friendship status in marathi 2020 – मराठी फ्रेंडशिप स्टेटस

true-friendship-status-in-marathi.

If you search friendship status in marathi then you are in a right place.
best friend status in marathi is one of the best marathi status which is special collection presented for you so enjoy this friendship status in marathi font

friendship status in marathi

funny friendship status in marathi

खरा मित्र तर तोच असतो
जो कधीच आपल्यासोबत भेदभाव करत नाही
आणि कितीही संकटे आलीत तरी
आपली साथ कधी सोडत मैत्री

चांगले मित्र हे या जगात
सहजासहजी मिळत नाही.
पण जवळ असताना एकमेकांशी
पटत नाही.
कळत असत सर्व काही
पण एक मात्र वळत नाही..
काय असते खरी मैत्री हे दूर गेल्याशिवाय
कधीच कळत नाही..

खऱ्या मैत्रीचा हिशोब हाच आहे की
जर दोघांमधून एक गेला तरी
बाकी काहीच उरत नाही.

कोणाला नाराज करणं
आम्हाला कधी जमलंच नाही
कारण आम्हाला मैत्री करायला शिकवली राजकारण नाही..!

मित्र नाही भाऊ आहे आपला
रक्ताचा नाही पण
जीव आहे आपला

College च्या पहिल्या दिवशी
विचार केला,
10-12 चांगले मित्र बनवील,
पण एकच हरामी असा भेटला
ज्याने 10-12 जणांची बरोबरी केली…

खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…

आपली मैत्री ही एखाद्या
पिंपळाच्या पानासारखी असूदे
त्याची कितीही जाळी झाली तरी
जीवनाच्या पुस्तकात त्याला
आयुष्यभर जपून ठेवता येईल..

दोन गोष्टी सोडून मैत्री करा
एक खोटेपणा आणि
दुसरा मोठेपणा

friendship status in marathi attitude

आपली मैत्री कधी पुसू नकोस,
कधी माझ्यावर सोबत रुसू नकोस,
मी दूर असलो तरी तुझ्या सोबतच आहे,
फक्त तुझ्या आणि माझ्या मैत्रीची जागा
कोणाला देऊ नकोस..

खरी मैत्री ही नेहमी
दोन गोष्टींवर अवलंबून असते
एक म्हणजे एकमेकांमधील समानता
आणि दुसरी म्हणजे एकमेकांमधील भेद
स्वीकारण्याची शक्ती…..

हजारो मित्र बनवणं गरजेचं नाही
फक्त एक मित्र असा बनवा
जो हजार लोक जरी तुमच्या विरोधात उभे असतील ना
तरी तो तुमची साथ सोडणार नाही…

खरी मैत्री म्हणजे
शब्दांशिवाय एकमेकांचं मन ओळखणं..
जर चुकलं तर ओरडणं,
कौतुकाची थाप देणं ,
एकमेकांचा आधार बनणं,
खरी मैत्री म्हणजे एक अतूट विश्वास,
मैत्री म्हणजे आयुष्याचा
सुखद प्रवास करणारी एक हिरवीगार पाऊलवाट.

मैत्री अशा करा की
चार लोक जळली पाहिजे
तुमची मैत्री बघून

दोन गोष्टी सोडुन मैत्री करा
एक ‘खोटेपणा आणि दुसरा मोठेपणा.

मैत्रीचं नातं जपा कारण
जमीन जुमला फक्त स्मशानापर्यंत
सोबत आहे तुमच्या..!

मैत्रीण असावी तुझ्यासारखी
आपलेपणाने सतावणारी,
रागावलास का विचारून
तरीही परत परत चिडवणारी..

पहिल्या प्रेमापेक्षा
पहिल्या प्रेमळ मैत्रीणीला विसरणं
सगळ्यात कठीण असतं..

friendship day status in marathi

जस सुंदर नातं हे असत
एका नजरेतल्या प्रीतीचं
तसंच काहीस नातं असावं
तुझ्या माझ्या खऱ्या मैत्रीचं..

जेव्हा तास सुद्धा काही मिनिटे वाटू लागत
त्यालाच खरी मैत्री असे म्हणतात….

मित्र तर तेच असतात
जे चांगल्या वेळे मध्ये सुद्धा आपल्या सोबत असतात
आणि आपल्यावर वाईट वेळ आल्यावर
आपल्याला त्यामधून बाहेर काढतात…..

