1500 + Funny Marathi Comments | मराठी विनोदी कंमेंट्स

marathi comments

Hi, Friends once again welcome on marathi comments for boy pic
In this article, we are sharing marathi comments for friends and marathi ukhane
If you want to fun with your friends then www.marathilovestatus.in helps you.
so enjoy our marathi comments for girl in saree, funny marathi comments for boy pic,marathi comedy comments for boy pic,marathi funny comments and impress your friends.
You Can Also Enjoy https://www.sisterbirthdaywishes.com for wish your sister.

marathi comments for boy pic

जगातल्या 3 गोष्टी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत
नद्यान मध्ये नाईल
कतरिना ची स्माईल
आणि आपल्या भाऊंची स्टाईल

भारतात घातलाय कोरोनानं दंगा
भाऊंच्या घराबाहेर पोरींनी लावल्यात
3 फुट अंतर ठेवून रांगा

कोकणातल्या घरात परात वाजली
आणि भाऊला बघून अण्णांची
शेवंता लाजली

लग्न झालय भाऊचं
जास्त करू नका चर्चा,
बायको ने कमेंट वाचल्या तर
डोक्यात घालेल खुर्च्या.

राजाला इंग्रजी मध्ये म्हणतात king
आणि आपल्या भावाला सगळ्या पोरी म्हणतात
हाच माझा रणवीर सिंग

इमारत उभी करताना मजबूत पाहिजे पाया
भाऊ ला बघून पोरी म्हणतात
मेले बाबु ने थाना थाया

ताजमहाल पेक्षा फेमस भाऊंची अदा
पोरीचं काय म्हाताऱ्या पण फिदा..

अरे आला पाऊस पडल्या गारा
भाऊचा पोज बघून पोरी बोलल्या
तूच माझा वीर आणि मी तुझी झारा

ह्दयाच्या खोलीतुन भाउ करतो कविता
राजरामपुरीतल्या शिजुकांचा हाच तो नोबिता 

तंबाखू गुटख्याची सवय लय वाईट
भाऊंची नजर म्हंजे
एकच फाईट आणि वातावरण टाईट.

बाथरूम घेतलं बांधायला
आणल्या एकवीस फरश्या
भाऊ ची पोझ पाहून पोरी म्हणत्यात
मी तुझी आर्ची तू माझा परशा

कवळ्या कवळ्या तोंडावर
नाजूक नाजूक मिशी
भाऊचा फोटो बघून
सासुरवाडीत पसरली खुशी..

चावला होता मच्छर आली याला खाज,
खरं सांग भावा क्या हे आपके
खूबसुरती का राज..

मोदी फिरतात वेगवेगळ्या देशांत
आणि ज्ञानदा अडकली भाऊच्या केसांत….

कॅरम वर सोडला स्ट्राइक
पोरी म्हणत्यात हेच आमचे आण्णा नाईक

जोरात धुतली चादर
ती फोटो बघुन बोलली
होशील का माझ्या पोरांचा फादर

funny comments for friends pic in marathi

अच्छित गच्ची गच्चीत टाकी टाकीत मासे
माश्याने मारला सूर
भाऊ चा डीपी पाहून पोरी म्हणाल्या
ओ वाव निस्ता धूर…

भावाशी पंगा तर आख्या गावात दंगा,
फुक्कटचा वाद आणि भाऊचा नाद लय बेक्कार.

खिशातून काढला पेन
पेनात भरली शाई
भाऊचा फोटो पाहिल्या शिवाय
मनचं भरत नाही 

ज्याच्या फोटो ला किस करणं
पोरींची आहे Hobby
हाच आहे तो सोलजर पिक्चर मधला
Dashing Boby

जुन्या काळी होती बजाज ची स्कूटर
भाऊचा फोटो बघून पोरी म्हणतात
हाच माझ्या दिलाचा शूटर…

भाऊ आमचे रेल्वे स्टेशनवर गेले
रानू मंडल नि त्यांना मुके दिले

दुधावर येते साय
त्यापासून बनवतात साजूक तूप
सर्वजण झाले चकित
पाहून तुमचे गोंडस रूप..

