1500+ आई स्टेटस मराठी | Aai Marathi Status

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आम्ही खास aai marathi status आणि आईशायरीमराठी, Aai Quotes in Marathi आणि आईशायरीमराठी च collection बनवल आहे. तुम्हाला हा aai quotes in marathi चा collection आवडेल. तुम्ही हे aai status in marathi, birthday wishes for mother in marathi, birthday wishes in marathi for mother चे status कॉपी करून Whatsapp, Facebook आणि दुसऱ्या कोणत्याही सोशल मीडिया साईट वर अपलोड करू शकता, आणि तुम्हाला जर का हा आमचा aai marathi quotes आवडला असेल तर आमची हि पोस्ट तुमच्या मित्रांसोबत नक्की शेयर करा.

Aai Status

आकाशाचा जरी केला कागद…
अन् समुद्राची केली शाई…
तरीही आईच्या प्रेमाबद्दल
कधीच काही लिहून होणार नाही…

रोज तुला घरी आल्यानंतर पाहायची सवय झाली होती..
आज तू दिसली नाहीस
त्यावेळी मला तुझी  नसण्याची किंमत कळली आई.

आई दिव्याची ज्योत असते,
आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा
म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा
आपला बाबा असतो…

खुप प्रेम वेडे बघितले
पण आईच्या प्रेमाला टक्कर देणारा
एकपण नाही..

स्वतः आजारी असताना सुद्धा
मुलांच्या पोटाचा विचार करणारी
आईच असते..

आई बाबा आपल्या अपयशातही
हात घट्ट धरून
परत लढायला तयार करतात…

आयुष्यात तुम्ही सर्व गोष्टीना सोडा
पण कधी कोणासाठी स्वतःच्या
आई बाबा ना कधीच सोडू नका.

आज खूप दिवसांनी आई तुझी आठवण आली.
का ग तू मला लवकर सोडून गेलीस.

तुम्ही आईच अस्तित्व नकारु शकत नाही
जेव्हा जेव्हा तुम्हाला वेदना होते 
तेव्हा तुमच्या तोंडातुन पहिला शब्द 
आई हाच निघतो…

आई कितीही मोठा झालो तरी
तुझ्यासमोर लहानच आहे अजून
आजही शांत झोप लागते मला
आई तुझ्याच मांडीवर डोकं ठेवून..

औषधे आणि आई वडील
same असतात
थोडेसे कडवट वाटतात पण
आपल्या फायदयासाठीच असतात.

आई विषयी मराठी शायरी

स्वर्गात पण जे सुख नाही ना
ते आई तुझ्या चरणाशी आहे..
कितीही मोठी समस्या असुदेत
फक्त आई या नावातच समाधान आहे..

स्वतःला विसरून
कुटुंबासाठी जगणारी
आयुष्यभराची साथ असते आई

देवाची पूजा करून
आई मिळवता येत नाही
आईची पुजा करून मात्र
देव नक्कीच मिळवता येतो..

कधी रागावलो चिडलो असेल मी तुझ्यावर आई
तर मला माफ कर..
पण तुझ्यापेक्षाही जास्त मला तुझी काळजी आहे.
तुझी आठवण आल्यावाचून माझा एकही दिवस जात नाही.

प्रेम व्यक्त करणारेच प्रेम करतात
अस काही नसत
कोणीतरी प्रेम व्यक्त न करता ही
आपल्यावर जिवापाड प्रेम करत असतो
तो एक बाप असतो

डोळे मिटून प्रेम जी करते ना
ती प्रेयसी असते
डोळे मिटण्यासारखे जी प्रेम करते 
ती मैत्रीण असते
डोळे वटारून जी प्रेम करते
ती पत्नी असते
आणि डोळे मिटे पर्यंत जी प्रेम करते ना
ती फक्त आणि फक्त आईच असते….

जे हव ते देत जा ना देवा
तु पण माझ्या आईसारखा हो ना

आकाशाचा केला कागद
समुदाची केली शाई
तरीही आईचा महिमा
लिहीता येणार नाही..

ज्यांनी बोटाला धरुन चालायला शिकवलय 
त्या आई बाबांना कधीच विसरु नका…

Aai Caption in Marathi

मन आईचं कधीच कोणाला कळत नाही..
ती दूर जाता तिच्यावाचून ही करमत नाही.

प्रेमाची सावली म्हणजे
आपली आई
कष्ट करून आपले लाड पुरवणारी म्हणजे
आपली आई
स्वतः उपाशी राहून आपल्याला खायला देते
ती आपली आई
स्वतःच्या पदराला हाथ पुसत सांभाळून म्हणणारी
आपली आई
उन्हात सावली म्हणून उभी राहणारी
आपली आई

कितीही मोठी समस्या असुदेत 
आई या नावातच मी समाधानी आहे…

आयुष्यात फक्त एवढच पाहिजेल की
यशस्वी मी व्हाव
आणि नाव माझ्या आई वडिलांच असाव..

आई ची वेडी माया
पडतो मी तुझ्या पाया
कायम तुझ्या पोटी जन्मो
हीच माझी जन्मोजन्मी ची आशा

सर्वाना सुट्टी असते 
पण आईला कधीच सुट्टी नसते…

आई बाबा वेळ बदलेल 
पण मी नाही बदलणार…

जर का पुन्हा जन्म असेल तर
मला प्रत्येक जन्मात
आई बाबा म्हणुन तुम्हीच पाहिजे..

आई आणि बाबा
म्हणजे मंद तेवणारी समई
जणू ती आपली लाडकी आई,
जीवन आपले प्रकाशमान करून जाई
पण त्या ज्योतीचा चटका सहन जो करतो,
तोच खरा आधार ज्याला आपण बाप म्हणतो.

4. miss u aai status in marathi

Valentine Day त्यांच्या सोबत साजरा करा 
ज्यांच्या कडे पाहुन समजत 
खर प्रेम काय असत..

आई गरीब असो या श्रीमंत 
पण स्वतःच्या मुलांना 
कधीच काही कमी पडु देत नाही…

जर तुम्हाला 
आई बाबांचा फोन येत असेल
तर तुम्ही खुप भाग्यवान आहात..

आई म्हणजे जी एकमेव स्त्री
जी माझा चेहरा बघायचा आधीपासून
माझ्यावर खरं प्रेम करते….
आणि माझे बाबा
जो एकमेव माणूस जो
माझ्यावर स्वतःपेक्षा ही जास्त
प्रेम करतो..

कातर होऊन जातो स्वर..
दबून जातो हुंकार
भेटीला जीव तळमळतो..
जेव्हा येतो आईचा आवाज

वाचा : फेसबुक मराठी कमेंट्स

सोबत कोणी असो या नसो
आई वडिलांचे आशीर्वाद 
नेहमी सोबत असतात
आयुष्य खुप सुंदर आहे
आणि ते फक्त आई वडिलांसाठीच जगायच..

माझ ध्येय तेव्हा पुर्ण होणार
जेव्हा आई वडिलांना माझ्यावर
गर्व वाटेल….

आयुष्यामध्ये बरीच माणस भेटतात
पण प्रत्येक वेळी आपल्याला समजुन घेतील
असे फक्त आई वडीलच असतात…

असेल जर मजला यापुढे
मानव जन्म कधी
तर आई फक्त तुझ्याच पोटी
मला पुन्हा जन्मावेसे वाटते…

5. marathi status for aai

जास्त काहीच नकोय मला 
फक्त संपुर्ण आयुष्य 
तुझ्या सोबत जगायच आहे मला आई

मला जगाच काही घेण-देण नाही
मी आई वडिलांच्या नजरेत
अजुन ही चांगला आहे…

आई वडिलांची खुप स्वप्न आहेत तुमच्या कडून
त्यांच्या साठी तरी स्वतःची काळजी घ्या

ह्या जगात असे एक न्यायालय आहे
की जिथे सर्व गुन्हे होतात आणि ते म्हणजे
आई..

आई तुझ्या कुशीत पुन्हा यावेसे वाटते…
निर्दयी या जगापासून
खरचं दूर जावेसे वाटते….

देवाच्या शोधामध्ये धावतेय दुनिया सगळी 
पण सांगा आई आहे का देवा वेगळी.

पैसा पुन्हा पुन्हा कमवता येईल
पण आई वडिलांसारखी संपत्ती
पुन्हा पुन्हा मिळणार नाही…

आयुष्यात सर्व काही विसरा
पण स्वत:च्या बापाला कधीच विसरू नका.

आपल्या आयुष्याची स्वप्ने पाहताना
विस्तवाला कधी विसरायचं नसत….
गुलाबाला स्पर्श करताना
काट्यांच भान नेहमी ठेवायच असत..
जीवन हे शून्यातूनच उभं करायचं असत
आई वडिलांचे ऋण फिटल्याशिवाय
मरणाचं नाव सुद्धा घ्यायचं नसत.

6. आई शायरी मराठी

मरणयातना सहन करून 
आपली जिवन यात्रा सुरु करुन देते
ती आई असतें…

स्वार्थी लोकांसाठी
निस्वार्थी आई वडिलांकडे 
दुर्लक्ष तर होत नाही आहे ना…

बापाचा कधी राग मानुन घेवु नका 
कारण आई चुक पदरात घेते 
पण बाप चुक सुधारायला लावत असतो..

तु कायम माझ्यासाठी माझ
दुसर प्रेम राहणार
कारण माझ
पहिल प्रेम माझे आई-बाबा

माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही
कितीही कामात असली तरी मला फोन करायचे विसरत नाही…
मी कितीही चिडलो तिच्यावर तरी ती माझ्यावर चिडत नाही…
म्हणून तर आई तुला सोडून मला कुठेच जावेसे वाटत नाही.

किंमत नेहमी त्यांचीच करा
जे तुमच्या आई बाबांची इज्जत करतात…

पैशाने सर्व काही विकत मिळेल पण
आईसारखा स्वर्ग आणि
बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही.

वडिलांच प्रेम म्हणजे
पाया कधी दिसत नाही
पण त्या शिवाय इमारत ऊभी राहु शकत नाही…

बाप स्वतः ची स्वप्न विसरतो
तो मुलांसाठी झिजतो
ते फक्त मुलांच्या भविष्यासाठी.

7. Status for Aai in Marathi

आई तू उन्हामधली एक सुखद सावली
आई तू मुसळधार पावसामधली छत्री
आई तू हिवाळ्याच्या थंडी मधली शाल
आता येऊदे मला दुःखे खुशाल
आई म्हणजे मंदिराचा कळस
आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस

खुप दु:ख आहेत आयुष्यात 
पण आईकडे पाहिल ना कि
सर्व दुःख विसरून जातो.

आपण प्रत्येकाला खुश नाही ठेवु शकत
काही हरकत नाही
पण आई वडिलांना तरी खुश ठेवण्याचा
प्रयत्न करा…

आई वडिलांचा हात धरून चाललोय
म्हणून तर आज पर्यंत कोणाचे
पाय धरायची वेळ आली नाही.

कितीही संकटे आली तरी
वाईट नाही होणार,
कारण माझ्या आईचा हात
पाठीशी आहे…

आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाहीत
तिचे उपकार फेडायला हा जन्म ही पुरणार नाही.

पैसा आणि प्रसिद्धी साठी नाही त
आईच्या डोळ्यातून निघणाऱ्या आनंदाश्रूसाठी
मोठं व्हायचं..

आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे
असेच कायम राहूदे…!!!
आणि असेच माझ्या ह्या जीवनाला
अर्थ येऊ दे…

ती फ़क्त आईच असतें 
सकाळी दोन धपाटे घालुन उठवते 
ती आई,
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते
ती आई,
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते
ती आई,
काय करीन ते घेउन जा म्हणताना 
सगळ आवडीचे करते
ती आई,
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई,
परतीची आतुरतेने वाट बघत असते
ती आई,
आपण झोपत नाही तोवर जागी असतें 
ती आई

8. Aai Thought in Marathi

तुमच्या यशाची अकड
आईवडिलां समोर दाखवू नका
त्यांनी त्यांचे जीवन हरवुन
तुम्हाला जिंकवले आहे…

जिद्द ठेवा
जो पर्यंत आई वडिलांची स्वप्न
पुर्ण होणार नाहीत
तो पर्यंत गप्प बसणार नाही.

आयुष्यात कायम दोन व्यक्तींची
काळजी घ्या
पहिली म्हणजे तुमच्या हरण्याला
जिंकणं मनात आलेली तुमची आई
आणि दुसरी म्हणजे
तुम्ही जिंकण्यासाठी आयुष्यभर
हरत आलेले तुमचे लाडके बाबा…

आई स्वतः उपाशी राहील 
पण मुलांना कधीच 
उपाशी राहु देत नाही.

नसेल नवऱ्याची राणी कदाचित
पण प्रत्येक मुलगी ही
तिच्या वडिलांसाठी परीच असते

एक Rose त्यांना पण द्या
जे दररोज आपल भविष्य घडविण्यासाठी 
संघर्ष करत आहेत

आई आणि बाबा ही जगातील
इतकी मोठी हस्ती आहे
ज्यांच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा
परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी
करू शकत नाही…

घरात आल्या आल्या तुझ्याकडे माझ
काहीच काम नसत 
पण आई तुला पाहिलं की 
मनाला खुप शांतता मिळते.

9. Mazi Aai Marathi Quotes

बाप जीवंत असे पर्यंत
परिस्तिथीचे काटे
कधीच आपल्या पर्यंत
पोहचु देत नाही…

आई बाबा तुमच्या शिवाय
जगण्याचा विचार सुद्धा नाही करू शकत मी

आईचा आशीर्वाद आणि बाबांच्या शिव्या
या मध्ये जगण्यात काही वेगळीच मज्जा आहे…

आई बाबा
या जगाधील कोणतही चॉकलेट
तुमच्यापेक्षा गोड नाही.

मेलेल्या आईबापाच्या मढ्यावर
सगळेच बोंबलून रडतात
खरा पोरगा तोच
जो जिवंतपणी आईबापाची सेवा करतो..

बापाला कधी म्हणु नका
आमच्यासाठी तुम्ही काय केलय
पैसे कमवायला बाहेर जाल तेव्हा समजेल
बापानी आपल्यासाठी काय केलय

आई मला तुझ्या कुशीत
पुन्हा यावेसे वाटते,
या जगापासून मला आता
खूप दूर जावेसे वाटते.

ज्याचा आईच्या चेहऱ्यावर आनंद
बापाच्या चेहऱ्यावर समाधान असेल
ना तोच खरा श्रीमंत माणूस

10. Aai Baba Marathi Status for Whatsapp

या दोन चेहयाच दर्शन झाल्यास,
आयुष्यात जगण्याला खूप ऊर्जा मिळते

chocolate मध्ये 
विशेष अस काही नाही, 
त्या पेक्षा ही गोड Gift’s 
देवाने मला दिलेले आहेत आई बाबा

स्वतःसाठी तर सगळेच जगतात
जमलच तर आई वडिलांसाठी
पण जगुन पहा

ओझ आणि मन
आई वडिलांजवळ हलक करा
कारण ते तिथेच सुरक्षित राहु शकत

मरणयातना सहन करून सुद्धा
आपली जीवनयात्रा सुरु करून जी देते
ती आपली आई असते.

वयाने साथ सोडली म्हणुन काय झाले
आई बाबा मी कायम तुमच्या सोबत आहे.

या नवीन वर्षात असा संकल्प करा की
आपल्यामुळे आई वडिलांना त्रास होईल 
अस कधीच वागणार नाही

पैशाने सर्व काही मिळेल पण
आईसारखा स्वर्ग आणि
बापासारखी सावली
कुठेच नाही मिळणार

11. Best Aai Status Marathi

आई च्या आठवणींपासून दूर जाण
कधीच जमणार नाही…
आणि तिने दिलेले हे हृदय रुपी फुल
सुकले तरी त्याचा सुगंध कधीच सुकणार नाही.

आई वडिलांची स्वप्न पुर्ण करताना
कामाची लाज बाळगु नका 
आणि कष्टाला घाबरू नका.

पूर्ण जग जिंकून सुद्धा
जर आई-वडिलांच हृदय
नाही जिंकु शकलात
तर ते जिंकणे हरण्यासमान आहे

दुनियादारीच्या अनुभवातून
एक गोष्ट नक्की कळाली
आई-वडिलांशिवाय कोणीच
आपलं नसत

आपली आई म्हणजे
मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे
अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे
भजनात गुणगुणणारी अशी संतवाणी
आणि आई म्हणजे
वाळवंटात प्यावे असे थंड पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी
लयबध्द टाळी 
आणी वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी

लोक म्हणतात
पहिल प्रेम विसरता येत नाही,
मग तेच लोक
आपल्या आई-वडिलांना कसे काय विसरतात

प्रत्येक मुलीने जर सासु-सासरे
सांभाळले असते
तर जगात वृद्धाश्रम राहिले नसते

स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो
तो एक बाप असतो.

12. Aai Suvichar in Marathi

ह्या जगात एकच गोष्ट फुकट मिळते
ती म्हणजे आई वडिलांच प्रेम

आपल्याला फक्त
आई वडिलांचं नाव मोठं करायचं आहे
बाकी सगळं तर त्यांनी दिलय आपल्याला

दुःखाचा डोंगर कितीही
कोसळलेला असो,
किंवा कितीही सुखाचा वर्षाव होत असो,
मनाला जरी चिंतेचे ग्रहण लागलेले असो
की आठवणींचे तारे लुकलुकत असो
तेव्हा आठवते ती फक्त आपली आई…..

आयुष्यात जिथे पर्याय म्हणुन कुणी नसत,  
तिथे उत्तर म्हणुन आई बाबा असतात

मला देवाने दिलेलं
सर्वांत मोठं गिफ्ट म्हणजे
माझी आई

पैसा आणि प्रसिद्धी साठी नाही
आईच्या डोळ्यांत येणाऱ्या
आनंदाश्रूसाठी मोठ होयचयं.

जो स्वतःच्या आईबाबांचं मन जिंकेल
तो हि दुनिया जिंकेल….

आई बाबांच्या रुपात साक्षात
देव माझ्या सोबत आहेत

आईने माझ्या मला बनवलं
आणि बाबानी मला घडवलं
आईने माझ्या मला शब्दांची ओळख करून दिली
आणि बाबानी माझ्या मला शब्दांचा अर्थ समजवला
आईने माझ्या मला विचार दिले
आणि बाबानी मला स्वातंत्र दिले
आई ने मला भक्ती शिकवली
आणि बाबानी वृत्ती शिकवली
आईने मला लढण्यासाठी शक्ती दिली
आणि बाबानी जिंकण्यासाठी मला नीती दिली
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
म्हणून तर माझी आज ही ओळख आहे.

13. Aai Status in Marathi

जिथे माझ्या आईबाबांना इज्जत नाही
तिथे मी वाकून सुद्धा बघत नाही…

आई वडीलांचा आशिर्वाद हा 
न दिसणारा असा एक हात असतो 
जो तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवत असतो

जगातील सर्वात सुंदर गोष्ट
आणि ती म्हणजे
आपल्या आई बाबांच्या चेहऱ्यावर
एक सुखद हास्य
आणि त्याच कारण आपण स्वतः असणं.

अपेक्षा नसते त्यांची काहीच 
फक्त आपली मुल सुखात रहावी 
एवढीच एक ईच्छा असते त्यांची

आई माझी पहिली गुरु
आई माझी सुखाची कल्पतरू
आई माझी प्रीतीचे माहेर
आई माझी माझ्या जीवनाचे सार
सर्वाना सुख लाभो
अशी आरोग्यदायी संपदा

स्वतः साठी नसेल जमत तर
आई वडिलांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी 
संघर्ष करा

जगी आई सारखे कोण आहे
जिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे..
आणि ते असे ऋण ज्यास व्याज नाही…
त्या ऋणविन जीवनास साज नाही..
जिच्यासारखे कौतुके बोल नाहीत..
जिच्या यातनांना जागी तोड नाही…
तिचे नाव जगात आई
आई एवढे जगात कशालाच मोल नाही..

आयुष्यात आपण कितीही शिकलो
तरी पैसा आणि नाव कितीही कमवल
तरीही आई आणि बाबा यांच्या आशिर्वादाशिवाय
सर्वकाही व्यर्थ असत.

14. U Aai Status in Marathi

आपला बाप पैशाने छोटा असेल
पण मनाने खुप मोठा असतो
बापाच्या गरीबीवर कधीच लाजु नका

जो आधी रडतो ना पण नंतर
तेवढंच प्रेमाने समजून सांगतो
तो आपला बाबा असतो…
आणि जी रडवून स्वतः सुद्धा रडते ना
ती आपली आई असते..

ज्योतिषाकडे जाउन 
कुंडली दाखवु नकोस 
यशस्वी व्हायचं असेल तर 
आई वडिलांनी केलल कष्ट विसरु नकोस

आई घरात प्रसन्नता येते
तुझ्या स्पर्शाने,
माझ्या आयुष्याला आहे अर्थ
तुझ्या अस्तित्वाने,
तुझा प्रत्येक शब्द जणु अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा,
माझी प्रत्येक चूक तू तुझ्या मनात ठेवतेस,
आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करतेस,
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खूप सुखी ठेव माझ्या लाडक्या आईला

आई ती आईच असते
तीची माया वेगळीच असते

पैशाने या जगात सर्व काही मिळेल
पण आईसारखी माया
आणि बाबानं सारखी सावली
जगात कुठेच नाही मिळणार…

20 रुपये वाचावे म्हणुन 
20 मिनिट चालत जाणारे वडिल असतात
आणि विस मिनिट वाचावे म्हणुन 
20 रुपये खर्च करणारा मुलगा
बापाला कधी विचारु नका 
आमच्यासाठी तुम्ही काय केलय

नमस्कार न करता ही
आपल्याला आशीर्वाद देणारी
जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे
आपली आई..

15. आई स्टेटस मराठी

जेव्हा जबाबदारीच ओझ 
स्वत:च्या खांद्यावर येईल 
तेव्हा समजेल आई बाबांनी आपल्यासाठी
काय केलय

कुठेही न मागता
भरभरून मिळालेले दान म्हणजे
आपली आई..

माझ्यावर रागवते 
मी रडायला लागल्यावर 
स्वतः पण रडते 
ती एक आई असते

माझ्या साठी तीच खास
जिने मला भरवला पहिला घास
आणि ती म्हणजे माझी आई…

माझ्या प्रत्येक वेदनेवर
औषध आहेस तू
माझ्या प्रत्येक सुखाचे
कारण आहेस तू
काय सांगू कोण आहेस तू
फक्त हा देह माझा आहे
पण त्या मधील प्राण आहेस तू 

खरा आनंद तर तेव्हा होईल
जेव्हा पैसे माझे असतील
आणि खरेदी माझे आईबाबा करतील..

आई घरात फक्त बसून असेल ना
तरी ३३ कोटी देवांचे अस्तित्व
घराला लाभते आणि घराला
घरपण येते.

आई म्हणजे पृथ्वीवरचा देव
आई म्हणजे सुखाचा साठा
आई म्हणजे गोड मैत्रीण
आई म्हणजे ओढ मायेची
आई म्हणजे प्रेमाची बाहूली
आई म्हणजे दयेची सावली
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून
आपल्याला भरवणारी
आई म्हणजे जीवाचं रान करून
आपल्यासाठी राबणारी
आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी
जे कधी ओरडून समजावणारी 
आईचं बोट धरून चालायला शिकवणारी
आईचं आपली

16. Aai in Marathi

खूप अडचणी आहेत आयुष्यात
पण सामोरे जाण्याची शक्ती फक्त
आई तुझ्यामुळे येते.

संस्कार शिकावेत ते आई कडुन
बाकीच सर्व काही या जगा कडुन
शिकायला मिळतच

प्रत्येक जन आपल्या भविष्याची
स्वप्न पाहत असतो
परंतु आई-वडील हे मुलांच्या भविष्याची
स्वप्न पाहत असतात

आई तिच्या मुळेच तुमच अस्तित्व आहे

आयुष्याची स्वप्न पाहत असताना
आई-बाबांच्या वास्तवाला विसरु नका

प्रेम ते नाही जे आपण दुसऱ्यावर करतो
प्रेम ते आहे जे आई बाबा आपल्यावर करतात

कदाचित ती आईच होती
अबोलं होउन पाहत होती
लेकरासाठी तुटत होती
आणि कुंकवासाठी झटत होती.

आई बाप् जिवंत असता 
नाही केलीस तू सेवा
मग मेल्यावरती कशाला म्हणतोस
देवा देवा,
बुंदी लाडूच्या पंगती बसवशी 
नंतर तू जेवाया,
काया जिझवूनी तूझ्या शिरावर ठेविली
सुखाची छाया,
अरे वेड्या मिळणार नाही पुन्हा 
आई बापाची माया…

17. Aai Shayari Marathi

पुर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहिल नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.

आई ही अशी बँक आहे जिथे आपण
आपली प्रत्येक भावना आणि दुःख
जमा करू शकतो

जगामधे सर्व काही मिळेल
पण आई-वडील नाही मिळणार
हे केव्हाच विसरु नका.

यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा
आपण भरारी मारत असू,
पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून
पहात असतील,
ते दोन डोळे म्हणजे आपले
आई-वडील..

मातृवाच्या उद्रात
नवीन पावलांच्या आगमनानं
ममतेला जो आनंद मिलतो
तो फक्त आणि फक्त
एक आईच समजु शकते…

माझ्या प्रत्येक वेदनेवरचं
औषध आहेस तु,
माझ्या प्रत्येक सुखाचं
कारण आहेस तु, 
काय सांगु कोण आहेस तु, 
फक्त हा देह माझा आहे
त्यातील जीव आहेस तु…

आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे
आपल्यामुळे आई-वडीलांच्या चेहऱ्यावर असणारा 
आनंद आणि समाधान.

प्रमात हारलात म्हणून
आयुष्य सपवण्यात काहीच अर्थ नाही
कारण तिला/त्याला कदाचित 
दूसरा साथीदार मिळेल
पण तुमच्या आई-बाबा ला 
तुमच्यासारखा मुलगा/ मुलगी 
कधीच नाही मिळणार

18. आई साठी दोन शब्द मराठी

अमाप सुख आहे सगळ्यांच्याच पदरात
पण ते अनुभवायला
आज वेळ नाही,
आईच्या अंगाईची जाणीव आहे
पण आईला आज आई म्हणायलाच
वेळ नाही
सगळी नातीसंपवून झाली
पण त्या नात्यांना विचारायलाही
आज वेळ नाही..
सगळयांची नावं मोबाईल मध्ये save आहेत
पण प्रेमाचे चार शब्द बोलायलाही
आज वेळ नाही

जिथे आई हसते
तिथ साक्षात देव असतो

तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती
अब्जोपती असाल
पण जर आईचा फोन
उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळ
बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही 
गरीबच आहात

आईच्या पदरात झोपण्याचा आनंद 
पुढची पिढी घेऊ शकत नाही
कारण जिन्स घातलेली आई 
पदर देऊ शकत नाही…

आई-बाबा ही जगातील एवढी मोठी हस्ती आहे
ज्याच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.

आपले दुःख मनात लपवून ठेवून
दुसऱ्यांना सुखी ठेवनारा देव माणूस
म्हणजे वडील…

आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा
पण कोणत्याही गोष्टीसाठी
आई-वडिलांना सोडू नका…..

लहानपणी आपण आई माझ्याकडे ये 
म्हणून भांडत होतो
आणि मोठेपणी आईला तुझ्याकडे राहू देत
म्हणून भावंडाबरोबर भांडत आहोत.

19. Miss u Aai Quotes in Marathi

आयुष्यात काही नसले तरी चालेल
पण आई-वडिलांचा हात नेहमी
पाठीशी असावा.

जेव्हा घरात भाकरीचे 
चार तुकडे असतात 
अन खाणारे पाच असतात 
तेव्हा एक जण म्हणते 
मला भुख नाही 
ती म्हणजे
आई

सोसताना वेदना मुखातून
एक शब्द नेहमी येई प्रेमाचा
पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहीशी करते आई…

आई म्हणजे कुटुंबाचे हृदय असते…

आई म्हणजे असते
एक माये चा पाझर
आई ची माया असते
एक आनंदाचा सागर
आई म्हणजे असतो
एक घराचा आधार
आई विना ते गजबजलेले
घरच असते निराधार
आई च्या एक हाकेत
ते घर सारं मावतं.

आई एकमेव अशी व्यक्ति आहे जी
कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला
दुःखी ठेवणार नाही

आई कोणीच नाही ग येथे
आधार मनाला देणार
सर्व चुका माफ करुन
तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार
आई कोणीच नाही ग माझ
आसरा मनाला देणार
मायेन रोज कुशित घेऊन झोपणार

या जगामधे आई सारखा टिकाकार
कोणीच नाही.

20. Mother Quotes in Marathi

आई-बाबां साठी कोणतीही गोष्ट सोडा
पण कोणत्याही गोष्टी साठी
आई-बाबांना सोडु नका..

आई-बाबा हे दोन शब्द सोडले तर
सर्व शब्द परके वाटतात

आई-बाबांच प्रेम समुद्रासारख.असत
तुम्ही त्याची सुरुवात पाहु शकता
पण शेवट नाही

आई-बाबा सोडले तर  आपल्या रुसण्याने
कोणाला काहीच फरक पडत नाही

आई
ही जगातली इतकी मोठी व्यक्ती आहे
जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा
कोणत्याही जन्मी करु शकत नाही

संपुर्ण जग तुमच्या विरोधात असेल
तेव्हा फक्त आईबाबाच सोबत असतील.

आपल्या १०० चुका पदरात घालणाऱ्या
आई-बाबांकडुन जर कधी
छोटीशी चुक झाली
तर प्लीज त्यांना उलट बोलु नका

जो पर्यंत आपले आई-बाबा आपल्या
सोबत आहेत
तो पर्यंत स्वतःला कधीच एकटे समजु नका

21. Miss You Aai Quotes in Marathi

थोडा वेळ बसत जा आई-बाबां जवळ
सगळच नाही मिळत त्या मोबाईल जवळ

आई हि एकमेव अशी व्यक्ति आहे जी
इतरांपेक्षा नऊ महीने जास्त तुम्हाला
ओळखत असते

जगात असे एकच न्यायालय आहे
की जिथे सर्व गुन्हे माफ होतात
ते म्हणजे ‘आई’…

आपले चिमुकले हाथ धरून 
जे आपल्याला चालायला शिकवतात
ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर
जे अभिमानाने सगळ्याना सांगतात
ते बाबा असतात.
माझ्या लेकराला काही कमी पडू नये 
या साठी जे घाम गाळतात ते बाबा असतात.
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात
ते बाबा असतात.

प्रेम कुणावर करावं.?
ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर, 
की जो आपल्यावर करतो त्याच्यावर ?
सर्वांचे लक्ष वेधुन घेणा-या गुलाबावर
की त्याला जपणाऱ्या काट्यांवर…?
काल facebook वर भेटलेल्या मुलीवर
की आपले सर्वस्व ओवाळुन टाकणा-या
आई-वडिलांवर

घरामधे आई-वडील असताना
लोक बाहेर खर प्रेम शोधत बसतात

बाळाला जन्म दिल्यावर 
प्रत्येक जण विचारतो
मुलगा की मुलगी ?
फक्त आईच विचारते
माझं बाळ कसं आहे ?
तिला प्रश्न पडत नाही
मुलगा की मुलगी ?
म्हणून तर ती आई असते…

Mummy, Mamma हे
सगळं तात्पुरतं आहे
सगळ्यांना माहितीय
“आई” म्हणल्यावर खूप मस्त वाटते

22. आई Quotes in Marathi

आई बाबा वरती माया 
अपार असायला पाहिजे
सागरासारखं प्रेम 
अपार असायला पाहिजे
श्रावण बाळाने केली जशी सेवा
तशी आपण पण करायला पाहिजे

घर सुटतं पण 
आठवण कधीच सुटत नाही, 
जीवनात “आई” नावाचं पान 
कधीच मिटत नाही, 
सारा जन्म चालुन 
पाय जेव्हा थकले  जातात, 
शेवटच्या श्वासाबरोबर 
आई हेच शब्द राहतात…

आईच्या गळ्या भोवती 
तिच्या पिल्लाने मारलेली मिठी 
हा तिच्यासाठी नेकलेस पेक्षा ही 
मोठा दागिणा आहे.. 

खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा
लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या
एक रुपयापेक्षा कमीच असते..

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती
जी तुम्हाला जवळ घेते 
जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही 
एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते
जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते
जेव्हा तुम्ही हरता…

आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.

ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो
पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही.

देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे
आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.

23. आई वर शायरी मराठी

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता आहे.

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते
ती “आई”…
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात
ते “बाबा”

हजारो माणसे मिळतील आयुष्यात
पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे
आई वडिल पुन्हा मिळणार नाही.

विचार त्यांचा करा
जे फक्त तुमचा विचार करतात
ते फक्त आपले आई-बाबा

घरामधे आई-वडील असताना
लोक मंदिरा मध्ये देव शोधतात..

कोणताही निर्णय घेताना
आई-वडिलांचा सल्ला नक्की घ्या
कारण जेवढ तुमच वय नसत
तेवढा त्यांचा अनुभव असतो..

एवढे पण BUSY होवु नका की
आई-वडिलांसाठी पण वेळ नसेल..

बापा एवढ प्रेम
मुलींवर दुसर कोणीच करू शकत नाही
त्यांना कधीच धोका देवु नका..

माझ जग खुप छोट आहे
आईबाबांपासुन सुरु होत आणि
त्यांच्या जवळच संपत

आजकाल आई-वडिलांपेक्षा
भाई लोकांना जास्त इज्जत
दिली जातेय.

24. आई शायरी मराठी Text

बापाची प्रॉपर्टी नाही तर
बापाची साथ कायम सोबत पाहिजेल
नक्कीच यशस्वी व्हाल.

माझी गुणवत्ता ठरवण्याचा अधिकार फक्त
माझ्या आई-वडिलांना आहे
दुनियेण त्यात तोंड घालण बंद कराव

प्रत्येक गोष्टीचा अंदाज लावता येईल
परंतु आई-वडिल आपल्यावर किती प्रेम करतात
याचा अंदाज लावणे अशक्य आहे

आयुष्यात सगळे विरोधात गेले ना
तरी स्वतःचा बाप जेव्हा पाठीशी असेल ना
तर मी अख्या जगाला हरवेल.

मनाची माया फ़ार निरागस असते.
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते.
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला.
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात हरवते..!!

आई म्हणजे भेटीला आलेला देव
पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट
आणि मित्र म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट….

जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर
जीवन हिच नौका तर आई म्हणजे तीर
जीवन हिच शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी….!

आई घराचं मांगल्य असते ,
तर बाप घराचं अस्तित्व असतो ,
आईकडे अश्रुचे पाट असतात,
बापाकडे संयमाचे घाट असतात,
ज्योतीपेक्षा समई जास्त तापते,
ठेच लागली की आईची आठवण येते,
मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो,
मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप,
घरच्यांसाठी व्यथा दडपवणारा बाप,
मुलींवर जास्त प्रेम बापाचे असते
मुलगी बापाला जाणते…..
किती ग्रेट असतो ना बाप…..!

25. आई साठी स्टेटस मराठी

आई च्या कूशीतला तो
विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो
नेहमीच देई समतोल

ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद
आणि बापाच्या चेहऱ्यावर
समाधान असेल तोच खरा श्रीमंत माणूस

आईसारखा चांगला टीकाकार कोणी नाही
आणि तिच्यासारखा खंभीर पाठीराखा कोणी नाही.

आई म्हणजे कुटुंबाचे हृदय असते.

शांत राहतो कारण
आपल्याला आई वडिलांची स्वप्न
पुर्ण करायची आहेत
कोणाच्या नादाला लागुन
टाईमपास नाही.

यश मिळाल्यावर
नसलेली नाती ही तयार होतात 
पण वडील एकटेच असतात
जे शेवट पर्यंत वडीलकीच
खर नात निभावतात.

बाप म्हणजे आकाशाला ही लाजवेल
अशी ऊंची
आणि आभाळालाही लाजवेल
अस कर्तुत्व

असंख्य दुःख मनात ठेवुन
नेहमी हास्याचा मुखवटा घालुन
फिरणारा बहुरूपी बाप असतो…

स्वत:च्या रक्ताच पाणी करून
मुलांची तहान भागवत असतो
तो एक बाप असतो.

26. आई साठी दोन शब्द

मिळालेलं दान म्हणजे आई
विधात्याचा कृपेचं निर्भेळ वरदान म्हणजे आई

शेवटचा श्वास तुझ्या मिठीत घ्यावा
असा मृत्यू मला यावा

जग फक्त अनुभव देतं,
साथ तर फक्त आई-वडील देतात

Final Word

जर तुम्हाला आमची आई स्टेटस आवडली असेल तर तुमच्या मित्रांना Share करायला विसरू नका आणि Social Media वर नक्की Share करा.जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही अभिप्राय असतील तर Comments च्या माध्यमातून किंवा ई-मेल करून आम्हाला नक्की कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू

Leave a Comment