Funny Comments 2021 | Show your attitude on Facebook

funny comments

If you search funny comments then you are in the right place because we provide best funny comments for Facebook so enjoy this

funny comments

Funny Comments

तेल पाणी लावून केले केस सेट
क्या बोलते कचरा सेठ ??? 

एकटाच तू भावा इतका सुंदर दिसतो कसा
राखी सावंत सुद्धा तुला कडेवर घेवून म्हणते
माझा छकुला असावा तर असा..

दिल मधला आमिर आणि शोले मधला गब्बर
फोटो पाहून भाऊंचा, पोरी म्हणतात
मी याची शीसपेन्सिल ह्यो माझा खोडरब्बर

नाव बिचाऱ्या कोरोनाचं आहे
देश खरा ह्या फोटो मूळे बंद आहे

समजल नाही तर करते ही गूगल
हिच ती माहेरची साडी मधील अलका कुबल..

मॅडम ला नाही खुबसुरतीचा गुरुर
ताई ला बघून पोर म्हणतात
तेरा तेरा तेरा सुरुर 

मॅडमची  Hairstyle समोर
दीपिका प्रियंका फेल
कारण मॅडम केसांना लावतात
मेदू वड्याच तेल.

हिला पाहिलं कि सर्वे म्हणतात
ब्युटीफुल ब्युटीफुल,
पण हिला काय माहित सर्वे करतात
एप्रिल फुल एप्रिल फुल

डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही,
बुलाती हे मगर जाणे का नही..

बुलेट वर बसला वाघ,
वाघानी मारला स्टार्टर,
भाऊंचा लुक बघुन
पोरी पन घेत्यात क्वार्टर

भाऊ चा बगून लूक
मुली म्हणतात करू का OYO बूक…

मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस,
पोरी म्हणता बाई किती cute दिसतोय
माझा मिकी माउस 

शिकाल तर टिकाल
आणि दादाच्या नादाला लागले,
तर परेल स्टेशन ला बरमूडे विकाल.. 

एक होतं सफरचंद त्याला कसं कापू
हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू….

4 बाटल्या आणल्या 2 बाटल्या पडल्या
भाऊ Engage झाले अन 200 पोरी रडल्या.

डोक्याची झाली आहे वाटी,
हाडांची झाली काठी,
तरी हिला वाटते आहे
सर्व मुले आपल्या पाठी…

तुम जिस साबून से नहाती हो
तुम जिस साबून से नहाती हो
उस साबून को कीस साबून से धोती हो….

पोरींना आस गुलाबाच्या कळीची
पोरींना आस गुलाबाच्या कळीची
आणि भाऊंची नजर कायम निळू फुलेंची

मार्केट मध्ये आणायला गेलो होतो कोंबडी
भाऊंची नजर बघून कोंबडी म्हणाली हा तर पक्का चंबडी

मिसळ सोबत नाशिकमध्ये खातात पाव
भाऊंची एन्ट्री बघून पोरी गातात
आला बाबुराव आता आला बाबुराव…

काल भावाला एका पोरीचा फोन आला,
म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग,
भाऊ म्हणे टोकण घे न लाईनमध्ये लाग…

वो क्या डराएंगे भाई को मंजर से,
भाई तो खुजाता भी हैं खंजर से…

शरीरात नाही बाटलीभर रक्त
आणी भाऊ म्हणे मी तर हनुमानभक्त..

टोमॅटो च्या सारा सोबत खाल्ले होते सुकट
आणि ताई ची अदा बघुन
वाण्याने रेशन दिले फुकट

फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला,
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला

मुंबई ते रत्नागिरी पेरला लसून,
भाऊ ची आठवण पोरी काढतात
संडासात बसून.

भाऊंच favourite Cartoon Network
आणि POGO,
भाऊंना बघताच मुली म्हणतात,
आला ग बाई माझा Crime Master गोगो…

जिथे असेल फुकटची पार्टी
तिथे भेटेल ही कार्ट्या.

मी म्हणतो मित्र माझा खूपच साधा भोळा
पण तो तर सगळ्या मुलींना
चष्म्या खालून मारतो डोळा..

\

दादाच्या लग्नाची सगळीकडे चर्चा,
यावर्षी नाही झाल तर आपण काढणार मोर्चा….

भाऊ आमचा खुंखार वाघ,
वाघाने धरला ससा,
भाऊ बोलत नाही म्हणून
पोरींनी कापल्या स्वतःच्या नसा

भाऊंच्या घरात मारबल ची फरशी,
पोरी सगळया म्हणतात
होणार सून मी ह्या घरची…

आंब्यात आंबा हापुस आंबा
भाऊनी पिलेला दिसतोय
Blenders Pride चा खंबा

हीच ती अदा
ज्यावर सनी लिओनी पण फिदा.. 

तुझ गाव पुणा
माझ गाव पुणा
भाऊ म्हणजे आमचा
तम्बाखू मधे चुना.

काय मी सांगू,
कस मी सांगू,
मलाच वाटे मझी लाज,
वजनाचा काटा मोडला आज..

राधिका गेली शनाया पण गेली
एकटा पडला गुरूनाथ,
भाऊला बघून पोरी म्हणतात
हेच आमचे कडकनाथ

त्रास होतो घश्याला
ड्राय डे चा राग माझा वर कशाला..

मुलुंड भांडुप कुर्ला
नंतर आले दादर,
पोरी म्हणतात झोपताना
हाच माझी गोधडी
हाच माझी चादर….

सामने से देखा तो काश्मीर की कली
और पीछे से देखा तो जय बजरंगबली

प्रत्येकाच्या हळदीत म्हणतो जोरसे नाचों
भाऊ आमचा घालतो अमूल माचो….

भाऊ स्वत:ला समजतो Harry पोटर
तो तर आहे आमच्या वर्गाचा जोकर..

डेंगु होऊ नये म्हणून
भावाने पाळलेत मासे गप्पी,
पोरींच्या मनात एकच विषय
कशी घेऊ याची पचपचित पप्पी….

भावाची आहे अख्ख्या तालुक्यात हवा
आता शेवंता पण म्हणते
अण्णा नंतर तूच माझा छावा..

ज्ञानदा म्हणते उघडा डोळे बघा नीट
पण भावाचा फोटु पाहून ज्ञानदा लाच अली फिट..

नदी ला आलंय पूर
माश्याने मारली सुर
भावा ने टाकलंय फोटो
Euuuuu नुसता धूर

कित्येक पोरी कोमात गेल्या
कित्येकांना झालाय गम,
कारण कोरोना च्या भितीने घरातच
अडकलाय हा हँडसम….

हिला वाटत कि ती आहे परी
पण तिच्या पेक्षा माझी कामवाली बरी

मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस
पोरी म्हणता बाई किती cute दिसतोय
माझा मिकी माउस….

बाहेर पडल्यावर पोलीस मारतात काठी
आणि हिचा फोटो पाहून पोर विचारतात
हि सिंगल आहे का लग्नासाठी.

डिंकाचा लाडू शेंगदाण्याची चिक्की
या फोटो समोर करीना कपूर फिक्की

गावच्या जत्रेत देवाला घालतात साकडे
आणि मॅडमची पोज म्हणजे
एक घाव दोन तुकडे

आमच्या ताईंना आवडतात
खूप सारे फोटो,
सगळी पोरं यांना बघून म्हणतात
हाय रे मेरी मोट्टो..

पाठमोरी पाहिली तर वाटते हसिना
समोरुन पाहिली तर येतो पसीना.

\

चेहऱ्यावर स्माईल डोळ्यांत मस्कारा
इथे लपून बसलीय स्वर्गातील अप्सरा..

ज्या घरच्या ह्या होतील सुना
ज्या घरच्या ह्या होतील सुना
त्या घरची भांडी वाजतील रोज खना खना

घरातल्या टीव्हीला मोडका अँटिना
मुंबईतली मूल म्हणतात हीच आमची कॅटरिना…

सगळी पोरं बघतात हिचे dream,
कारण  ही चेहऱ्यावर लावते
VICCO termeric wso cream

पाणी गरम केला निघाल्या वाफा
फोटो बगून मुली म्हणतात
बाकी सगळे झेंडू हा माझा चाफा

भाऊ ने दिला लूक
मुली बोलतात करू का आता लगेच OYO बूक

चार चपला हाना
पण मला कॉलेज सुंदरी म्हणा

पतंग उडवायला लागतो मांजा
भाऊंच्या आठवणीत पोरी मारतात गांजा 

भाऊ च्या बनियनला पडल भोक
पोरी म्हणतात हे तर सौंदर्याचं शेवटचं टोक….

गरा गरा फिरतो कसा भवरा 
अन सगळ्या पोरी म्हणतात
कोणता उपवास केल्याने मिळतो असा नवरा

भाऊ आमचा कॉलेज ला येतो
सुटा बुटात,
अणि घरी झोपतो तांदळाच्या गोणपाटात..

लॉकडाऊन मध्ये भाऊ
आयटम साठी आणत होते श्रीखंड
भर चौकात पोलिसांनी सुजवला भाऊंचा भूखंड

१० रुपयांची देशी पियुन बेवडे होतात टाइट.
दादांना पाहून मुली बोलतात गीव मी लव्ह बाईट.

चालु होती आरती वाजत होती घंटा,
अरे ही तर मुंबईची प्रिती झिंटा…

खेळायला आवडते पत्यात रमी,
पोरीचा फोटो पाहून पोर विचारतात
हीच का ती संतूर वाली मम्मी

\

पाळण्यात बसून घेत होतो झोका
भाऊ चा फोटो पाहून
ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका…

लिहून लिहून संपल्या सगळ्या कमेंट
कारण ताईच हृदय आहे अंबुजा सिमेंट…

जगात सर्वात मोठा पर्वत ए्हरेस्ट
आणि पल्लु चा फोटो बघून पृथा म्हणते
My mummy strongest

तेरा फोटो देख कर
पागल हो गया ये पीटर,
अब हीरो होंडा Splendor
80 km प्रति लीटर

लईच बाई हिला फोटो काढण्याची हऊस
हिच्या अशा वागण्यानेच तर
उन्हाळ्यात पडतोय पाऊस…

गुल्ल्या राणी बादशाह एकक्यावर एक्के
भाऊ वर मरतात ४-५ छक्के

बाटलीत बाटली Oldmong ची बाटली
भाऊ चा cuteness बघून CORONA ची फाटली..

भाऊंची फिरवली एकच नजर
आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर

शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात
ताईचा नाद करू नका
ताई मारते घालून पोत्यात..

चावला होता मच्छर आली होती खाज
खरोखर सांगा madam
क्या हे इस खूबसुरती का राज….

ताई ओठांवर लावते लाली लाल
ताईचा फोटो पाहून सगळे म्हणतात
गाडी वाला आया घरसे कचरा निकाल…..

मैडमचा हाच फोटो असतो पोरांच्या ध्यानीमनी
हीच पंपकिन पंपकीन आमची हनीबनी… 

मराठी तोरा आणि कणखर बाणा
पोरं हट्ट करायलेत हिला आपल्या घरी
सून म्हणून आणा…

चलती है तोफ तो निकलता है गोला,
शकल है भोली पर लफडे है सोला

बघतोय बघा कसा रेखुन
पोरी म्हणतात हाच का तो वर्गातला ढेकुन….

\

लपाछपी खेळताना देतात धप्पा
भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार
आमच्या सोनू चे पप्पा..

