aai baba status in marathi 2021 : आई बाबा स्टेटस मराठी

aai baba status

Hi, Friends once again welcome on aai baba status
In this article, we are sharing aai baba status in marathi
so enjoy aai baba status marathi and impress your friends.

aai baba status

आई बाबा स्टेटस

डोळ्यात पाणी आल
जेव्हा बापाकडं नवीन शर्ट
आणि स्वेटरसाठी पैसे मागीतल्यावर
बापानं विचारल
ते तुझं जुनं मी घातल तर चालेल का…

आई भले ही शिकलेली नसेल
पण जगायच कसं
हे आईच शिकवते..

या smartphone च्या जगात
लेकरं स्मार्ट झाली
पण आई-बाप मात्र
फोन सारखी कोपऱ्यात पडून राहिलेत…

बापाचा राग येतो,
बाप ताप वाटतो
पण बापानी आपल्या साठी केलेला त्याग
त्याचे कष्ट याच्याकडे पण लक्ष दया.

जो पर्यंत आई वडील सोबत आहेत
तो पर्यंत मला प्रेमाची कमी
कधीच भासणार नाही..

संपुर्ण जगाच्या विरोधात जा
पण आई वडिलांच्या विरोधात जावु नका
कारण संपुर्ण जग तुमच्या विरोधात असेल
तेव्हा आई वडील सोबत असतील..

बाप सुद्धा प्रेम करतो आपल्यावर
पण आपल्याला तर फक्त बापाचा
रागच दिसतो..

सोबत कोण नसेल तर थांबु नका
कारण कोणी सोबत नसेल तरी
आई वडिलांचे आशिर्वाद
कायम सोबत असतात..

दुःख कितीही मोठ का असेना
प्रत्येक दुःख विसरून जातो
जेव्हा आई वडिल समोर असतात..

आई वडिलांपेक्षा मोठी संपत्ती
कोणतीच नाही…..

aai baba status marathi

cake कापण्यापेक्षा
आईच्या हाताने ओवाळून घेणे
जास्त समाधान देणारे असते..

Gf नाही
i Phone नाही,
बंगला नाही,
Car नाही
तरी पण मी खुप खुश आहे
कारण फक्त सोबत आई वडील आहेत..

आई बाबा तुम्ही सोबत आहात
म्हणुन कशाची चिंता नाही..

मी नसेल कोणाच्या आयुष्यात special
पण मी माझ्या आईचा हीरो आहे..

बाप माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठी
स्वतःची सर्व स्वप्न विसरून गेला..

बापाच अस्तित्व हे सुर्या प्रमाणे असत,
असेल तर उजेडच उजेड आणि
नसेल तर सगळीकडे अंधारच अंधार..

आई कोणाची ही जागा घेऊ शकते
पण आई ची जागा
कोणीच नाही घेऊ शकत..

भविष्य माझ चांगल आसाव म्हणुन
झोप त्यांना लागत नाही..

भक्ति आणि शक्ति जिथे एकरूप होई
ते नाव म्हणजे आई..

न बोलता प्रेम करतो
न थकता कष्ट करतो
न दाखवता सहन करतो
तो फक्त बाप असतो…

aai baba marathi status

रोज कित्येक जण सोबत असतात
पण मोठ्या संकटात फक्त
आई वडिलच साथ देतात..

आई वडील कितीही अशिक्षित असुदेत
शाळेपेक्षा जास्त संस्कार हे
आई वडिलांकडुनच मिळतात…

जिद्द ठेवा
जो पर्यंत आई वडिलांची स्वप्न
पुर्ण होणार नाहीत
तो पर्यंत गप्प बसणार नाही..

दोन-चार महिन्याच्या प्रेमासाठी
स्वत:चा हात कापुन घेता
तेव्हा एकदा तरी आई बाबांचा विचार
नक्की करा
कारण आपण जन्माला यायच्या आधी पासुन
ते आपल्यावर प्रेम करत असतात..

आई एक अशी व्यक्ति आहे
जिला आयुष्यामध्ये कधीच
गमवायच नाही..

अडानी असुन प्रत्येक संकटात
योग्य तेच मार्गदर्शन करतात
ते आई वडील असतात..

हे ईच्छापुर्ती
आई वडिलांच्या सर्व ईच्छा पुर्ण होवु देत
हीच माझी ईच्छा आहे..

आयुष्यामधे सावली प्रमाणे आई
वडील मागे खंबीर उभे असताना
मागे वळून का पहाव..

Mobile मुळे लांब असणारे पण
जवळच आहेत अस वाटु लागलय
पण जवळ असणारे आई वडीलच
Ignore होवु लागलेत..

\

बाबा असा एक व्यक्ती आहे
ज्याच्या सावलीमधे
प्रत्येक मुलगा मुलगी राज्य करते

aai baba marathi status for whatsapp

रडवणारे खुप भेटतील,
हसवणारे ही खुप भेटतील
पण आपली प्रत्येक गोष्ट समजुन घेणारे
आई वडिल पुन्हा पुन्हा नाही भेटणार..

कोणी सोबत असो या नसो
आईची माया आणि वडिलांच प्रेम
यातच मी समाधानी आहे..

विश्वामधील एकमेव सत्य
आई बाबा

आईचे आशिर्वाद सोबत असतील
तर जगात अशक्य अस काहीच नाही.

जग किती ही बदलु दे
माझ जग तर तुम्हीच आसणार
आई बाबा.

लोकांच्या नजरेत नाही तर
आई वडिलांच्या नजरेत मोठ व्हायचय..

ज्यांना आपल्या आई वडिलांची
किंमत कळत नाही
त्यांना प्रेमाची किंमत काय कळणार..

संपत्ती च्या मागे धावता धावता
सर्वात मोठी संपत्ती आई वडील आहे
हे विसरु नका…

आयुष्य खुप सुंदर आहे
आई वडिलांशी पण
मैत्री करून बघा..

चारचौघात आई बापाची मान खाली झुकू नये
असं लेकीने जगावं..
आणि आई वडिलांना
कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये
असं मुलाने जगावं.

aai baba whatsapp status

खिसा रिकामा असताना देखील
मुलांची स्वप्न खरेदी करण्याची ताकद
ज्याच्या मधे असते तो एक बाप असतो..

आई वडीलांना रडवणारा
आयुष्यात कधीच सुखी
राहु शकत नाही..

काहींना पैशाची भुक असते तर
काहींना शरीराची पण मुलांच्या
प्रेमाचे भुकेलेले असतात ते
आई वडील असतात..

आयुष्य मजेत जगा कारण
आपण दुःखी असेल तर
आई बाबांशिवाय कोणाला काही
फरक नाही पड़त
उगाच आपल्यामुळे आई बाबा देखील
दुःखी नकोत…

दुःख लपवुन
सुखाचा मुखवटा मिरवणारे बहुरूपी
म्हणजेच आई वडिल..

असा एक डॉक्टर
जिला डिग्री ची गरज नाही
ती आई असतें..

जन्माला आलेल्या प्रत्येकाला सुख
हव आहे
आणि मला प्रत्येक सुखात
आई बाबा तुम्ही हवे आहात..

झोपा काढतो आपण आणि
आपल्या भविष्याची स्वप्न पाहतात
आई वडिल..

marathi status aai baba

आई वडिलांची स्वप्न
खुप मोठी आहेत
आणि वेळ खुप कमी आहे
म्हणुन GF / BF च्या नादात
वेळ वाया घालवु नका..

शब्दामध्ये व्यक्त न होणार एक नात
आईबाबा..

स्वप्न आई वडिलांनी पाहिलय
आणि त्यांची सर्व स्वप्न
मी पुर्ण करणार..

आपण नाराज असेल तर
आई शिवाय कोणाला
काहीच फरक पडत नाही
म्हणुन कोणासाठी उगच नाराज होण
सोडुन दया..

जीवनातील अंधकार नाहीसा करणारी
ज्योत म्हणजेच आई बाबा

आपल दुःख आई वडिलांनाच सांगा
कारण लोक सल्ले देतील पण साथ नाही..

\

आई वडील हे आपल्यासाठी
कित्येक दुःख सहन करत असतात
त्यात त्यांना अजुन दुःख देवु नका..

जगण्यासाठी मला ऑक्सीजन
पेक्षा ही आई बाबा तुम्ही
महत्वाचे आहात..

ज्यांच्या घरामधे
आई वडिलांसाठीच जागा नसते
ते लोक घरामधे देवाची मुर्ती
कसे काय ठेवतात

aai baba status for facebook

स्वर्गात जे सुख मिळणार नाही
ते गणपती बाप्पा आणि आई पप्पा
यांच्या चरणाशी आहे

ज्यांनी आई वडिलांच्या चरणाशी
संपुर्ण विश्व पहिले
तेच देवता या जगा मधे प्रथम
पुज्य म्हणुन ओळखले जातात

जेव्हा जेव्हा वाटेल कंटाळा आलाय
या जगाचा
तेव्हा तेव्हा विचार करा
आई वडिलांच्या स्वप्नांचा

आपल्या मनाला वाटेल ते करा
पण आई वडिलांच्या मनाला लागेल
अस काही करू नका

आई ती आईच असते
तीची माया वेगळीच असते

खुप प्रयत्न करतो शोधण्याचा पण
सापडतच नाही
दुःख कुठे लपवून ठेवत असतील आई बाबा

जेव्हा जेव्हा वाटेल कंटाळा अलाय
या जगाचा तेव्हा तेव्हा विचार करा
आई वडिलांच्या स्वप्नांचा

फुकट फक्त आई वडिलांच प्रेम मिळत असत

मुलांची स्वप्न पुर्ण करता करता
स्वतःची स्वप्न विसरून जातात ते
आई वडील असतात..

aai baba status for instagram

चुक झाली की साथ सोडणारे
खुप जण असतात
पण प्रत्येक चुक माफ करणारे
फक्त आई वडिलच असतात…

या स्वार्थी दुनियेत निस्वार्थी प्रेम फक्त
आई वडिलच करतात

जो पर्यंत आई वडिल सोबत आहेत
तो पर्यंत या जगामधे
अशक्य अस काहीच नाही…

\

वेळेनुसार ऋतु सुद्धा बदलत असतात
जे केव्हाही बदलत नाही
ते आई वडिलांच प्रेम असत…

संकट अनेक प्रकारची येतील पण
कोणत्याही संकटावर उपाय भेटेल अस
एकमेव ठिकाण आई बाबा

यश मिळाल्यावर तर मोठ-मोठे
लोक मागे लागतात
पण अपयशी असताना यशाचा मार्ग दखवणारे
फक्त आई वडिलच असतात..

अभिमान तर तेव्हा वाटेल
जेव्हा पैसे माझे असतील
आणि घमंड बाप करेल

आई वडील हेची माझे सर्व प्रथम गुरु
त्यांच्या पासुनच माझे अस्तित्व सुरु

aai baba status 2020

आईचे प्रेम सर्वांना दिसत
पण बापाचे कष्ट कोणालाच दिसत नाही

जेव्हा स्वतः कमवायला जाल
तेव्हा समजेल
आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलय

Aai Status Marathi

यशस्वी होण्यासाठी
आई वडिलांचे आशीर्वाद
तसेच शिव्या पण महत्वपूर्ण ठरतात.

ज्यांनी स्वतःच आयुष्य
आपल भविष्य घडविण्यासाठी घालवल
त्यांना भविष्यात कधीच एकट सोडु नका

लक्षात ठेवा
आयुष्यामधे हजारो लोक भेटतील
पण हजारो चुका माफ करणारे
आई वडील एकदाच भेटतात

आई वडिलांच्या रागवण्या मागील
प्रेम ओळखायला शिका
केव्हाच त्यांचा राग येणार नाही

आपल्या लेकरांच्या सुखासाठी
आपला देह ही अर्पण करतात
ते आई वडील असतात…

गरज नाही त्याला पुजा आणि प्रार्थनेची
ज्याने सेवा केली आपल्या आई बापाची

whatsapp aai baba status

खुप जादुगर पाहिले
पण आई सारखा जादुगर पाहिला नाही
न सांगता मनातल सर्व काही ओळखते

\

आई वडिलांचा हात केव्हाच सोडु नका
ते हात केव्हाच धोका देत नाही

अशी एकमेव व्यक्ति
जी माझ्या हरण्याला सतत जिंकण मानत आली
ती म्हणजे माझी आई

काय करायच असेल तर
आईबाबा साठीच करा
ज्यांनी स्वतःच आयुष्य घालवल
आपल भविष्य घडवण्यासाठी

ज्योतिष पाहुन भविष्य घडत नसत
आई वडिलांनी आपल्यासाठी
केलेले कष्ट लक्षात ठेवा

लोक फक्त सल्ले देवु शकतात
साथ नाही,
आयुष्यभर साथ देणारे फक्त
आई वडीलच असतात

aai baba status in marathi

कोणासाठी पण आपल आयुष्य
संपवु नका
आई वडील कायम सोबत आहेत
हे विसरु नका

कष्ट करायला कधीच लाजु नका
आई वडिलांची स्वप्न पुर्ण करायची आहेत
लक्षात ठेवा

हो माझी स्वप्न मोठी आहेत पण
जन्म देणाऱ्या आई वडिलांपेक्षा
लहानच आहेत

जीवनात इतका संघर्ष करा की
आई वडिलांची प्रत्येक स्वप्न
पुर्ण करता आली पाहिजेत…

कदर करत जावा त्यांची
प्रत्येकाच्या नशीबात नसतात आईबाबा

आपल्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर
आनंद बघणे,
हे जगातील सर्वात मोठे सुख आहे

माझी ताकद माझे
आईबाबा

Alone असे खुप जण स्टेटस टाकतात
पण आई-वडील सोबत असताना
आपण स्वतःला एकट का समजाव

नशिबावर अवलंबुन राहुन
भविष्य घडत नसत,
आई वडिलांचे कष्ट आठवा
भविष्य नक्कीच चांगल घडेल…

best aai baba status

प्रत्येक जण आपल प्रेम आहे
ते व्यक्त करत असतो,
पण डोळ्यात प्रेम न दाखवता
जो प्रेम करतो
त्याला बाप म्हणतात..

या इंटरनेटच्या जगामधे वावरताना
आई वडिलांकडे दुर्लक्ष तर होत नाहीना
याचा नक्की विचार करा

स्वतःची स्वप्न विसरून
मुलांच्या भविष्याची स्वप्न पाहतात
ते आई वडील असतात…

न थकता मुलांसाठी जो कष्ट करत असतो
तो एक बाप असतो,
त्यांनी आपल्यासाठी केलेले कष्ट
केव्हाच विसरु नका..

स्वतःच्या पैशावर फक्त
गरजा पुर्ण होतात,
माज तर बापाच्या पैशावरच केला जातो..

आयुष्यात काहीही नसेल तरी चालेल
पण आई-वडिल कायम सोबत असावे
एवढच वाटत…

\

कधीच होउ देवु नका त्यांचा अपमान
त्यांना वाटला पाहिजे आपला अभिमान

आई वडिलांची स्वप्न पुर्ण करायची
हेच माझ स्वप्न आहे

aai baba status marathi language

आई वडिलांचे आशीर्वाद वेळच काय
नशीब पण बदलुन टाकते…

मनातल जाणणारी आई आणि
भविष्य ओळखणारा बाप
हेच या जगातील एकमेव ज्योतिषी आहेत..

आई कितीही म्हातारी झाली तरी
मुलांना संभाळण्याची ताकद
तिच्यामधे असते..

हो माझे वडील माझ्या वर चिडतात
रागवतात,
पण प्रत्येक संकटात तेच माझ्या सोबत असतात…

आई वडिलांच हृदय जिंकता आल पाहिजे
नाहीतर संपुर्ण जग जिंकुन पण
काही उपयोग नाही

अडाणी असुन मार्गदर्शन करते,
ज्योतिष नसुन भविष्य घडवते
ती एक आई असते….

वेळ बदलते परस्थिति बदलते
माणसे बदलतात
पणआई वडिलांच प्रेम बदलत नाही..

लक्षात ठेवा जगातील सर्व नात्यांमधे
आईचे नाते हे सर्वश्रेष्ठ असते

aai baba status

वयाने नव्हे तर मुलांच्या काळजीने
आई वडील म्हातारे होत असतात

दुःख स्वतःला ठेवुन मुलांना आनंद देण्यासाठी
जो धडपड करतो तो एक बाप असतो

त्यांच्या पण जीवनात दुःख असत
पण ते फक्त मुलांच्या आनंदाचाच विचार करतात
ते आपले आईबाबा असतात..

वेळ आली की सर्व नाती बदलतात
पण आई वडील नावाच नात
कायम सोबत राहत

ब्रेकअप झाल म्हणुन कधीच रडु नका
आई बाबा कायम सोबत आहेत
हे विसरु नका

ज्योतिष नसतात तरी देखील
मुलांच भविष्य घडवतात
ते आई-वडिल असतात..

ज्यांची जागा हृदयता आहे
त्यांना वृद्धाश्रमात ठेवु नका

जन्म घेतला ज्यांच्या पोटी
सर्व काही त्यांच्यासाठी

आजारी आपण असतो
पण झोप आईला येत नसते..

aai baba status in marathi for whatsapp

जेव्हा आई बाळाला जन्म देत असते
तेव्हा आईचा देखील पुनर्जन्म होत असतो

आई शिवाय घर अपुर्ण असत
तर बाबां शिवाय संपुर्ण जगच

आईने केलेल्या जेवणाला
कधीच नाव ठेवू नका,
कारण प्रत्येकाच्या नशिबात नसत
आईच्या हातच जेवण..

ज्यांनी आपल्याला शिकवल
त्यांनाच आजकाल शिकवल जातय
खुप मोठं दुर्दैव

आजकाल Attraction ला पण
प्रेमाच नाव दिल जातय
खर प्रेम फक्त आई बाबाच करतात…

काम करण्यासाठी लाजणे सोडून दया
आई वडिलांनी केलेले कष्ट लक्षात ठेवा

एकच ईच्छा आहे माझी
आई-वडिलांच्या सर्व ईच्छा
पुर्ण होवु देत…

ज्यांनी मोठ केल
त्यांच्या पेक्षा मोठे होवु नका

जेव्हा ऊनीव भासु लागते
तेव्हाच लोकांना आई बाबांची
जाणीव होवु लागते..

aai baba status for whatsapp

जीवनात फक्त दोनच गोष्टी मागा
आई शिवाय घर नको,
आणि कोणतीही आई बेघर नको..

तुम्हाला काही कळत नाही
किती सहज आपण आई-वडिलांना
हे वाक्य बोलतो
काय वाटत असेल तेव्हा त्यांना
नक्की विचार करा

प्रेम नक्की करा
पण आई-वडिलांची मान खाली जाईल
अस काही करू नका

आयुष्याला योग्य दिशा दाखवणार
आई-बाबा हे एक स्टीयरींग असत

आयुष्यात दोनच गोष्टी जपा
आई-बाबा

एक वेळेस कोणी
I love you नाही म्हणल तरी चालेल
पण आई-वडीलांनी proud of you
म्हणलच पाहिजे…

मोठे झाला
बालपण विसरला
पण लग्न झाल्यावर
आई-वडिलांना विसरु नका

खुप मोठे व्हा
पण आई-वडिलांनी
आपल्यासाठी केलेले कष्ट
केव्हाच विसरु नका

काळाच्या पुढे आपली पावल चालतच असतात
पण त्या पावलांना घडवणारे
आणि दिशा देणारे आई-बाबा
परत परत मिळत नसतात

marathi aai baba status for fb

भविष्य पाहण्यासाठी
ज्योतिषा कडे जाण्याची गरज नाही
आई-वडिलांनी केलेले कष्ट आठवा
आणि भविष्याकडे वाटचाल करा

आयुष्यातील सर्वात मोठा अनमोल आदर्श
म्हणजेच बाप

आई-वडील हे
आपला जन्म होण्याआधी पासुन
आपल्यावर प्रेम करत असतात
म्हणुनच प्रेम आंधळ असत अस म्हणतात

या जगासाठी ते माझे आई-वडील आहेत
पण माझ्यासाठी आई-वडिल
हेच माझ जग आहे

देव सुद्धा दुःख-आनंद देतात
परंतु आई वडील फक्त आपल्या
आनंदाचाच विचार करत असतात

प्रत्येक जण स्वतःच भविष्य घडवण्यासाठी
प्रयत्न करत असतो,
परंतु मुलांच भविष्य घडवण्यासाठी
तो संघर्ष करतो
तो एक बाप असतो..

घरामधे राहण्यासाठी
आई-बाबां साठीच जागा नसेल
एवढे पण भिकारी होवु नका

प्रत्येक जण आपल प्रेम आहे
ते व्यक्त करत असतो,
पण डोळ्यात प्रेम न दाखवता
जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात

आयुष्य एक दिवा आहे
पण त्याच दिव्याला
उजेडात आणणारी ज्योत
म्हणजेच आई-बाबा…

whatsapp aai baba status

विचार त्यांचा करा
जे फक्त तुमचा विचार करतात
ते फक्त आपले आई-बाबा

घरामधे आई-वडील असताना
लोक मंदिरा मध्ये देव शोधतात..

कोणताही निर्णय घेताना
आई-वडिलांचा सल्ला नक्की घ्या
कारण जेवढ तुमच वय नसत
तेवढा त्यांचा अनुभव असतो..

एवढे पण BUSY होवु नका की
आई-वडिलांसाठी पण वेळ नसेल..

बापा एवढ प्रेम
मुलींवर दुसर कोणीच करू शकत नाही
त्यांना कधीच धोका देवु नका..

माझ जग खुप छोट आहे
आईबाबांपासुन सुरु होत आणि
त्यांच्या जवळच संपत

आजकाल आई-वडिलांपेक्षा
भाई लोकांना जास्त इज्जत
दिली जातेय.

बापाची प्रॉपर्टी नाही तर
बापाची साथ कायम सोबत पाहिजेल
नक्कीच यशस्वी व्हाल

आयुष्यात सगळे विरोधात गेले ना
तरी स्वतःचा बाप जेव्हा पाठीशी असेल ना
तर मी अख्या जगाला हरवेल.

aai baba status for whatsapp

GF/BF ला खुश ठेवण्यासाठी नव्हे
तर आई-वडिलांना खुश ठेवण्यासाठी
प्रयत्न करा..

आई-वडिलांच्या पाया पडत नाहीत
पण ८-१० तास देवाच्या दर्शनासाठी
रांगेत उभे राहतात

आपल्यामुळे आई-वडिलांना
कुणापुढे हात पसरायची वेळ येवु नये
असच प्रत्येकाने जगाव

वडील आपल्यासाठी काय करतात
आणि काय आहेत ?
याची जाणीव उणीव भासण्याआधीच
व्हायला हवी.

Frequently asked questions

Is any instagram marathi status for life ?

Yes you can visit and enjoy status

Is any best angry status marathi ?

yes you can enjoy best angry status marathi

Is any marathi comments ?

Yes you can enjoy funny marathi comments

Conclusion

We hope you like and enjoy this aai baba anniversary status in marathi collection.
If you want to express your thoughts and feelings on social media then Use this status to show your attitude on social media.
So don’t forget to share this watsapp status aai baba with your friends and family on WhatsApp and Facebook.
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*