श्रीमंत मित्रासोबत वावरताना कधी
गरीब मित्र दुर्लक्षित नाही झाला पाहिजे
आणि गरीब मित्रा सोबत वावरताना
श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे
हाच तर खऱ्या मैत्रीचा धर्म आहे.

पैसा,संपत्ती बघून जे येतात
ते चेले असतात
पण जे स्वभाव बघून येतात
ते खरे मित्र असतात

रोज आठवण न यावी
असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी
यालाही काहीच हरकत नाही,
मी तुला विसरणार नाही
याला “विश्वास” म्हणतात,
आणि तुला याची खात्री आहे
यालाच “मैत्री” म्हणतात.

कीतीही नवे मित्र भेटले तरी ही
जुन्या मित्रांना विसरू नका.

मैत्रीच्या नात्याने
ओंजळ माझी भरलेली,
तुझ्या साथीने आयुष्याची वाट
नव्याने फुललेली,
रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली
तुझी सावली होती संगे
प्रकाश बनुन खुललेली.

जेवढी जास्त Dirty Talking
तेवढी जास्त पक्की Frienship

best friend status marathi

काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होते
ती मैत्री असते…
कोणीही आपले नसताना अचानक आपले होते
ती मैत्री असते…
आई-बाबांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांना शेअर करावीसी वाटते
ती मैत्री असते…
आपली छोटी छोटी गुपिते ज्यांना माहिती असते
ती मैत्री असते…
आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही
ती मैत्री असते….

मैत्रीत आपल्या मी रुसावे
अन तु मला हसवावे,,
कधी कधी तु रुसावे आणि
मी तुला हसवावे,
असेच प्रेमळ मैत्रीचे नाते
आपले असावे…

\

प्रेमाच्या चौकात किती पण फिरा
पण मित्राच्या कट्टयावर येणारी मज्जा
वेगळीच असते.

लाख चुका होतील आमच्या मैत्रीत
पण विश्वासघात कधीच होणार नाही

काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात,
बांधलेली नाती जपावी लागतात,
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात,
कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात..

आपल्याला आयुष्यात बरीच माणसे भेटतात
आणि ती दुरावतात देखील,
कधी कधी नाती जुळतात
आणि कधी कधी नाती तुटतात देखील,
कोणी शब्द देतात
तर कोणी दिलेला शब्द विसरतात,
पण खरी मैत्री ही आयुष्यभर टिकून राहते
एकदम तुझ्या आणि माझ्या मैत्रीसारखी..

दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे
हे महत्वाचे नसून,
तो अंधारात किती प्रकाश देतो
हे महत्वाचे आहे,
त्याच प्रमाणे
मित्र श्रीमंत आहे कि गरीब आहे
हे महत्वाचे नसून,
तो तुमच्या संकटात
किती खंबीर पणे तुमच्या
पाठीशी उभा राहतो
हे महत्वाचे आहे…

कपडे नवे आणि मित्र जूनेच
चांगले असतात…

best friend marathi status

आयुष्य हे नेहमी बदलत असते
जसे वर्गातून ऑफिस पर्यंत,
पुस्तकांपासून फाईल पर्यंत,
जीन्स पासून फॉर्मल पर्यंत,
पॉकेटमनी पासून पगारापर्यंत,
प्रेयसी पासून पत्नी पर्यंत,
पण मित्र हे कायम तसेच राहतात…

सुकलेले फुल हे नेहमी
सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण हे सुखद
आठवणी देऊन जातात..
ओळख ही प्रत्येकाशी
वेगवेगळी असते..
पण कोणी मैत्रीत प्रेम
तर प्रेमात मैत्री देऊन जातात..

आयुष्यात आपल्या
मित्रांची बेरीज करण्यापेक्षा आता
मैत्रीचा गुणाकार करूया,
दुःख आणि अपमान विसरून
जीवनाचे हे गणित सोडवुया..

ज्या नात्यात Respect असून सुद्धा
ते आपल्याला दिसत नाही
ते नातं मैत्रीचं असत….

मैत्री मैत्रीच्या प्रकाशाने
क्षितीजाला गाठले,
मिठीत तुला घेऊनि त्यास
हायसे वाटले,
सुर्यालाही तुझे कोवळे ऊन
मनापासून भावले,
भेट घेण्यासाठी मित्रा तुझी
तारे सुद्धा धावले…

नात्यांचे स्नेह-बंध
कोण शोधत बसलंय,
जिवापेक्षाही फुलासारखे
मी मैत्रीला जपलंय,
तुझ्या माझ्या मैत्रीत
काय गुपीत लपलंय,
तुझ्या माझ्या मैत्रीने
फक्त आपलेपण जपलय…

पावलोपावली ऑक्सिजन पुरवणारं झाड
म्हणजे मैत्री

मित्र एकमेकांपासून तुटले
तरी त्यांच्यातील मैत्री
दोघांच्या मनात जिवंत असते
पण कुठेतरी गैरसमज,
Attitude असल्या फालतू गोष्टीमुळे
ती मनातल्या मनात दडपून जाते..

sad friendship status in marathi

नेहमी असे जगावे कि
मरणे अवघड होऊन जाईल,
नेहमी असे हसावे कि
रडणे अवघड होऊन जाईल,
कोणासोबत मैत्री करणे खप सोपं आहे
पण ती मैत्री टिकवावी अशी कि
ती दुसऱ्याला तोंडाने अवघड होऊन जाईल..

आयुष्यात माझ्या जेव्हा
दुःखाची लाट होती,
कधी न संपणारी अशी जेव्हा
अंधारी रात होती,
स्वतःच्या सावलीला भिणारी जेव्हा
एकट्याची अशी ती वाट होती,
तेव्हा मित्र फक्त मला
तुझी आणि फक्त तुझीच साथ होती..

देवाने आपल्याला दिलेलं बेस्ट Gift म्हणजे मैत्री

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही…

आपल्या दोघांच्या मैत्रीला
रंग नाही तरी ती रंगीत आहे,
आपल्या मैत्रीला चेहरा नाही
तरी ती खूप सुंदर आहे,
आपल्या मैत्रीला घर नाही
म्हणून ती आपल्या दोघांच्या अजून
हृदयात आहे…

आयुष्य नावाची Screen जेव्हां
Low बॅटरी दाखवते
आणि नातेवाईक नावाचा charger
मिळत नाही,
तेव्हा Powerbank बनून
जे तुम्हाला वाचवतात
 ते मित्र

आयुष्यात असे लोक जोडा की
जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली
आणि वेळेला तुमचा आरसा बनतील,
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही
आणि सावली कधी साथ सोडत नाही…

प्रेम तेच भारी
ज्याची सुरूवात मैत्रीपासुन होत असते

sad friendship status marathi

जरी आयुष्यात तुम्ही
काहीच मिळवलं नाही तरी चालेल ..
पण स्वार्थ मनात ठेवून दोस्ती करणाऱ्यांना
चुकूनही स्वतःच भोवती जमवू नका…

मैत्री हि तर फक्त रुजवायची असते
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो
ना कधी घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो….

खरी मैत्री म्हणजे
जीवनाचा एक आधार,
नात्यांमधला एक विश्वास,
एक प्रेमाची आपुलकी आणि
एक अनमोल साथ
हीच तर असते खऱ्या मैत्रीची सुरवात..

\

तुझी आणि माझी मैत्री ही
एक सात जन्माची गाठ असावी..
कुठल्याही मतभेदाला त्यामध्ये
वाट नसावी..
मी जेव्हा जेव्हा आनंदात असेन तेव्हा
हास्य हे तुझे असावेत..
पण तू जेव्हा दुःखात कधी असताना
अश्रू मात्र माझे असावेत..

मैत्री अशी असावी
जसे हात आणि डोळे,
कारण हाताला लागले
तर डोळ्यात पाणी येते,
आणि डोळ्यात पाणी आले
तर ते पुसायला हातच पुढे येतात

जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात
पण अशी एक मैत्रीण असते
ती आपल्या हदयात
घर करून राहिलेली असतेच
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी
तु आहेस….

मैत्री म्हणजे एक नातं
रक्ताच्या पलीकडलं….

friends forever status in marathi

खरा मित्र हा
आपल्या जीवनाशी नातं जोडणारा असतो,
आपला वाईट भूतकाळ
विसरायला लावणारा असतो,
चांगल्या भविष्याचा मार्ग दाखवणारा,
आणि ह्या वेड्या दुनियेत
समजूतदारपणा दाखवणारा असतो…

खरी मैत्री हे एखाद्या
कांद्या सारखी असते,
तिच्यात अनेक पदर असतात
म्हणून तर जीवनात वेळो वेळी
वेगळी चव येत असते.
पण हीच मैत्री जर
तोडायचा प्रयत्न केला तर
डोळ्यांत पाणी आल्याशिवाय रहात नाही..

काही नाती ही बनत नसतात
ती तर आपोआप गुंतली जातात,
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
काही जण हक्काने राज्य करतात,
त्यालाच तर खरी मैत्री म्हणतात..

कधी  डब्बा  आणला कि 
चोरून  खातात,
आपण मात्र उपाशीच राहतो
मग आपल्याच डब्यातला घास
त्यांच्या डब्यातून देतात,
घे खा थोडे  म्हणत
आपल्या पाठीवर हात ठेवतात,
खरेच  मित्र  हे कमालच असतात
मित्र हे असेच असतात..

खरा मित्र तर तो असतो
ज्याला आपल्या सर्व
Secrate माहित असून सुद्धा
आपल्याला त्यात अडकू देत नाही….

माझ्या मैत्रिणीला वाटतं
मी तीला घाबरतो,
पण ते नाटक असत
खरं तर मी तीचा
आदर करत असतो…

प्रेम असो वा मैत्री
जर हृदयापासून केली
तर त्याच्याशिवाय आपण
एक मिनीट पण राहु शकत नाही…

आयुष्याला एकच मागणं आहे
एक जीवाला जीव लावणारा मित्र भेटावा…

attitude friendship status in marathi

मैत्री हे नेहमी चंद्र आणि
ताऱ्या सारखी अतूट करा
आपलं ओंजळीत घेऊन सुद्धा
आकाशात न मावेल अशी..

मेल्यावर स्वर्ग नकोच मला
फक्त जिवंतपणी यश पाहिजे,
अंत क्रियेला गर्दी नकोच माणसांची
फक्त जिवंतपणी मित्रांची साथ पाहिजे.
कारण मला फक्त दोनच गोष्टीत कळतात
जर दोस्ती केली तर ती मरेपर्यंत
आणि जर दुश्मनी केली तर ती
विषय संपेपर्यंत..

मैत्रीचा काहीच शेवट नसतो
मग मित्र कितीही दूर का असेना….

\

आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर मित्रा
आठवण तुझी येत राहील,
आज आपण एकत्र नसलो तरी
मैत्रीचा सुगंध हा दरवळत राहील,
आज किती ही दूर असलो तरी
आपला मैत्रीचं हे नातं
जस आज आहे तसंच आयुष्यभर राहील..

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी..

मैत्री हुसणारी असावी
मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी
एकवेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी

मित्र कट्टर पाहिजे शेठ
पण पोरीपायी खच्ची नको.

कधी आपला मित्र आपल्याला
सोडून गेला तर
त्याला माघारी बोलू नका,
कारण काही काळी आपण
सोबतच दिवस काढलेले असतात..

एकवेळ item ने Block केलं तर
काही वाटत नाही
पण जेव्हा आपला Best Friend
Block करतो
तेव्हा हृदयाला लागतं.

status for friends in marathi

पानांच्या हालचाली साठी
वार हवं असत.
एकमेकांची मन जुळण्यासाठी
नातं हवं असत.
प्रत्येक नात्यामध्ये एक विश्वास हवा असतो.
आणि त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे
मैत्री च नातं असत
जे रक्ताचं नसाल तरी ते
खप मोलाचं असत..

खरी मैत्री म्हणजे
संकटाशी झुंजणारा एक वार असतो,
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा एक झरा असतो.
मैत्री हा जीवनाचा असा एक खेळ आहे
ज्यामध्ये जरी एक बाद झाला तरी
दुसऱ्याने तो खेळ सावरायचा असतो.

मित्र म्हणजे एक आधार एक विश्वास
एक आपूलकी आणि एक अनमोल साथ
जी मला मिळाली तूझ्या रूपाने

रक्ताची नाती ही
आपल्याला जन्माने मिळतात,
मानलेली नाती ही नेहमी मनाने जुळतात
पण नाती नसताना ही जी बंध जुळतात
त्या रेशीम बंधाला नेहमी मैत्री म्हणतात…

कधी आठवण आली तर
डोळे झाकू नकोस,
जर काही तरी नाही आवडले तर
सांगायला उशीर करु नकोस,
कधी भेटशील तिते एक smile  देउन
बोलायला विसरु नकोस,
कधी चुक झाल्यास माफ कर पण
कधी मैत्रीची जाणीव कमी करु नकोस.

हृदय असं तयार केलंय की
त्याला तडा जाणार नाही.
हास्य असं तयार केलंय की
हृदयाला त्रास होणार नाही..
स्पर्श हा असा आहे की
जखम कधी होणार नाही
आणि मैत्री अशी केली आहे की
त्याचा शेवट कधी होणार नाही..

मैत्री केली आहे आम्ही तुमच्याबरोबर,
ती कधी आम्हाला तोडता येणार नाही,
एक वेळी तुम्ही आमच्याशी बोलायचे बंद व्हाल,
पण आम्हाला ते कधी जमणारच नाही…

समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही
तुमच्या मनापेक्षा जास्त घेता
याची जाणीव म्हणजे मैत्री….

कठीण काळ नेहमीच तुम्हाला
तुमच्या खऱ्या मित्रांची
ओळख करून देत असतो…

\

status for best friend in marathi

आपले रडणारे डोळे पुसायला कोणी असेल
तर रुसायला खूप बरं वाटतं…
न बोलता पण मनातलं ऐकणार कोणी असेल
तर गप्प रहायला पण खूप बरं वाटतं..
आपलं कौतुक करणार आयुष्यात कुणी असेल
तर कष्ट करून राबायला बरं वाटत..
आपली नजर काढायला कुणीतरी असेल
तर नटायला खूपच बरं वाटत.
आणि आयुष्यात मित्र जर खरा असेल
तर मरेपर्यंत जगायला बरं वाटत…

मैत्री ही कधीच संपत नसते
आशेविना कोणतीच इच्छा
पुरी होत नसते..
तुझ्या जीवनात मला
ओझं नको समजूस
कारण डोळ्यांना पापण्यांचं
कधीच ओझं नसत…

आपली मैत्री असावी
मना मनाची,
जशी आहे मैत्री आणि
त्यागाची,,
अशीच मैत्री आहे फक्त
तुझी आणि माझी..

प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहीण
प्रेम = भांडण = भाऊ
प्रेम + जीवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जीवन = मित्र

ज्या गोष्टी जास्त मिळाल्या
एक म्हणजे बिस्कीट
आणि दुसरी म्हणजे मित्र,
फरक फक्त एवढाच आहे
बिस्कीट मिळाले मारीचे
आणि मित्र मिळाले
हाणामारीचे..
पण सगळे आहेत
जिवाभावाचे..

Friendship ही एक खूप
चांगली Responsibility आहे,
जी अपल्याला tension नाही 
Happiness देते..

ज्या मैत्रीत स्वार्थ पाहिला जातो
तिथं आपण पूर्णविराम देतो..

fb status marathi dosti

ज्या नात्यात बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते
ज्या नात्यात आनंद दाखवायला हास्याची गरज नसते
ज्या नात्यात दुःख दाखवायला आसवांची गरज नसते
ज्या नात्यात न बोलताच सारे समजते
ते नातं मैत्रीचं असत…..

मैत्री म्हणजे
विश्वास धीर आणि दिलासा,
मनाची कळी उमलतांना
पडलेला पहिला थेंब
मैत्री म्हणजे
दोन जीवांमधला सेतू
मैत्रीचा दुसरा अर्थ
मी आणि तू..

आपले मित्र
ना राजा ना वजीर
पण मॅटर झाल्यावर
दोन मिनिटात हाजीर

Connection आयुष्याचा
Connection स्वप्नांचा
Connection सुखदुःखाचा
Connection जो रक्ताचा नसून मनाचा

देवाचे Best Gift म्हणजे
मैत्री

हजार भित्र्या मित्रांपेक्षा
एक वाघ सारखा मित्र बरा..

खरे मित्र हे लवकर भेटत नाही
आणि भेटले तर आपल्याला कधीच
एकटं सोडत नाही
आणि सोडून गेले तेरी त्यांना
विसरता येत नाही.

ओठावर तूझ्या
स्मित हास्य असु दे,
जिवनात तूझ्या
वाईट दिवस नसु दे,
जिवनाच्या वाटेवर
अनेक मिञ मिळतील तुला,
परंतु हृदयाच्या एका बाजुस
जागा मात्र मला असु दे…

ना सजवायची असते
ना गाजवायची असते
ती तर नुसती रुजवायची असते
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो
ना घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो…

Frequently asked questions

Is any website which provide Latest Facebook status marathi?

Answer is Yes one website is available which provide latest facebook status in marathi on daily bases so visit www.marathilovestatus.in

Is any website which provide Latest marathi love status for girlfriend?

\

Answer is Yes one website is available which provide marathi love status on daily bases

Conclusion

if you like friendship status in marathi then comment below and give me your valuable feedback for better improvement.
So don’t forget to share this with your friends and family on WhatsApp and Facebook.
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*