1200+ लाईफ मराठी स्टेटस 2021 | Marathi Status On Life

marathi status on life

Are you looking marathi status on life? and If you search marathi status on love life then you are on a right place
becuase we daily provide marathi status on life attitude so stay with us.

marathi status on life sms

तुमच्या आनंदाची चावी
कधीच दुसऱ्यांच्या खिशात
ठेवू नका…

तुम्ही मनाशी बाळगलेलं एखाद स्वप्न
ते पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान
कधीच सोडू नका

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
जी माणसे आपली साथ सोडतात ना
ती माणसे कधीच आपली नसतात..

फक्त नितीमत्ता साफ ठेवा
दिवस सगळ्यांचे बदलत असतात

एक गोष्ट लक्षात ठेवा
कधीपण धोका देणाऱ्यांना संधी
आणि संधी देणाऱ्यांना धोका
कधीच देऊ नका
कधीपण तुमचा घात करतील.

काही करायचं असेल तर
स्वतःच्या हिमतीवर करा..
उद्या कोणी म्हणायला नको की
याला मी मोठा केलाय !!

ताकद ही दुसर्याच्या जिवावर नाही
तर ती नेहमी स्वताच्या मनगटात असायला लागते..

एखाद्याच्या वाईट काळाचा फायदा घेऊन
जर कोणी मोठेपणा मिळवत असेल
तर त्या मोठेपणाची किंमत शून्य आहे

marathi whatsapp status on life

आयुष्यात Busy कोणीच नसत
सर्व गोष्ट हि ती किती Important आहे
यावर Depend असते..

स्वतःचे चांगले दिवस येतील
याची कधीच वाट बघत बसु नका,
उठा आणि स्वतःच चांगले दिवस
स्वतःच्या हाथाने खेचुन आणा..

अनुभव सांगतो
शांत बसलेल चांगलं असतं
शब्दाने नाती तुटतात..!

खेळ असो किंवा आयुष्य
आपले सामर्थ्य तेव्हाच दाखवा
जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला
कमजोर समजत असेल..

माणसाच्या रंगा मागचा रंग
ओळखता आला की
जगण्याचा बेरंग होत नाही

जग जिंकण्यासाठी ‪Attitude नाही
फक्त दोन गोष्टी पूरेश्या आहेत
गोड_स्वभाव आणि ‪Cute_Smile..

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले असत !
कारण यशाजवळ पोहोचण्यासाठी
कोणताच शॉर्टकट नसतो.

जिंकायचं अस की
हरणाऱ्याने रडता रडता
टाळ्या वाजवल्या पाहिजे

आयुष्याची वाट
एकट्यानेच चालायची असते
लोक फक्त सल्ले देतात साथ नाही…

sad life status marathi

काही गोष्टी ह्या वाटतात तितक्या सोप्या नसतात
कारण अनुभव म्हणजे काय असतं हे
आपणास तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच
ही आपल्या काळजाला लागते…….

यशाचा आनंद खऱ्या अर्थाने उपभोगायचा असेल ना
तर अगोदर संकटे असणे ही खूप गरजेची असतात…

जे इतरांपेक्षा वेगळे असतात ना
चर्चा नेहमी त्यांची होते.

खिशात कितीही नोटा आल्या
तरी नशिबाचा टॉस करायला
रुपयाच लागतो

Top वर पोहचण्यासाठी
मेहनत सुद्धा
Non-Stop करावी लागते..

पराभवाने माणुस कधीच संपत नाही,
जेव्हा तो प्रयत्न करण सोडतो तेव्हा तो संपतो….

कायम लक्षात ठेवा कि
प्रभाव हा दमदार असण्यापेक्षा
स्वभाव नेहमी दिलदार असावा…..

जीवनात वेळ कशी हि असो
वाईट किवा चांगली
ती नक्कीच बदलते
पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका
जेणे करून वाईट वेळेत लोक सोडून जातील..

