new marathi status love : मराठी लव्ह स्टेटस

Hi, Friends once again welcome on marathi status love.
In this article, we are sharing Marathi status on life.
If you want to enjoy marathi status dp with your friends then www.marathilovestatus.in helps you. we also provide marathi status video. we care and respect our visitors.
so enjoy our funny marathi status and impress your friends.

marathi status

vishwas marathi status

marathi status on life
marathi status on life

तुला भिजल्यावर पाहताना
घट्ट मिठीत घ्यावसं वाटतं,
तुझ्या सोनेरी पापण्यात
स्वतःला करावसं व्हावसं वाटतं.

marathi status love
marathi status love

सर्वच गोष्टी अशा सांगायच्या नसतात
ज्या गोष्टी न सांगता ही समजतात
त्याला वेडं प्रेम म्हणतात..

marathi status dp
marathi status dp

स्वतःला कितीही त्रास झाला
तरी जिच्यासाठी आपण सुख मागतो ना
ते खरं प्रेम असतं..

funny marathi status
funny marathi status

मी म्हणत नाही तुला
मला हव तितक प्रेम दे,
पण जेवढे पण देशील ना
ते तुझ्या हृदयातून येऊ दे…

vishwas marathi status
vishwas marathi status

प्रेम आणि चुकी सारखेच असतात
ते करायचं नसतं पण होऊन जातं..

marathi status on life attitude
marathi status on life attitude

तुझं असणं आणि तुझं लाजण
फुला पेक्षा कमी नाही,
तुझ्या प्रेमात कधी पडलो मी
हे माझंच मला आता कळत नाही

marathi status on life attitude

best marathi status
best marathi status

पुढच्या जन्मी जर मला
काही बनायचं असेल ना
तर मी तुझी स्माईल बनेल
कारण ती खुपच Cute आहे..

marathi status for whatsapp
marathi status for whatsapp

जर दोन समजूतदार मन एकत्र असतील
तर ते प्रेम आयुष्यभरासाठी टिकत.

marathi status for brother
marathi status for brother

हो आहे मी थोडी सायको
पण होणार तुझीच बायको

marathi status for friend
marathi status for friend

का ते माहीत नाही
पण रोज रात्री झोपण्याआधी
मला तुझी आठवण नक्कीच येते..

marathi status of love
marathi status of love

रोज रात्री झोपल्यानंतर
मला जे स्वप्न पडत
ते माझं स्वप्न आहेस तू

instagram marathi status
instagram marathi status

ज्या दिवशी मी  तुला विसरेन ना
तो दिवस माझ्या आयुष्याचा
शेवट चा दिवस असेल…

marathi status on love life
marathi status on love life

तू सोबत असतेस ना तेव्हा
प्रत्येक वाट ही सोपी वाटते
नाहीतर  वाट शोधणं सुद्धा
कठीण वाटत..

best marathi status

marathi status on life sad
marathi status on life sad

माझं स्वप्न फक्त तुला मिळवण नाही आहे
तर तुला आयुष्यभर खुश बघणं आहे…

marathi status sad life
marathi status sad life

जे लोक आपल्या msg चा
Reply वेळेवर देत नाहीत
ते आपली आयुष्यभर
साथ काय देणार…

romantic marathi status new
romantic marathi status new

प्रेम हे खूप छान असतं
पण ते योग्य व्यक्तीवर झालं
तरच ते छान असतं.

one line marathi status
one line marathi status

प्रेम हे एखाद्या रबरासारखे असतं
जर एखाद्याने ते सोडून दिलं ना
तर ज्याने ते धरून ठेवलं आहे
त्यालाच जास्त लागत….

marathi status comedy
marathi status comedy

जेव्हा प्रेम गमावण्याची वेळ येते ना
तेव्हाच ते प्रेम मिळवायची किंमत कळते…!

marathi status on life sms
marathi status on life sms

माझं सर्व आयुष्य थांबवलंय मी तिच्यासाठी
पण तिला वेळच नाही माझ्यासाठी…

marathi status life
marathi status life

आपली लाडकी व्यक्ती
जेव्हा आपल्याला Bye बोलल्यावर ही
Online राहते.
तेव्हा त्या गोष्टीचा आपल्याला
खूपच त्रास होतो…

marathi status for whatsapp

status in marathi life
status in marathi life

आज मी एका call ची
खूप वाट पाहतो आहे

status for life in marathi
status for life in marathi

वेळेला जाऊ द्या
त्यांना सुद्धा कळेल की
त्यांनी काय गमावलं आहे..

happy life status in marathi
happy life status in marathi

कारण कुणीतरी खूप प्रेमाने बोललं होत
मला वेळ मिळाला की नक्की Call करेन….

quotes on life marathi
quotes on life marathi

ह्या जगात एकटं कसं राहायचं
हेच शिकवायला ती माझ्या आयुष्यात
आली होती…

status marathi life
status marathi life

लोकांना आता फक्त माझे
status आवडतात
पण मी अजिबात नाही…

sad marathi quotes on life
sad marathi quotes on life

मला अजून पण कळत नाही आहे की
त्रास प्रेम केल्यामुळे होतो की
आठवण आल्यामुळे होतो…

life status in marathi font
life status in marathi font

मला जेव्हा गरज नव्हती
तेव्हा सगळे माझ्या सोबत होते..
पण आता जेव्हा मला गरज आहे
तर माझ्या सोबत कोणीच नाही….

life sad status marathi
life sad status marathi

जेव्हा तुम्ही कधी प्रेमात हराल
तेव्हा स्वत:ला दोष देत बसु नका …
कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली
प्रेम करणारी व्यक्ती
तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेल…..

marathi status for brother

status life marathi
status life marathi

नेहमी हसत खेळत स्वतःच आयुष्य
enjoy करा.
आणि त्याला विसरून जा
जो तुम्हाला विसरला…

sad life status in marathi
sad life status in marathi

कोणाची इतकी पण सवय लावुन घेऊ नका की
समोरच्याचा msg नाही आला तर
आपल्याला स्वतःला त्रास होईल…

life partner status in marathi
life partner status in marathi

जे आपल्या bestie असतात ना
ते आपल्यासाठी कधीच bussy नसतात..
आणि जे कायम bussy असतात ना
ते आपले कधीच bestie नसतात..

life partner status marathi
life partner status marathi

लोकांनी माझा वापर हा नेहमी
त्यांच्या कामासाठी केला
कारण काम त्यांचं होत
आणि त्या कामासाठी नाव माझं होत..

marathi status for life
marathi status for life

एका छोट्याशा चुकीमुळे
ती मला सोडून गेली
कदाचित खुप दिवसांपासून
ती माझ्यात चुका शोधत होती..

life sms marathi
life sms marathi

आज नातं जरी आपलं
कायमच संपलं असेल ना
तरी तू कायम माझ्या हृदयात आहेस…

motivational status in marathi
motivational status in marathi

आयुष्यात नेहमी त्याच व्यक्तीसाठी
Compromise करा
ज्याला स्वतःच्या Attitude पेक्षा
तुमच्या feeling महत्वाच्या असतील…

marathi shayari on life
marathi shayari on life

खरा  एकटेपणा तर तेव्हाच वाटतो
जेव्हा एकटा का आहेस
हे विचारायला कोणीच नसत…

marathi status for friend

motivation status marathi
motivation status marathi

जी व्यक्ती आपला वाईट वेळ बघून
आपली साथ सोडते ना
ती व्यक्ती कधीच आपली नसते

life marathi quotes
life marathi quotes

आजकाल लोकं त्रास देणाऱ्याला
जवळ करतात,
आणि सांभाळून घेणाऱ्याला लांब करतात

marathi msg for life
marathi msg for life

या जगात तो प्रत्येक माणूस एकटा आहे
ज्याने कोणावर तरी मनापासुन प्रेम केल आहे..

famous marathi quotes on life
famous marathi quotes on life

फक्त तुझी कमी आहे
नाहीतर status माझ्याजवळ भरपूर आहेत..

nice marathi quotes about life
nice marathi quotes about life

त्रास तर तेव्हा होतो
जेव्हा आपली माणसं आपल्यासाठी Bussy
आणि लोकांसाठी Free असतात..

shayari on life marathi
shayari on life marathi

आपल्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असतें
जी आपल्या नशिबात तर नसते
पण मनात मात्र कायम असते…

sad life quotes in marathi
sad life quotes in marathi

तुझ्या आठवणी सहन करता करता
कधी डोळे ओले झाले कळलेच नाही…

life motivational quotes in marathi
life motivational quotes in marathi

स्वार्थी लोकांपेक्षा
एकटेपणा चांगला असतो…

life shayari marathi
life shayari marathi

तकदीर बदल जाती है
यदी जिंदगी का कोई मकसद हो
वरणा जिंदगी कट जाती है
ताकदीर को इलजाम देते देते..

marathi status of love

shayari in marathi on life
shayari in marathi on life

त्याला कधी एकटा सोडू नका
ज्यांचं या जगात तुमच्याशिवाय कोणीच नाही.

life attitude status in marathi
life attitude status in marathi

वेळ दिसत नसली ना
तरी ती खुप काही दाखवुन देत असतें….

sad marathi status on life
sad marathi status on life

माझा एका प्रवास असा ही झालाय
ज्यात पाय नाही तर माझे
हृदय थकून बसलंय..

life is beautiful quotes in marathi
life is beautiful quotes in marathi

कुठेही रहा पण सुखात रहा
सुख माझा त्यातच आहे
स्वतःचा जीव जपत रहा
कारणं जिव माझा तुझ्यात आहे

single life status in marathi
single life status in marathi

आयुष्यात प्रत्येक नाती मी जीवापाड जपली
पण एक गोष्ट कायम जीवाला लागली
इथे स्वतः शिवाय आपलं कोणीच नाही..

life motivational quotes marathi
life motivational quotes marathi

कधीकधी वेळ अशी येते ना की
मनात खुप काही असून सुद्धा
शांत बसावं लागतं.

missing school days status in marathi
missing school days status in marathi

कोण म्हणत मन हे फक्त
शब्दानीच दुखावल जात,
कधी कधी एखाद्याच शांत राहण पण
आपल्या डोळ्यात पाणी आणत..

marathi life shayari
marathi life shayari

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती नक्कीच असते
जी नशिबात तर नसते,
पण हृदयात आणि  विचारांत नक्कीच असतें…

instagram marathi status

sad quotes on life marathi
sad quotes on life marathi

माझ्या  आयुष्यातील सर्वात गोड आठवण
म्हणजे माझं तुझ्यावरच एकतर्फी प्रेम…

zindagi shayari marathi
zindagi shayari marathi

कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरून
असं वाटत ना कि
नात्याची गरज फक्त आपल्यालाच आहे….

boring life quotes in marathi
boring life quotes in marathi

मला  माहीत होत एक दिवस तू
विसरून जाणार मला
कारण तू प्रेम करत होतीस आणि
मला प्रेम झालं होत.

sms marathi life
sms marathi life

आपलीच लोकं आपल्याला असं विसरतात कि
जसं काय आपण त्यांचं एक स्वप्न होतो

life msg marathi
life msg marathi

एक वेळ अशी होती कि
एका वेळी दहा दहा Message यायचे
आता वेळ अशी काही बदलली आहे कि
Last Seen पण दिसत नाही…

marathi status quotes on life
marathi status quotes on life

मनाच्या चौकटीत
तुझीच तस्वीर जडली आहे,
चौकट तुटली तरी
प्रत्येक तुकड्यात तूच आहेस…

motivational whatsapp status in marathi
motivational whatsapp status in marathi

आपल्या Boyfriend ला
माझा बेबी
माझा पील्लु बोलनारा मुलींनो
पुढच्या रविवारी त्यांना पोलियो पाजून आणा..

marathi status on life one line
marathi status on life one line

चुपचाप बसा
हे वाक्य बालवाडी नंतर
थेट लग्न झाल्यावरच ऐकायला मिळाल…

life quotes in marathi status
life quotes in marathi status

चांगला सरळ नवरा
कधीच कोणाला मिळत नसतो.
मिळालेल्या नवऱ्याला ठोकून
आणि पिसून सरळ चांगला
बनवावं लागत…

marathi status on love life

marathi text status on life
marathi text status on life

मी एक सभ्य मुलगा आहे
कदाचित म्हणून मला एकपण आयटम नाही…

quotes life marathi
quotes life marathi

काय माहित तिला
स्वतःच सौंदर्यचा एवढा का गर्व आहे,
बहुतेक तिच आधार कार्ड अजुन आलेल नसेल.

my life status marathi
my life status marathi

नेहमी सिंगल रहा आणि
दुसऱ्यांचे ब्रेकअप बघत रहा..

marathi sad quotes on life
marathi sad quotes on life

लग्न झालेले नवरे शक्यतो
पेपर मध्ये राशिभविष्य बघत नाहीत
ते सकाळी सकाळी राशिभविष्य बघुनच ओळखतात
आजचा दिवस कसा जाणार…

happy life status marathi
happy life status marathi

आता वर्ष सुद्धा बदलले
पण माझं नशीब काय अजून बदलत नाय…

sad status about life in marathi
sad status about life in marathi

सिंगल पोरांच्या status साठी
एकमेव website
www.marathilovestatus.in 

status in life marathi
status in life marathi

माझ्या फोन मध्ये
इतके screenshot आहेत ना कि
जर ते बाहेर काढले ना तर
कित्येक लोकांची आयुष्य हि
क्षणात बरबाद होतील…..

happy life marathi status
happy life marathi status

सदा सुखी रहा
या आशीर्वादामुळेच
अनेक जण
अजून सिंगलच आहे……

marathi status on life sad

shayari marathi life
shayari marathi life

मी अजून पण single आहे
कारण माझ्या parent पेक्षा
जास्त प्रेम करणार
अजून मला कोणी मिळतच नाही…

marathi shayari life
marathi shayari life

Relation मध्ये असणाऱ्या
लोकांचं अर्ध आयुष्य तर
Block आणि Unblock
मध्येच निघून जात…

marathi status about life
marathi status about life

माझे मित्र तसे थोडेच आहे
पण जे आहेत ना ते कट्टर आहेत…

single life marathi status
single life marathi status

देवाने मला इतके मित्र दिले आहेत ना
कि शत्रूकडे पाहायला मला
वेळच मिळत नाही…..

life attitude quotes in marathi
life attitude quotes in marathi

माझ्या जीवाचं गुंतणं काय
हे तुला नजर चोरून पाहिल्यावर कळत…

sad quotes about life in marathi
sad quotes about life in marathi

पूरी दुनिया दुश्मन झाली
तरी चालेल
पण मित्रासोबत मी कधीच
गद्दारी नाही करणार

status for life marathi
status for life marathi

एकवेळ पैशाने कमी पडू
पण मैत्री आणि माणुसकी
कधीच कमी पडणार नाही

love inspirational quotes in marathi
love inspirational quotes in marathi

कोण म्हणत दोस्ती बरबाद करते
पण निभावणारा जर कट्टर असेल
तर दुनिया सलाम करते..

shayari on school life in marathi
shayari on school life in marathi

खुन्नस नको देऊ बाळा
मार्केटमध्ये फिरणं सुद्धा मुश्कील होईल तुझ..

marathi status sad life

heart touching life quotes in marathi
heart touching life quotes in marathi

नेहमी आनंदी रहा कारण
लोकं Confuse झाली पाहिजेत
की याला नक्की कोणत्या गोष्टीच सुख आहे

emotional shayari in marathi on life
emotional shayari in marathi on life

नेहमी रुबाबात तर तेच लोकं रहातात
ज्यांच्या मध्ये जिगर असतो
आणि माझ्यात तो ठोसून ठोसून भरला आहे..

marathi status on happy life
marathi status on happy life

जगाव तर असे जगाव
कि इतिहासाने पण
आपल्यासाठी एक पान राखाव.

marathi quotes on life for whatsapp
marathi quotes on life for whatsapp

दुसऱ्याच्या कंपनीत नोकरी करण्यापेक्षा
स्वतःच्या कंपनीचा मालक होणे
मला आवडेल…

quotes on school life in marathi
quotes on school life in marathi

ज्याला जिंकायचं
त्याला हे माहित पाहिजे,
कधी लढायचं आहे
आणि कधी शांत राहायचं…

best life status in marathi
best life status in marathi

कोणी माझ्याबद्दल
काहीही का बोलेना
मला याचा कधीच
घंटा फरक नाही पडत..

school life status in marathi
school life status in marathi

महत्व वेगाला नाही
तर आपण त्या वेगाने
कोणत्या दिशेला जातो आहे
याला असायला हवं…

motivational status in marathi for success
motivational status in marathi for success

आयुष्य हे नेहमी
स्वतःच्या मनाप्रमाणे जगा
कारण उध्वस्त झालो
तरी स्वतःच्या मस्तीमुळे,
आणि जिंकलो
तरी स्वतःच्या दमावर….

whatsapp status life in marathi
whatsapp status life in marathi

फालतू लोकांना इज्जत देणं
बंद केलंय मी
कारण बोट दिल कि हात
आणि हात दिला कि गळा धरण्याचा
प्रयत्न करतात……

romantic marathi status new

life success quotes in marathi
life success quotes in marathi

मला माझ्या भूतकाळाची
लाज वाटत नाही,
उलट मला त्याचा अभिमान वाटतो
मी खूप चुका केल्या आहेत
पण त्यामुळे मी खूप शिकलो आहे…

best motivational status in marathi
best motivational status in marathi

ज्यांनी तुम्हाला त्रास दिला
त्याना पहिला नमस्कार हसून करायचा.

attitude motivational status in marathi
attitude motivational status in marathi

आयुष्यात खुश रहायचं असेल तर,
लोकांशी Emotionally attached
होणं सोडून द्या…

motivational quotes in marathi for life
motivational quotes in marathi for life

कोणाच्या चेहऱ्यावर जाऊ नका
कारण दिसतं तसं नसतं..

life status in marathi 2 line
life status in marathi 2 line

कोणाच्या सहनशक्तीचा अंत
कधीच पाहू नये,
कारण शांत असणारा माणूस
सगळ्यात जास्त घातक असतो…

life related status in marathi
life related status in marathi

ओळख सगळ्यांशी ठेवा
विश्वास मात्र फक्त स्वतःवर ठेवा…

one line marathi status

whatsapp status about life in marathi
whatsapp status about life in marathi

या जगातील
सर्वात मोठा त्रास हा आहे की,
लोक खरं मनात बोलतात
आणि खोटं जगाला ओरडून सांगतात..

happy married life status in marathi
happy married life status in marathi

ज्यांना आपली तातपुरती गरज असेल
तर त्यांच्याकडे कायमचे दुर्लक्ष करा.

college life status in marathi
college life status in marathi

नेहमी समाधान शोधा
कारण अपेक्षा तर
आयुष्यभर संपणार नाहीत..

best life quotes marathi
best life quotes marathi

वेळे बरोबर खुप काही बदलते
लोकं पण, नाते पण
आणि काही वेळेस आपणही…

love life status in marathi

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
सगळ आपलच होत गेल असत,
तर गमवायची भिती,
आणि मिळवायची किंमत,
कधीच समजली नसती…

marathi status live
marathi status live

श्रीमंतीत आदराने झुकायला,
आणि गरिबीत खंबीरपणे उभे रहायला,
ज्याला जमत तोच खरा माणूस.

marathi status comedy

life success status in marathi
life success status in marathi

नेहमी निस्वार्थी मनाने मदत करा
दुसऱ्याला मदत करताना
नेहमी हेच लक्षात ठेवावे की,
कधीतरी आपल्यावर पण हीच वेळ येऊ शकते.

status life in marathi
status life in marathi

वेळ सर्वाना मिळतो
जिवन बदलण्यासाठी
पण जिवन पुन्हा नाही मिळत
वेळ बदलण्यासाठी…

life inspirational quotes marathi
life inspirational quotes marathi

दुसऱ्यांच्या मनावर राज्य करायचं असेल
तर आपलं ही मन तितकंच मोठं पाहिजे.

whatsapp motivational status in marathi
whatsapp motivational status in marathi

कसं होईल ह्या चिंतेत राहू नका
सगळं काही ठीक होणारचं
ह्यावर फक्त ठाम विश्वास ठेवा.

status on life marathi
status on life marathi

तुम्ही किती दुःखी आहात हे लोकांना
कधीच दाखवू नका कारण,
त्यांना काहीच फरक पडत नसतो

sad life status marathi
sad life status marathi

दुखी आहे मी
पण कोणावर नाराज नाही.

Frequently asked questions

Is any friendship status in this artical ?

Yes you can enjoy friendship status in this artical.

Is any sad status in this artical ?

Yes you can enjoy sad status in this artical..

Are any marathi comments available for photo comments ?

You can visit marathi comments and enjoy this status.

Conclusion

We hope you like and enjoy this marathi status collection.
If you want to express your thoughts and feelings on social media then Use this status to show your expression on social media.
So don’t forget to share this marathi status love with your friends and family on WhatsApp and Facebook.
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *