(200 + Latest) attitude status marathi 2020 – मराठी एटीट्यूड स्टेटस

Are you looking attitude status marathi and royal attitude status in marathi? and If you search marathi attitude status for boy then you are in the right place because we daily provide attitude status in marathi for girl so stay with us.

1. marathi attitude status for facebook

attitude status marathi

भावा गर्दीत मित्र ओळखायला शिक
नाहीतर संकटाच्या वेळी
मित्र गर्दी करायला विसरतील…..

i dont have attitude

असं काहीच नसत कि
मी कोणासोबत जास्त बोलत नाही
म्हणुन माझ्यात Attitude आहे….

i won before pain

माझ्यावरचा प्रत्येक घाव हा माझ्या
पराक्रमाची निशाणी आहे…..

if you realy want ignore me then ignore me

मला ignore करण्यात
जर तुमचं सुख आहे
तर तुम्ही पण खुश रहा
आणि मला पण खुश राहू द्या……

Attitude status marathi

मी पण आता माझा नियम बदललाय
जे माझी आठवण काढतील
तेच आता माझ्या आठवणीत राहतील….

attitude status marthi boy

माझ्या स्पष्ट बोलण्यामुळे
माझे खूप दुश्मन झाले आहेत.
पण यामुळे मला घंटा
फरक पडत नाही….

2. marathi status on life attitude

attitude status marthi download

माझ्या सोबत कधी
संबंध खराब होऊ देऊ नका..
कारण जिथे सगळे तुमची साथ सोडतात
तिकडे मी तुमच्या कामी येतो..

attitude status marthi girl

आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी
दुर्लक्ष केलंय ना माझ्यावर
त्यांना त्यांना पश्चाताप सहन
करायची वेळ आली आहे…..

attitude status marthi image boy

तोंडावर बोलणारे हे नेहमी
एका बापाचे असतात
आणि मागून बोलणारे तर
तुम्हाला माहीतच आहे
कोण असतात….

attitude status marthi image girl

जर माझी चूक असेल ना
तर मी दहा वेळा काय
पण शंभर वेळा सुद्धा माफी मागेन..
पण जर माझी चुक नसेल ना
तर माझ्याकडुन
बोलण्याची पण अपेक्षा ठेवून नका…

attitude status marthi image

मला माझ्या प्रामाणिक पणावर
पूर्णपणे विश्वास आहे
भले लोक मला सोडून जात असतील
पण मला कधीच विसरू शकणार नाहीत.

attitude status marthi photo

तुमचे आरसे नेहमी
तुमच्या जवळच ठेवा.
कारण कि मी कसा आहे
हे मला चांगलच माहित आहे…

3. attitude status marathi girl

attitude status marthi text

मी जितका वाईट आहे
तितका चांगला कोणी नाही….

fb marathi attitude status bhaigiri

मला फरक कधी पडला नाही
आणि या पुढे फरक कधी
पडणार सुद्धा नाही.
कारण आपला concept कायम
तोच राहील जो आधी होता
Give Respect and Take Respect

marathi attitude shyri

आज तुम्ही माझी बदनामी करताय
पण येणाऱ्या काळात
मला सलाम ठोकायची तयारी ठेवा

marathi attitude thoughts

जरी माझ्यावर जाळणारे
किती पण वाढलेत ना
तरी चाहते कमी होणार नाहीत माझे…

royal attitude status in marathi for girl

जी माणसे हक्काने
माझ्याकडे आलीत ना.
ती परत कधीच गेली नाहीत,
आणि जी माणसे परत गेली
ती माझ्या आता लक्षात पण नाहीत.

royal attitude status in marathi text

सवय नाही मला
कोणाच्या पाठीवर वार करायची
मी दोन शब्द कमी बोलेन
पण ते तोंडावरच बोलेन

4. marathi girl attitude status

एटीट्यूड स्टेटस मराठी

माझ्या डोक्यात जाण्यापेक्षा
माझ्या मनात जा.
चांगला राहशील…

best attitude status marathi

वेळेने जरी पाठ फिरवली असली ना
तरी जगणं अजुन थाटातच आहे माझं…

latest attitude status marathi

माझे विचार आणि माझी ओळख
हे दोन्ही तुमच्या लायकी च्या बाहेरचे आहेत…..

