रहा

very sad status marathi

कसं असतं ना हे प्रेम
मी तिच्यासाठी रात्रभर रडतो आहे
आणि ती तिकडे दुसऱ्याला खुश ठेवण्यात
Bussy आहे

ती म्हणाली वेडा आहेस तू
मी म्हणालो हो आहे मी वेडा
आणि तो सुद्धा कायम तुझ्याच साठी

तुझ्यावर मनापासुन खरं प्रेम केलं
म्हणुन तुला विसरता नाही येत….
तुझ्यासोबत जर Time Pass केला असता ना
तर तुला कधीच विसरून गेलो असतो
अगदी तुझ्या सारखाच…….

आता मनाशी गोष्ट ठरवली आहे
आयुष्यात परत कधीच प्रेम नाही करणार….

प्रेम तर एका क्षणात होत
पण मोठी किंमत लागते ति विसरण्याची..

प्रेमात एक गोष्ट आता नक्की कळाली
आणि ती म्हणजे
नात्याचा शेवट  हा नेहमी
ब्लॉक लिस्ट मध्ये होतो

आजचा दिवस पण असाच निघून गेला
ना मला वेळ मिळाला
ना त्याला आमची आठवण आली

तुला विसरताना
मन रोज भरून येत…

ज्या व्यक्ति सोबत
आपण आपले सारे  SECRETES Share करतो
शेवटी तीच व्यक्ति
आपल सर्वात मोठ SECRET बनुन जाते

कधीतरी स्वतःला भेटायचं मन करतं,
अस ऐकलय की खूपच वाईट आहे मी

देवा येऊ का रे तुझ्याजवळ
इथे कोणीच नाही मला समजून घेणार

एखाद्या व्यक्तीला इतका पण,
त्रास देऊ नका की, त्याला त्याचं
जीवन नकोस वाटेल

dosti sad status marathi

चेहरा मिळेल तुला माझ्या पेक्षा पण सुंदर
पण जेव्हा वेळ हृदयाची येईल तेव्हा तु
नक्कीच हरशील

चालुन चालुन आता पूर्णपणे थकलो आहे मी
पण अजुनही तुझ्या हृदयाकडे जाण्याचा रास्ता
अजुनही मला सापडला नाही…..

एक तु सोडून काहीच नव्हतं
माझ्याकडे गमवायला

तुझी आठवण तर मला
क्षणा क्षणा ला येते
पण आता मागे बघायचं सोडून दिलंय मी

माहित आहे मला
आता तुला माझा कंटाळा आलाय
पण तुझं पण काही चुकत नाहीच.
कारण किती दिवस तु तरी एकाच
खेळण्यासोबत खेळणार ना….??

\

काही जखमा दिसत नाही,
म्हणुन अस समजू नका की त्या दुखत नाहीत.

ज्याचं प्रेमखरं असत ना
नेमकं त्याचंच नशीब खराब असतं..

प्रेमात पडणं खूपसोपं आहे.
पण तेच प्रेम शेवटपर्यंत जपून ठेवणं
खुप कठीण…

सोप नसत हो
जिवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या व्यक्तीला विसरणं…

marathi sad status for whatsapp

खरंच एकटा झाली मी आज
कुणी सतावणार पण नाही
आणि कोणी मनावणार सुद्धा नाही…

देवा खरंच काहीच देऊ नकोस रे मला
कारण तुझी हिसकावून घेण्याची सवय आहे
हे मला माहित आहे…

प्रेम हे कधीच चुकीचं नसत
कदाचित माझी निवड चुकीची निघाली…

तेज तुझ्या reply ची मी
तासन तास वाट बघत असते.
याला कि माझं प्रेम म्हणावं कि
माझा मूर्खपणा
तेच आता कळतं नाही मला……

आज मला असं वाटतंय कि
तु खरंच आज माझ्या Life मध्ये
असायला हवा होतास.

Sad राहणं माझी आवड नाही
माझ्या प्रेमाने दिलेल एक gift आहे ते..

देवाकडे जे मागितलं ते सर्व मिळालं, 
पण जेव्हा तुला मागितलं
ते देवालाही देता आलं नाही…

लवकरच तुला समजेल,
माझं तुझ्या आयुष्यात असणं काय होत 
आणि नसणं काय आहे

feeling sad status in marathi

जेव्हा लोकांना एखाद्या नात्याचा
कंटाळा येऊ लागतो ना
तेव्हा त्यांना दूर जायला कारणे सुद्धा
लवकर सापडतात…..

तुझ्यावर मी मनापासून प्रेम केलं
हीच माझी सर्वात मोठी चूक

त्या वेडीने हा विचार करून मला सोडून दिल कि
यांच्याकडे तर पैसा नाही मग हा मला
प्रेमाशिवाय काय देणार…..

\

मी असं ऐकलंय की
आपल्या श्वास बंद झाल्यावर
आपल्याला सोडून गेलेले पण
भेटायला येतात…

Bussy असं कोणीच नसत
फक्त समोरच्या व्यक्ती साठी
आपली Importance संपलेली असते…

तुझ्यापासून दूर ही राहू शकत नाही,
पण काय करणार सोबत राहणं
नशिबात सुध्दा नाही…

तुम्ही ज्याच्यावर डोळे झाकून
विश्वास ठेवता, 
खरंतर तेच लोकं तुमचे 
डोळे उघडून जातात…

आयुष्यात काही क्षण असे असतात
की ते आठवले की 
ओठावर हसू आणि
डोळ्यांत पाणी येत..

तुटलेलं स्वप्न आणि 
रुसलेली व्यक्ती,
खूप त्रास देते..

sad status about life in marathi

माझ्या मनातले शब्द
माझ्या मनातच राहून गेलेत….

स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास होता
काही लोकांवर
पण ते इतक्या लवकर बदलतील
असं अजिबात वाटलं नव्हतं……

आपल्या प्रेमात फरक फक्त इतकाच होता कि
मी सर्वाना सोडून तुला महत्व दिले
आणि तू मला सोडून सर्वाना…….

ती माझी नाही झाली तरी चालेल
पण जिथे ती असेल तिथे तिला
सुखी ठेव….

ती मला सारखी विचारायची कि
तू मला सोडून कधी जाणार नाहीस ना
आज मला वाटतंय कि
मी पण तिला हेच विचारायला हवं होत.

वेळ तर प्रत्येकावर येते 
फक्त फरक इतकाच 
कोणी वेळेला साथ देतो 
तर कोणी वेळेवर धोका देतो..

ना आता कोणाचं मन दुखावणार
ना कोणावर हक्क गाजवणार,
आता असचं शांत राहून आयुष्य जगणार..

खूप त्रास होतो तेव्हा
जेव्हा तुम्हाला समजून घेणारी व्यक्तीच
तुम्हाला चुकीची समजू लागते..

Busy असलं की
जगातलं कोणतंच दुःख स्पर्श
करत नाही

\

शक घेणं चुकीचं होत पण
शक एकदम बरोबर निघाला

हदयातल्या समोरील व्यक्तीच्या भावनांची
वेळेवर कदर करा
एकदा का वेळ गेली की परत येत नाही..

ज्यांना कोणी मनावनार नसतं
ते कधी कोणावर रुसत नाहीत…

maitri sad status

खूप त्रास होतो
जेव्हा आपली लाडकी व्यक्ती
आपल्याला Ignore करते.
जिच्यासाठी आपण साऱ्या जगाला
Ignore केलेलं असतं……

ती माझ्यासाठी सर्वकाही होती
सोना,बाबु,पिल्लु,जानू
आणि तिच्यासाठी मी फक्त तिचा एक
Timepass

तुझ्यात आणि माझ्यात
फरक फक्त इतकाच होता की
तुला माझ्या सोबत वेळ घालवायचा होता
आणि मला तुझ्या सोबत आयुष्य

कधी वाटलं सुद्धा नव्हतं
प्रेमात असं पण काही घडत
धडधडणार हृदय हे
हुंदके देऊन देऊन बंद पडत…..

मला खूप त्रास होतो
जेव्हा मला तू आणि
तुझं ते बोलणं आठवते.

मला एकटच रहायला आवडत
कारण माझ्याशिवाय मला 
कोणीच समजू शकत नाही..

जे लोक आपल्याला 
समजून घेऊ शकत नाही 
त्यांची काळजी करणं सोडून द्या

गरजेनुसार बोलणाऱ्या व्यक्तीला 
कधी आपली गरज बनवू नका… 

sad status for fiends in marathi

मला ना तुझ्या सोबत खूप बोलावसं वाटत
पण आता स्वतःच्या मनाला थांबवलं मी
कारण तुझा स्वभाव आता पहिल्यासारखा राहिला नाही….

वर्ष खुप बदलतील
पण माझं तुझ्यावरच हे प्रेम
कधीच बदलणार नाही….

आजकाल तर एकटेपणाच
सर्वात जास्त जवळ असतो माझ्या…..

मी आता फक्त जगाला दाखवायला हसतो आहे
पण खरंच मी आतून खूप तुटलेला आहे…

life partner हा
सुंदर नसला तरी चालेल
पण आपली care करणारा
नक्कीच पाहिजे.

मी तिच्यासाठी
त्या खेळण्यासारखा आहे,
तिचं प्रेम तर आहे माझ्यावर
पण फक्त खेळण्यापूरत..

चंद्र आणि चांदण्याचे खेळ आता जुने झाले
तुझ्या येण्याने माझ्या गजबजलेल्या शहराचे
रस्ते आता तुझ्या जाण्याने सुने झाले

सगळे जुने फोटो आहेत तसेच आहेत
त्या फोटोत असणारे आणि
तसले खराब फोटोसुद्धा लाइक करणारे
काही जण मात्र दुरावलेत…

sad status for girl in marathi

तू तरी समजून घे गं माझ्या भावना

\

महत्व याला नाही कि
तुम्ही एक मेकांसोबत किती वर्ष
Relationship मध्ये आहात..
महत्व तर याला आहे कि तुम्ही
एकमेकांवर मनापासून किती प्रेम करता…

दुःख हे नेहमी आपलीच माणसे देतात,
कारण परक्यांना काय माहित,
तुम्हाला सर्वात जास्त त्रास
कोणत्या गोष्टीचा होतो…

मला कुणीतरी विचारलं कि
ती सध्या काय करते
मी बोललो
मला good night बोलते
आणि स्वतः online राहते….

तू मला सोडून गेलीस
आणि सगळंच हरवून गेलंय असं वाटतंय…

मन तर माझं खुप करत
तिची आणि माझी एखादी
लव्ह स्टोरी लिहावी
पण साली धोकेबाज निघाली.

आपण कोणावर कितीही प्रेम करा
पण त्याच मन दुसऱ्यात असेल ना
तर तिथे आपली किंमत
शून्य असते..

तू मला Ignore करण्यात
व्यस्त असताना, 
मी तुझ्याशिवाय जगायला
शिकलो.

मनातुन उतरलेल्या लोकांची
तक्रार कसली
जा माफ केलं तुला

sad status whatsapp marathi

मी अजून सुद्धा त्या आशेवर जगतो आहे
तू एकदिवस नक्की परत येशील..

तू कायम दुसऱ्यांशी बोलून
खुश आहेस
आणि मी तुला online बघून….

तु जरी त्याची असलीस तरी ही
मला तुच आवडतेस

आपण नाराज राहत नाही कोणावर
फक्त माफ करून Heart मधुन
काढुन टाकतो .

प्रेम करायची सवय लावून
Ignore का करते

खूप दुरवर जावं लागतं…
फक्त हे जाण्यासाठी की
जवळ कोण आहे..

जिला समजली साधी भोळी
तिनेच मारली माझ्या हृदयावर गोळी

जीवनात जे मिळवायचं आहे
ते वेळेवर मिळवा कारण
जीवनात संधी कमी आणि फसवणूक
जास्त होते.

काही गोष्टी कळण्यासाठी
हृदय हवं असतं 
तेही तुटलेलं…

Frequently asked questions

Is any website which provide Latest marathi status dp?

www.marathilovestatus.in provide latest marathi status dp so you can set your whatsapp and facebook dp

How we impress someone with marathi status?

with the help of frienship status marathi you can impress your friends and family members.

Conclusion

We hope you like and enjoy this heart touching sad status marathi collection.
If you want to express your thoughts and feelings on social media then Use this status to show your attitude on social media.
So don’t forget to share this sad status marathi for everyone with your friends and family on WhatsApp and Facebook.
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*