Maitri status marathi 2021 : मैत्री स्टेटस मराठी

maitri status marathi

Hi, Friends once again welcome on maitri status marathi
In this article, we are sharing maitri status marathi for whatsapp
If you want to express your thoughts and feelings with your friends then www.marathilovestatus.in helps you.
so enjoy our marathi maitri status fb and stay with us.

maitri status marathi

maitri status marathi

मैत्री मुसळधार पावसासारखी नसावी
जी एकदाच बरसून थांबणारी
मैत्री तर असावी रिमझिम सरी सारखी
मनाला सुखद गारवा देणारी…

जन्म एका टिंबासारखा असतो 
आयुष्य एका ओळीसारखं असतं
प्रेम एका त्रीकोणाप्रमाणे असतं 
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी
ज्याला शेवट नसतो…

हसतच कुणीतरी भेटत असतं
नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं
केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं
ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फुलासारखं जपायचं असतं
दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं
याचचं तर नाव मैत्री असं असत..

मैत्री म्हणजे
माणुसकीच्या गावात जाणारी पायवाट
चिंब भिजून करणारी समुद्राची उसळती लाट.
खरी मैत्री म्हणजे
वादळात दिव्याभोवती पसरणारे हात.
संकटकाळात खांद्यावर ठेवणारी अलगद साथ.
मैत्री म्हणजे
स्वप्नभंग न पावणारी चंदेरी रात
बालपणी जमवलेल्या आठवणींची
तुफान बरसात…

आपली मैत्री म्हणजे
एक अलगद स्पर्श मनाचा,
आपली मैत्री म्हणजे
एक अनमोल भेट जीवनाची,
आपली मैत्री म्हणजे
एक अनोखा ठेवा आठवणींचा,
आपली मैत्री म्हणजे
एक अतूट सोबत आयुष्याच..

मित्र जोडावे तर महाराजांसारखे
ज्याच्या साथीने जग जिंकता येईल.

कुणी विचारलं आयुष्यात
काय कमावलं
तर अभिमानाने सांगता आलं पहिजे
तुमच्यासारखे जिवाभावाचे मित्र कमावले
Love U भावांनो…

लक्षात असू दया कि
Baby Shona म्हणणारी
एक दिवस सोडून जाईल
पण भावा म्हणणारा
आपल्याला शेवटयंत साथ देईल

टॅग करा त्या मित्राला
जो youtube च्या कंमेंट बॉक्स मध्ये पण
पोरगी पटवु शकतो

मैत्री ती नाही ज्यात लोक जिव देतात,
मैत्री तर ती आहे ज्यात मित्रांचे दुःख
बिन बोलल्याशिवाय ओळखतात….

मैत्री ही चंदनासारखी असावी
सुगंध देणाऱ्या फुलासारखी असावी
जशी तुटलेल्या ताऱ्याला साथ धरती देते
तशीच प्रकाशांचे तेज घेऊन सावलीसारखी
कोमल असावी…

मैत्री मराठी स्टेटस

फक्त चांगल्या काळात आपला हाथ धरणे
म्हणजे मैत्री नाही.
तर आपल्या वाईट काळात देखील
आपला हाथ न सोडणे याला खरी मैत्री…

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते
आनंद दाखवायला हास्याची गरज नसते
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ती म्हणजे मैत्री

खरी मैत्री ही कधीच ठरवून होत नाही..
हाच तर खऱ्या मैत्रीचा फायदा आहे.
खऱ्या मैत्रीला कुठलाच नियम नाही
हाच तर खऱ्या मैत्रीचा कायदा आहे..
मैत्रीची वाट जरी कठीण असली
तरी ती तितकीच खूप छान आहे.
आयुष्याच्या वाईट क्षणांचा
मैत्रीचं तर प्राण आहे..
मैत्रीत गरजेचं नसते दररोज भेट
कारण हृदयाचा हृदयाशी संवाद असतात थेट
तुझी आणि माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा
या खोट्या जगाच्या मुखवट्यांच्या गर्दीत
एक खात्रीचा विसावा..

तुझी सोबत, तुझी संगत
आयुष्यभर असावी,
नाही विसरणार मैत्री तुझी
तु फक्त ती शेवट पर्यंत निभवावी….

खरे मित्र हे हाथ आणि
डोळ्याप्रमाणे असतात.
जेव्हा आयुष्यात हाताला कधी
यातना होतात तेव्हा डोळे रडतात.
आणि जेव्हा डोळे रडतात तेव्हा
अश्रू पुसायला हात येतात…

चल निघ
तुझ्यासारख्या दहा येतील आणि जातील,
पण माझे मित्र माझी Jaan आहे.

खऱ्या मैत्रीला कधीच शब्दाची
बंधने नसतात,
खऱ्या मैत्रीला तर फक्त
हृदयाची स्पंदने असतात.
मैत्री व्यक्त करण्यासाठी
कधी कधी शब्द अपुरे पडतात..
पण अंत करणापासून व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भाव सुद्धा पुरेशे असतात…

आपल्या मैत्रीचे नाते हे
अखंड राहूदे,
आपल्या खऱ्या मैत्रीवर नेहमी
विश्वास राहूदे,
असं कधीच नसत कि
मित्र हा नेहमी जवळ असला पाहिजे,
मित्र लांब असला तरी तो नेहमी
आठवणीत राहूदे…..

best maitri status marathi

खरे मित्र हे असेच असतात
पाखरासारखे उडत उडत
कुठून तरी येतात..
आणि मनामध्ये हळव्या प्रेमाचं
घरटं बनवतात..
सुख दुःखाची गाणी गुणगुणतात
आणि एके दिवशी मैत्रीच्या धाग्याचं
एके अविस्मरणीय घरटं
मनामध्ये आठवण म्हणून बांधून जातात..

मैत्री असावी प्रकाशासारखी
मनाचा आसमंत उजवल करणारी,
मैत्री असावी  एक मार्ग
स्वप्नांना सत्यात उतवणारी,
मैत्री असावी विश्वासाची
हिशेबाची उठाठेव न करणारी,
मैत्री असावी सुखाची साथीदार
अन दुःखाची भागीदार….

खरी मैत्री म्हणजे
मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली एक
प्रेमाची आठवण,
मैत्रीचा धागा हा नीट जपायचा असतो
तो कधीच विसरायचा नसतो.
कारण मैत्रीचं नातं हे तुटत नाही
ते आपोआपच मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे उडून जातात….

दुनियेतील सर्वात अवघड काम
बिना डोक्याचे मित्र सांभाळणं

आई म्हणजे भेटीला आलेला देव
पत्नी म्हणजे देवाने दिलेली एक
सर्वोत्तम भेट
पण मित्र म्हणजे
देवाला सुद्धा न मिळालेली भेट

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.

सर्वकाही भेटतं या जगात
पण जुने मित्र
आणि त्यांच्या सोबतचे ते दिवस
पुन्हा नाहीत भेटत

आम्ही चारचौघात प्रसिद्ध आहोत
कारण आमची मैत्री दिलदार लोकांन
सोबत आहे दलिंदर सोबत नाही

जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणि फक्त मैत्री…

मित्राला चहा पाज म्हणलं कि
असा बगतो कि जणू काय
सगळी प्रॉपर्टी मागितली त्याची

\

काट्यांवर चालुन दुसऱ्यासाठी रचलेली
फुलाची रास म्हणजे मैत्री
तिखट लागल्यावर घेतलेला पहीला गोड
घास म्हणजे मैत्री
एकटे असल्यावर झालेला खरा खुरा
भास म्हणजे मैत्री
मरतांना घेतलेला शेवटचा
श्वास म्हणजे मैत्री

खरा मित्र तोच असतो
जो तुमच्या सुखात पाठीमागे
आणि दुःखात सर्वात पुढे असतो

मैत्री आणि प्रेमात
फरक एवढाच की,
प्रेमाने कधी हसवले नाही,
आणि मैत्रीने कधी रडवले नाही…

maitri marathi status for whatsapp

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,
हळव्या मनाला आसवांची साथ,
उधाण आनंदाला हसण्याची साथ,
तशीच माझ्या जीवनाला
तुझ्या मैत्रीची साथ……

असे हृदय तयार करा की,
त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की
हृदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की
त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की,
त्याचा शेवट कधी होणार नाही…

मैत्री म्हणजे
आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दुःखाच्या क्षणी
आपल्या मनाला जपणारं
जीवनॉला खरा अर्थ समजावणारं

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतांनाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात…

मैत्री हि नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण,
आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी…

जीवन आहे तिथे आठवण आहे,
आठवण आहे तिथे भावना आहे,
भावना आहे तिथे मैत्री आहे,
आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे…

मित्र-मैत्रीण हे शब्द जरी लहान असले
तरी यात आपुलकी, प्रेम, विश्वास,
भांडण, काळजी
अशा बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात
म्हणून मैत्री ही खूप स्पेशल असते..

आयुष्याचा अर्थच मला
तुझ्या मैत्रीने शिकवला,
तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी,
जगण्याचे संदर्भ वेगळे होते,
तुझ्याशी मैत्री केली आणि
जगण्याचे संदर्भ बदलत गेले…

कोणी कितीही बोललं तरी,
कोणाचं काही ऐकायचं नाही,
कधीही पकडले गेलो तरी,
मित्रांची नावं सांगायची नाही…

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं
श्रीमंत आणि सुंदर,
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर….

गुलाब उमलते ते नाजुक काट्यावर.
गवत झुलते ते वा-याच्या झोतावर
पक्षी उडतो ते पंखाच्या जोरावर
माणूस जगतो ते आशेच्या किरणावर
आणि मैत्री टिकते ती फक्त
एकमेकांच्या “विश्वासावर”

maitri whatsapp status

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही ना
तेवढा जिव्हाळा नेहमी मैत्री मधुन मिळतो,
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ हा नेहमी
कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो.

एकदा मैत्रीच्या नात्यात अडकलो ना की
मित्रांशिवाय आयुष्य अर्ध वाटायला लागतं..

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो ?
नेत्रकडा ओलावल्या अन
शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला

आयुष्यात जास्त सुख मिळाले
तर वळून बघ मित्रा
मी तुझ्या मागे असेन
पण दुखामध्ये वळून बघू नकोस
कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन…

मित्रांचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही,
कारण दुःखात असु किंवा सुखात
ते कधीच आपल्याला एकटे सोडत नाही…

एक दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले
जगात मी हजर असतांना 
तू आलीस कशाला,
तेव्हा मैत्री म्हणाली
जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील 
ते पुसायला..

देव माझा सांगून गेला,
पोटापुरतेच कमव..
जिवाभावाचे मित्र मात्र,
खूप सारे जमव…

लक्षावधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात,
पण त्यात एखादाच मित्र तुझ्यासारखा असतो…

दोन गोष्टी सोडुन मैञी करा,
एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा…!

भरपुर भांडुन पण
जेंव्हा एकमेकांसमोर येता
आणि एका smile मध्ये सगळ ठीक होत
तिच खरी मैत्री…

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…

\

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील,
पण माझ्यासाठी फक्त तू आहे…

latest maitri status marathi

चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते..
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल…

कधी भांडणाची साथ
कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात
अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव…

तुमच्या Keyboard च्या
Y आणि I च्या मध्ये
एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे
जरा बघा तर

लांबचा पल्ला गाठतांना
दूर दूर जातांना
दुःख सारी खोडायला
नवे नाते जोडायला
ठेच लागता सावरायला
चुकीच्या वाटेवर आवरायला
मी असेन तुझ्याबरोबर नेहमीच
तुझ्या प्रश्नांची कोडी सोडवायला…

चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही
उसासारखी असते,
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, ठेचा,
किंवा ठेचुन बारीक करा
तरीही अखेर पर्यंत त्यातून गोडवाच बाहेर येतो…

आज काल जळणारे
भरपूर झालेत,
त्यांना जळु दया..
आम्हाला साथ देणारे
मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया…

लाख मित्र बनवणं खुप सोप्प असत
पण एक मित्र बनवुन
त्याच्या सोबत मैत्री टिकवणे
खूप कठीण असते…..

काहीजण मैत्री कशी करतात ?
उबेसाठी शेकोटी पेटवतात 
अन जणू शेकोटीची कसोटी पाहतात, 
स्वार्थासाठी मैत्री करतात 
अन कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात, 
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय ?
दोन्हीपण एकच जाणवतात.

माणसाने समाजात जगण्यासाठी
रक्ताची बरीच नाती उभी केली,
काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती
त्यांच्याजवळ असतांनाही, एकच नातं जे खुद्द परिस्थितीने उभं केलं
ते म्हणजे,मैत्रीचं नातं, जे रक्ताचं नसलं तरी
वेळेला पहिलं धावून येतं कसलीही अपेक्षा नसतांना..

असं म्हणतात कि
प्रेमात खूप ताकद असते
पण मी म्हणतो
सगळ्या संकटावर मैत्रीच भारी पडते

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
आणि फक्त मैत्री…

मैत्री म्हणजे
संकटाशी झुंजणारा  वारा असतो.
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.

maitri attitude status in marathi

मैत्री असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक बाद झाला तरी
दुसर्याने डाव सांभाळायचा असतो.

\

मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी
मागे घेत नसतं.
पण जीवनभर विश्वासने साथ देणारा हात
आपणच आपलं शोधायचा असतो.
सावलीसाठी कोणी स्वताहून आसरा देत नसतं.
रणरणत्या उन्हात सावलीसाठी एक झाड
आपणच आपलं शोधायचं असतं..

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतु निभावणारे कमी असतील
मग सांगा खरे मित्र कसे असतील ?

मैत्री असावी तर ती पक्की असावी,
मैत्री असावी तर ती हसवणारी असावी,
मैत्री असावी तर ती रडवणारी असावी,
मैत्री असावी तर ती भांडणारी असावी,
पण मैत्री ही कधीच बदलनारी नसावी…..

मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे,
आठवण येण्याचे कारण पाहिजे,
तू कॉल कर किंवा नको करू,
पण तुझा एक प्रेमळ Msg रोज यायला
पाहिजे…

खरा मित्र तो नसतो
जो रात्र दिवस आपल्या सोबत असून पण
गरज असल्यावर आपल्याला सोबत नसतो,
खरा मित्र तर तो असतो
जो आपल्या वाईट वेळेमध्ये
कायम आपल्या सोबत असतो…..

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट.
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा.
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी…

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.
सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे.
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे..

श्वासातला श्वास असते
ती खरी मैञी,
ओठातला घास असते
ती खरी मैञी,
काळजाला काळजाची आस असते
ती खरी मैञी,
कोणीही जवळ नसताना तुझी साथ असते
तीच खरी मैञी….

नाते किती जुने यावर कधीच मैत्री टिकत नाही,
मैत्रीचं नाते टिकायला मैत्री ही नेहमी खोल असावी लागते,
कुठेही बी पेरल्यावर कधी झाड नाही उगवत
त्यासाठी जमीन मुळात ओळी असावी लागते….

एक प्रवास खऱ्या मैत्रीचा
जसा हळुवार पावसाच्या सरींचा,
ती पावसाची ओली सर
अलगद येऊन जाते,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण
हळूच आपणास करून देते..

येवढी थंडी आहे की
जो मित्र कधी गाडीला
हात लाऊ देत नव्हता
तो सुद्धा बोलतोय
भावा गाडी तु चालव

खरा मित्र तर तो असतो
जो आपल्याला कधीच Judge करत नसतो,
जरी आपण काही वाईट केले ना तरी तो
आपली साथ कधीच सोडत नसतो…

जीवनातील प्रत्येक problem चा
Toll Free नंबर म्हणजे
मित्र..

मित्र खुप जोडा
पण जोडलेल्या मित्रांसोबत
कधी राजकारण करू नका..

मला नेहमी
परिस्तिथी बदलणारे मित्र हवेत,
परिस्तिथी प्रमाणे बदलणारे नको.

\

दोन मिनिटात येण्याचा प्रॉमिस
करुन दोन
तास लावणाऱ्या हारामी मित्रांना पण
Happy Promise Day

लाख चुका होतील आमच्या मैत्रीत
पण विश्वासघात कधीच नाही होणार.

Frequently asked questions

Is Any artical available which provide friendship day status in marathi ?

Yes you can visit friendship day status in marathi and enjoy this artical

Is any latesh marathi status with the help of we impress out friends ?

with the help of cool marathi status you can impress your friends.

Conclusion

If you like maitri status marathi then comment below and give me your valuable feedback for better improvement.
So don’t forget to share this marathi status cool with your friends and family on WhatsApp and Facebook.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*