dashing attitude status marathi

भावा तू Brand घालायची स्वप्ने बघतोस
आणि मी Brand बनायची…….

instagram attitude status marathi

भावा ज्यांची सुरवातच शून्यतुन होते ना
त्याला हरण्याची भीती नक्कीच नसते…

attitude sms hindi

कोणाचा तिरस्कार कमावणं सुद्धा
काही छोटी गोष्ट नाही आहे.
लोकांच्या नजरेत खटकायला सुद्धा
आपली लायकी असायला लागते…..

5. fb marathi attitude status hindi

killer attitude status in marathi

मनापासुन धन्यवाद त्या लोकांचे
जे मला फसवण्यात यशस्वी झाले..

happy birthday attitude status marathi

तसा मी जास्त भारी नाही
पण कोणापेक्षा कमी पण नाही…

girl attitude marathi status

खूप विचार करूनच बोलतो मी
म्हणून आज पर्यंत मला कोणासमोर
माफी मागायची गरजच
पडली नाही…

attitude quotes marathi

आता झालोय मी change
कारण Old Version ला नेहमी
Update करावच लागत…

marathi status on life attitude

मला जीव लावणारे
इतके भेटले आहेत ना कि
जर मी मेलो ना
तरी स्मशानात जत्रा भरेल..

whatsapp status in marathi attitude

तुम्ही माझ्यावर फक्त जळूच शकता.
कारण माझ्यासोबत बरोबरी करायची
लायकी नाही तुमची…

6. marathi attitude status for girl

boy attitude status marathi

माझ्या सोबत कामापुरतं गोड
बोलणाऱ्याचं नाव सुद्धा मी
लक्षात ठेवत नाही….

full attitude status in marathi

चुकून पण कधी अंदाज लावु नका
माझ्या बद्दल
कारण मी कधी काय करेन
हे मला स्वतःला सुद्धा कधी माहित नसत.

marathi attitude dialog

माझ्या समोर चुकून पण कधी
attitude दाखवु नका
कारण इथे मलाच माझा
control होत नाही आहे तर
तुम्हाला कुठे adjust  करू

best attitude sms hindi

माझी बरोबरी करायला पैसे नाही
तर लायकी लागते…

kadak attitude status for fb

भावा तू किती पण हवेत उड
पण तुझ्या कार्यक्रमात
प्रमुख पाहुणा मीच असणार…..

today latest attitude status marathi

तयारी तर माझी पूर्ण झालीय
आत वेळ आहे ती फक्त
मैदानात उतरायची…

7. marathi mulgi attitude status

super attitude status marathi

तसा मी थोडा वेगळाच आहे
कारण मी नशिबावर नाही तर
स्वतःच्या कर्तृत्वावर जगतो…

boy showing attitude to everyone

Attitude नाही माझ्या मध्ये
फक्त जगण्याची पद्धत वेगळी आहे माझी..

attitude is everything saying

मला खरंच खूप चांगलं वाटत
जेव्हा लोक मागून माझ्याबद्दल बोलतात…

showing attitude and friendship

आपली मैत्री टिकावी म्हणुन मी
अजुन पण शांत आहे
नाहीतर तुझ्यापेक्षा जास्त attitude
माझ्यात आहे….

i live my live my own rule

माझं आयुष्य मी
लोकांच्या इशाऱ्यावर नाही तर
स्वतःच्या मर्जीने जगतो
आणि ते पण रुबाबात जगतो…

i am not royal i am real

मी Royal वैगरे काही नाही
पण जे काही आहे ते Real आहे.

8. friendship status in marathi attitude

girl says i dont want famous

Famous व्हायची गरज नाही मला
कारण लोक तसेही जाळतात माझ्यावर

showing i am everything

दुसऱ्यांच्या यशावर जाळणारा मी नाही
कारण माझ्यावर मरणाऱ्यांची अजिबात कमी नाही….

attitude is out of sylabas

मला नीट समजून घेणं इतकं
साधं सोप्प नाही
कारण माझा स्वभाव तसा
आऊट ऑफ सिलॅबस आहे.

showing i am different

अभ्यास करून पण
ना समजला जाणारा विषय
म्हणजे मी.

my mind is like open kitchen

माझं मन हे एखाद्या
Open  किचन सारखं आहे
जे शिजत तेच सर्वाना दिसत….

people hate me

खरं सांगु का
नशीब लागत यार
लोकांच्या नजरेत आपण खटकायला

9. attitude status in marathi for boy

my rule my attitutude image

भावा माझं वागणं बघून तर
लोक आपलं जगणं बदलतात…

showing everyone forget me

जेव्हा मला तुमची गरज होती
तेव्हा माझी साथ सोडल्याबद्दल
तुमचे मनापासुन धन्यवाद…!

i am everything

ज्या लोकांनी गैरसमज करून
मला दूर केलं
त्यांना आता समजवण्याची गरज
मला वाटत नाही..

my attitude my status

मला अजून भारी status सुचतात
जेव्हा कोणी दीडकवडीचा येऊन
माझ्या समोर त्याच्या लायकीच प्रदर्शन करतो…

saying i am back

ज्यांनी ज्यांनी वेळ बघून मला नकार दिलेला
त्यांना शब्द आहे माझा..
एक दिवस अशी वेळ आणेन की
वेळ घेऊन भेटावं लागेल मला..!

showing i am front of you

क्षेत्र कोणते ही असुदेत
तुझ्यापेक्षा दोन पाहुले मी पुढेच असणार….

10. friendship attitude status in marathi

never giveup

जी व्यक्ती स्वतःच्या बळावर खंबीर
त्या व्यक्तीचा विषय असतो कायम गंभीर

saying my enemy with images

मला साथ देणारे तर कोणीच नाहीत
आणि मला धक्का मरणाऱ्यांची तर
लाईन लागली आहि….

mother father is everything

तालावर नाचायला मला आवडत
ते फक्त माझ्या आई वडिलांच्या…
बाकी लोकांना मी माझ्या
बोटावर पण उभं करत नाही….

saying i am royal

माझं जगणंच तसं Royal आहे
बाकी Attitude वगैरे तसं काही नाही.

dont show me your attitude

मला तुझा attitude नको दाखवूस भावा
कारण कि जेवढी तुझी friend list पण नाही ना
त्या पेक्षा जास्त तर माझी Block list आहे.

i respect friendship

नातं मैत्रीचं आलं म्हणून
नाहीतर खेळता मला पण येत होत…..

11. attitude quotes for girls in marathi

remembe my rule

एक गोष्ट कायम लक्षात ठेव भावा
माझं कोणी काहीच बिघडवु शकणार नाही
कारण माझं आधीच सर्व बिघडलेलं आहे..

i have my old rule

माझी एक जुनी सवय आहे ती म्हणजे
मी एक वेळ सर्वांच्या मागे राहीन
पण कधीच कोणाच्या
पुढे पुढे करणार नाही…

i have my own rule

माझा पण एक Rule आहे
जिथे मी चुकत नाही
तिथे मी कधीच झुकत नाही…

dont live with doctor medicine

आयुष्य हे कधी
डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन नाही तर
मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असत….

if i have enemy i dont care

जरी मला हजार दुश्मन असले तरी
मला ते चालतील
पण एकसुद्धा गद्दार मित्र नको…

i showing who am i

जेव्हा वेळ येईल तेव्हा मी
नक्कीच दाखवुन देईन
की मी कोण आहे
तो पर्यंत मला समजण्यासाठी
तु फक्त अंदाज लाव..