ती बोलली मला तुझ्या हृदयात जागा दे ना
भाऊ बोलले मी आता अभ्यास करतोय तू उद्या ये ना…

भाऊ दिसत असला जरी कातोडी
मुली म्हणतात हाच माझा निंजा हाथोडी

भाऊंची पोज बगून भाऊ दिसतो स्वर्गात
भाऊंना बगून सर्व पोरी म्हणतात
मि का नव्हते याच्या वर्गात..

प्रपोझ करायला लाईन लावली पोरांनी घालुन झब्बा…
सैरा-वैरा पळायला लागले जेव्हा ताई बोल्ली
अब्बा डब्बा जब्बा…

विकला नाडा विकला बरमुडा
वय झाल  तुझं ताई करणार कधी साखरपुडा ?

काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे
तू चालताना दिसली की मुलांच्या पोटात येतात गोळे

भाउचा फ़ोटो दाखवत पोरी करतात हवा
बापाला म्हणता आम्हाला हाच नवरा हवा

हिरवगार जंगल झुळ झुळ वाहतो झरा
भाऊँ चा फोटो पाहून
कनिका कपूरचा कोरोना झाला बरा… 

संपत आली आता भाऊंची जवानी
तरी भाऊ म्हणतात हमारी अधुरी कहानी…

गावरान अंडी तळली तुपात
काय तरी जादू आहे आमच्या भाई च्या रुपात…..

फोटोला कमेंट करायचा 
का उचलला आहे विडा,
उगाच वळवळ करतोय
तुमच्या अंगात ला किडा…

पप्पी नाही दिली म्हणुन
पोरी बसल्या होत्या रसून,
आमचा भाऊ आला लगेच नाकाचा शेंबुड पुसून….

भाऊ ने आमच्या घातला होता चेक Shirt
भाऊची चे जलवे बघून
पोरी देतात भाऊला आपला Heart……

विकला बरमुडा विकला नाडा
वय झालं ग तुझ आता तरी कर साखरपुडा..

अचानक गेली लाईट
उडला घरातला फ्यूज,
भाऊंना पाहून पोरी म्हणतात
आला ग माझा टॉम क्रुझ…

चीनवरुन आला वायरस त्याचं नाव करोणा
गावातल्या पोरी भाऊला म्हणतात
मेरी मांग भरोना…

भाऊ ची आमच्या आहे अशी अदा..
त्यावर राणू मंडल झाली आहे फिदा

गुण नाही जुळले तर
बदलून टाकू पंडित,
आणि आपल्या दादूस च
वाजवून टाकू ह्या थंडीत

पेढे बनवण्यासाठी लागतो खवा
पेढे बनवण्यासाठी लागतो खवा,
भाऊंना बघून पोरी म्हणतात
मला हाच चिकणा हवा….

\

भावा तुझ्याकडे ज्या पोरी बघतात
त्यांची नजर आहे काली,
पण खरं सांग तूला अजूनही तुला
like करते ना ती ब्रिज वरची गजरेवाली…

२० ची विमल १० चा मावा,
सगळ्या पोरी म्हणत्यात हाच माझा छावां

भाऊंनी फोटो टाकला जुना
तरीपण पोरी म्हणतात
हीच माझी गायछाप हाच माझा चुना..

शब्दामधे गोड़वा
आमच्या रक्तामधे ईमानदारी,
आणि जर कधी_ठरवलच तर
मोठ्मोठ्या दुष्मनांवर पडतो  भारी,
आमच्या भावाच्या नादाला लागू नका
कारण आमचे भाऊ लयभारी

Comment झाल्या पन्नास
like झाले शंभर,
भाऊचा आपल्या सुलभ शौचालयात पन
phone नंबर..

दिसती कशी झाक
आणि हळूच म्हणती १० चा रिचार्ज टाक

टोमॅटो च्या सारा सोबत खाल्ले होते सुकट
ताई ची अदा बघुन वाण्या ने रेशन दिले फुकट.

दूर से देखा तो आसमान की परी
पास आके देखा तो पावडर से भरी

हीच ती बेरकी नजर
णि दिलखेचक अदा,
त्यावर शेवंता काय
वच्ची पण फिदा

कालपासून आजारी पडलीये सनी
हाच का तो जग प्रसिद्ध डॉ. जॉनी

पोरींनी घेतलाय एकच ध्यास
एकतर भाऊ नाहीतर कायमचा संन्यास

भाऊच्या समोर आली कोमल
भाऊ ने तिथेच गिळली विमल

भाऊच्या पुंगीवर किंगकोब्रा डुल्ला
आपला भाऊ दिसतो एकदम
पाकातला रसगुल्ला…

घरात बसून झालंय लय बोरं
पण भाऊंचा फोटो पाहून
पोरींना सुद्धा आला जोर

शिकाल तर टिकाल
आणि भाऊच्या नादाला लागले तर
पुणे स्टेशनरोड ला बरमूडे विकाल..

एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात
आणि जर आमच्या भाऊ चा नाद केला तर
डायरेक्ट हात पाय गळ्यात..

कालचीच चड्डी आज उलटी करून घालतो,
तरीपण भाऊ आपला ऐटीत चालतो…

आ रा रा रा रा… लई बेकार
एक वेळ उसाला तोड आहे
पण या फोटो ला तोड नाही….

एप्रिल फुल करायला
सरकारने घातली आहे बंदी,
आणि भाऊ पाहुन मुली किंचाळतात
ये पळा आला बघा बैल नंदी…

हिरवगार जंगल
झुळ झुळ वाहतो झरा,
भाऊचा  फोटो पाहून
कनिका कपूरचा कोरोना झाला बरा..

भाऊंचा फोटो बघून ज्ञानदाला लागला दम
आणि ती शेवटी म्हणालीच हाच माझा मुकादम…

पाणी गरम केलय त्यातून निघाल्या वाफा
फोटो बघुन मुली म्हणतात
बाकी सगळे झेंडू हाच माझा चाफा

Titanic बुडल्यावर वाचली फक्त रोझ
आणि bhauni दिली आहे हि खतरनाक पोझ

खिशात नाही आना
अणि भाऊ म्हणे
मला बाजीराव म्हणा

भावच्या कपाळावर मारलेला आहे
लव्हरबॉय असा ठप्पा,
भाऊ कुठल्याही गल्लीत शिरले तरी
चिल्लर पार्टी ओरडते
आले पप्पा आले पप्पा

मुंबई ते अमेरिका खूप आहे अंतर
भाऊंनी पहिली वेबसिरीज केली
तीच नाव समांतर

शिरला वाकडयात तर मिळेल बुक्की
स्वप्नील भाऊ घालतात only गुक्की..

फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला

खराब होतं सफरचंद त्याला कसं कापू
हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा
आसाराम बापू….

कृष्णाचा मामा कंस
भाऊ माझा बघा दिसतोय कसा राजहंस

पोरं निघाले गाडीवर
जेव्हा ताई ने फोटो टाकला साडीवर

बरगड्या दिसतात इथून तिथून
पण पोरी म्हणतात हाच माझा मिथुन..

नाक्या नाक्या वर असते
सिगारेट आणि चहा ची टपरी
आणि आमच्या भाऊला बघून पोरी म्हणतात
अय्या तो बघ आला माझा छपरी…

भाऊंचा फोटो बघून मनाला मिळते शांती
कारण भाऊ चेहऱ्यावर लावतो
vicco वज्रदंती..

Lockdown मुळे बंद आहे लाँड्री
नागराज मंजुळे बोललात
हाच माझा पुढचा फँड्री

गॉगल लावून बसलाय माझा भाऊ
सगळ्या मुली म्हणतात
त्याला भेटल्याशिवाय Lockdown  मध्ये कशी राहु.

बाटलीत बाटली काचेची बाटली
भाऊ चा लुक बघून Corona ची फाटली…

If you like this funny comments then share on facebook and your friends and family members and enjoy marathi comments

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*