Funny Birthday Wishes For Sister in Marathi | लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जर तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीसाठी funny birthday wishes for sister in marathi शोधत असाल तर तुम्ही योग्य जागी आला आहेत कारण आम्ही ह्या आर्टिकल मध्ये funny birthday wishes in marathi for sister, funny birthday wishes for sister in law in marathi, funny happy birthday wishes for sister in marathi, birthday wishes for sister in marathi funny, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सादर केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील.
आपल्या बहिणीचा वाढदिवस म्हणजे एक महत्त्वाचा दिवस असतो. कारण या दिवशी परमेश्वराने तुम्हाला बहिणीच्या रूपात जणू खास भेटच दिलेली असते. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत तुमच्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे काही शुभेच्छा संदेश आणि कविता शेअर करत आहोत.

funny birthday wishes for sister in marathi

घे तुझ गिफ्ट
आणि दे मला एक जबरदस्त पार्टी
हैप्पी बर्थडे भूतीनं.

दिसते ती Sweet
राहते ती Mute
पण तरी तिच्यात आहे खूपच Attitude
Happy Birthday Attitude Queen.

जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला
बस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको

funny birthday wishes for sister in marathi

हे पोरी
तुला १० ट्रॅक
५ ट्रेन
आणि १ विमान भरून
बर्थडे चा लाख लाख शुभेच्छा

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी इच्छा फक्त हीच आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा
हॅपी बर्थडे माझ्या सोनुलीला

तुझं आयुष्य ईमानदारीने जग
हळूहळू खा आणि तुझ्या
वयाबाबत खोटं बोलायलाही शिक
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

काळजी रुपी तिचा धाक, अन् प्रेमळ तिची साथ.
ममतेने मन ओलेचिंब, जणू पाण्यात दिसती माझेच प्रतिबिंब…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई🥳🎉🎂

funny birthday wishes for sister in marathi

माझ्याशी नेहमी भांडणाऱ्या, परंतु वेळप्रसंगी तितक्याच
प्रेमाने आणि खंबीरपणे मला साथ देणाऱ्या
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
Happy Birthday my sister

आभाळा एवढी माया
प्रेमळ तिची छाया
ममतेने ओथंबलेले बोल
तर कधी रुसवा धरून होई अबोल
आईचे दुसरे रूपच जणू ताई
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति
राहो की नेहमी सुख समृद्धीने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो.

तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट
घ्यायला जाणार होतो पण
अचानक लक्षात आलं
तुझं वय आता जास्त झालंय
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा
आणि प्रेम एवढंच. चालतंय नव्हं

 लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझे बालपण तुझ्यासारख्या खोडकर
बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते
ते दिवस आठवले की मन अगदी हरवून जातं
आजच्या गोड दिवसाच्या खूप शुभेच्छा

माझी ताई
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे
कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे..

मी स्वप्नात पाहिले की
यापेक्षा चांगली बहीण नाही
आपण माझे सर्वोत्तम मित्र आणि
गुन्ह्यातील भागीदार आहात
आयुष्य तुमच्याशिवाय सुस्त होईल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

बहिणी इंद्रधनुष्यासारखे असतात
ते आपल्या आयुष्यात 7 महान भावना आणतात
आनंद, हशा, राग, मत्सर, स्वप्ने, आश्चर्य आणि मैत्री
आपण माझ्या जीवनाचा इंद्रधनुष्य आहात
प्रिय बहिणी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

funny birthday wishes in marathi for sister

अभिमान आहे मला
तुझी धाकटी बहीण असल्याचा
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज तर शहरा शहरात चर्चा होणार
Dj वाजणार, सर्व नाचणार,
धिंगाणा होणार ग पोरी
कारण तुझा बर्थडे आहे
आणि माझासाठी तो Special आहे

सर्व सिंगल पोरींचा
Role Model असलेल्या Madam ला
हैप्पी वॉल बर्थडे.

Single Life Is the Best
या Rule वर चालणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे.

funny birthday wishes in marathi for sister

2. funny birthday wishes in marathi for sister

भर चौकात
झिंग झिंग झिगात हे गाणं वाजवूनं
आणि फुल्ल ढिगानं करून
हैप्पी बर्थडे पागल.

आई नंतर उच्चारला जाणारा
दुसरा शब्द म्हणजे ताई,
आमच्या लाडक्या ताईला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,
आई गेल्यावर झालीस आमचा आधार,
देऊन अथांग सागरा एवढं प्रेम
केलस आमच्यावर उपकार,
झिजवून देव स्वतःचा
केलेस आमचा भावंडांचे स्वप्न साकार.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ताई

चंद्रा वरून असतात चांदण्या मस्त
चांदण्या वरून असते रात्र मस्त
रात्र वरून असते Life मस्त
आणि या जगात माझी बहीण सर्वात जबरदस्त
हैप्पी बर्थडे हेरॉईन.

तू माझ्या सोबत
किती जरी भांडण करत असली ना
तरी मला माहिती आहे
तू माझा वर खूप जास्त प्रेम करते
लव्ह यू sister …हैप्पी बर्थडे.

funny birthday wishes in marathi for sister

प्रत्येक गोष्टींवर भांडते
नेहमी नाक मुरडते
पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते
माझी क्युट बहीण
खूप खूप प्रेम लाडके
हॅपी बर्थडे ढमे.

सुंदर नातं आहे तुझं माझं
नजर न लागो आपल्या आनंदाला
हॅपी बर्थडे बहना.

माझ्या मनातलं गुपित
मी कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या
माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जरी मी नेहमीच स्वत: ला
मूर्खासारखे बनवितो
तरीही आपण छान दिसण्यासाठी
सर्व काही करणे मला आवडते
मस्त बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

funny birthday wishes in marathi for sister

माझी बहीण कायमची माझी मित्र आहे.

लहानपणापासून एकत्र राहतांना,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे…
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्रुढ होत गेली…
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…

तुझ्यासारखी काळजी घेणारी
पाठराखण करणारी
मनमुराद प्रेम करणारी ताई
जगात कुठेही नसेल.
Happy Birthday Sister

प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखी बहीण द्यावी
हीच माझी इच्छा
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

funny birthday wishes for sister in law in marathi

3. funny birthday wishes for sister in law in marathi

मी खूप भाग्यवान आहे
मला बहीण मिळाली
माझ्या मनातील भावना समजणारी
मला एक सोबती मिळाली
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस
आजच्या दिवशी मला तू
बहीण म्हणून मिळालीस
माझ्या लाडुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

दिवस आहे आज खास
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखाचे क्षण
तुझ्यावर आयुष्यभर आनंदाचा
वर्षाव करत राहो
आणि आयुष्यभर मी तुझ्या ऋणातच राहो
ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे आगामी वर्ष तुझ्यासाठी सर्वोत्कृष्ट असेल!

funny birthday wishes for sister in law in marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला
झाला लेट.
पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत
पोहचतील थेट.

तुझ्यामुळे मी जरा जास्त हसलो
थोडंसं रडायचं आणि खूप हसलो
एक बहीण एक लहान बालपण आहे
जी कधीही हरवू शकत नाही

तू खरंच जगातील सर्वात चांगली ताई आहेस
तुला हवं ते मिळो
Happy Birthday Dear Sister

आमच्या परिवारातील सर्वात प्रिय
आणि लाडकी व्यक्ती असणाऱ्या
माझ्या ताईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

रोज तू माझी काळजी करते
पण आज माझा दिवस आहे
तुझी काळजी करण्याचा
हैप्पी बर्थडे.

funny birthday wishes for sister in law in marathi

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल

तुला खूप-खूप शुभेच्छा !
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा !

ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस
बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
हे एकच वाक्य,
मी तुला विसरणं
कधीच शक्य नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

 funny happy birthday wishes for sister in marathi

4. funny happy birthday wishes for sister in marathi

माझ्या गोड
काळजीवाहू
वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या
प्रेमळ बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझ्या love story ची
Love Guru + Best Advisor ला
हैप्पी बर्थडे.

आपण रोज जरी
भांडण करत असलो ना
तरी आपण एका मेकासोबत
बोलण्या शिवाय राहू शकत नाही
Love You Sister
हैप्पी बर्थडे.

आयुष्याच्या या पायरीवर
तुझ्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुझ्या इच्छा,आशा-आकांक्षा उंच-उंच भरारी घेऊ दे
मनात माझ्या एकच इच्छा
तुला उद्दंड आयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 funny happy birthday wishes for sister in marathi

तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल
मी खरंच भाग्यवान आहे
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
तुला आनंद आणि
दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.

वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो
Happy Birthday my Sister

हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बहीण
हॅपी बर्थडे दीदी

आपण आयुष्यात इच्छित सर्व गोष्टी
साध्य करू शकाल
मी तुम्हाला खूप गोड आणि
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो
आपण पुढे एक छान आयुष्य जगूया
आज मजा करा वाढदिवसाच्या शुभेच्छा

 funny happy birthday wishes for sister in marathi

येथे एक आश्चर्यकारक वाढदिवस
आणि पुढे एक आश्चर्यकारक वर्ष आहे
मी आशा करतो की
आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरली आहेत!
वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई!

माझ्या प्रिय बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
तुमच्या विशेष दिवशी
तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील!

आपण एक अद्भुत व्यक्ती आहात
आणि आपल्या खास दिवशी
खूप आनंदासाठी पात्र आहात
मला आशा आहे की
हे आनंद आणि आनंदाने भरलेले आहे!
माझ्या प्रिय बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू खरोखर माझ्यासाठी
प्रेरणा आणि आदर्श आहेस
एक आश्चर्यकारक बहीण आणि
मित्र असल्याबद्दल धन्यवाद
मला आशा आहे की
आपला एक वाढदिवस वाढदिवस असेल

 funny happy birthday wishes for sister in marathi

5. birthday wishes for sister in marathi funny

तुझ्यासारख्या गोड आणि मस्त बहिणीचा
मी भाग्यवान आहे
मी आशा करतो की
आपला दिवस आनंदाने भरला आहे
आणि आपण पुढे एक विशेष वर्ष आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मी तुम्हाला
आश्चर्य, आनंद आणि
समृद्धीचे जीवन देण्याची इच्छा करतो
हे माझ्यासाठी खूप सोपे आहे
कारण मला माझ्या लाडक्या बहिणीसाठी
नेहमीच सर्वोत्कृष्ट हवे आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बहीण म्हणजे आईचं रूप
बहीण म्हणजे प्रेम
बहीण म्हणजे आनंद
बहीण म्हणजे विश्वास
बहीण म्हणजे हसवणारी आणि रडवणारी
बहीण म्हणजे भावाचं मन राखणारी
बहीण म्हणजे सुखदुःखाची साथीदार
बहीण म्हणजे भावासाठी वेडी असणारी
बहीण म्हणजे मस्ती धमाल
बहीण म्हणजे कधी कधी डोक्यात जाणारी
पण आयुष्यभर मनात असणारी

बहीण म्हणजे पृथ्वीवरील परी
माझ्यासाठी तू परीच आहेस
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 birthday wishes for sister in marathi funny

माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ असणाऱ्या
माझी सर्वात जास्त काळजी करणाऱ्या
माझ्या ताईस
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

माझी सर्वात चांगली मैत्रीण असणाऱ्या
माझ्या ताईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्याबद्दल जीला
सर्वकाही स्पष्ट माहीत असतं
आणि मी करत असलेल्या कामात
जीचा नेहमी पाठिंबा असतो
अश्या माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

दिवस आहे आज माझासाठी खूपच खास
कारण बर्थडे आहे कोणाचा तरी आज
हैप्पी बर्थडे पागल

 birthday wishes for sister in marathi funny

रडवते तर हसवते पण
उठवते तर झोपवते पण
आई नसून पण आई सारखी काळजी करते
हैप्पी बर्थडे ताई.

क्षणांनी बनते आयुष्य
प्रत्येक क्षण वेचत रहा,
क्षणी आनंदाच्या
उमलत रहा,
असतात क्षण दुःखाचेही
समर्थपणे पेलावेस तेही
हार असो वा जीत
हर्ष असूदेत सदैव मनी
अन आयुष्याच्या प्रत्येक क्षणी
अशीच बहरत रहा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Cute Heroine
लय भारी Personality
बोलणं खतरनाक,आणि
जे नेहमी हाता मधी हात टाकून
सर्व मुलांचे मन चोरून घेते
अश्या माझ्या Model बहिणीला हैप्पी बर्थडे .

१० मुलांना नकार देउ अट्टीट्यूड दाखवणाऱ्या
२ मुलांना प्रोपोस केलेल्या
१०१२ मुलांना Waiting वर ठेवणाऱ्या
आणि त्यात एक माझा
Handsome दाजी बनवणाऱ्या
झिपऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे.

6. funny birthday wishes for elder sister in marathi

funny birthday wishes for elder sister in marathi

जिच्यासाठी जेवळ बोला
तेवढे कमी आहे
जिची तारीफ करून मी
कधीच थकत नाही
अश्या माझ्या बहिणीला हैप्पी बर्थडे.

तू खरंच खूप Lucky आहे यार
तुला माझ्या सारखा भाऊ जो भेटला आहे
जो तुला नेहमी पागल करतो
हो..ना
हैप्पी बर्थडे.

जिच्या गोष्टी मला नेहमी हसवतात
माझ्या Face वर मस्त Smile आणतात
अश्या माझ्या बहिणीला हैप्पी बर्थडे

माझी बहीण माझ्याशी भांडते,
पण माझ्याशी काहीही न बोलता
माझं सगळं समजून घेते आणि आज
आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे खडूस छोटी.

funny birthday wishes for elder sister in marathi

शाळेत राडा करून पण
साद्या राहणीमानावर विश्वास ठेवणारी
माझ्या बहिणीला हैप्पी बर्थडे.

दिलदार
रुबाबदार
शानदार व्यक्तिमत्व असलेल्या
झिपरे ला तुझ्या
Smart भावा कडून
हैप्पी बर्थडे.

आपण दरवर्षी मोठे होऊ शकता
परंतु माझ्यासाठी आपण
नेहमीच माझी छोटी प्रेमळ बहीण म्हणून राहता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आम्ही योगायोगाने बहिणी आहोत
पण आम्ही निवडीने मित्र आहोत
तुझ्यावर नेहमीच प्रेम असेल
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

funny birthday wishes for elder sister in marathi

दिसण्यात Heroine ला पण मागे टाकणाऱ्या
माझ्या Model बहिणी ला हैप्पी बर्थडे
ते पण मना पासून
बस आता पार्टी दे लवकर झिपरे!

मला माहित आहे की
मी आयुष्यभर तुझ्याबरोबर अडकलो आहे
परंतु मी दुसर्‍या बहिणीला निवडले तरी
मी तुला निवडतो
तू खूप छान व्यक्ती आहेस
आणि तुझी बहीण असल्याचा मला
आनंद झाला आहे.

बहीण असणे म्हणजे
एक चांगला मित्र असण्यासारखे आहे

यशस्वी आणि औक्षवंत हो
ताई तु दीर्धायुषी हो
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

funny birthday wishes for sister quotes in marathi

सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
माझ्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

7. funny birthday wishes for sister quotes in marathi

आईने जन्म दिला
ताईने  घास भरवला
सोबत नसताना आई
ताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला
अशा माझ्या मोठ्या ताईस
वाढदिवसाच्या शुभेच्छा

सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या ह्रदयात
कधी कधी त तू मला
माझी आईच वाटतेस
माझ्या भावनांना
केवळ तूच समजून घेतेस
हळवी असलीस तरी
कठीण प्रसंगी खंबीर होऊन बळ देतेस
ताई तुझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
तुझी सारी स्वप्न साकार व्हावी
तुझा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील
अशा आठवणींची साठवण व्हावी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

बाबांची परी ती
अन सावली जणू ती आईची
कधी प्रेमळ कधी रागीट 
ही कविता आहे माझ्या ताईची

कधी चूक होता माझी
ताई बाजू माझी घेते
गोड गोड शब्द बोलून
शेवटी फटका पाठी देते

प्रिय दीदी,
तुझं माझं नातं जरा खास आहे,
कारण तुझं माझ्या जीवनात वेगळं स्थान आहे
लहानपणी सगळ्यात जास्त भांडण झालं आपलं
म्हणूनच की काय सगळ्यात जास्त प्रेम पण
एकमेकांवर आहे आपलं
न सांगता तू माझ्या मनातलं कन्फ्युजन ओळखते
जास्त लक्ष देऊ नकोस म्हणून
कमी शब्दात छान  समजावते
तू बनवलेली साधी कोशिंबीर पण टेस्टी असते
म्हणून तर तूच बनवलेली पाणीपुरी सगळ्यांना हवी असते
तू सासरी जाताना पहिल्यांदा माझ्या जवळ रडली
कधीच व्यक्त न केलेलं प्रेम त्या दिवशी करून गेलीस
अशीच आनंदी राहा, सुखात राहा हिच आहे इच्छा
वाढदिवसाच्या तुला दीदी खूप खूप शुभेच्छा

जगातील सर्व आनंद तुला मिळावा
तुझी सगळी स्वप्नं पूर्व व्हावीत
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तायडे

तुझ्याएवढं प्रेम करणारी
मस्ती करणारी
समजून घेणारी
सांभाळून घेणारी बहीण
या जगात दुसरी नसेल
माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या
माझ्या ताईला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा!

जेवढं तू समजून घेतेस
अजून कुणीही नाही समजून घेतलं
Happy Birthday Sister

माझं प्रेरणास्थान आणि
मार्गदर्शक असणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

8. funny birthday wishes for younger sister in marathi

मला देवाकडून मिळालेलं
सर्वात चांगले गिफ्ट म्हणजे तू
Happy Birthday Dear Sister

प्रत्येक वर्षी
तुझा वाढत जाणारा सजूतदारपणा
तुझ्या आयुष्यात आनंद चिरकाल असावा
हीच ईश्वराकडे प्रार्थना
Happy Birthday Dear Sister

वडिलांसमोर माझ्या सर्व चुकांना
स्वतःवर घेणाऱ्या
नेहमी माझी पाठराखण करणाऱ्या
माझ्या प्रेमळ बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मला खात्री आहे की
आपले भांडणे अशीच सुरु राहतील
मात्र प्रत्येक क्षणाला प्रेम वाढत राहील
Happy Birthday Dear Sister

आमचे स्वभाव अजिबात जुळत नाहीत
मात्र जी माझ्या हृदयाच्या जवळ आहे
अश्या माझ्या ताईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रत्येक वर्षात असतात ३६५ दिवस
त्यात पण एका महिनात असतात ३० दिवस
त्यात असतो माझा एक Favorite दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
हैप्पी बर्थडे sister.

आईंनंतर मला सांभाळून
आणि समजून घेणारी
तूच आहेस
Happy Birthday dear sister

दुःख आणि वेदना तुझ्यापासून
दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला.

9. Birthday Wishes For Sister

हे परमेश्वरा
माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति राहो की
नेहमी फूल आणि आनंदाने भरलेले
माझ्या बहिणीचे घर राहो.

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई…

जगातील सर्वात चांगल्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपण सोबत घालवलेल्या
लहानपणच्या आठवणी
मला अजूनही आठवतात.
Happy Birthday my Sister

Last Line

जर तुम्हाला funny birthday wishes for sister in marathi, Sister Birthday Wishes आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना नक्की Share करा आणि Social Media वर सुद्धा Share करा जर तुमचे काही प्रश्न आणि अभिप्राय असतील तर आम्हाला Comments करा किंवा इमेल च्या माध्यमातून आम्हाला कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

Leave a Comment