12. boy attitude status marathi

i dont want any easily

सहज जे मिळेल
याची इच्छा कोणाला आहे
मला ते मिळवायचं आहे
जे माझ्या नशिबात नाही…

i asign people for work

मी काही माणसे कामाला ठेवली आहेत
माझ्या पाठीमागे बोलण्यासाठी..
पगार त्याना शून्य आहे
पण काम मात्र ते इमानदारीने करतात…

if you have work contact me

जेव्हा तुमचं काम असेल तेव्हा
मला आवाज द्या
तुमच्यासाठी माझी value अजुन पण
तेवढीच आहे…..

if you problem with me then choose your own road

आता जितकं बदलायचं होत तितकं
बदललंय मी स्वतःला..
आता ज्यांना माझा problem आहे
त्यांनी स्वतःचा मार्ग बदला……

i know about attitude

Attitude मला सुद्धा आहे
पण तो कधी आणि कोणाला दाखवायचा
हे मला चांगलं समजत….

i never give up

मला हे माहीत नाही की मी
कसा जिंकेन
पण एवढं नक्की माहित आहे
ते म्हणजे हरणार तर मी नक्कीच नाही…

13. girls attitude marathi status

i work and i won

गेला तो तुमचा काळ
आणि गेली ती तुमची वेळ
आता तुम्ही फक्त बघत रहा
आम्हीच करणार सर्व खेळं…

people see me

आजकाल लोक स्वतःकडे कमी
आणि माझ्याकडे जास्त लक्ष देतात..

i dont want your respect

मोठं होण्यासाठी मला तुमच्या
आशीर्वादाची अजिबात गरज नाही…
बस तुमच्या शिव्या पुरेशा आहेत…

Be a brand

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा
स्वताला आवडेल तेच करा
नेहमी एक BRAND म्हणुन जगाल….

how am i you own decide

मी कसा आहे ते
तुम्हीच स्वतः ठरवा
दुसरा बोलेल त्या वरून
अंदाज लावत बसु नका….

my business is only my word

श्रीमंत लोकांचे व्यवहार हे फक्त
पैशांवर चालतात
आणि माझे व्यवहार हे फक्त
शब्दांवर चालतात….

14. royal attitude status marathi

people speak against me

लोक आता मला नाव ठेवतात आहेत
कारण माझ्या बारशाला यायला त्यांना
मिळालं नव्हतं….

you dont remember me for work

तुम्ही कामापुरती माझी आठवण काढा
मी सुद्धा नावापुरते तुम्हाला लक्षात ठेवतो…

you spend time to learn my attitude

माझा Attitude समजायला थोडा
वेळ लागेल..
पण जेव्हा तो समजेल ना
तेव्हा तुला माझ वेड लागेल….

i am dengour

ऐक भावा
मी सुधारणाऱ्यांमधला नाही
माझा पापाचा घडा भरला कि
तो बाजूला करून मी ड्रम लावतो….

show my limit

भावा आता पर्यंत तु माझी
हद्द बघितलीस
आता माझी जिद्द पण बघशील….

15. love attitude status marathi

Attitude तर नेहमीच लहान मुले दाखवतात

Attitude तर नेहमीच लहान मुले दाखवतात
मी तर लोकांना त्यांची योग्य जागा दाखवतो.

माझा एकच उसूल आहे

माझा एकच उसूल आहे
जर कोणी खिळा बनून टोचत असेल ना.
तर त्याला तिथेच ठोकणं कधीही चांगलं…..

नेहमी Respect नावाची गोष्ट मधे येते

नेहमी Respect नावाची गोष्ट मधे येते
नाहीतर घाबरत तर मी कोणाच्या बापाला सुद्धा नाही…

लोक माझ्यावर का ‪‎जळतात

लोक माझ्यावर का ‪‎जळतात
हा विचार मी कधीच करत नाही
तर लोक माझ्यावर अजून कसे ‪जळतील
ह्याचा विचार करतो मी….

माझं अशा Attitude मध्ये जगण्यात

माझं अशा Attitude मध्ये जगण्यात मजाच वेगळी आहे.
कारण लोक जळणं सोडत नाही आणि मी माझं हंसण.

माझी बरोबरी कधी करू नकोस भावा

माझी बरोबरी कधी करू नकोस भावा
माझ्या Status ची वाट तर
तुझी आयटम पण बघत असते…

माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट

माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवायला शिकवले
आणि बाबा ने प्रत्येक लोकांना त्यांच्या योग्य जागेवर…

मला कोणी विरोधक भेटला तर

मला कोणी विरोधक भेटला तर
कधीच अडचण नाही.
पण जर कोणी खेटलाच ना
तर त्याला तिथे रेटलाच म्हणून समजा….

फक्त Attitude ने काही होत नाही भावा

फक्त Attitude ने काही होत नाही भावा
Smile ही माझ्या सारखी हवी
जी समोरच्याचं मन लगेच जिंकून घेईल.

कोणीतरी सांगा रे तिला

कोणीतरी सांगा रे तिला
माझ्या X गर्लफ्रेंड पेक्षा
माझी Next गर्लफ्रेंड नेहमी भारी असते…

भावा माझ्या सोबत पंगा घेण्याअगोदर

भावा माझ्या सोबत पंगा घेण्याअगोदर
थोडं सांभाळून
कारण जरी मी Cute असलो ना
तरी Mute नाही आहे.

आजकाल माझे Status खुपच

आजकाल माझे Status खुपच
famous झाले आहेत..
पोरं आता शाळेत फळ्यावर
सुविचार म्हणून लिहतात…

भावा एक गोष्ट लक्षात ठेव

भावा एक गोष्ट लक्षात ठेव
मी तो खेळ कधीच खेळत नाही
ज्यात जिंकणं Fix असतं
मी तर तोच खेळ खेळतो
ज्यात हारण्याची Risk असते….

माझ कुणालातरी पटावं

माझ कुणालातरी पटावं
म्हणून मी स्टेटस लिहतो
मला कुणीतरी पटावी म्हणून नाही…

लोक माझ्याबद्दल काय विचार करतात

लोक माझ्याबद्दल काय विचार करतात
हा विचार जर का मी केला ना
तर मग लोक माझ्याबद्दल काय विचार करतील ?

माझ्या डोक्यात बसाल अस कधीच

माझ्या डोक्यात बसाल अस कधीच वागू नका.
कारण माझ्या ह्दयात भरपूर जागा आहे…..

आजकाल माझ्याजवळ तर

आजकाल माझ्याजवळ तर
ते लोक पण Attitude च्या गोष्टी करतात आहेत
ज्यांना अजून हे पण माहित नाही की
Attitude” मध्ये किती ‘T’ असतात.

काही लोकांना माझ्या बरोबर

काही लोकांना माझ्या बरोबर
शाळा करायला खूप आवडतंय
पण एक गोष्ट सांगून ठेवतो
त्यांच्या शाळेची एकदा तरी घंटा मी
नक्की वाजवणार

आई मला सारखी बोलते

आई मला सारखी बोलते
बाळा आता Body बनव
आता आई ला कस सांगू की
तिची होणारी सुन
तीच्या बाळाच्या ह्याच Look वर
फिदा आहे …

हवेत कितीही गारवा असूदेत

हवेत कितीही गारवा असूदेत
पण मी Status टाकला की
गरमी तर होणारच….

सर्व बोलतात की मी दुसऱ्यांचे Status चोरतो.

सर्व बोलतात की मी दुसऱ्यांचे Status चोरतो.
पण भावा चोरीचा Maal खुलेआम वापरायला पण
दम लागतो..

Block करायला मला सुद्धा येते

Block करायला मला सुद्धा येते
पण मी करत नाही
कारण status टाकून
जळवण्यात जी मजा आहे ना
ती Block करण्यात नाही…..

कळतं नाही यार ही लोक प्रपोज कसा करतात.

कळतं नाही यार ही लोक प्रपोज कसा करतात.
आणि एक मी आहे
जो पानी पुरी खाल्ल्यानंतर
सुकी पुरी मागायला सुद्धा लाजतो….

माझ्या GF च्या सभ्यपणाचा अंदाज

माझ्या GF च्या सभ्यपणाचा अंदाज
तु काय लावणार मित्रा
ती माझ्याशी Chat पण
पदर ओढून करते….