कोणी आपल्या डोक्यावर चढेल
इतक ही त्याला जवळ नाही करायच…

status on life marathi

ज्या लोकांकडे खूप पैसा आहे
ते कुणाचीच इज्जत करत नाहीत
आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत
त्यांची कुणी इज्जत करत नाही…..

जेव्हा आपण माणुसकी ने वागायला
सुरवात करतो ना
तेव्हा लोक आपली बदनामी करायला
सुरवात करतात…

२०१९ छान गेलं ओ
फक्त लोकं मतलबी निघाले.

आपले लोक आपले तेव्हाच असतात
जेव्हा आपली चांगली वेळ असते

स्वतःच्या चुका लपवून
अन दुसऱ्यांच्या चुका दाखवून
आपलं व्यक्तिमत्त्व सिद्ध होत नसत ..!

नेहमी स्वतःच्या निर्णयावर ठाम रहा
मग विरोधात कितीही लोक असुद्या
जरा पण फरक नाही पडला पाहिजे…..

गर्व असणे हा पण
खूप गरजेचा आहे
कारण जर जगण्यासाठी
जास्त झुकून जगाल
तर लोक तुम्हाला
पायाखाली नक्कीच तुडवणारा

एका फुग्यावर लिहिलेले सुंदर वाक्य
जे आपल्या बाहेर आहे ते नाही
तर जे आपल्या आतमध्ये आहे
ते आपल्याला ऊंच घेऊन जाते

एखाद्याच मन किती मोठं आहे
याला महत्व नाही…
तर मनात आपलेपणा किती आहे
हे खूप महत्वाचं आहे…

मतलबी आहे दुनिया
फक्त गरज भागवून घेतात…

marathi status on life sad

तुमचं ध्येय दूर आहे
म्हणून कधीच रस्ता सोडू नका…
तुम्ही मनात स्वप्न धरलेलं
कधी मोडू नका…
कारण पावलो पावली येतील
खूप सारे कठीण प्रसंग
फक्त ध्येय पूर्ण होई पर्यंत
हार कधीच मानू नका

तुम्ही लाख पटीने
गरीब असलात तरी चालेल
पण स्वप्न नेहमी मोठे पहा…

लहान वयामध्ये
एक मोठा धडा शिकलो
नातं सर्वांशी ठेवायचं
पण अपेक्षा फक्त स्वतःशीच..!

आयुष्यात आधीच स्वतःची मान
गर्वाने ताट करु नका
कारण स्पर्धा जिंकणारे स्वताचा गोल्ड मेडल सुद्धा
मान झुकवुनच घेत असतात..

लोक तुमच्यासोबत तसेच वागतात.
जस तुम्ही त्यांना तुमच्यासोबत वागु देता.

काही नाती तुटतात खरी
पण संपत कधीच नाहीत.

जीवनात सुखाच्या व्याख्या खूप साऱ्या आहेत
पण आपल्याला मिळालेल्या आनंदात समाधान मानणे
हेच खरे सुख आहे…

जेवढी चादर आहे तेवढेच पाय पसरा
लायकीपेक्षा जास्त उड्या मारल्याने
तोंडावर पडण्याची वेळ येते ।

marathi status life

निर्णय चुकला तरी हरकत नाही
जेव्हा स्वतःवर विश्वास असला ना कि
जीवनाची सुरवात कुठून ही कधी ही करता येते

जर तुम्हाला हिऱ्याची ओळख करायची असेल ना
तर नेहमी अंधार होण्याची वाट बघा
कारण उन्हात तर काचेचे तुकडे सुद्धा चमकतात….

माणसाची खरी परीक्षा
त्याने दिलेल्या उत्तरावरून कधीच करु नका
तो प्रश्न काय विचारतो यावरून करा

प्रयत्न करत राहा
संधी कधीही मिळू शकते

आपण दुसऱ्यांसोबत चांगले वागलो
तर आपल्यासोबत पण सगळे
चांगलेच वागतात

आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न
पूर्ण करण्यासाठी काम करा
नाहीतर दुसरा कोणीतरी त्याचे
स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला
त्याच्याकडे कामाला ठेवेल.

जर तुम्ही आयुष्यात कायम तेच करत राहिलात
जे नेहमी करता
तर तुम्हाला आयुष्यात फक्त तेच मिळेल
जे तुम्हाला अजून पर्यंत मिळत आले आहे.

आपण चांगले राहिलो तर
दुनिया चांगलीच राहते

status in marathi life

जर कोणी तुमचा तिरस्कार आणि राग करत असेल
तर फक्त शांत रहा
कारण जर जाळायला काहीच नसेल
तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझते…

कोणत्याही माणसाला
त्याच्या अडचणीत जपा…
मग तो व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर जपेल..

आपल्या हाताला न लागणाऱ्या
स्वप्नांच्या मागे सुद्धा कधी कधी धावुन पहावं
जगणं खुप सुंदर वाटु लागत…

जेव्हा वेळ उत्तर देते ना
तेव्हा कुठल्याच पुराव्याची
गरज भासत नाही..

कमीपणा घ्यायला शिकलो
म्हणून खूप माणसं कमावली
आणि जपली सुद्धा

जी लोक गोड बोलतात
ती सगळीच हितचिंतक नसतात
गोडवा हा मधात असतो
मधमाशीत नव्हे..

कधी आपण कुणासाठी
इतके पण जरुरी नसतो
जितके आपण समजत असतो

आयुष्यात नेहमी ठाम राहायला शिका
जरी निर्णय चुकला तरी हरकत नाही
कारण स्वतःवर विश्वास असला ना की
मग जीवनाची सुरवात कुठून ही करता येते…

ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात
त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात

नुसतं बोलून नाही जमत
करून दाखवलं तर दुनिया फिदा होते !

status for life in marathi

आयुष्यात तीन गोष्टी नेहमी
private  ठेवा
तुमची love  life 
तुमची income 
आणि तुमची पुढची चाल

जरी तुमचे विरोधक किती हि वाढलेत ना
तरी घाबरू नका.
कारण आवाज हा नेहमी चिल्लर करतात
नोटा नाहीत…..

किंमत नेहमी त्यांचीच करा
जे पाठीमागे तुमची किंमत करतात….

जीवन नेहमी असं जगा की
तुमची उपस्तीथी कोणाला जाणवली
नाही तरी चालेल पण
तुमची अनुपस्तिथी सर्वाना जाणवली पाहिजे.

आपल्याला किती लोक ओळखतात
याला महत्त्व नाही तर
आपल्याला ते का ओळखतात
याला महत्त्व आहे

दुसऱ्यानी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर
जो इमारत उभी करू शकतो
तो खरा यशस्वी माणूस

बाहेरच्या लोकांच सोडून द्या
इथे आपलेच लोक
आपल्यावर जळतात..!

तुम्ही बोलुन न दाखवता जर
करून दाखवलं ना तरच ही दुनिया
तुम्हाला लक्षात ठेवते…

प्रयत्न आणि जिद्द
एकनिष्ठ असली की
यशाला झुकवच लागत

happy life status in marathi

आयुष्यात एकच गोष्ट करा
जगाला वाटेल तस नाही तर
स्वताला वाटेल तसच जगा

मी म्हणत नाही की
यश मिळवणं सोप्प आहे
पण मी हे ही म्हणत नाही की
ते अशक्य आहे.

संकट तुमच्यातली
शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच
येत असतात.

जबाबदारी भाग पाडते गाव सोडायला
नाहीतर कोणाला आवडत
स्वतःचं घर सोडायला.

जीवन जर मजेशीर बनवायचं असेल तर
दोन पद्धतीचा अवलंब करा
पहिलं म्हणजे जे तुम्हाला आवडत ते मिळवा
किंवा जे तुम्हाला मिळालं आहे त्यातच आनंद मिळवा…

इतका पण कोणा समोर झुकू नका कि
तुमची Self Respect च शून्य होईल.

इज्जतीपेक्षा काहीच मोठे नाही
प्रेम सुद्धा..!

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा
आदर आणि चादर कधी
चुकीच्या माणसाला देऊ नका
नाहीतर तुम्ही उघडे पडाल.

आधी सिध्द व्हा
मग आपोआपच प्रसिध्द व्हाल

इज्जत आणि कौतुक
मागून नाही मिळत
ते कमवायला लागतं

जर तुमचा मागे विषय निघाला
की नेहमी समजुन जायचं की
तुम्ही पुढे चाललाय..

जगात जो सरळ वागतो
नेहमी त्यालाच ठोकलं जात..

कधी स्वतःला इतरांना सोबत
Compare करू नका
BE UNIQUE

quotes on life marathi

विचार करण्यातच जर तुम्ही
इतका वेळ घालवाल तर
मग तुम्ही जगणार तरी कधी

तुम्ही कायम आनंदी रहा
कारण
दुःख देण्यासाठी अनेक लोक
बिनपगारी काम करत असतात..

सरडा रंग बदलतो माहिती होत
पण आजकाल
लोकं पण रंग बदलतात.

आयुष्यात खूप काही मिळतं
पण योग्य व्यक्तीकडून
योग्य वेळी कदर नाही मिळत

एक वेळेस माणसे
लांब गेली तरी चालतील
पण लांबुन मजा पाहणारे नको…

Royal होण्यासाठी नुसता पैसे
कमावुन चालत नाही तर
पैशा सोबत माणसे सुद्धा
जोडावी लागतात..

आयुष्यात एकटे पडला असाल तर
तुम्हाला congratulation
कारण की आयुष्यात नेहमी
तोच एकटा पडतो जो
इतरांपेक्षा नेहमी काहीतरी
वेगळं असं करत असतो..

स्वप्न सांगायची नसतात
ती खरी करून दाखवायची असतात ।

status marathi life

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जर
सर्वच आपलं होत गेलं असतं तर
आपणास जगण्याची गम्मत आणि
देवाची किंमत कधीच समजली नसती..

मनाने इतके चांगले रहा की
तुमचा विश्वासघात करणारी व्यक्ती
आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी
रडली पाहिजे

जर तुमची स्वप्ने ही मोठी असतील
तर तुमचा संघर्ष हा तितकाच मोठा
असायला पाहिजे हे लक्षात ठेवा..

जी माणसे अजूनही तुमचा भूतकाळ बघून
तुमची परीक्षा करतात
त्या व्यक्तींना तुमच्या आयुष्यात कधीच
स्थान देऊ नका

मुलगा होणं सोपं नाही हो
जबाबदारीच्या ओझ्याखाली
स्वतःचे सर्व स्वप्न दबून जातात.

वेळ दिसत नाही पण
भरपूर काही दाखवून देते..!

whatsapp असुदे किंवा आपलं आयुष्य
लोक नेहमी स्टेटस बघतात…

पैशाने विकत घेता येत नाही
अशी एखादी तरी गोष्ट तुमच्याजवळ
जोपर्यंत येत नाही
तो पर्यंत स्वताला श्रीमंत समजू नका.

आपल्या माणसांकडून अपेक्षा ठेवल्या की
त्या बाप जन्मात पूर्ण होत नाही

sad marathi quotes on life

आयुष्यात मला कोणी फसवलं या दुःखा पेक्षा पण
मी कोणाला फसवलं नाही याचा आनंद खूप मोठा असतो

आपल्या खांद्यावर जेव्हा जबाबदारी ची जाणीव येते ना
तेव्हा रात्रीची झोप सुद्धा कमी होते.

लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे
यापेक्षा पण तुमचे स्वतःबद्दल चे काय मत आहे
हे महत्वाचे आहे

आयुष्यात तुम्हाला
काही वाईट दिवसांना सामोरे जावे लागते
चांगले दिवस बघण्या करता

कोण आपलं
कोण परकं
वेळ सगळं दाखवून देते..

खिशात पैसे नसलेल्या माणसापेक्षा पण
जीवनात स्वप्न नसलेला माणूस खूप गरीब असतो…

माणसाची किंमत त्याच्या
पैश्यावरून नाही कळत तर
त्याला दिलेली Respect बघून कळते

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या
कारण येथे Once More नसतो

life status in marathi font

एखाद्या वेळी वाटेवर वाकडे पाऊल
एकदाच पडते,
पण पाय हा जन्मभरासाठी मुरगळतो…

माणुस कधीच बदलत नाही
बदलते ती फक्त परिस्तिथी….

मी अशी माणसे कमवली आहेत
जी रक्ताच्या नात्याला सुद्धा मागे टाकतील…

नेहमी स्वतःचा साधेपणा टिकवून ठेवा
कारण तोच साधेपणा एक दिवस तुमचा
Brand बनेल

दुनियेत सर्वात जास्त
तिरस्काराचा सामना
खरं बोलणाऱ्यांना करावा लागतो..

कोणी तुमच कौतुक करुदेत
किवा टिका करुदेत
यात फायदा तुमचाच आहे
कौतुक तुम्हाला प्रेरणा देते आणि
टिका तुम्हाला सुधरण्याची संधी देते..

कधीच कुणाला
दुसऱ्यांच्या option नुसार
judge करू नका..!

आयुष्य हे खूप सरळ आणि खूपच साधं आहे
पण ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं

जर तुम्हाला यशाच्या गावाला
जायचं असेल ना तर तुम्हाला
प्रवास हा नेहमी अपयशाच्या वाटेनेच
करावा लागेल…

लोक फक्त
आपल्यासमोरच आपले असतात
नाहीतर तसे ते कुणाचेही नसतात

लायकी नसलेल्या लोकांवर
विश्वास ठेवल्यावर
धोका हा मिळणारच

life sad status marathi

स्वताला कधी Royal म्हणुन घेण्यात
काहीच अर्थ नाही
उलट आपली वागणुक बघुन
लोकांनीच आपल्याला Royal म्हटलं पाहिजे

कायम स्वतःचा विकास करत रहा
कारण लक्षात ठेवा
गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत…

जर डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
आणि भाषा जर गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

तुम्ही आयुष्यात कितीही चांगली कर्म करा,
पण कौतुक हे नेहमी स्मशानातच होतं.

संघर्ष नेहमी असा करा की
कौतुक नेहमी विरोधकांनी केलं पाहिजे…..

कोण
कसा
किती
कधी
आपल असत
हे फक्त वेळच सांगते
म्हणुन अनुभव चांगले असतात…

जर तुम्ही कुणाचा
अपमान करत असाल
तर तुम्ही स्वतःचा मान सुद्धा
कमी करत आहात…

यशाचा आनंद नक्की घ्या
पण पराभवाने तुम्हाला शिकवलेले धडे
कधीच विसरुन जाऊ नका..

जो गर्दीच्या मागे मागे जातो
तो कधीच गर्दीच्या पुढे जाऊ शकत नाही
जो एकटा निघतो
तो अशा ठिकाणी जाऊ शकतो
जिथं आजवर कुणीच गेलं नव्हतं..

दुनियेवर काय विश्वास ठेवू आता
आपल्याच लोकांना पाहिलंय मी
तोंडावर गोड बोलून
मागून चिखल उडवताना

नशा करायची असेल
तर कष्टाची करा
रोग झाला तर यशाचा होईल!

status life marathi

लोक खूप चांगले असतात
पण तेव्हाच जेव्हा आपली वेळ
चांगली असते..

नेहमी लक्षात ठेवा
जीवन जगण्याची कला हि सर्वात
श्रेष्ठ आणि मोठी कला आहे….

नेहमी स्वतःच अस्तित्व दाखवून द्या
कारण त्या शिवाय तुमच्या उपस्थितीची
दाखल घेतली जाणार नाही…

हरलात तरी चालेल पण
जिंकणारा बोलला पाहिजे
हा खेळ जिंकायला खूपच कठीण होता..

गेलेली वेळ परत येत नाही
म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला

जर तुम्हाला गर्दीत उठून
दिसायचं असेल तर
स्वतःचे कपडे नाही तर
विचार बदला.

कदर करा त्यांची
ज्यांना तुम्ही चारचौघात शिव्या देता
त्यांची इज्जत काढता
तरी ते तुमच्याशी प्रेमाने बोलतात.

आयुष्य जरी शून्य झालं असलं तरी ते चालेल
कारण त्या शुन्यासमोर किती आकडे लावायचे
ही ताकद तुमच्यातच आहे
हे ओळखायला शिका…

जर संकटे तुमच्या
मागे धावत असतील तर
तुम्ही सुद्धा त्यांच्या
मागे धावायला शिका…

चेहरा नेहमी हसरा ठेवा
मन दुखी असो वा नसो
दुनिया चेहरा पाहते मन नाही

sad life status in marathi

कोणत्याही माणसाला त्याच्या अडचणीत जपा
मग तो तुम्हाला आयुष्यभर जपेल..

काही गोष्टी नेहमी
आयुष्यच बदलुन टाकतात
आपल्याला मिळाल्या तरीही
आणि नाही मिळाल्या तरीही

जे इतरांपेक्षा वेगळे असतात ना
चर्चा नेहमी त्यांचीच असते

आयुष्यात कोणाला तरी हरवणे खूप सोप्प असत
पण कोणासाठी तरी हारून जाण खूपच महाकठीण असत…

यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे..

काही दिवस शांत राहून पाहिलं..
लोकं खरंच विसरतात..

कोणी पण आपल्या बद्दल काहीपण बोलू द्या
पण स्वतःवरचा विश्वास कधीच कमी नाही
होऊ द्यायचा..

गोड बोलणारे सगळेच
गोड नसतात

आपल्या आयुष्यात कोणाला किती महत्व द्यायचे
हे जेव्हा आपल्याला कळेल ना
तेव्हा मग आपल्या आयुष्यात कोणी आले काय
आणि कोणी गेले काय
आपल्याला फरक पडत नाही…..

अडचणी आल्यावर
त्या रडून नाही तर
अडून आणि त्यांच्या समोर नडुन
पुढे जाता आलं पाहिजे….

आता एक नवीन अनुभव आला
Best Friend सुद्धा बदलतात…

life partner status in marathi

जर तुम्ही सतत चिंतेत रहाल तर
स्वतः जळाल
आणि जर नेहमी आनंदात रहाल
तर ते पाहून दुनिया जळेल

अगदी शेवट च्या क्षणापर्यंत प्रयत्न करत रहा
एकतर अनुभव तरी मिळेल किंवा
तुमचं ध्येय तरी सापडेल…

जर स्वतःला सूर्यासारखे चमकायचे असेल ना
तर सर्वात आधी सूर्यासारखे तापायला शिका….

ज्या वेळी दुसर्यांना समजावणं कठीण होऊन जातं
तिथे स्वतःला समजावण्याची गरज अधिक असते…

आपल्यावर झालेल्या टीकेला
कधी घाबरून जाऊ नका,
कारण टीकेला जो टिकतो ना
तोच खरा या जगात टिकतो..

वाईट वेळ ही एक दिवस निघून जाते
पण जाताना चांगल्या लोकांचं
खरं रूप दाखवून जाते.

अशक्य तर तेच आहे
ज्याचा तुम्ही पाठलाग केला नाही

जो काम करतो त्याची इज्जत करा
जो कान भरतो त्याची नाही

सगळेच निर्णय आपले नसतात.
काही निर्णय वेळेचे सुद्धा असतात.

जेव्हा काही माणसांना
आपल्यातल चांगल सहन होत नाही ना
तेव्हा ते इतरांना तुमच्यातल
वाईट सांगायला सुरवात करतात.

माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो
यावरून त्याची किंमत होत नसते
तर तो इतरांची किती किंमत करतो
यावरून त्याची किंमत ठरत असते..

स्वताःच्या क्षमतेवर विश्वास ठेवाल
तर जग तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवेल..

Royal होण्यासाठी पैसा नाही
तर इमानदारी लागते….

यशस्वी लोकं तेच होतात
ज्यांना जगाने टोमणे मारले असतात…

स्वतःला जिंकायचे असेल तर
डोक्याचा वापर करा
इतरांना जिंकायचे असेल तर
हृदयाचा वापर करा..

प्रेम नेहमी खरं असत
पण आजकाल त्याला कोणी
समजून घेत नाही…

शांत स्वभावाचा माणूस
कधीच कमजोर नसतो..

काळजी करणा-या माणसाला
लोकं नेहमी Cheap समजतात…

मोठं व्हायला ओळख नाही
माणसांची मनं जिंकावी लागतात…

मी नेहमी खुश असतो
कारण मी कोणाकडून कोणतीच
अपेक्षा ठेवत नाही..

मन भरलं की माणसाबरोबर
त्याच बोलणं पण बदलून जातं..

जास्त जीव लावला की
लोकं साथ सोडतात…

जबाबदारी पेलायला शिकलं की
उभं राहण्याचं बळ आपोआप येत..

माणसाने एक वेळेस टोचून बोलाव
पण गोड बोलून मारु नये

मरावं तर असं मरावं की
करोडोंनी आपल्यासाठी रडावं..

शिखरावर उभ रहायचं असेल तर
नशीबापेक्षा जास्त स्वतःवर विश्वास ठेवा…

पराभवाची भिती कधीच बाळगू नका
कारण एक मोठा विजय
तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो…

जगात नाते तर सर्वच जोडतात
पण नात्यापेक्षा विश्वासाला
जास्त किंमत असते…

जो माणूस शून्यातून वर आलेला असतो
त्याला सगळी दुनिया समजलेली असते….

लफडं आणि पांढरे केस लपवून
काहीच फायदा नसतो…

Smile ही
आशा आणि शक्तीचे प्रतीक आहे
So Keep Smiling

स्वत:चा साधेपणा टिकवा
कारण एक दिवस तोच साधेपणा
तुमचा BRAND बनेल…

लय जण टपलेले आहेत
पण
ALL THE BEST
निट तयारी करुन परत या

परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा
लढण्याची जिद्द अंगी बाळगा…

परिस्थिती ही माणसाला बदलू शकते
पण एका filter एवढं नाही…

नेतृत्व आणि कर्तृत्व
कोणाकडूनच उसन मिळत नाही
ते स्वतःलाच निर्माण कराव लागत..

आयुष्य पूर्ण शून्य झालं
तरी हार मानू नका
कारण त्या शुन्यासमोर
किती आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्यात आहे..

दुखावणारे खूप असतात
पण साथ देणारे मोजकेच असतात
जपा त्यांना..

स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय
आपल्या उपस्थितिची
दखल घेतली जात नाही..!

Attitude प्रत्येकाला असतो
फक्त तो कधी आणि कुणाला दाखवायचा
हे समजलं पाहिजे..

कोणाच्या उपकाराने मोठं नाही व्हायचं
नाहीतर आयुष्यभर टोमणे ऐकावे लागतात..

कोणाला कोणाची पडलेली नसते
जो तो आपल्या स्वार्थासाठी जगत असतो…

धोका देणाऱ्याला संधी
आणि संधी देणाऱ्याला धोका
कधीच देऊ नका….

संकटे तुमच्या मागे धावतील
तुम्ही ही त्यांच्यामागे धावायला शिका..

आपल्यातलेच काही फितूर
ओळखायला शिका
त्याशिवाय दुनियादारी समजणार नाही…

Final Word

if you like then comment below and give me your valuable feedback for better improvement.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*