तुझ्या आठवणीत होते रात्रिची सकाळ
पोरी म्हणतात
तूच माझा कवठ्या महाकाळ

जेवून झाल्यावर जोरात भाऊ देतात ढेकर
मग पोरी म्हणतात
जेवला ग माझा Undertaker

भाऊनी फोटो टाकल्यावर
मार्केट मंद आणि धंदा बंद
मुली सगळ्या म्हणतात
आला गं माझा देवानंद

पैशाच्या जुडीला म्हणतात बंडल
भाऊ वर फिदा झाली रानु मंडल

ताई  म्हणजे झाडावरचा गुलाब
ताईचा फोटो बघून दूशमनाला लागतात जुलाब…

\

भाऊचा Look आहे एकदम जबरी
पोर म्हणतात चोळतो हा गायछाप 
पोरी म्हणतात आहे हा छपरी

हगत होता भाऊ संडासात
बसली ढुंगणावर माशी 
मग काय
तोडला छातीवरचा केस
आणि दिली तिला फाशी

वादळात येतो जसा जोरदार वारा,
मॅडम चा लुक नुसता आ रा रा रा रा रा..

तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी
आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात
Please एक सेल्फी

पनीर च्या भाजीला बटर चिकन चा मसाला
मुले म्हणतात ही असताना
आलिया भट्ट पाहिजे कशाला

कर्फ्यु मधे ना मिळतोय बटाटा ना कांदा
या पोजबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील ज्ञानदा.

फळा पुसायला भाऊंनी घेतलाय डस्टर,
पोरी म्हणतात मलाच बनवा तुमची होम मिनिस्टर..

top Marathi comments

नाकाला इंग्लिश मधे म्हणतात नोज,
हीच का ती इच्छा धारी नागीण पोज….

हवी अशी कोणी आपली मनापासून वाट बघणारी
हीच आहे ती  भंडाऱ्यात  2 वेळा जेवणारी.

मॅडम ची अदा इतकी मस्त
की पोर झाले कोरोनाग्रस्त…

फळ्यावरची आकृती फडक्याने पुसली
पोरीची नजर पोराच्या काळजात घुसली 

नाचता नाचता पोरी घेतात गिरकी
भाऊंनी नुसतं बघितलं तरी पोरगी चालते तिरकी.

पोरींच्याबाबतीत भाऊंचा दरारा
आणि मान आहे कायम ताठ,
पोरींच्याबाबतीत भाऊंचा दरारा
आणि मान आहे कायम ताठ,
कारण भाऊंची लफडी एक नाही दोन नाही
आहेत सतराशे साठ…

कृपया पोरींनी मला Message करू नये 
मला आधीच एक Girlfriend आहे
माहीत नाही कधी येईल तो दिवस
जेव्हा मी अशी पोस्ट टाकेन….

गावच्या जत्रेत देवाला घालतात साकडे
आणि मॅडमची पोज म्हणजे 
एक घाव दोन तुकडे..

कुत्री भुंकतात त्यांना द्या भुंकू
पोरी म्हणतात कपाळाला लावणार
आकाश शेठच कुंकु

भाऊची  Selfy काढायची Style अशी आहे की
नाद खुळा आणि सर्व Public  गोळा
भाऊकडे पाहून पोरी म्हणतात मला हाच नवरा हवा…….!

तूफान हो या हो आंधी
पोरी पण म्हणायला लागल्या
हाच माझा राहुल गांधी

मंदिरात जाऊन वाजवते ही घंटा
पोरं विचारू लागली हीच का ती शेवंता

funny comments for friends pic in marathi

भाऊ जातो जिम ला
दाखवतो बारिक मांड्या
सर्व पोरी म्हणतात
हाच आमचा हार्दिक पांड्या

जुने फोटो होते माझे झाक
उगाच आठवणी काढून
कशाला लावताय माझी वाट

भिंगाचा चष्मा घालून
मॅडम डोळे मिचकी
अन पोर काढतात आठवण
म्हणून मॅडम ला येते उचकी.

