Birthday Wishes In Marathi |वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi for Friend

हास्य राहो सदा सुख मिळो जोडुनी हात
आजच्या वाढदिवसाच्या दिनी
आनंदाची व्हावी सुरवात.

आज स्वच्छ प्रतिमा,
अभ्यासु वृत्ती,युवा राजकारणी
आणि आर्थीक धोरणांसह
विवीध विषयांचा व्यासंग असलेले
आमचे मित्र……. जी यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आज ना उद्या एखादी तरी पटेल
या आशेवर जीवन जगणारे
आमचे आशावादी मित्र
आमचे भाऊ मित्र श्री ….. याना
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.

बर्थ डे मेसेज

आजचा दिवस
जितका खास आहे,
तितकाच तुझा
प्रत्येक दिवस असावा,
तुझ्याकडे आज
जितके सुख आहे,
उद्या याच्या
दुप्पट असावे,
सुख-समृद्धी चा बहार
तुझ्या आयुष्यात नित्य राहो,
आणि तुला आरोग्य संपन्न
दीर्घायुष्य लाभो
हीच मनोकामना.

पाणी वाया जाते म्हणून
तीन तीन दिवस अंघोळ न करणारे,
निसर्ग प्रेमी, पर्यावरणवादी
आमचे भाऊ मित्र श्री ….. याना
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.

स्पीड मध्ये गाडी चालवून
रस्त्यावरच्या कुत्रांमध्ये दहशद निर्माण करणारे
आमचे भाऊ मित्र श्री ….. याना
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.

वाढदिवस स्टेटस मराठी

आमचे मार्गदर्शक आणि
इतिहास पुस्तक प्रेमी
माननीय……..भाऊ यांना
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…

देवाने इतकं दिलंय भरून
अजुन काय देऊ शुभेच्छा
या वाढदिवशी सुख वाढो
हीच मन पूर्वक सदिच्छा.

Cricket प्रेमी, वाचक, लेखक,
प्रत्येक गोष्ट समजावून घेणारा,
कधी आमचे चुकले तर ओरडणारा,
नेहमी फ़ोन करून खुशाली विचारणाऱ्या.
माझ्या मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

तुला तुझ्या आयुष्यात
सुख, आनंद आणि यश लाभो,
तुझे जीवन हे
उमलत्या फुलासारखं फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात
दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना

महाराष्ट्राच्या भीषण पाणी टंचाई चे
एक महत्वाचे कारण म्हणजे
भाऊ ची तीन वेळेची आंघोळ.
आमचे मित्र भाऊ पैलवान
श्री ….. याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा

दादा तुम्ही, फुले, शाहू, आंबेडकर
यांचा वैचारिक वारसा कृतिप्रवण करीत
आमच्यासाठी आदर्श निर्माण केला.
आपणास दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

happy birthday wishes in marathi for Sister

आमच्या गांव चे प्रगतशील शेतकरी
व आमचे मार्गदर्शक,आमचे मित्र,
प्रसिद्ध व्यापारी, गाव चे भूषण
श्री ……. यांना वाढदिवसाच्या
कांद्याच्या ट्रक भरून शुभेच्छा.

नेहमी Possitive विचार करणारा आणि
आम्हाला Possitive विचार करायला लावणाऱ्या
माझ्या मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्याला आज वाढदिवशी
काय मी देऊ शुभकामना.
दुःख आणि संकटाचा जीवनात
कधी ना पडो सामना.

happy birthday wishes in marathi for mother

आई ने घरातल्या घेतलेल्या प्रत्येक नवीन भांड्यावर
आपले नाव कोरणारे
आमचे लाडके दिग्गज मित्र भाऊ
श्री ….. याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.

birthday wishes in marathi

वाढदिवसाला काय द्यावी भेट
कळत नव्हते मला काही
बस देवाकडे एकच आहे मागणे
तुला जीवनात भेटो सर्वकाही.

आमचे वर्गमित्र, दिनदयाळू,
माणसापेक्षा कुत्रांवर जास्त प्रेम करणारे
आमचे मित्र ….. यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday birthday wishes for girls in marathi

१० पोरां सोबत एकटा लढणारा
मात्र कुत्र्याला घाबरणारे आमचे मित्र
श्री …….. यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पैलवान आपल्या आशीर्वादाचा हात
कायम आमच्या पाठीवर असुदेत.
आपणास दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

गाव चे भावी सरपंच
कोणत्याही फळाची अपेक्षा न करणारे.
कामा मध्ये सतत Busy असणारे
अर्ध्या रात्री मदतीला येणारे
आमचे आधार स्तंभ
पैलवान श्री ….. याना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

happy birthday wishes in marathi for brother

नेहमी तुझ्या चेहऱ्यावर आनंद रहावं,
तुझं प्रत्येक क्षण सुखमय व्हावं,
तु इतका यशस्वी व्हावस की
सर्व जगाने तुला सलाम करावं,
येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची
शक्ती तुला प्राप्त होवो.
!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।

मुलींचे करते धरते,
रात्री अपरात्री मुलींच्या मदतीला धावून जाणारे,
मुलींना Assignment ची File Completed करून देणारे,
सर्व्या कॉलेज मधील मुलींचे लाडके
श्री ….. याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवस तर सगळ्यांचा येतो
पण शुभेच्छा सर्वांना मिळत नसतात
तुमच्या वाढदिवसाला मात्र शुभेच्छा बरसत असतात.

