[200 + Super] angry status marathi : Express your angryness (Feb 2021 Updated)

angry status marathi

Hi Friends, Welcome to angry status Marathi images for family on www.marathilovestatus.in
we regularly update the best angry status Marathi dp on this site in the Marathi language on time to time.
we have lots of collection of latest sad angry status Marathi on life attitude so stay with us and enjoy this collection.

cool marathi status angry

भावा आपली entry ही माझ्या
येण्याने नाही तर
Public च्या ओरडण्याने माहित होते…

सहजासहजी मिळेल ह्याची मला
अजिबात इच्छा नाही.
मला आता मिळवायचं तर ते आहे
जे माझ्या नशिबातच नाही….

या जगात आपलं कोणी नाही
हे आठवून रडत बसण्यापेक्षा
आपणच आपल्यासाठी The One आहोत
अस समजून जगण्यात खरी मजा आहे…

कायम एखाद्याच्या मनात उतरा
एखाद्याच्या मनातून नाही…

बाकी भाई वगैरे हे
फक्त तुमच्या घरी

मी जसा आहे ना
तसाच जाम भारी आहे…

angry status in marathi for gf

क्षेत्र हे कोणते हे असुद्या
एकदा का तुमची प्रगती वाढू लागली कि
बदनामी होणार हे तर निश्चित असते….

चार पोरी पटवण्यापेक्षा
घराबाहेर चार गाड्या उभ्या करायची
स्वप्ने पहा
लवकर मोठे व्हाल…….

गर्दीत उभं राहणं सोप्प आहे
हिम्मत तर एकटं उभं रहायला
लागते….

Attitude तर असायला हवाच ना
कारण लोक भोळेपणाचा
जास्तच फायदा घेतात….

तुम्ही जर स्वतः Boss बनण्यासाठी
प्रयत्न केले नाहीत
तर आयुष्यभर तुमच्या Boss साठीच
काम कराल….

स्वतःला नेहमी इतकं Powerful बनवा की
शत्रूची आपल्या विरोधात कारस्थान करायची
हिम्मत नाही झाली पाहिजे…..

angry status in marathi language

नोकर तर आयुष्यात तुम्ही
कधी पण होऊ शकता
स्वप्न तर मालक बनण्याची बघा…..

एखाद्या Area चा भाई होण्यापेक्षा
एखाद्या कंपनीचे Boss व्हा
घरच्यांना बरं वाटेल….

ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही ना
त्याला मला हरवून दाखवायचं आहे.

इतिहास तर तोच बदलतो
जो घामाने भिजतो
नाहीतर कपडे तर
पाण्याने सुद्धा भिजतात……

माझ्यावर आरोप खपवून घेतले
जाणार नाहीत
आता तर आरोप करणाऱ्यांना
खपवले जाईल…..

देवा माझे शत्रू हे
माझं success बघण्यासाठी
खुप वेळ जगुदेत

angry status image marathi

जर तुम्हाला Business करायचा असेल ना
तर Risk घ्यायला कधी घाबरायचं नाही…

जर तुम्हाला तुमचा आयुष्य
Royal जगायचं असेल तर आधी
Royal लोकांमध्ये रहायला शिका.

एकच नोकरी करून कोणी
श्रीमंत बनत नाही.
श्रीमंत बनण्यासाठी Boss बनाव लागत..

स्वतःच्या नावाचा Brand हा
असाच बनत नसतो
तो नेहमी मेहनत करून
बनवावा लागतो..

नोकरी करून फक्त
बिल आणि हफ्ते भरता येतात
तुमची स्वप्ने नाहीत….

मी आता फक्त माझा रास्ता बदललाय
पण माझं ध्येय अजून तेच आहे..

angry whatsapp status marathi on life sms

आयुष्यात इतकं मोठं व्हायचंय ना
कि आज कोणती कार घेऊन जायची
हा प्रश्न पडला पाहिजे…

तुम्हाला इतकं मोठं व्हायचंय की
राग आल्यावर
मोबाईल फोडता आला पाहिजे.