बघुन भाऊंची दणकट बॉडी
US मधल्या मुलींनी घातली
फक्त आणि फक्त माहेरची साडी…

One च्या आधी येतो zero
One च्या आधी येतो zero
20 ₹ चा गॉगल घालणारा
हाच तो भोजपुरी हिरो..

\

भाऊंनी केला लाखो दिल काबीज
पोरी म्हणतात हाच काढलं
माझ्या बाळाचं हागीज

कुणी खातंय शेंगदाणे तर कुणी खातंय चणा
कुणी खातंय शेंगदाणे तर कुणी खातंय चणा
या फोटोला बघून बाहुबली म्हणाला
हीच माझी देवसेना

बांधकामासाठी लागते सिमेंट आणि वाळु,
पोरी म्हणतायत आता मला नवरा म्हणुन पाहीजे
फक्त बाळु.

सगळं आहे बंद मिळतो फक्त किराणा
सगळं आहे बंद मिळतो फक्त किराणा
बाईंचा फोटो म्हणजे पोरांसाठी नजराणा

चटणी बनवण्यासाठी
जसा वापरतात जवस
हीच नवरी मिळावी
हा प्रत्येक मुलाचा नवस

भाई ने दिला एक लूक
पोरी बोलतात करू का मंगल कार्यालय बूक

सुंदर माझे घर आणि
घरा बाहेर फर्नीचर
सुंदर माझे घर आणि
घरा बाहेर फर्नीचर
ताई ला बगुन पोर म्हणत्यात
हेच आमचं फ्यूचर

गावाला जायला आता नाही बस,
डॉक्टर पण बोले की
पूजाची स्माइलच
आता कोरोना वरची लस

4 बाटल्या आणल्या 
4 बाटल्या फुटल्या 
आमचे भाऊ Engage झाले 
अन 200 पोरी रडल्या…

आला गणपती वाजू दे आता बॅण्ड बाजा
भाऊंचा फोटो पाहून पोरी म्हणतात
कुंडी मत खडकावो राजा.

घरच्यांनी ताईंसाठी पाहीला देखणा दिवा
पण ताई म्हणतात मला पाणी पुरीवालाच हवा

खायचा असेल वडापाव तर गाड्यावर या
खायचा असेल वडापाव तर गाड्यावर या
अन् प्रत्येक पोरीला बघून भाऊ म्हणतात
बाई वाड्यावर या…!!!

शाळेला दप्तर आणि कॉलेज ला बॅग
Katrina पण लाजेल असा मॅडम चा Swag

मला आवडतो हापूस आंबा
भाऊ आमचा ब्लॅक माम्बा

भाऊ किती चांगला
आपल्या मनाला खूप पटला
तुम्हीही समजून घ्या
तो फक्त जुलाबाने गळाटला

\

पगार नाही मिळाला म्हणून
कामगारांनी केला संप
आणि आमच्या ताईच्या प्रेमात पडला
चक्क डोनाल्ड ट्रम्प

भाऊंनी मागितली एक गर्लफ्रेंड
देवाने दिल्या दोन
एक प्रियांका चोप्रा
तर दुसरी दीपिका पदुकोण

आज तिने आमच्या भाऊला Touch केलं
आणि ती म्हणाली
अरे तुला तर ताप आहे
पन त्या वेडीला काय माहीत की
आमचा भाऊ लहानपणापासुनच Hot आहे..

शिळी भाकर पातळ बेसन
भाऊवर फिदा श्रुती हसन

दहा चा मावा वीस ची विमल
तू हो नाही म्हटलीस तर
कसकाय जमल?

चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं..
पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं

तुझें फोटो बघून भावा
मन माझे दाटवले
मुली पण म्हणायला लागल्यात
हाच माझा रामदास आठवले

पांढरी पट्टीचा प्राणी
त्याला म्हणतात झेब्रा
भावाला बगुन नागीन म्हणाली
हाच माझा किंग कोब्रा

पोझ देऊन भाऊ दिसतो
जसा देव जणु स्वर्गात,
ते बघून पोरी म्हणतात
मी का नव्हते लहानपणापासून याच्या वर्गात.

कवळ कवळ तोंड
त्यावर नाजूक मिशी
भाऊंचा फोटो पाहून
सासुरवाडीत पसरली खुशी.

घनदाट जंगलात भाऊ गेला उंचावर
भाऊ ने गाठले धुके
तरुणी म्हणतात आम्हाला आता
याचेच पाहिजे मुके

fb comments marathi

नाग पंचमीला पोरीं
खेळत होत्या फुगड़या,
जशी भाउंची एंट्री झाली
तशा सगळ्या हळूच बोलू लागल्या
अला गं माझा बबड्या
अला गं माझा बबड्या

बिड्या फुकुन फुकुन झाला चेहरा बारीक
तरी पोरी म्हणतात हीच माझी गोड खारीक

पाण्याला इंग्लिश मध्ये म्हणतात वॉटर
भाऊच्या नादी लागला की
भाऊ मारतो डायरेक्ट कोरी क्वार्टर.

\

जेवणानंतर दिला जातो मुखवास,
मुली करतात भाऊंसाठी कडक उपवास..

आफ्रिकेच्या टीम मध्ये आहे
डेव्हिड मिलर
भाऊ आहे आमचा गांजा डीलर

चेहेरा भोळा लफडे सोळा
तरी पण भाऊ थांबतोय कुठे
अजुन पण पोरींचे नंबर करतोय गोळा

नाही दाढी नाही मिश्या
पण भाऊंची चर्चा दाही दिशा….

पैराशूट से मिले बालों को पोषण
अन मुली म्हणतात
ह्याच माया ऋतिक रोशन

आमच्या भाऊचा फोटो FB वर फिरतोय लय जोमात
एवढ्या Like आणि Comments पाहुन पोरी गेल्या कोमात.

लॉक डाऊन मूळे संपत आहे
घरातल दळण
भावाला पाहून पोरी घेतात
रस्त्यावर लोळन

केसांना लावला जणू गोदरेज चा डाय
आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय

पाळण्यात बसून घेत होतो झोका
ताई चा फोटो पाहून
रणबीर ने दिला आलिया ला धोका

नाही सोन नाही चांदी
मुलगा आहे हिरा
मुलाच एकच डायट
वांग्याची भाजी गप गप सिरा

कुणाची असेल कामिनी
कुणाची असेल दामिनी
पण भावाने शाळेत असतानाच आणली
दिल्लीवरून  मस्तानी

जलव्यात जलवा गाजर हलवा
पोरं म्हणतात
कुठे ही हीरोइन दिसली तर
आम्हाला कळवा

मेंढीच्या पिल्लाला म्हनतात कोकरू
मेंढिच्या पिल्लाला म्हनतात कोकरू
भाऊला बघून पोरी म्हनतात
हाय हाय कस गालात हासतय
माझ पाखरू..

कशी नशीबाने थट्टा आज मांडली 
काल पर्यंत ओसाड पडलेल्या तुझ्या Photo ला
Comment ची रांग कशी मस्त लागली ? 

वरण-भाता मध्ये टाका तूप
भाऊ च्या मागे मुलींचा ग्रुप

पोरी म्हणता भाऊ ला शो मी युर पाउट
भाऊ म्हणतो पोरिना प्लीज गेट आउट

marathi comments on pics

शेतात केला शाळू झाल्या फार घुशी
शेतात केला शाळू झाल्या फार घुशी
मिया खलिफा म्हणते
नको खान नको कपूर हवा फक्त स्वप्नील जोशी

तुम्हाला खाऊ घालतो
lockdown नंतर नाश्ता
बस करा आता गरीबाची चेष्टा…

भारताच्या नकाशात महाराष्ट्र दिसतो उठून
भाऊंचा फोटो बघायला सुद्धा
पोरी बसतात नटून थटून…

कोलेज मधे भाऊ होता खुप कमिना
आता पोरि म्हणतात
भाऊत नाहीं राहिला काही
पहिल्यासारखा स्ट्यामिना

\

काय ते नाक आणि
काय ते भोळे डोळे
भाऊ चालताना दिसले की
मुलींच्या पोटात येतात गोळे

पिझ्झा वर टाकतात चीज,
भावाला ला बगून पोरी म्हणतात
एक किसी दे ना प्लीज

फुटबॉल खेळताना
भाऊ घालतो चड्डी
आणि मुली म्हणतात
हाच आमचा अर्जुन रेड्डी.

गोबरे गोबरे गाल
भाऊंचे गोबरे गोबरे गाल
सर्व पोरी म्हणतात
हमारा इश्क तेरे नाल.

पाकिस्तानविरुद्ध भारताचा कायमच होतो विजय
गॉगल लावून भाऊ दिसतो अगदी
विमल वाला अजय

मुली म्हणतात तुला पाहून चढते
माझ्या गालावर लाली
अग बाई हाच माझा बाहुबली

भाऊ शाळे मध्ये असताना
त्यांचा लूक खूप होता भोळा.
पण लफडे केलीत त्यांनी सोळा.

वांग्याचा केला रस्सा
पापड़ केला फ़्राई
वांग्याचा केला रस्सा
पापड़ केला फ़्राई
भाऊ भाव देनार नाही
तुम्ही कितीही करा ट्राई

हीरो आणि विलेन करतात जशी फाईट
हीरो आणि विलेन करतात जशी फाईट
मॅडमच रूप जसा syska LED light

पावभाजी वर आवडत बटर,
तुझ्या समोर बाकी पोरी दिसतात 
सटर फटर..

facebook comments in marathi

भाऊंच्या डोळ्यामध्ये अलगच स्पार्क
मूली म्हणे हाच आमचा आयर्न मॅन
अन् हाच टोनी स्टार्क…

ताईची फोटो पाहुन
पोरे आले धाऊन
म्हणुन सरकार ने केलं
२१ दिवस LockDown

मागच्याच आठवड्यात
होऊन गेला गुडीपाडवा
भाऊनचा हा फोटो पहायला
थोडा brightness वाढवा

गावात उभा आहे आमचा भाऊ
सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय
मी Quarantine मध्ये कशी राहू

घालून काळा चष्मा अन्
लावला केसांना तेल
भाऊच्या आठवणीत मुली
Exam मधे झाल्या Fail

ताईंच्या हॉटनेस ची वेगळीच हवा
ताई पोळ्या करतात
बिना शेगडी आणि तवा!

शूट आऊट वडाला मधे
हिरो आहे मन्या
आणि बिना मिश्यांचा भाऊ दिसतो
नटरंग मधला गुन्या..

ताई ने दिली हिरोईन ची पोज
आनी घरात घासते ही भांडी रोज

हिच्यामूळे किती जण झाले वेडे
आणि ही त्यांनाच वाटत बसलीये
लग्न ठरल्याचे पेढे

भाऊच्या पुढे फिके आहेत
शाहरूख आणि सलमान,
ज्या रस्त्यावर वरून भाऊ निघणार
तिथून पोरी ओरडतात
आय लव यु मेरी जान

Quarantine मध्ये सुद्धा
पोरं निघाले गाडीवर 
जेव्हा टाकला तीने फोटो साडीवर

funny comments on friends pic on instagram in marathi

कोर्टात judge बोलतो order order
भावाला माझ्या लावा 
Johnson’s baby powder

कोरोना मुळे सारा देश भंगला
तरी पण भाऊ ला मुली म्हणता,
तुझ्यात जीव रंगला..

2 शिट्यामध्ये भाताला येते फोडणी 
भावाला पाहून पोरी घेतात
डोक्यावरून ओढणी

डोळ्यात ओतल्या कितीबी
काजळाच्या डब्या
तरी बी नशिबात फँड्रीचाच जब्या..

इंग्लिश मध्ये भूताला म्हणतात ड्रॅकुला
भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात
हाच माझा छकुला

कोरोणा मूळे पुर्ण विश्वात सुरू झाली मंदी
आणि पोर म्हणतात
आम्हाला खायची आहे भावाच्या लग्नाची  बुंदी…

लहानपणी खेळायचो आपण
आपडी-तापडी
ताईला बघुन पोर म्हणतात
ए माझी सोनपापडी… 

ताई नी मारला Spray Zetak
अन् पोरांना आला किडनी मदी Attak

Oyo च भाऊंवर आलं मोठं कर्ज.
तरीपण मुली म्हणतात
होउ दे खर्च.. आम्ही भरतो वरचं.

लग्नात असते जशी बटाट्याची भाजी
ताईच्या पोज ला पहायला लागते
Waiting भारी.

घोड्याच्या गाडीला म्हणतात सगळे
टांगा
ताईंना बघण्यासाठी लांबच लांब
रांगा.

marathi comments on girl pic

लिपस्टिक लावने मुलींची ब्युटी आहे
ती टेस्ट करने भाऊची ड्युटी आहे

आपल्या भाऊंचा नादच खुळा
जिथे भाऊ उभा तिथे पब्लिक गोळा..

marathi comments for boys

बॉलिंग करताना भाऊ मागतातj कव्हर
अख्या पोरी आमच्या भाऊंनाच समजतात
त्यांचा लव्हर

भाउंच्या मोबाईल ची कंपनी GIONEE
भाऊंच्या नावाचं कुंकू लावते सनी लियोनी.

दुकान आहेत बंद मिळतोय फक्त किराणा
आमच्या भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराना

होणाऱ्या वहिनीनी भरवला भावाला घास
पण भावाला आहे मूळव्याधाचा त्रास

चीन मधे आलाय नवीन वायरस हंता
भाऊच लग्न करा नाही तर होतील म्हातारे
म्हणता म्हणता..

हाताची घडी आणि तोंडावर बोट
भाऊने फोटो सोडलाय त्याला लाईकच ठोक

बंद झाले वाइन शॉप, कुठेच मिळत नाही खंबा
हेअरस्टाईल बघून मुली म्हणतात
हाच ग माझा सिंबा

2 रुपयाची हळद
5 रुपयाचा बुक्का
पोरी याला पाहून म्हणतात
Hi Cutie घेऊ का तुझा मुक्का

आंघोळ करताना वाटते किती साबण रगडु,
आंघोळ करताना वाटते किती साबण रगडु,
पुण्यातल्या पोरी म्हणतात
मी आहे प्राजु आणि हाच आमचा दगडू..

बैल असतो पांढरा आणि काळी असते म्हैस,
पोरी म्हणतात भाऊला माझ्या ह्रदयात बैस…

marathi comments on dp

वीकेंड च्या रात्री कधीही फोन करा
भाऊ सापडतात नशिले
फोटो बघून पोरी म्हणतात
होठ रशिले तेरे होंठ रशिले

2 किलो बर्फ हंड्यात टाकून
हंडा भर पाणी केला गार,
पोरी भाऊचा फोटो बघून करतात
हातावर सपासपा ब्लेडने वार..

भुवयांच्या खाली डोळे
आणि डोळ्याच्या खाली नाक
भाऊचा फोटो म्हणजे
आरा रा रा खतरनाक…

गाडी चालवून भाऊँची कबंर झाली की जाम
सगळ्या पोरी म्हणतात आहेत मीच लावणार झेंडू बाम..

थंडगार केली लस्सी
पण त्यात पडली माशी,
साऱ्या मुली ओरडतात
आय लव यु स्वप्नील जोशी…

महानगर पालिका बोलते रस्त्यावर नका थुंकू
आणि भाऊ आमचे लाखो मुलींच्या माथ्याच़ कुंकू

चायनाला वटवाघूळ खायची आली लहर,
अख्ख्या जगात करून ठेवला कोरोनाचा कहर,
काहीपण म्हणा आमच्या भावाचा लूक आहे लई जहर…

लाऊनी गॉगल भाऊंनी दिला लूक
पोरी म्हणल्या जी भर के देखलू थोडी देर रुक

Wife ला मराठी मधे बोलतात बायको
हा फोटो पाहून सगळ्या पोरी म्हणतात
आया मोरा सैयां सायको

Bisleri ची बॉटल पण
kingfisher दिसायला लागली
भावा चा फोटो बघून
पोरींना Sprite पण चढायला लागली

फोटो वर कमेंट केली म्हणून भाऊ चिडले
पण खरं सांगू भाऊ,
तुमच्या सारख्या Chocolate Boy मुळे
पोरींचे दात किडले…

बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना
पोरी म्हणत्यात अगं बाई सरक
मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना…

पिंपळे सौदागर च्या पुढे भोसरी
भोसरी च्या पुढे मोशी
भाऊंला पाहुन मुली म्हणतात
आला माझा स्वप्निल जोशी…

अगरबत्ती लावली कि धुररररररर हाेताे,
आणि माडम नी फाेटाे टाकला की
पोराच्या काळजाचा चकना चुररररर होतो..

marathi comments for bhau

आरे कुठ तो शाहरुख न कोण तो सल्लु
आमचा भाऊ दिसला की पोरी म्हणतात
आल माझं पिल्लू..

पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,
भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,
Can you give your Number Please.

कोरोना मुळे देश आहे लॉक डाऊन…
भाऊ पोरींना फसवतो नाकातील रक्त दाखवून

गव्हाचे पोते सुई ने उसवले
भाऊने किती तरी जणींना पावडर लावुन फसवले….

विराट ने मारली सेंच्युरी
अनुष्का वहिनी खुशीत
सुंदर पोरींना क्लीन बोल्ड करायचा दम आहे
भाऊ च्या कोवळ्या मिशित…

भाऊ चा फोटो बगुन
पोरी होतात खाक
कारण भाऊ कड़े आहे
काळया चिमणी ची राख….

सरबत मधे टाकतात त्याला म्हणतात सब्जा..
आपल्या भाऊ ने केलाय लाखो पोरींच्या मनावर कब्जा.

भाऊंनी वाड्यातून पाहिलं तिच्याकडे वाकून
आणि ती पळाली वावरात चपला तिथंच टाकून

घरी आणला पेरू न्हवता सापडत चाकू……
पोरी म्हणतात हाच ग माझ्या दिला चा डाकू

भाऊ ला आवडतो रंग पिवळा
कारण भाऊ फोटोत दिसतोय लय कवळा

पाण्याला इंग्लिश मध्ये म्हणतात water
आणि भाऊच्या नादी लागला की डायरेक matter

शौचालयात असतात पिवळे पिवळे डाग
भल्या भल्या रंभांना खेळवतो हा आमचा वाघ

काळ्या चष्म्या मध्ये भाऊ दिसतो रूबाबी
थेट दुबई हुन कंमेंट आली
Waallaah Habibi Waallaah Habibi

पिठाच्या डब्ब्यावर तेलाची शिशी
सांग सांग आता तू एवढी सुंदर कशी ?

त्या दिवशी पडला होता पाऊस…
पोरी म्हणता आग बाई कसा दिसतोय माझा
मिकी माउस

पर्वतावरून दिसतो शनिवार वाडा
आता बघा फक्त आपल्या भाऊंचा राडा…

marathi comments for friends dp

बनवले लाडू त्यात टाकला रवा
नाशिक-पुणे सगळीकडेच्या मुली म्हणतात
आम्हाला हाच नवरा हवा

काय तें हसण काय तें बघणं
पोरी आल्या हार घेऊन
पण आधीच झालंय यांच लग्न..

चीन नंतर कोरोना इटली कडे वळला..
पोरींना अजून भाऊचा गेम च नाही कळला…

भाई की पहोंच दिल्ली से लेकर
कब्रस्तान तक हैं,
आवाज दिल्ली तक जाती हैं
ओर दुश्मन कब्रस्तान तक.

चेहरा तुझा चिकना गोड तुमची वाणी
भाऊला बघून पोरी म्हणतात
तू माझा बाजीराव, मी तुझी मस्तानी..

कोकणात भेटतो हापूस आंबा
आणि भाऊंचा लुक बघून पोरी म्हणतात
धनी रातच्याला आज इथंच थांबा

बड़ी बड़ी बाते
अन
भिक मांगके खाते

तारे पाहण्यासाठी आपल्याला
अंधारातच रहाव लागत,
आणि माझ्या भावाचा फोटो बघण्यासाठी
पोरीना आँनलाईनच रहावं लागत..

जगात पसरला करोना
औरंगाबाद  च्या पोरी भाऊ ला म्हणतात
मांग मेरी भरोना

मी काय लिहणार तुझ्यावर कविता
पोरी म्हणतात तू माझा जेठालाल
अन मी तुझी बबिता….

दहा च्या आधी येतात नऊ,
भाऊला हाथ लाऊन पोरी म्हणतात
आय्या किती ग हा मऊ मउ

Toast असतो कडक पावात असते नरमी
आणि आमच्या भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात
हाय गर्मी….

भाऊंना आवडते फिटनेस
पण पोरी म्हणतात तुझ्या ढेरी मध्येच आहे क्युटनेस….

गाईला इंग्लिश मध्ये म्हणतात काऊ
लाख पोरी मागे लागल्या तरी पटला नाही आमचा भाऊ

marathi comments on fb pic

सोज्वळ आहे पोरगा
दिसते त्याच्या चेहऱ्यावर माया,
आला कोणत्या पोरीचा फोन
की मायेने विचारतो…
.
.
मेले बाबू ने थाना थाया ???

माझ्या अंगावर येतो काटा,
जेव्हा पोरी भावाला म्हणत्यात
आला बग माझा रतन टाटा….

गावात असते प्रत्येक घरात अंगण
भाऊला पाहून पोरी म्हणतात
आता हाच धुईल माझ्या होणाऱ्या पोराचं ढुंगण…

लॉकडाउन मधे बंद आहे
बियर व्हिस्कि रम,
सगळ्या पोरी म्हणत्यात
माझा बबड्या किती ग हँडसम

भावा तुझा फोटो नुसता FB वर
इकडे तिकडे XEROX COPY सारखा फिरतो
FB वाले सुद्धा म्हणतात
हा फोटोतला कोण छोकरा दिसतो?

marathi comments for best friend

Lockdown मध्ये चालू आहे किराणा
आणि मुली म्हणतात
इस बंदे ने करदिया हमोको दिवाना..

आपल्या भाईचा एकच फोटो
अन एकच अदा,
तीच काय पण तिच्या मैत्रीणी पण फिदा..

ना दिखावा करतो,
ना दुनियादारी करतो,
भाऊ ज्या वेळी मैदानात उतरतो
त्यावेळी फक्त आणि फक्त धुरळाच करतो..

FAQ of marathi comments

Is Any Funny comments on friends pic on instagram in marathi?

कोरोना मुळे सारा देश भंगला
तरी पण भाऊ ला मुली म्हणता,
तुझ्यात जीव रंगला..

Is Any Marathi comments for boys?

भाउंच्या मोबाईल ची कंपनी GIONEE
भाऊंच्या नावाचं कुंकू लावते सनी लियोनी.

Is Any Marathi comments for girl?

नाकाला इंग्लिश मधे म्हणतात नोज,
हीच का ती इच्छा धारी नागीण पोज….

Conclusion

We hope you like and enjoy this Marathi comment for Facebook collection.
If you want to express your thoughts and feelings on social media then Use this status to show your expression on social media.
So don’t forget to share these Marathi funny comments for boy picMarathi comments for girl pic, Marathi comments for girl pic on Instagram, best comment for girl pic on Instagram in Marathi, chapri comments with your friends and family on WhatsApp and Facebook.
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.