माझ्या आईची होणारी सून मला

माझ्या आईची होणारी सून मला नेहमी बोलते की
तुझा फोटोच इतका कडक आहे
तर तुला Status ची काय गरज आहे…

जगाच्या या रंग मंचावर असे वावरा की

जगाच्या या रंग मंचावर असे वावरा की
तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे….

भावा होकार नाकारायला

भावा होकार नाकारायला
आणि
नकार स्वीकारायला
नेहमी सिहांच काळीज लागतं

वेळ आल्यावर
Attitude दाखवणे पण गरजेचं आहे
कारण नेहमी झुकाल तर
लोक तुमच्या डोक्यावर बसतील

जे केली ते स्वतः च्या जीवावर केलंय
उद्या कुणी म्हणायला नको
याला मी मोठं केलंय

आम्ही वाईटच ठीक आहोत
चांगलं बनण्याचं नाटक तर करत नाही

जितकं INNOCENT तोंड
तितकं हरामी व्यक्तिमत्व

लोकांना डोक्यावर घेऊ नका
मान लचकेल..

संकट टाळणं हे माझ्या हातात नाही
पण आलेल्या संकटाचा सामना करणं
हे माझ्या हातात नक्कीच आहे..

भाव तू फक्त हवा करतोस
आणि मी त्या हवेची दिशा बदलतो.

तुम्हाला जगता नाही आल तरी चालेल
पण गांडूची औलाद म्हणून कधीच जगु नका…

चुलीवरचा तवा आणि माझी हवा
ही नेहमीच चटके देते

दुसऱ्या कोणाचा पण नाद कर
पण माझा नाद लई बेकार

दहशत तुझी असू दे नाहीतर तुझ्या बापाची
पण रुबाब हा माझाच असणार

ज्यांच्या ज्यांच्या नजरेत मी वाईट आहे
त्यांनी खुशाल नेत्रदान करावे…

पाठ दाखवणाऱ्यला मी  पाठ
आणि साथ देणाऱ्याला शेवट पर्यंत साथ
हा माझा स्वभाव आहे…

कर्म नाही तर कांड करा
मग दुनिया तुम्हाला कायम लक्षात ठेवेल

लक्षात ठेवा जगणं ठीक असणाऱ्यांना
वागणं कस असावं हा प्रश्नच कधी पडत नाही

माझी वागणूक ही प्रत्येकाशी
चांगली व प्रेमळ आहे
पण मी फक्त तेंव्हाच बदलतो
जेंव्हा समोरचा बदलतो..

तास जास्त Attitude नाही माझ्यात
फक्त माझा अंदाज थोडा रॉयल आहे..

मोठं होण्यासाठी मला कोणाला
छोटा ठरवण्याची अजिबात गरज नाही..

संगत ही राजा सोबत करू नका
कधी तुम्हाला गुलाम बनवून ठेवेल
हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही

मला आता एवढंच कळत
माझ्या सोबत आला तर वेलकम
आणि तर गर्दी कम..

मला माझ्या स्वतःच्या मनगटावर विश्वास आहे
त्यामुळे दुसऱ्याच्या सामर्थ्याची मला
अजिबात भीती नाही….

माझ्या जवळ तुमचा माज दाखवा
तुम्हाला घंटा कोण विचारणार नाही

हे तुम्हाला ह्या जन्मात जमणार नाही
तीच गोष्ट मी साध्य करून दाखवतो..

 जे झालं त्याचा विचार मी कधीच करत नाही
जे होणार आहे त्याचाच विचार मी नेहमी करतो

मला विरोधक तयार करण्यासाठी
मारामारी कधीच करावी लागत नाही
मी चांगले काम करू लागलो
की विरोधक आपोआप तयार होतात…

मी जिंकायची तयारी तिथूनच करतो
जिथून सर्वाना हारण्याची जास्त भीती वाटत असते

माझा एकाच नियम आहे
समोरचा जर प्रेमाने सांगितलेलं ऐकत नसेल
तर त्याला कायम दुसऱ्या भाषेतच सांगायचं