happy birthday wishes in marathi for father

आमचे जिवलग मित्र,
कनखर हिंदुत्ववादी नेतृत्व,
गावचा बुलंद आवाज
श्री…… आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

गावचे वादळ,
भावी सरपंच
पदाचे उमेदवार,
भल्या भल्याना घाम फोडणारे आमचे मित्र पैलवान
श्री ….. याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की
तुम्हाला आयुष्यात
वैभव
प्रगती
आरोग्य

प्रसिद्धी आणि समृद्धी मिळावी
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

birthday wishes for husband/hubby

गावचे Engineer,
गावचे सर्व Technical कामे हाताळणारे
तरुण नेतृत्व.आमचे मित्र पैलवान
श्री ….. यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आमचे परम मित्र,
पर्यावरणप्रेमी
तसेच गावात क्रांती निर्माण करणारे
तालुक्याचे समन्वयक
श्री. ….. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देवाकडे एवढीच प्रार्थना करीन कि
तुमचे प्रत्येक स्वप्न
इच्छा
आशा
आकांशा

सर्व पूर्ण होवो
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Happy birthday wishes in marathi for wife

काही लोकांच माझ्या आयुष्यामध्ये असणे
खूप महत्वाचे असते.
त्यातलाच तू एक मित्रा
तुला जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !

मित्रा तू माझ्या आयुष्यामध्ये
एखाद्या सावली प्रमाणे माघे उभा राहिलास.
तुझ्या या जन्मदिनी तुला लाख लाख शुभेच्छा.

birthday wishes in marathi for Mother

संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे.🎂
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.!

डीजेवाले बाबू गाणं वाजिव..
पेढे, रसमलाई आणि केक सर्व आणा रे..
आज भावाचा वाढदिवस आहे,
धुमधडाक्यात साजरा करा रे.
हॅपी बर्थडे भाई.

आपल्या क्युट स्माईलने
लाखों हसीनांना भुरळ पाडणारे..
आमचं काळीज डॅशिंग चॉकलेटबॉयला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

birthday wishes in marathi for Girlfriend

केक वरील मेणबत्ती प्रमाणे
नेहमी तुमची स्वप्ने उजळत राहो.
येणारे वर्ष तुझ्यासाठी भरभराटीचे जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

चला आग लावू सगळ्या दुःखांना
आज वाढदिवस आहे भाऊंचा…
हॅपी बर्थडे भाऊ

तुला प्रत्येक पाऊलावर यश मिळो
तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो
तुला कशाची कमतरता ना भासो
आणि तुझं स्वास्थ्य असंच छान राहो
!! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!

Happy birthday wishes in marathi for boyfriend

सर्वात दिलदार
आणि मित्रांवर पैसे उडवणारा
बिना बोले Party देणारा
Cool Mind असलेला
दिल Fake भावाला
हैप्पी वाला बर्थडे

झेप अशी घ्या की
पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अभीगवसणी घाला की,
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून
यथाचा लख्ख प्रकाश तुम्ही
चोहीकडे पसरवा.
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..

तुम्हाला तुमच्या आयुष्यात
खूप सार यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या
कळीसारखं फुलावं
त्याचा सुगंध तुमच्या जीवनात
दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

funny happy birthday wishes in marathi

नाव : XYZ
वय: 30 वर्षाचा घोडा
काम : नुसते बोंबलत हिंडणे
भावा बद्दल बोलण्यासारखे काहीच नाही
मुलींमधे सतत राहणारे फिरणारे मजा करणारे,
साक्षात मुलींच्या गळ्यातील तायीत,
१०० वेळा स्वताला आरशात पाहणारे
ना इलाजाने स्वताःला जिम करुन फिट ठेवणारे
अभ्यासात भोपला असणारे
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणणारे
पण सर्वांचा आदर करणारे,
आई वडिलांला मानणारे,
कष्टाळू, होतकरू, बायकोचा आदर करणारे.
अशा आमच्या या वाया जाऊन सुधारलेल्या मित्राला
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

आपले स्मित हास्य
आमच्या सर्व चिंता तणाव मिटवते.
आमच्यासाठी देवदूताने
जगातील सर्वात मौल्यवान भेट म्हणून
पाठविलेल्या आपल्या देवदूताला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या वाढदिवशी
मला मिळालेली
सर्वात सुंदर भेट म्हणजे
तुमच्या शुभेच्छा
असेच प्रेम आणि आशीर्वाद
माझ्यावर राहुदेत.

vadhdivsachya hardik shubhechha in marathi

आमचे लाडके मित्र आणि
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
शहराची शान तसेच
तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले
College ची आण-बाण-शान आणि
हजारो लाखो पोरांची जान असलेले
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि
राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर
मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले
सळसळीत रक्त अशी Personality
कधीही कोणावर न चिडणारे
हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे
असे आमचे खास दोस्त
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता,
पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि
सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..⛳
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो.

तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
तुझ्या आनंदाची फुल
सदैव बहरलेली असावीत
आणि एकंदरीत तुझं आयुष्यचं
एक अनमोल आदर्श बनाव.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy birthday images in marathi

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो
उगवणारी फुल तुमच्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धी देवो
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या डोळ्यांत आणि मनात
असलेलं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून
तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत घेऊन जावो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
!! वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

भाऊबहिण असणं म्हणजे
आयुष्यात एकमेकांच्या सोबतीला
सदैव असणं आहे.

Happy Birthday Wishes In Marathi

तुझा वाढदिवस
अनमोल असावा.
जीवनाच्या शिंपल्यात
मोत्यापरी जपावा.
इंद्रधनुचे सप्तरंग बहरत यावे
तुझ्या जीवनी
दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा
या शुभदिनी…

हैप्पी बर्थडे विशेष मराठी

आज आपण आपल्या आयुष्यातील
नवीन वर्ष सुरु करणार आहात
देव तुम्हाला
आनंद
समृद्धी
समाधान

दीर्घकाळ आरोग्य देवो
आशा आहे की तुमचा खास दिवस
तुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण येऊन येईल
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

कोणी सेल्फी काढत असला कि
वेढ वाकडा तोंड करून
सेल्फी चा मोह करणारे,
कापूस वेचावा तर मनभर आणि
दोस्ती करावी तर मरेपर्यंत
या तत्वावर चालणारे,
सध्या फवारणीचा चस्मा घालणारे
तालुक्यावर हवा करत असणारे
असे आमचे जवळचे मित्र
जिगर का छल्ला याला
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Funny birthday wishes in marathi for brother

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी
यशाची शिखरे,
आदर्श शंभूचा ठेवता लाभो
मस्तकी मानाचे तुरे,
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.
आऊसाहेब जिजाऊ आपणास
उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🎂

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि
तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.!

आयुष्याचा प्रत्यके Goal राहो Clear
तुम्हाला यश मिळो Without Any Fear
प्रत्येक वेळ जगा Without Any Tear
Enjoy Your Birthday Dear…
आपण दिलेल्या शुभेच्छांचा
अगदी मनापासून स्वीकार
आपले मनःपूर्वक आभार…!
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

best friend birthday wishes in marathi

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
! तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

कधी रुसलीस
कधी हसलीस
राग कधी आलाच माझा तर
उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस
बायको तुला वाढदिवसाच्या
खुप खुप शुभेच्छा….

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो
तुमच्या समृध्दीच्या सागाराला
किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा
।। वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ।।

Funny birthday wishes in Marathi for best friend girl

आयुष्याच्या आकाशात
ढग असेही दाटून येतील
कधी सुखांची हलकी रिमझिम
कधी दुःख घनदाट बरसतील
सुख दुःखाचे थेंब हे सारे
स्वछंद झेलत रहा
आयुष्याची आव्हाने सारी अशीच पेलत रहा
!! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!

देवाचे आभार मान
ज्याने आपली भेट घडवली,
तुला एक चांगला आणि
हुशार मित्र भेटला,
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे ना
हॅपी बर्थडे भावा

सोनेरी सूर्याची
चंदेरी किरणे
त्या किरणांचा
सोन्यासारखा दिवस
सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना
Many Many Happy Returns Of The Day

Happy Birthday Wishes In Marathi birthday sms in marathi

अब्जावधी दिलांची धडकन,
मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान,
५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार
आणि तडफदार नेतृत्व असलेला.
कधीही कोणावर न चिडणारा हसमुख
आणि मनमोकळ्या स्वभावाचा.
पोरींमधे (Dairy milk boy, छावा, Tiger)
अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलींच्या ह्रदयावर कहर करणारा
आमचा Branded Bhau XYZ याला
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा‪.
देव तुला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना..

मी स्वतःला अतिशय
भाग्यवान व्यक्ती समजतो कारण,
मला माझ्या भावामध्ये एक
सर्वात चांगला मित्र सापडला आहे.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

जन्मापासूनच जिम‍ चा शौकीन असलेले
जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटलीला
डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे
आणि जिम ला जाणारे
काही कामधाम नसतांना
उगाच आपल्या सासुरवाडीला
प्रत्येक Weekend ला चक्कर मारणारे
कोणी सेल्फी काढत असला कि
वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे
कापूस वेचावा तर मनभर आणि
दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चस्मा घालणारे
तालुक्यावर हवा करत असणारे
असे आमचे जवळचे मित्र जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला जिगर माणूस
रॉयलभाऊ  जाळ आणि धुर सोबतच काढणारे,
श्री श्री श्री  XYZ यांना वाढदिवसाच्या..
१ ढेपीचे पोत
२ कंटेनर
३ टमटम
5 छोटा हत्ती
10 टायर ट्रक
11 ट्रैक्टर
आणि 12 टेम्पो भरुन
भका भका हार्दिक शुभेच्छा

vadhdivsachya hardik shubhechha in marathi

नेहमी आनंदी रहा
कधी दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी
आणि आभाळाएवढं हृदय व्हावं
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मी स्वतःला अतिशय
भाग्यवान व्यक्ती समजतो कारण,
मला माझ्या भावामध्ये एक
सर्वात चांगला मित्र सापडला आहे.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

जन्मापासूनच जिम‍ चा शौकीन असलेले
जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटलीला
डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे
आणि जिम ला जाणारे
काही कामधाम नसतांना
उगाच आपल्या सासुरवाडीला
प्रत्येक Weekend ला चक्कर मारणारे
कोणी सेल्फी काढत असला कि
वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे
कापूस वेचावा तर मनभर आणि
दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चस्मा घालणारे
तालुक्यावर हवा करत असणारे
असे आमचे जवळचे मित्र जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला जिगर माणूस
रॉयलभाऊ  जाळ आणि धुर सोबतच काढणारे,
श्री श्री श्री  XYZ यांना वाढदिवसाच्या..
१ ढेपीचे पोत
२ कंटेनर
३ टमटम
5 छोटा हत्ती
10 टायर ट्रक
11 ट्रैक्टर
आणि 12 टेम्पो भरुन
भका भका हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi birthday status in marathi

नेहमी आनंदी रहा
कधी दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी
आणि आभाळाएवढं हृदय व्हावं
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

थोडी कमी अक्कल आहे
पण हट्ट फार आहे,
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही,
कोणतीही समस्या असो
ती सोडवायला तू सक्षम आहेस..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes for Best Friend in Marathi

आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी
देवाकडे एकच प्रार्थना आहे की
आपली सर्व स्वप्ने साकार व्हावी
आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक
अनमोल आठवण रहावी
आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य
अधिकाधिक सुंदर बनाव
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आरनॉल्ड भाऊ प्रसन्न
बॉडी बिल्डिंग च्या दुनियेतील
ब्रॉक लेसनर पण
ह्यांच्या दिसण्यावर जाऊ नका कारण
काहीच फरक नाही पडत.
गल्ली सोडून दिल्ली मध्ये दरोडा टाकणारे पण
गल्लीत बोलावून आपण मात्र फरार असणारे.
एका झापडीत चड्डी ओली करणारे.
भाऊ कधीच मुलींकडे पाहत नाही कारण
मुलीच भाऊ च्या शरीरयष्टी वर घायाळ असतात.
अस असून सुद्धा भांडण झाले की
सर्वात पहिले घरी जाऊन लपणारे
असे आपले पांढरे फिके व्यक्तिमत्व
श्री. XYZ ह्यांना 5 आखाडे 7 व्यामशाळा आणि
11 जिम भरून
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
सुभेच्छुक आपलेच पोट्टे.

Birthday Wishes for sister in marathi

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं
Happy Birthday to You

लखलखते तारे,
सळसळते वारे,
फुलणारी फुले,
इंद्रधनुष्याचे झुले.
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.

माझ्या हाताची बाकीची बोटे
त्या बोटाकडे पाहून जळतात,
ज्या बोटाला पकडुन
माझी मुलगी चालत असते.
Happy Birthday Princes Daughter

best birthday wishes in marathi

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही
पण काही क्षण असे असतात
जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला
असाच एक क्षण
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच
पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हिच सदिच्छा
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रत्येकाच्या जिवनात काही खास मित्र असतात
त्या पैकी तू एक आहेस भावा
अशा जिवाभावाच्या मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आनंदाचा प्रत्येक क्षण
तुझ्या वाटेला यावा,
फुलासारखा सुगंध नेहमी
तुझ्या जीवनात दरवळावा,
सुख तुला मिळावे
दु:ख तूझ्यापासून कोसभर दूर जावे,
हास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा,
आणि प्रत्येक क्षण तूझ्यासाठी आनंदाचाच यावा,
!! वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा !!

केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा
भावाची हवा आता तर DJ च लावा
भावाचा BIRTHDAY आहे
मग राडा तर होणारच
दिल्लीत गोंधळ गल्लीत मुजरा
भाऊचा फोटो पाहुन पोरी डोक्याला लावतात गजरा
150 CC ची Bike 150 च्या Speed ने पळवणारे 
आमचे लाडके मित्र म्हणू की भाऊ
मित्रासारखा साथ देणारा आणी 
भावासारखा खंबीर पाठीशी ऊभा राहणारा
भावा सारखा मित्र आणि मित्रा सारखा भाऊ ह्याला
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा….

Birthday wishes In marathi for wife

मित्र असावा तुझ्यासारखा
स्वतःच्या घासातला घास देणारा
मित्र असावा तुझ्यासारखा
वेळ प्रसंगी जीवाला जीव देणारा
मित्र असावा तुझ्यासारखा
वाढदिवसाची पार्टी न चुकता देणारा
खूप आले आणि खूप गेले
पण मित्रा हृदयात घर तूच केले
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा !

समुद्राचे सर्व मोती
तुमच्या नशिबी राहो
तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण
तुझ्या सोबत असो
देवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि
तू हमेशा यशाच्या शिखरावर जात राहो
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तू आमच्या जीवनातील एक
सुंदर परी आहेस,
मम्मी पप्पांची छोटीशी
बाहुली आहेस,
तूच आमच विश्व आणि
तूच आमचा प्राण आहेस,
लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday quotes marathi

तुझ वय लिहतो चंद्र ताऱ्यांनी
तुझा वाढदिवस मी साजरा करतो फुलांनी
प्रत्येक अति सुंदर गोष्टी मी दुनियेतून आणू
सजवीन प्रत्येक गोष्ट हसीन नाजाऱ्यानी
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्यात संगतीला फार महत्व आहे
कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते
आणि विचार तुमच्यासारख्या
सोबतच्या व्यक्तींमधुन येतात
! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !

आपल्या दोस्तीची किंमत नाही
आणि किंमत करायला
कोणाच्या बापाची हिंमत नाही
वाघासारख्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Birthday Wishes In Marathi birthday shubhecha

माझा भाऊच माझा बेस्ट फ्रेंड आहे
आणि त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही.

best friend birthday wishes in marathi

तुमच्या आयुष्याचा प्रवास
या वळणावर आलेला असतांना
आठवतायत आजवर तुम्ही घेतलेले कष्ट
तुमची साधना
आणि जगण्यातून आमच्यापुढे
तुम्ही ठेवलेला आदर्श
इथून पुढच्या आयुष्यात
परमेश्वर आपणास सुखसमृद्ध जीवन देवो
हीच या वाढदिवसानिमित्त
प्रार्थना आणि शुभेच्छाही !

सूर्य घेऊन आला प्रकाश,
चिमण्यांनी गायलं गाणं,
फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा,
तुझा जन्मदिवस आला..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
!! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !! तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउ दे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

happy birthday wishes marathi kavita sms

आज आपला वाढदिवस
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश
आपलं ज्ञान
आणि आपली किर्ती
वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीची बहार
आपल्या आयुष्यात नित्य येत राहो
आई तुळजा भवानी आपणास
उदंड आयुष्य देवो
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाद झाला तरी चालेल
पण भावाच्या बर्थडेला
DJ लावून नाद झालाच पाहिजे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Birthday Wishes In Marathi birthday message marathi

तुझ्या आधी माझे जीवन आनंदी होते
आणि जेव्हा तू आलास तेव्हा
माझे जीवन अधिक आनंदी झाले
मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात
आपल्यासारखी एक व्यक्ती आहे
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

जन्मापासूनच बारीकअसलेले,
उगाचच 6 pack ची स्वप्न पाहणारे,
मुद्दाम बायकोच्या गावाला चक्कर मारणारे,
बायकोच्या त्रासाने कंटाळलेला,
बायकोच्या हातातील तायित,
कधिकाळी मुलींचा जिव की प्राण असणारे,
मुलीबरोबर सेल्फी चे शौक़ीन,
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस,
आपल्या Bike चा जाळ आणि धुर
सोबतच काढणारे यांना वाढदिवसाच्या
१० पोती, २० ट्रक,
३० डुगडुगी, 5० छोटे हत्ती,
1०० डम्पर, 11 Innova, आणि
१५० विमाने भरुन, बका बका हार्दीक शुभेच्छा
शुभेच्छुक: आपलेच लंगोटी यार

चांगले मित्र येतील आणि जातील
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही
मी खूप नशीबवान आहे
कारण तुमच्या सारखे मित्र
माझ्या जीवनात आहेत
वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi birthday sms marathi

दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बॉय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे Dashing Boy या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या Royal भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आमचे लाडके भाऊ
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
गावची शान
आणि हजारो लाखो पोरींची जान असलेले,
अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले
मित्रासाठी कधीपण कुठंपण आणि कायपण या तत्वावर चालणारे
मित्रांमध्ये असताना फोन ला महत्व न देणारे
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी
मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे
असे आमचे खास लाडके मित्र
याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

कधी कधी असंही होतं
फार महत्वाचं म्हणून जपलेलं
ऐनवेळी विसरून जातं
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं
विश्वास आहे कि हे तू समजून घेशील
!! वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा !!

Happy Birthday Wishes In Marathi birthday status marathi

आयुष्याच्या वळणावर तुम्हाला
अनेक लोक भेटतील
काही क्षणात विसरतील
तर काही आयुष्यभर आठवणीत राहतील
त्यापैकी आयुष्यभर आठवणीत राहणाऱ्यांपैकी
तुम्ही एक आहात
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझ्याकडे काहीही नसले तरी चालेल
पण माझ्याबरोबर
तुमच्यासारखी माणसे असणे
हेच मी माझे भाग्य समजतो
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

भावासारखं प्रेम कोणीच करू शकत नाही.

आईच्या मायेला जोड नाही,
ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची शान आहेस तू,
तुझे खळखळतं हास्य म्हणजे
आईबाबांचे सुख आहे तू,
अशीच हसत सुखात राहावी
हीच माझी इच्छा आहे,
लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

जेव्हा आपल्याला कळते की
आपला भाऊ प्रत्येक संकटात
आपल्या बरोबर आहे
तेव्हा खरा आनंद मिळतो
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…

Funny birthday wishes in marathi

वहिनींचे चॉकलेट बॉय
मुलींचे प्रपोजल Reject करणारे,
पुण्याचे WhatsApp King
आमचे लाडके बंधू तसेच
मुलींचे लाडके व
सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या आणि पोरांच्या
दिलांची धडकन तसेच
Avenger चे एकमेव मालक व
पोरींना आपल्या स्माईल वर
फ़िदा करणारे,
प्रचंड नेट प्रेमी असे
एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
XYZ या आपल्या भावास
वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून
हार्दिक शुभेच्छा..

जे बेस्ट फ्रेंड्स करू शकत नाहीत
ते भाऊच करू शकतात.

birthday wishes for friend in marathi

प्रेमाने भरलेलं आयुष्य मिळो तुम्हाला
आनंदाचे प्रत्येक क्षण मिळतो तुम्हाला
कधी तुम्हाला दुःखाचा सामना ना करणं पडो
असा येणारा प्रत्येक क्षण मिळो तुम्हाला
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

त्या दिवशी देवाने पण
आनंद साजरा केला असेल
ज्या दिवशी तुम्हाला
त्याच्या हाताने बनवलं असेल
तो पण रडला असेल
ज्या दिवशी तुम्हाला इथे पाठवून
स्वतःला एकटं समजत असेल
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी
या प्राप्तीचा महोत्सव साजरा करतांना
हवी असतात काही आपली माणसं
आपण सगळेच एकमेकांशी
इतके जोडले गेलोय कि
कोणतंही अंतर आपल्याला
एकमेकांपासून दुरावू शकत नाही
आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच
आपल्या नात्याचं आणि
या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय
Many Many Happy Returns of the Day !

birthday wishes in marathi

आकाशाच्या टोकापर्यंत नाव तुमचं असुदे
चेहऱ्यावर दुःखाची सर पण नसूदे
तुमचं यश पाहून प्रत्येक जण
बघतच राहिले पाहिजे तुम्हाला
!! तुमच्या या अप्रतिम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

काही माणसं स्वभावाने
कशी का असेनात,
मनाने मात्र ती फार सच्ची
आणि प्रामाणिक असतात,
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच
तुम्ही म्हणूनच
तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे..
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.

लहानपणापासून एकत्र राहतांना
भातुकलीचा खेळ खेळतांना
एकत्र अभ्यास करतांना
आणि बागेत मौजमजा करतांना
किती वेळा भांडलो असू आपण
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Shivmay birthday wishes marathi

नेहमी प्रोत्साहित करणारा आणि साथ देणारा
तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे भाग्य
फार थोड्या लोकांना मिळते.
तूच माझा खरा मित्र आहेस आण
नेहमी असाच राहा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

कोणाच्या हुकूमावर नाही जगत
स्वतःच्या रुबाबावर जगतो
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देव पण न माहिती नाही
कसे नाते जुळवीतो,
अनोळखी माणसाला
हृदयात स्थान देतो,
ज्यांना कधी ओळखत हि नसतो,
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो.
Happy Birthday Life Partner आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस
माझ्यावर खूप प्रेम करतेस
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…
!! वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !!

Happy Birthday Wishes In Marathi

Dj वाजणार
शांताबाई‍, शालु, शिला नाचणार
जळणारे जळणार,

आपल्या XYZ चा बर्थडे म्हणजे
शहरा-शहरात चर्चा,
चौका-चौकात DJ,
रस्त्यावर धिंगाना
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस,
XYZ बद्दल काय बोलायचं
खतरनाक _/_/_ तारीखला राजाचा जन्म झाला
लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी
शाळेत असतांना राडा करणारे
साधी राहणी उच्च विचार,
सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,
दोस्ती तुटली नाही पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,
आपल्या Cute Smile नें
लाखों हसीन जवान दिलांना भुरळ पाडणारे
आमचं काळीज,डॅशिंग चॉकलेट बॉय,
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला
ढगात घालवणारे,
तसंच मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं रूबाबदार.
आमचे लाडके XYZ यांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपण खूप ठरवतो
एखादा क्षण अगदी मनापासून जगायला
त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं पण
पण नशीब हि अशी गोष्ट आहे
जिथे कोणाचंच काहीच चालत नाही
मी खूप प्रयत्न करूनही मला
त्या क्षणांचं साक्षीदार होता आलं नाही
त्याबद्दल क्षमस्व !
पण तू वाईट वाटून घेऊ नकोस
कारण माझ्या शुभेच्छा
सदैव तुझ्या पाठीशी होत्या आहेत आणि असतीलही
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

शांत पवित्र आणि प्रसन्नता वाढविणारा
आत्ममग्न योग्यासारखा
परमात्म्याला आळवणारा
तुमच्याकडे पाहिलं की
अशा देवचाफ्याची आठवण होते
तो जसा पानगळ होता होता
शुभफुलांनी बहरतो
अलौकीक सुगंधाने
अवध विश्व व्यापून टाकतो
तुम्हीही असंच आपुलकीने
आमचं भावविश्व व्यापलं आहे
तुमच्या आदर्शाचं रोपटं
आमच्या मनी रुजलं आहे
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

हैप्पी बर्थडे विशेष मराठी

उंबरठयावरचे माप ओलांडून
वाहिनी म्हणून घरात आलीस
एक दिवस लक्षात आले
तू तर माझी मैत्रीण झालीस
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले
आज आला आहे एक खास दिवस
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझ्या भावामुळे माझं लहानपण हे
अविस्मरणीय झालं.

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो
नाही असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले
आता आणखी काही नको
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं
बस्स! आणखी काही नको.a
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा बायको..

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सुपरहिरोची गरजच काय
जेव्हा तुम्हाला मोठा भाऊ आहे.

happy birthday marathi

तुझ्यासाठी माझे आयुष्य पणाला लावीन
तू शिकवलेली शिकवण नेहमीच लक्षात ठेवीन
आई-बाबा नंतर तूच माझं पहिलं दैवत
कठीण प्रसंगी कोणत्याही तू लगेच येतो धावत
तूच माझा सखा, तूच सच्चा दोस्त,
तुझ्यासारखा भाऊ मिळायला खूप नशीब लागतं
तुला जे जे हवे ते ते मिळो हीच देवाकडे इच्छा,
दादा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
नवा गंध
नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
! ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

आपण सर्वांनी मला
माइया वाढदिवसानिमित्त
दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वाद मला मिळाले
मी आपणा सर्वांचा
मनापासून आभारी आहे
आपण आपले शुभाशीर्वाद
असेच माझ्यावर ठेवाल
अशी मी आशा बाळगतो…
!! वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा !!

आपल्याही नकळत आपण
अनेकांशी नाती जोडतो
पण त्यातली सगळीच नाती
आपल्या ध्यानात राहत नाहीत
काही नाती क्षणांची असतात
काही नाती व्यवहाराची असतात
पण त्यातही कधी-कधी
असं एखाद नातं आपण जोडतो
जे नातं आपल्याला नात्यांचा
खरा अर्थ समजावतं
असंच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला
!! वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!

सप्तशृंगीचे सात पाऊले
वचने देखील सात.
प्रत्येक वाचनासोबत दोघांना
एकमेकांची साथ सप्तपदीची.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

birthday wishes for Father

गिफ्ट मी आज तुम्हाला माझ हृदय देतो
हा हास्यास्पद क्षण मला घालवायचा नाही
माझ्या हृदयाची गोष्ट तुमच्या समोर सांगतो
आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो

तुमचे माझ्यावरच प्रेम असेच कायम राहू दे
आपल्या प्रेमाचे नाते असेच कायम फुलु दे
तुमच्यामुळे मला अनेक नाती लाभली
आई बाबा बहिणीची माया मला तुमच्यात दिसली
तुम्ही होते म्हणून हे घर माझे आपले झाले
माझ्यातला चांगल्या गुणांचे तुम्ही कौतुक केले
तुमची अर्धांगिनी होण्याचा अभिमान आहे
असेच प्रेम जन्मभर राहो हेच तुम्हास मागणे आहे
तुम्ही नेहमीच मला समजून घेतले
!! वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!

प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावे
तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तू नभी उंच उडावे तू
बनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे
सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

लग्न म्हणजे एक अशी रेशीमगाठ
जशी सोनेरी किरणांची पहाट
कडू आणि गोड सणांची लाट
जन्मभर समजूतदारपणाची साथ
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

birthday wishes for mama in marathi

या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मी खूप भाग्यवान आहे
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू
बहीण म्हणून मिळालीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जल्लोष आहे गावाचा…
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

birthday wishes for vahini in marathi

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर
लग्न म्हणजे आयुष्य
आयुष्य म्हणजे रुसवे-फुगवे
रुसवे-फुगवे म्हटलं की समजूतदारपणा समजुतदारपणा आला की काळजी
काळजी आली की जाणीव
जाणीव झाली प्रेम
आणि प्रेम म्हणजे ती आणि तो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

काळजाचा ठोका म्हणा
किंवा शरिरातील प्राण
असा हा आपला मित्र आहेे भाऊ
आयुष्याच्या वाटेत भेटलेला
कोहीनुर हिराच आहे
काळजाच्या या तुकड्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वतः पण नाचणार आणि
तुम्हाला पण नाचवणार
मोठ्या धूम धडाक्याने
तुमचा वाढदिवस साजरा करणार
गिफ्ट मध्ये मागाल जर जान पण देणार
तुमची शपथ हसत हसत कुर्बान होणार
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

एकमेकांवर विश्वास ठेवून
सात वचन घेऊन
सात जन्मासाठी निर्माण केलेलं हे प्रेमाचं नातं
असंच कायम सुरक्षित राहो
हीच ईश्वराकडे प्रार्थना
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

तुमच्याशी असणारं आमचं नातं
आता इतकं दृढ झालंय की
आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती
नकळतपणे तुमच्यासारखीच वाटत राहते
तूमचं आमच्या सोबतचं वागणं, बोलणं
आमच्यात तुम्ही ज्या पद्धतीने मिसळता खेळता बागडता
तुमचा सहवास कधी संपूच नये वाटतं
तुमची साथ कधी सरूच नये वाटतं,
सतत, सतत तुमचं मार्गदर्शन लाभत रहावं
सतत सतत तुमचा स्नेह मिळत रहावा
या सदिच्छेसह
! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

Bayko Sathi Birthday Wishes in Marathi

तुम्हाला माहित आहे का
तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक सण आहे
शेवटी आज तो खास दिवस आलाच
चला मग आजचा दिवस अजून खास बनवूया
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तू कितीही रुसलीस माझ्यावर
कितीही रागावलीस माझ्यावर
तरी ही मला माहित आहे
तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

असे म्हणतात की
मोठा भाऊ वडिलांसारखा असतो
आणि हे बरोबरच आहे.
तुझे प्रेम, आधार आणि काळजी
हे मला वडिलांसारखे वाटते
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भाऊ.

Happy Birthday Wishes for Wife in Marathi

आज एक खास दिवस आहे
तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेले
सर्व स्वप्न साकार होऊ दे
आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा
तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

ताऱ्यांच्या पुढे सुद्धा एक जग असेल
आणि त्या जगाची शपथ
तुमच्या सारखा कोणीच तिथे नसेल
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आपलं हे विश्वासाचं नाते कधी तुटू नये एकमेकांची साथ कधी सुटू नये
हे नातं असच कायम राहु वर्षानुवर्षे
हीच शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवशी
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा

भाऊ हा हृदयासाठी भेट आणि
आत्म्यासाठी मित्र आहे.

मी हसतो आहे कारण तू माझा भाऊ आहेस
आणि मुख्य म्हणजे तू याबद्दल
काहीच करू शकत नाहीस.
लव्ह यू ब्रदर.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी

तुझा सहवास माझ्यासाठी किती मौल्यवान आहे
हे शब्दात सांगणे कठीण आहे,
तुझ्या प्रेमाचा हात असाच माझ्या पाठीवर राहू दे
भरभरून यश तुझ्या पदरी पडू दे,
आपल्या मैत्रीचे कौतुक जगभर पसरू दे
वाढदिवसाचा सुखद क्षण तुम्हाला
आनंद देत राहो
या दिवसाचा अनमोल क्षण
तुमच्या हृदयात कायम राहो
!! वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !!

सुख दुखात मजबूत राहो
आपल्या दोघांची साथ.
आपुलकी आणि प्रेम वाढत राहो
प्रत्येक क्षणाला.
तुमच्या संसाराची गोडी बहरत जावो
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा.
आणि आनंदाचा जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday wishes In marathi for wife

भाऊंबद्दल काय बोलायचं
इ.स. 2020 साली भाऊंचा जन्म झाला
आणि मुलींच नशीबच उजळलं
लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी
साधी राहणी उच्च विचार
सतत नवीन नवीन फोटो सोडून
लाखो मुलींना impress करणारे
आपल्या cute smile ने हसी तो फसी
या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे
गावचे चॉकलेट बॉय मनानं दिलदार बोलणं दमदार
आणि वागणं जबाबदार आमचे मित्र ….
यांस वाढदिवसाच्या भर चौकात
झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा
तुमचा मनमोकळा स्वभाव
आणि सगळ्यांशी अगदी
नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत
या दोन्ही गोष्टींमुळे
तुमचा सहवास नेहमीच
हवाहवासा वाटतो
कुणाशीही अगदी विचारांचे
मतभेद असणाऱ्या माणसांशीही
तुमची अगदी जिवलग मैत्री असते
म्हणून तर लहानांपासून मोठयांपर्यंत तुम्ही
सगळ्यांचेच लाडके असता
परमेश्वराने तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं
हेच त्याच्याकडे मागणं
।। तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ।।

तू माझा जीव आहेस
तू माझे जीवन आहेस
आणि माझ्या गोड हास्याचे कारण सुद्धा
तूच आहेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आपण सर्वांचा वाढदिवस साजरा करता
परंतु काही वाढदिवस साजरे करताना
काही वेगळीच मजा असते
जसा कि तुमचा वाढदिवस
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Happy birthday wishes in marathi for wife bayko

विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली
तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता
नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन
आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे आपल्या मैत्रीचा पाया
सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी
अविरत उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी
यश धन कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..

देवाकडे तुम्ही जे काही मागणार
ते सर्व तुम्हाला मिळो
आयुष्याच्या या नवीन वाटेवर
तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती
तुम्हाला मिळो
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपल्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे
तुझी साथ मला अशीच पूर्ण आयुष्य मिळू दे
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक
शुभेच्छा

birthday wishes for wife in marathi

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना
बहर येऊ दे,
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षाना
उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास
उद्दंड आयुष्य लाभू दे
।। तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ।।

रोज सकाळ आणि संध्याकाळ..
ओठावर असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही
तूच आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान..
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज

आपल्या कतृत्वाची वेल
जरी एवढी बहरलेली
जीवनाची प्रत्येक फांदी
अजून तेवढीच मोहरलेली
तुमचं व्यक्तिमत्वच असं
दिवसोंदिवस खुलणारं
प्रत्येकवर्षी वाढदिवशी
नवं क्षितीज शोधणारं
अशा अफाट उत्साही व्यक्तिमत्वास
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

प्रत्येक दिवस असच खुश रहा
तुम्ही स्वतः आणि आनंद तुमच्या सोबत राहो
प्रत्येक वर्ष वाढदिवस साजरा करत रहा
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अगणित माणसे या जगात
जन्मास येतात.
पण तुमच्या सारखे
दिलदार व्यक्तिमत्व
एकदाच जन्माला येत.
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.. कोणाचं न ऐकणारे
आपल्या रुबाबात जगणारे
बिंदास Personality चे मालक भाऊ तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य असतो
तो आनंदाने जग आणि प्रत्येक ह्रदय जिंकत जा
! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday Wishes for Vahini in Marathi

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु
पर्वणीच असते
ओली असो वा सुकी असो
पार्टी तर ठरलेलीच असते
!! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

आज तुमचा वाढदिवस आहे
आपले यश,आपले ज्ञान आपली प्रसिद्धी
दररोज वाढत रहावी
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझ्यावर माझं खूप खूप प्रेम आहे.
माझ्या आयुष्याचा मी त्याच्याशिवाय
विचारच करू शकत नाही. माझा भाऊ हे मला माझ्या आईबाबांनी
दिलं सर्वोत्तम गिफ्ट आहे.

तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला
मी देवाकडे हीच प्रार्थना करतो की
तुमच्या दोघांमधील प्रेम
असेच वाढत राहु दे
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही
न सुटू दे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Final Word

I hope you enjoyed vadhdivsachya hardik shubhechha in marathi, वाढदिवसाच्या शुभेच्छा, vadhdivsachya hardik shubhechha, happy birthday in marathi, birthday wishes for best friend in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी, and wish someone’s मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा if you like वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र, friend birthday wishes in marathi share your friends and facebook and family members and have your any query then comments below or email me.

Leave a Comment