आयुष्यात इतके पैसे कमवा ना कि
आपल्या Property वर
Income Tax वाल्यांची
वर्षातून तीन वेळा तरी Raid पडली पाहिजे.

एखाद्याच्या काही चुका माफ करणे
हीच आपली खुप मोठी चूक असतें..

आपल्या नावाची कधी
दहशत नाही,
तर आपल्या नावाचा कायम
आदर झाला पाहिजे…

\

तब्बेत strong करण्यासोबतच
तुमचं Bank Account पण strong करा
तुमची सगळी स्वप्ने पूर्ण होतील..

latest angry status marathi

जास्त पगाराची अपेक्षा तर सर्वच करतात
जास्त Tern Over चा विचार करा
उद्योजक बनलं..

लोक saving करतात
आणि मी नेहमी Investment करतो..

जीवनात इतके श्रीमंत व्हा की
तुमच्या PA कडे पण १-२ गाड्या
असायला पाहिजे..

पैसा एवढा कमवा की
तुमच्या गाडीचे दरवाजे हे नेहमी
वरच्या बाजूने उघडले पाहिजे..

लक्षात ठेवा तुमच्या watch ची किंमत
ही तुम्हाला हसणाऱ्या लोकांच्या bike पेक्षा
पण जास्त असायला हवी…

जर जगायचं असेल तर ते थाटातच
कारण मागे चर्चा करायचा ठेका तर
विरोधकांनी घेतला आहे..

angry attitude status marathi

एक दिवस मी पण मोठा होणार
आणि ते सुद्धा स्वतःच्या जीवावर
आणि राहिलेत बाकीचे
ते गेलेत उडत..

समोरच्या व्यक्तीची लायकी आपण
त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून ठरवतो
तिथेच आपण चुकतो….

नेहमी एकट चालायची सवय लावून घ्या
कारण गरजेचं नाही की
काल जे तुमच्या सोबत होते
ते उद्याही तुमच्या सोबत असतील….

आयुष्यात इतके मोठे व्हा कि
जिथे तुम्ही उभे रहाल ना
तिथे कोणी बसले नाही पाहिजे…

तुम्ही स्वतःच्या स्वप्नांच्या मागे
इतके धावा की
तुम्हाला मिळवणं हे
लोकांचं स्वप्न बनेल…

माझी फसवणूक केल्याबद्दल धन्यवाद
कारण तुम्ही जर मला भेटला नसता
तर मला दुनियादारी समजलीच नसती…

angry status marathi for boy

मला नडताना जरा विचार करा
कारण फाडताना मी
एकदा पण विचार करणार नाही..

मी आता कोणत्याच पदावर नाही
तरी माझे विरोधक आहेत.
हीच तर खरी माझी यशस्वी वाटचाल आहे…

आयुष्याच्या लढाईत तुम्ही
असे लढा ना की
तुमचा पराभव करू पाहणारे
तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी
मजबूर होतील….

सपने हमेशा बडे रखो दोस्तो
सोच तो लोगों की छोटी है..

माफी हि नेहमी चुकीला दिली जाते
धोक्याला नाही…

माझी हवा ही कायम माझ्या
नावावर चालते
कोणाच्या जीवावर नाही..

angry love status marathi

ज्यांचा माझ्यावर विश्वास नाही
त्यांची माझ्या आयुष्यात काहीच
गरज नाही…

कॉलर उडवणं कोणाला पण जमत नाही
त्यासाठी रक्तातच रॉयल बाणा असावा लागतो….

भावा काय हवा करायची ती
करून घे
परत बोलू नकोस की
संधी नाही दिली..

तुम्ही जेवढे चांगले असाल ना
तेवढेच वापरले जाल…

माझ्या सोबत वाद तर सोडच रे
पण माझा नाद पण करू नकोस..

आयुष्य के कायम Royal जगायचं
मग खिशात पैसे असो किंवा नसो..

\

marathi angry status for whatsapp

जिंदगी ही कायम जबरदस्त आहे
फक्त तशी जगायची आपल्यात
धमक पाहिजे…

गलत दिशा मे बढ रही
भीड का हिस्सा बनने से
बेहतर है
सही दिशा मे अकेले चलो…

अंगात जरी मांस नसलं ना
तरी चालेल
पण अंगात माज हा असला पाहिजे

गाव गाजवायला आणि
पोरगी लाजवायला
नजरेत दम लागतो…

सत्ता असताना तर
कोण पण रुबाब करतो,
पण इथं सत्ता नसताना सुद्धा
आपला कारभार चालतो…

माझी ताकद मी कधीच
समोरच्याला दाखवत नाही
तर ती वेळ आल्यावर
आपोआप समोरच्याला कळते…

angry status for gf in marathi

माझ्या बिनधास्त जगण्यावरच तर
जग माझ्यावर फिदा आहे…

हरतात तर फक्त तीच लोकं ज्यांच्यात
लढायची हिम्मत नाही

माझ्या वाट्याला कधीच जाऊ नका
नाहीतर जर मी तुमच्या वाटेवर आलो ना
तर तुमची चांगलीच वाट लावीन…

ताकद हि नेहमी तुमच्या शब्दात असू द्या
तुमच्या नावात नको…

दम हा नेहमी नावात असला पाहिजे
कारण हवेत तर पतंग पण उडतात…

मला हरवण्यासाठी सारा गाव झटला
पण माझा काही रुबाब नाही हटला

anger status in marathi

खरी मजा तर तेव्हाच येते
जेव्हा लोक आपली कॉपी करतात

आयुष्यात पर्याय म्हणून जिथे कोणी नसत
तिथे उत्तर म्हणून स्वतः उभे राहायचं असतं

आपण फक्त Royal रहायचं
मग लोकं झक मारून
आपल्या मागेमागे येतात

\

जगायचं तर असं जागा ना की
लोक तुम्हाला बघून बोलली पाहिजेत
मला व्हायचं तर यांच्यासारखंच

लोकांचा तर स्वतःवरच विश्वास नसतो
माझ्यावर काय घंटा विश्वास ठेवणार…

आपल्या वेळेपेक्षा जास्त महत्व
जर आपण लोकांना दिल ना
की ते स्वतःची लायकी विसरून जातात…

angry attitude status in marathi

होशोब तर सगळ्यांचा होणार
पण कसा एकदम पद्धतशीर

तू तुझी लायकी विसरला आहेस भावा
वाटतंय की ती मला आता तुला
दाखवून द्यावी लागेल…

गर्दीत हवा करत बसण्यापेक्षा
वर्दीत कायम हवा करा
अभिमान वाटेल

तुला तुझी औकात
आणि माझा दर्जा दाखवणारंच
फक्त Wait & Watch

आज मला नावं ठेवणारी लोक
उद्या माझ्या नावाने स्वतःची
कामे करून घेतील…

माझ्यावर जळणारे
हजारोंच्या संख्येने आहेत
पण माझी बरोबरी करायची लायकी
मात्र एकाची पण नाही

angry status

काडेपेटी तर उगाच बदनाम आहे
खरी आग तर आपण लावतो…

ताकद तर माझ्यात सुद्धा आहे
पण मी त्याचा उपयोग हा
योग्य वेळीच करतो…

आपली गाडी ही
Royal नसली तरी चालेल
पण आपलं मन मात्र
Royal असलं पाहिजे

माझा विरोध किती पण करा
मला घंटा काही फरक पडत नाही…

आयुष्यात सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा हा एकच असतो…

नेहमी मैदान बदलत राहणार
पण आवाज हा कायम आपलाच
असणार…

\

angry status in hindi

लोकांच्या नजरेत तुम्ही बसा
पण हृदयात नेहमी आम्हीच असणार
आणि ते सुद्धा अगदी रुबाबात…

नेहमी स्वतःसाठी नाही
तर लोकांसाठी यशस्वी व्हा
ज्यांना तुम्हला कायम हरताना बघायचं आहे…

नुस्ती गर्दी करत बसू नका
तर गर्दीत धिंगाणा करायला पण शिका

माझ्या नादाला चुकून पण लागू नकोस
आणि जर लागलाच तर स्वतःच उगाच
बरबाद होऊन बसशील..

माझा एक पराभव झाला काय
लोक माझा इतिहासच विसरलेत…

जर तुम्हाला शिकायचं असेल ना
तर नेहमी समुद्राकडून शिका
शांततेत वाहायचं आणि कायम रुबाबात राहायचं.

angry whatsapp status

मला Motivation ची गरज नाही
कारण मी स्वतःच एक Motivation आहे…

Body बनवायची स्वप्ने बघण्यापेक्षा
Bodyguard ठेवण्याचे स्वप्न बघा..

शब्दाने शब्द वाढतात म्हणून
आम्ही oral मध्ये शांत बसतो..

जत्रा संपल्यावर देवाला
आणि काम झाल्यावर त्या व्यक्तीला
विसरण्यातले आम्ही नाही..

माझी एकच ओळख आहे
जिथे उभ रहायचं
तिथे उठुन दिसायचं..

जेव्हा कोण तुम्हाला विचारेल ना
काय करतोस
तेव्हा सांगा
आई बाबांनी नाव दिलंय
त्याचा Brand बनवतोय….

angry status in english

मला नाव ठेवणारी माणसे खूप आवडतात
कारण ते स्वतःची कमी आणि
माझी काळजी जास्त करतात…

एकदा ठरवलं ना कि ती गोष्ट करायची
तर करतोच
मग ते प्रेम असो किंवा गेम

ज्योतिषा कडे जाऊन “भविष्य
विचारण्या ऐवजी
असे काही तरी करा
की “भविष्यात” ज्योतिषाने तुमच्या
पत्रिकेचा अभ्यास केला पाहिजे…!

तुम्ही माझ्याशी कसे
वागता त्यावर माझा
स्वभाव अवलंबून आहे

मी तुला मारावं
एवढी लायकी नाही तुझी.

पैसा नाही भावा माणसं
कमावतो आम्ही

angry mood status

वेळ येउ द्या
दहशत करायला
Times लागत नाही.

आधाराची गरज मला नाही
एकटा पुरून उरेल सगळ्यांना.

\

जेव्हा आपण प्रत्येकासाठी
Available होतो ना
तेव्हा कोणालाच आपली कदर राहत नाही
म्हणून थोडा भाव खात जा
माझ्यासारखा

ज्यांचे बाप अजून
आमच्या नादाला लागत नाही
त्यांच्या पिल्लांनी ते करायला जाऊ नये.

आमची बरोबरी करण्यासाठी पैसे नाही
तर लायकी लागते.

रुबाब असा पाहिजे की समोरच्याची
जळली नाही करपली पाहिजे.

angry attitude status

जो आपल्यासाठी येणार
आपण त्याच्यासाठीच जाणार.

मॅटर करायला नाही
मॅटर मिटवायला फोन आले पाहिजे.

SINGLE रहा खूप पैसे वाचतात.

दुसऱ्यांवर Depend राहून तूर्त होण्यापेक्षा
एकटं राहून लाईफ enjoy करा

जगताना असे जगा की
आपल्याला पाहून सगळे बोलले पाहिजे
भाऊ आहे आपला

तो पर्यंत प्रयत्न करा
जोपर्यंत ती तुम्हाला Block करत नाही.

angry status for boyfriend

जगावेगळ व्हायचं असेल तर
जगा वेगळ.

What people think about me
घंटा फरक पडत नाही.

किंगच्या मागे पळू नका
स्वतः किंग बना.

लाट कोणाची पण असुदे
थाट नेहमी आमचाच असणार.

रुबाब दाखवा
पण तुमच्या घरी

स्वभाव Royale ठेवा
लोकं आपोआप तुमचे Fan होतील.

angry love status

लय हवेत उनको उडू बाळा
एक दिवस तुला पण
म्हणावं लागेल
may I come in sir

तुमचा जन्मचं नावं ठेवण्यासाठी झालाय
मग तुम्हाला नावं ठेवणारच.

तुम्हाला पाहून लोकं जळत असतील
तर समजून जा की तुम्ही BRAND
बनला आहात.

गर्दीचा हिस्सा नाही बनायचं.
गर्दीचं कारण बनायचं.

खेळाचा भाग व्हा किंवा
पूर्ण खेळच बदलून टाका

येताना नाव घेऊन आलोय
पण जाताना त्याचा Brand बनवून जाणार…

angry status in marathi

नोकरी करून फक्त
Bill आणि EMI भरता येतील
स्वप्न पूर्ण करायला मालक व्हायला लागत…

तुमच्याकडे बघून भुंकणाऱ्या प्रत्येक
कुत्र्याकडे तुम्ही लक्ष देत बसलात
तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत
कधीच पोहोचू शकनार नाही

नजरेत तुम्ही बसा
आम्ही तर काळजात बसणार
ते पण रुबाबात…..

काही लोक माझ्याकडूनच शिकून
मलाच धडे शिकवायला निघालेत

जग जिंकण्यासाठी Attitude नाही
तर फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत
गोड स्वभाव आणि Cute स्माईल…

कोणाला नाव ठेवण्यापेक्षा
आपलं नाव कस मोठं करता येईल
ते बघा…

तुमचा माज घेऊन माझ्याकडे या
फुकटात उतरवून मिळेल…..

angry status for gf

लोकं जळतात तर जळूद्या
आपण विझवत नाही बसायचं….

आम्ही आमचा एक्का तेव्हाच दाखवतो
जेव्हा समोरचा स्वतःला बादशाह समजतो…

DUDE मुलींचा ATM कार्ड बनण्यापेक्षा
आई वडिलांचा आधारकार्ड बना..

चूक माझी नसेल तर
मला स्पष्टीकरण द्यायला आवडतं नाही…

कधी कधी काही गोष्टी
सोडुन द्यायच्या असतात
Ego साठी नाही
तर Self Respect साठी…

चिंतेत रहाल तर स्वतः जळालं
आनंदात रहाल तर दुनिया जळेल…..

sad angry status

आपला Confidence हा
सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
आणि जर नाही वाजला तर
जवळ यायची कोणाची
हिम्मत नाही झाली पाहिजे….

यशस्वी माणूस तोच होतो
ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले
तरी तो त्याचा सरबत करून पितो

काही लोकांना बोटं घालून
मोठं करायची घाण सवय असते..

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला…

इथं जिंदगीच्या पिपाण्यां वाजल्यात
अन पोरं अध्यक्ष म्हणून हाक मारत्यात

जिथं उभं रहायच
तिथं उठून दिसायचं
हीच आपली खरी ओळख आहे.

status on anger

२०२० मधे कोणत्या पण
लायकी नसणाऱ्या लोकांना
जास्त जवळ करणार नाही आता

आमच्यावर जळणाऱ्या लोकांना
नेहमी Happy ठेव रे देवा

आपण आपली Quality
आणि Attitude सोडला
तर आपल्याला कुत्रपण विचारणार नाही

गरज असेल तेव्हा परत ये
माणुसकी अजूनही शिल्लक आहे माझ्याकडे

जमलं तर आमच्याशी चांगलं वागा
तसं ही तुमची गरज अगोदरपण
नव्हती आणि आजही नाही..

आभारी आहे त्या लोकांचा ज्यांनी वेळीच
स्वतःची लायकी दाखवून आम्हालाही
 बदलण्याची संधी दिली..

angry status marathi

आम्ही style आणि Fashion ने नाही
तर हसून आणि बोलून मन जिंकतो
आमचा Pattern च वेगळा आहे..

आता नाराज नाही होत कोणावर
it’s ok बोलून सोडून देतो

काही लोकांना
लायकीपेक्षा जास्त इज्जत दिली
की ते लायकीत राहत नाहीत

लोक काय म्हणतील
हा विचार करणं सोडून दया
कारण लोक हसायला येतात पोसायला नाही

शांत राहणे सुद्धा एक नशा आहे
सध्या मी त्याच नशेत आहे

तरुणपणात एवढे मॅटर करा कि
म्हातारपण किस्से सांगण्यातच
निघून गेलं पाहिजे..

love angry status

एवढ्या गाढ झोपेतून ऊठलोय की
असं वाटतय मरून पुन्हा जिवंत झालोय

तू लाख स्वतःला
माझ्या पेक्षा भारी समजत आशील
पण एक लक्षात ठेव
तू मलाच बघून मोठा झालाय.

तुच आहेस
तुझ्या जिवणाचा शिल्पकार
मग तुझी कशी घालायची तशी घाल.

आमची एण्ट्री आमच्या
येण्याने नाय तर
जळणाऱ्या लोकांच्या
भुंकण्यावरून समजते

मी कुणाचा अपमान करत नाही
त्यांना फक्त त्यांची लायकी दाखवून देतो.

जे कधी नीट बोलतही नव्हते
ते पण आता जवळ येऊ लागलेत
आम्ही प्रसिद्ध होत आहोत म्हणुन की
स्वतः बदनाम होत आहेत म्हणुन..

ज्या दिवशी मी हार मानेन ना
त्या दिवशी माझ्या फोटोला
हार असेल.

डोक्याने हुशार तर व्हाच
पण त्याआधी समोरचा रस्ता बघून
शहाणे व्हा !!

यशाची गुरुकिल्ली म्हणजे
स्वतःला ओळखणे….

दुसऱ्यांच वाईट करण्यासाठी
वेळ नाही माझ्याकडे
कारण मी माझी प्रगती करण्यामध्ये
व्यस्त आहे.

थकून बसलोयरे हरून नाही
एक chance हातातून गेलाय
जिंदगीतुन नाही

एक दिवस नक्कीच असा येईल
जे लोक मागे बोलतात
तेच लोकं पुढे येऊन
मला सलाम ठोकतील

दुनियेच्या नजरेत थोडा थाट
आणि रुबाब ठेवुन चालत जा
मेणासारखं हृदय घेवुन फिराल
तर लोकं जळतचं राहतील.

तु शब्दांच्या माऱ्याने
प्रयत्न युद्धाचा कर,
मी नि:शब्द होऊन
जिंकून दाखवेन.

इतिहास साक्षी आहे
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा
कधीच नाद करु नये.

विचार करून बघा दुनिया किती
वाईट आहे ते
येथे आमच्या सारख्यांना
भाऊ म्हणून हाक मारतात.

या जगात टिकायचं असेल तर
दुनियादारी शिका
अभ्यास तर सगळेच करतात

दिसणं कसही असु द्या हो
पण स्वभाव दिलदारच असला पाहिजे
अगदी माझ्या सारखा.

जबाबदारीची जाण झाली की
अंगातला माज पण कमी होतो

राहणं simple असलं तरी चालेल
पण जगण्यात थोडा swag पाहिजे.

आमच्या वागणुकीने confuse
होऊ नका
कारण बदलाव हा
निसर्गाचाच एक नियम आहे.

सुरुवात जरी पराभवाने झाली
असेल ना
तरी शेवटी मात्र जिंकूनच करणार.

जिवन हे गेम सारखं आहे
यात अनेक अडथळे येतात
पण आम्ही सुद्धा या गेमचे
प्रो प्लेअर आहोत
आमचं कोण काय करणार

प्रयत्न नेहमी हिमतीवर करा
गमतींवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते

कोणतीच संकट मोठी नसतात
जेव्हा तुम्ही लढायचं ठरवता

तोंडाने तेवढंच बोला
जेवढं तुम्ही कानाने ऐकू शकता

Frequently asked questions

Is any Friendship status ?

How can I impress my wife ?

With the help of wife status marathi you can impress your wife.

Conclusion

We hope you like and enjoy this marathi angry status collection.
If you want to express your thoughts and feelings on social media then Use this status to show your attitude on social media.
So don’t forget to share this angry boy marathi status with your friends and family on WhatsApp and Facebook.
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*