मी फक्त स्वतःला सिद्ध करतो
मग जग मला प्रसिद्ध करते…

बोलून दाखवण्यासारखं माझ्याजवळ
खूप काही आहे,
पण मी बोलून दाखवत नाही
तर नेहमी करून दाखवतो…

गाव गाजवणारे हे फक्त कुत्र्यासारखे भुंकतात
पण माझ्या नावाने गाव गाजतो 
म्हणूनच तर मला सर्वे बाप म्हणतात

भावा राडा हा काय असतो ना
हे वेळ आल्यावर नक्कीच सांगेन

एकगोष्ट कायम लक्षात ठेवा
माझ्या विरोधात जे भले भले बोलले ना
त्यांना पण मी पद्धतशीर कोलले…

आजकाल लोकांचे कपडे चांगले झालेत
पण नियत मात्र खूपच खराब

आयुष्यात मी खूप काही केलंय
आणि अजून खूप काही करायचं राहिलंय…

मन हे नेहमी स्वच्छ निर्मळ
आणि स्वभाव Royal पाहिजे

कोणाची किती लायकी आहे ना
ते मी इथे बसून
आणि त्यांना घोडा लावून सांगू शकतो..

कपडे नाही माणसाचे विचार Branded पाहिजेत
अगदी माझ्यासारखे…

ज्यांनी तुम्हाला उडायला शिकवलं ना
त्याच्यावरच उडायचं नसत भावा
नाहीतर उडवून टाकेन…

आता फक्त तू wait and watch
कसा घोडा लावतो तुला बघच तू…

 भावा खेळ तर जुनाच आहे
फक्त आता तो नव्याने खेळायचा आहे

जो आयुष्यात एकटा जगायला शिकला ना
तोच जीवनामध्ये जिंकला

ना कुणाच्या जीवावर
आणि ना कुणाच्या भरवशावर
मी जे काही करतो
ते स्वतःच्या जीवावर…

आयुष्यात तुम्ही कीती ही इज्जत कमवा
तरी पण ती घालवणारे एक दोन हरामखोर
हे नेहमी आपल्या जवळचेच असतात…

स्वतःसाठी नाही तर
त्या लोकांसाठी यशस्वी व्हा
ज्यांना तुम्हला हरताना बघायचं आहे..

मला हवं तस मी जगतो
कारण मला लोक काय म्हणतील
हे ऐकायला मी जन्म घेतलेला नाही…

योग्य वेळ येऊ द्या
सर्वांचा हिशोब तर करणारच
आणि माझा दर्जा सुद्धा दाखवणार

प्रवाहाची फिकीर मला कधीच नसते
कारण मी माझा मार्ग स्वतः तयार करतो…

समोरच्याला कोलन्यात जी मज्जा आहे ना
ती बोलण्यात अजिबात नाही…

कालही फक्त माझीच चर्चा होती
आणि पुढे सुद्धा माझीच असेल.

आपण जरी जिंकलो नाही तरी चालेल
पण समोरचा हा नेहमी हरलाच पाहिजे

स्वतःवर घमंड जर
रावणा नंतर कोणाला आहे
तर तो आम्हाला आहे

मी एक असा विषय आहे ना
जो कोणाला कळणार नाही
आणि जो कधीच संपणार नाही

जेवढा मी साधा सरळ दिसतो ना
तेवढाच माझ्यात attitude
ठासुन भरलेला आहे.

माझं वागणं माझ्या बोलण्यापेक्षा
वेगळ जानवलं तर समजा
हो मी दोन्ही बाजूंनी विचार करतो
attitude नाही स्वभाव आहे हा माझा.

Frequently asked questions

Is any website which provide Latest Bhaigiri status marathi?

Answer is Yes one website is available which provide latest bhaigiri status marathi on daily bases
so visit www.marathilovestatus.in

Is any website which provide Latest WhatsApp status marathi?

Answer is Yes one website is available which provide latest whatsapp status in marathi on daily bases
so visit www.marathilovestatus.in

Conclusion

if you like attitude status marathi then comment below and give me your valuable feedback for better improvement.
So don’t forget to share this with your friends and family on WhatsApp and Facebook.
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *