instagram marathi status 2020: इंस्टाग्राम मराठी स्टेटस

in this article we provide instagram marathi status. our motive is to provide you marathi caption for instagram which is the best marathi status instagram.
our instagram marathi status new not available in other any website
so stay with us for more best instagram status marathi
and enjoy best instagram marathi status

instagram marathi status

marathi instagram status

instagram-marathi- status-dp

चांगल्या माणसांना
एकच वाईट सवय असते
आणि ती म्हणजे
ते पटकन दुसऱ्यांवर
विश्वास ठेवतात….

instagram-marathi-status-download

खरा मोठा माणूस तर तोच असतो
जो आपल्या सोबत असलेल्या
माणसांना सुद्धा छोटा समजत नाही….

instagram-marathi-status-boy

आयुष्यात तुम्ही
हार कधीच मानु नका,
कारण पर्वतांमधून वाहणाऱ्या नदीने
आजपर्यंत रस्त्यात
कोणालाच विचारले नाही
कि
समुद्र अजून किती दूर आहे…..

instagram-marathi-status-bhaigiri

जीवनात श्रीमंत लोकांबरोबर
गरीबाची सुद्धा ओळख ठेवावी
कारण गरीब तिरडीला खांदा देतो
आणि श्रीमंत हा सरळ
स्मशानभूमीत त्याची हजेरी दाखवतो….

instagram-all-marathi-status

आयुष्यात कधीच हा विचार करत
बसु नका कि
कोण कसा कधी कुठे आणि का
बदलला
फक्त हे बघा कि तो तुम्हाला
काय शिकवून गेला….

instagram-marathi-status-attitude

सगळेच विषय सांभाळणारी वही
हि नेहमी रफ म्हणूनच
ओळखली जाते..
कुटुंबातील जबाबदारी व्यक्तीची परिस्तिथी
अशीच काहीशी आहे.

मी अशा लोकांना जास्त इज्जत देतो
जे श्रीमंत असले तरी गरिबाला
इज्जत देतात……..

instagram-status-in-marathi-for-boy

त्या देशात स्त्रियांना मान कसा काय
मिळणार
जिथे भांडताना सर्वे
आई-बहिणी वरून
एकमेकांना शिव्या देतात..

instagram status in marathi

instagram-marathi-status-alone

काल जे घडून गेलं त्याला
आपल्याला बदलता येत नाही
पण आज मी काय करू शकतो
या कडे लक्ष द्या…..

instagram-best-marathi-status

आपल्याला खाली खेचणारे लोक हि
आधी पासूनच आपल्यापेक्षा खाली असतात….

instagram-marathi-status-breakup

नाव आणि ओळख हि
छोटी असली तरी चालेल
पण ती स्वतःची असली पाहिजे….

instagram-marathi-status-breakup

स्वतःच्या स्वाभिमानाचा लिलाव करून
मोठं होण्यापेक्षा
अभिमानाने लहान राहणं
कधीही चांगलं…

instagra-status-in-marathi

जेव्हा तुमच्याकडे हरायला असं
काही नसत
तेव्हा तुम्ही सर्वात जास्त
शक्तिशाली असता….

instagram-marathi-status-hd-images

चाल हि जर चांगली असेल ना
तर प्यादा सुद्धा राजावर भारी पडतो….

instagram-marathi-status-attitude-images

जर तुम्हाला स्वतःला
सामर्थवान बनवायचे असेल
तर इतरांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा
नेहमी स्वतः सोबत स्पर्धा करा.

जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात
बदल घडवायचा असेल ना
तर पहिलं स्वतःच्या मानसिकतेत
बदल घडवून आणला पाहिजे…..

instagram marathi status fb

instagram-status-in-marathi-love

नकली दुनियेच्या गर्दीत
नेहमी
Original राहण्यात
काही वेगळीच मज्जा आहे…..

instagram-marathi-status-for-husband

आपल्या आयुष्यातल्या
ज्या गोष्टी आपण
बिनकामाच्या समजतो ना
काही लोक त्याच गोष्टीसाठी
रोज देवाकडे प्रार्थना करतात….

instagram-marathi-happy-status

जर जिंकायचे तर असे जिंकायचे कि
लोकांनी तुम्हाला हरवायची
इच्छाच सोडली पाहिजे…..

instagram-marathi-hindi-status

अक्कल ही कधी बादाम खाल्याने नाही
तर धोका खाल्याने वाढते
हे सत्य आहे….

instagram-marathi-status-girl-attitude

आयुष्यात एकमेकांसारखे असणं
गरजेचं नाही
तर एकमेकांसाठी असणं
हे खूप गरजेचं आहे….

instagram-marathi-status-girl

हसण्याचं खरं मोल काय आहे
हे रडल्यावर कळते….

marathi-attitude-status-for-instagram

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
जो पर्यंत स्वतःच्या फोटोवर
एखादा हार चढत नाही
तोपर्यंत आयुष्यात कधीच
हार मानायची नाही…

marathi-status-for-instagram

प्रेमात विश्वास फक्त एक जण तोडतो
आणि भरोसा मात्र नेहमी
सर्व जागेवरून उडतो

instagram marathi attitude status

instagram-marathi-funny-status

कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी
आज चाललेली
जीवाची ओढाताण म्हणजे
आयुष्य.

निस्वार्थ कर्म करत रहावं
जे होईल चांगलच होईल..
थोडं late होईल
पण latest होईल.

instagram-marathi-status-friendship

पोटात गेलेले विष
हे फक्त एका माणसाला मारते,
पण कानात गेलेले विष
हे हजारो नाते संपवून टाकते…
म्हणून दुसर्याच्या सांगण्यावर
विश्वास ठेवण्यापेक्षा
स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा…

instagram-marathi-status-for-girl

प्रभाव दमदार असण्यापेक्षा
स्वभाव दिलदार असला पाहिजे
अडचणीच्या काळात
कोणी सल्ला मागितला,
तर नुसता सल्ला देऊ नका
साथ पण द्या.
कारण सल्ला चुकीचा असू  शकतो.
पण साथ नाही

instagram-marathi-status-for-best-friends

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात.
पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही
संपूर्ण जग आहात
हे कधीच विसरू नका..!

instagram-marathi-status-for-life

नशिबातल प्रेम
आणि गरीबांची मैञी
        कधीच फसवत नाही…!

instagram-marathi-status-fb

आयुष्य पूर्ण  शून्य झालं
तरी हार मानू नका…
कारण त्या शून्यासमोर
किती आकडे लिहायचे
ती ताकत तुमचा हातात आहे.

instagram-dosti-status-marathi

स्वाभिमानाचा लिलाव करुन
मोठं होण्यापेक्षा,
अभिमानाने लहान राहणं,
चांगलं…!

marathi attitude caption for instagram

instagram-marathi-attitude-status-download

डोळे तर
जन्मतःच मिळालेले असतात,
पण कमवायची असते ती
नजर
चांगल्यातलं वाईट
आणि
वाईटातलं चांगलं ओळखायची.

instagram-marathi-status-image-download

आपल्या अडचणींवर मात करण्याचे “सामर्थ्य
आपल्यातच असते,
इतरांकडे केवळ
सल्लेच” असतात…

instagram-attitude-status-in-marathi

गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो.
तो या निर्मळ भावनेलाच
धोका निर्माण करतो…

instagram-breakup-status-in-marathi

सोप नाही या जगात
मनमोकळे पणाने जगणे
कारण लोक पाठींबा कमी देतात
पण बदनामी मात्र जास्त करतात.

पुर्णविराम म्हणजे शेवट नाही,
कारण आपण त्यानंतर
नवीन वाक्य लिहू शकतो,
त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले
तर तो खरा शेवट नसतो,
तर ती नव्या यशाची सुरूवात असते.

instagram-photo-status-in-marathi

नेहमी स्वतःसोबत पैज लावा,
जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल,
आणि हारलात तर अहंकार हारेल.

instagram-new-status-in-marathi

पाण्याने भरलेल्या तलावात
मासे किड्यांना खातात,
आणि जर तोच तलाव
कोरडा पडला तर,
किडे माश्याना खातात.
संधी सगळ्यांना मिळते.
फक्त आपली वेळ येण्याची
वाट पहा…!

instagram-funny-status-in-marathi

एखाद्या व्यक्तीजवळ
आपल्या अशा आठवणी ठेवून जा की
नंतर त्याच्याजवळ
आपला विषय जरी निघाला
तर, त्याच्या ओठांवर थोडसं हसू
आणि डोळ्यात थोडसं पाणी
नक्कीच आलं पाहिजे… !

instagram marathi status photo

instagram-sad-love-status-in-marathi

जेव्हा अडचणीत असाल
तेव्हा प्रामाणिक रहा.
जेंव्हा आर्थिक परिस्थिती
चांगली असेल
तेंव्हा साधे रहा.
जेव्हा एखादे पद
किंवा अधिकार असेल
तेव्हा विनयशील रहा.
जेव्हा अत्यंत रागात असाल
तेव्हा शांत रहा.

instagram-marathi-status-king

तुम्ही कोणासाठी कितीही केले,
तरी ते कोठेतरी कमीच पडते.
कारण सत्य
चप्पल घालून तयार होईपर्यत,
खोट गावभर हिंडून आलेलं असत….!

instagram-marathi-status-katta

नेहमी Patience ठेवा
कारण राजवाडा उभारायला
नेहमी झोपडीपेक्षा
जास्त वेळ लागतो…

नेहमी एखाद्याला साथ देणे
म्हणजेच त्यांना
आपला एक
सहकारी बनवण्या सारखंच आहे.

instagram-marathi-status-love

कुठल्याही गोष्टीची सुरवात करणारे
खुप लोक असतात…
पण त्या सुरवात केलेल्या गोष्टीचा
शेवट करणारे
खूपच कमी असतात…

instagram-marathi-status-latest

कधी प्रवाहा सोबत जाऊ नका
तर स्वतःच प्रवाह बनून
सगळ्यांना पुढे पुढे घेऊन जा…..

instagram-marathi-status-life

प्रेमळ माणस तुम्हाला कधी
वेदना देतील ही
पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त
तुमची काळजी घेणं हाच असतो..

instagram-marathi-love-status-images

जीवन यशस्वी व्हायचं असेल तर
तडजोड करायला शिका.
जिथं जिथं तडा जाईल
तिथं तिथं जोड देता आला की,
कुठलचं नुकसान होत नाही.
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,
ती तर परिस्थितीवर केलेली
मात असते.

instagram-marathi-status-motivational

पराभव हा आयुष्याचा भाग आहे
पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे
ही जीवंतपणाची निशानी आहे.

instagram marathi love status

instagram-marathi-mulgi-status

अडचणीच्या काळात कोणी
सल्ला मागितला,
तर नुसता सल्ला देऊ नका
साथ पण द्या,
कारण सल्ला चुकीचा असू शकतो
पण साथ नाही..

जी व्यक्ती आपल्या मनावर
नियंत्रण ठेवू शकत नाही,
त्यांच्यासाठी त्यांचे मन
हे एखाद्या शत्रू सारखेच आहे…..

instagram-marathi-maitri-status

तुमचं भविष्य हे
आता जे तुम्ही काम करत आहात
त्या कामावर अवलंबून असत….

instagram-marathi-mulga-status

तुमचा वाईट भूतकाळ विसरून
तुमच्या भविष्यासाठी
चांगले plan बनवा……

instagram-marathi-status-good-morning

रोज आरशात बघून
स्वतःलाच स्वतः आव्हान करत जा….
तुम्हाला तुमचं लक्ष गाठणं
खूप सोपं जाईल…

instagram-mi-marathi-status

स्वतःची सावली 
निर्माण करायची असेल…
तर डोक्यावरचं ऊन झेलण्याची
तयारी असली पाहिजे…..

maharashtra-marathi-status-instagram

मानवी नात्यात
जर सर्वात मोठा शत्रू 
कुणी असेल
तर तो म्हणजे
गैरसमज!!

आयुष्यात एक गोष्ट तुम्ही
नेहमी लक्षात ठेवा,
कधीच कुणाचे उपकार
तुम्ही विसरू नका,
आणि तुम्ही जर कोणावर
उपकार केले असतील,
तर ते कुणालाच सांगू नका..

instagram-marathi-status-new

वाईट दिवस आल्यावर 
कधी खचून जाऊ नका
आणि चांगले दिवस आल्यावर
कधी घमंड करु नका
कारण दोन्ही दिवस
जाण्यासाठीच आलेले असतात..

new-latest-instagram-marathi-status

आयुष्य नेहमी आनंदात जगायचं
कारण
ते किती बाकी आहे
हे कोणालाच माहिती नसतं…..

instagram marathi status image

marathi-status-on-instagram

अनुभवामुळेच
चांगला निर्णय घेता येतो
मात्र दुर्भाग्य हे आहे की
अनुभवाचा जन्म नेहमी
चुकीच्या निर्णयामुळेच होतो.

instagram-marathi-status-king

तुम्ही कोणासाठी कितीही केले,
तरी ते कोठेतरी कमी पडतच
जगातल कटु सत्य हे आहे की
नाती जपणाराच नेहमी
सर्वांपासुन दुरावला जातो​.

marathi-love-status-on-instagram

लक्षात ठेवा
कधी थकल्यावर नाही
तर
जिंकल्यावरच थांबायचं असत….

तुमच्याकडे खूप ज्ञान असून सुद्धा
जर तुम्ही ते वापरत नसाल ना
तर त्या ज्ञानाचा अर्थ शून्य असतो…

instagram-marathi-status-photo

नवीन संधींना तुम्ही
आयुष्यात कधीच नाकारु नका…

instagram-marathi-status-pic

पुढे जाणारा माणूस
कधीच कोणाला
मागे खेचत नाही
आणि
मागे खेचणारा माणूस
कधीच पुढे जात नाही
रूबाब हा
जगण्यात असला पाहिजे…
वागण्यात नाही…

instagram-marathi-status-image

कमीपणा घेणारे कधीच
लहान अथवा चुकीचे नसतात
कारण कमीपणा घेण्यासाठी
खूप मोठे मन असावे लागते..

या जगात जर तुम्हाला
चांगली माणसे दिसत नसतील ना
तर तुम्ही तसे व्हायचा प्रयत्न करा…

मला जे पाहिजे ते मी मिळवेनच
पण स्वत:च्या हिमतीवर
दुसऱ्यांच्या जीवावर नाही.

क्षमतेपेक्षा जास्त धावलो की
दम लागतो
आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही
दमच लागतो.

दुसऱ्याने स्वीकारावं म्हणून का
स्वताला कधी बदलू नका.

कोणाच्या आयुष्यात आपण
किती महत्वाचे आहोत
हे समोरून येणा-या Reply वरूनच कळतं.

सगळी नाटक
माहित आहेत तुमची आम्हाला,
मागून बोलायचं
आणि पुढून चाटायच

स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी जगा
कारण
लोक कमवण्यात जी मज्जा आहे
ती कश्यातच नाही.

Busy असलं की या जगातलं
कोणतंच दुःख स्पर्श करत नाही.

स्वतःची ओळख बनवण्यासाठी
आधी स्वत:ला ओळखणं
खुप महत्त्वाचं आहे.

यशस्वी तोच होतो
जो शत्रूवर नाही
तर आपल्या स्वप्नांवर विजय मिळवतो.

कळत नाही मी वाईट आहे की
माझं नशीब

अपयश म्हणजे
यश मिळवण्यासाठी केलेला सराव

तुमचं नशीब साथ देत नसेल
तर समजुन जा की
तुमची मेहनत कमी पडतेय.

जिंदगी त्याच्याबरोबरच खेळते
जो चांगला खेळाडू असतो.

जिंकण्याची भूक असणाऱ्यांना
कुणीही हरवू शकत नाही.

जिंकायच्या उद्देशाने
सुरुवात केली तर
हारायचा प्रश्नच येत नाही

संयम असलेला माणूस प्रत्येक गोष्टीचा
धनी असतो.

वाईट संगतीचा वारा
चांगल्यातला चांगल्या माणसाला
वाया घालवतो.

काही लोक जगतात कमी
पण लोकांच्या मनात
कायमच घर करून जातात

आयुष्याच्या चित्रपटाला
Once more नाही,
हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला
Download करता येत नाही,
नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला
Delete ही करता येत नाही,
कारण हा रोजचा तोच-तो असणारा
Reality show नाही,
म्हणुन भरभरून पूर्णपणे जगा
कारण Life हा चित्रपट
पुन्हा लागणार नाही…

फसवणूक करून तुम्हाला वाटत असेल
तुम्ही खुप कमवलं,
पण तुम्ही मात्र एक नातं गमवलेल असतं.

आपण कसे बोलतो,कसे वागतो,
यावरही अनेकदा आपल्या कामाचे
यशापयश अवलंबून असते.

काल काय झालं ?
त्यापेक्षाही आज,अत्ता काय चाललंय
ते अधिक महत्त्वाचं आहे.

आपण ज्याला मोठ करतो
तो एक दिवस आपल्याला
नक्कीच उडतो

जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत नाही.

शरीर सुंदर असो किंवा नसो
पण शब्द सुंदर असले पहिजे
कारण लोक चेहरे विसरतात
शब्द नाही विसरत.

धोका पण बदामासारखा आहे
जेवढा खाऊ
तेवढी अक्कल जास्त येते

हसरा चेहरा आपला रुबाब वाढवतं
परंतु हसुन केलेले काम
आपली ओळख वाढवत..
जेव्हा आपण सेल्फ रिसपेक्ट ला
जास्त महत्त्व दयायला लागतो,
तेव्हा आपण आपल्या जवळील व्यक्तींना
गमावत असतो.

स्वतःकडे पाहणं सर्वात अवघड
ह्याच कारण
त्या पाहण्यात काही लपत नाही.

दिसतं तस नसतं
तरी पण आम्ही आमच्या Life मधे मस्त

फुलदाणी एकच असते
फुल मात्र रोज बदलतात,
आयुष्य मात्र एकच असतं
आयुष्यात येणारे सुख दुःखाचे अनुभव मात्र
अनेक असतात.

दुनिया लय मतलबी आहे
जो पर्यंत तुमच्याशी काम आहे
तो पर्यंत तुमचं नाव आहे
नाहीतर लांबूनच सलाम आहे

आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली
स्वतःमध्ये खुश राहा
आणि कुणाकडुन कोणतीच अपेक्षा ठेऊ नका..

जर एखाद्या गोष्टीचा घमंड झाला ना
तर म्हसनात एक चक्कर मारुन या
तुमच्यापेक्षा भारी लोकं तिथे राख झालेत.

जे काम तुम्हाला अशक्य वाटतं
तीच संधी असते
काहीतरी वेगळं करून दाखवण्याची.

एकटे आहात म्हणून घाबरू नका
स्वप्न एकट्यानेच पुर्ण करायचे असतात.

धन असो किंवा मन
चुकीच्या ठिकाणी गुंतवलं
तर तोटा आपलाच.

आम्ही नाती निभावतो
नात्यांचा दिखावा नाही करत

कोणी विचारत नाही मला
कसा आहेस तु
कारण स्वतःहुन तुम्ही मला
विसरु शकणार नाही
असा आहे मी

Successfull होण्यासाठी
Degree ची गरज नाही
तर बुध्दीची गरज असते..

आजकाल लोकांना
खरं सांगितलं की खोटं वाटतं
आणि खोटं सांगितलं की खरं.

अनुभव सांगतो शांतता चांगली
कारण शब्दाने लोक नाराज होतात

स्वत:वर नियंत्रणाचा मार्ग हे पोटाकडून
मेंदूकडे जात असतो त्यामुळे
पोट उपाशी पडू देऊ नका
नाहीतर तुमचे मेंदू गुलाम बनतील.

जगाचा नका विचार करू
जग लय हलकट आहे
तुम्हाला वाटत तेच करा

आयुष्यात…
माणसे कमवा
पैसे तर भिकारी पण कमवतो..

रूबाब एवढा ठेवायचा की
आपल्याकडे बघुनच लोकांची
जळली पाहीजे..

तो पर्यत SINGLE रहा
जो पर्यंत आपली काळजी करणारी
कोणी भेटत नाही..

ATTITUDE
तेवढाच दाखवा जेवढा तुम्हाला
Suite होईल.

आमच्यातलेच काही फितूर निघाले
नाहीतर आज आम्हीही पुढे असतो

Rejection पचवायला शिकलात तर
Success नावाचा ढेकर एक दिवस
नक्की येईल…

ते नातं कधीच तुटू शकत नाही
ज्याला निभावण्याची इच्छा
दोन्ही बाजूने असते..

PERFECT RELATIONSHIP
जेव्हा दोघेही ऐकमेकांना
गमवायला घाबरतात..

माहीत नव्हतं तुझ्यावर प्रेम होईल
मला तर फक्त तुझी
Smile आवडली होती…

प्रेमामध्ये डाऊट तीच व्यक्ती घेते
जी तुम्हाला गमवायला घाबरते.

लोकांना जाग करणाऱ्यांचे
समाजात नेहमी हाल होतात
कोंबडा कापून खातात..

प्रेम खूप सुंदर आहे
त्याला Complicated तर
आपणच बनवतो…

आयुष्यात ऐवढं लक्षात आल
अनुभव हा जिंकलेल्या नाही तर
हारलेल्याला विचारावे…

मुलींनो जगा असं की
आई बापाला वाटलं पाहीजे
की आपण एक वाघीण पाळली आहे.

पुस्तका पेक्षा माणसं जास्त वाचली
म्हणुन अक्कल दोन्हीकडून भेटली

घामाचे थेंब पेरून
मातीतून मोती मिळवून देणारा
जगातील एकमेव कारागीर म्हणजे
शेतकरी.

ज्याचं कोणी बोलणं ऐकत नाही
त्यांनी मला share करा
कारण माझं पण कोणी ऐकत नाही

सगळे English बोलून
स्वतःच Standard दाखवतात
पण आम्ही असे आहोत जे
मराठी बोलून
समोरच्याची औकात दारववतो..

दुसऱ्याच Status चेक करण बंद करा
आधी स्वतःच एक status बनवा…

बोलुन नाही तर
करुन दाखवल्यावर दुनिया फिदा होते.

नशिबाने मिळण्याची वाट बघण्यापेक्षा
मेहतीने मिळवा
लवकर मोठे व्हाल

प्रेम अस करा कि
पोरीनं शेवटच्या श्वासापर्यत तुम्हाला
लक्षात ठेवल पाहीजे…

जीवनात सर्व काही करा
पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कधी
Hurt करु नका..

आमची ओळरव कमी आहे
कारण आम्ही कुणाच्या मागे पुढे
धावत नसतो…

ज्याला कसलंही व्यसन नसतं
नेमकं तेच पोरगं SINGLE असतं…

मित्रांसोबत घालवलेले काही क्षण
खुप काही आठवणीत देऊन जातात…

प्रेमामध्ये शिव्या नाही तर
Respect आणि काळजी हवी…

BREAKUP नंतर
एकच गोष्ट साथ देते
ती म्हणजे
ARIJIT SINGH ची गाणी…

नशिब लागतं
जिवापाड प्रेम करणारा
भाऊ भेटायला.

लाख वाईट आहोत आम्ही
पण कधी कोणाचं
मन नाही दुखावलंय..!

गप्प राहायला शिका
बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील

एकत्र राहण्यासाठी अक्षता लागत नाही
तर
Understanding ची गरज असतें…

मला तर आता वाटतं आहे
प्रेमाचा आणि माझा
दूर दूरचा संबंध नाही..

प्रेम हे गरम चहा साररवं असतं
हृदय Parle -G बिस्किट सारखं
जास्त बुडवलं की तुटतं…

सिंगलपणा हा रोग नाही तर
ईलाज आहे खुश राहण्याचा…

Frequently asked questions

Is in this artical instagram marathi status images ?

Yes you can visit this artical and enjoy instagram marathi status images

Can I impress my wife with marathi status ?

Yes visite to Romantic wife status marathi simply impress your wife.

Is Best maitri status in marathi ?

Yes you can visite maitri status marathi

Conclusion

I hope you like marathi status on instagram.
if you like our instagram love status marathi then share with your friends on Facebook and Instagram
you may visit our whatsapp status marathi and bhaigiri status marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *