aai marathi status for Whatsapp 2020 : आई साठी स्टेटस

aai marathi status is one of the best aai suvichar in marathi which is provided to you. marathi status is special collection for you.
most of the people search in internet miss u aai status in marathi and marathi status for aai
so enjoy mazi aai marathi quotes and stay with www.marathilovestatus.in

aai marathi status

Best aai status marathi

aai-vadil-status

आई दिव्याची ज्योत असते,
आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा
म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा
आपला बाबा असतो…

खुप प्रेम वेडे बघितले
पण आईच्या प्रेमाला टक्कर देणारा
एकपण नाही..

स्वतः आजारी असताना सुद्धा
मुलांच्या पोटाचा विचार करणारी
आईच असते..

आई बाबा आपल्या अपयशातही
हात घट्ट धरून
परत लढायला तयार करतात…

आयुष्यात तुम्ही सर्व गोष्टीना सोडा
पण कधी कोणासाठी स्वतःच्या
आई बाबा ना कधीच सोडू नका

तुम्ही आईच अस्तित्व नकारु शकत नाही
जेव्हा जेव्हा तुम्हाला वेदना होते 
तेव्हा तुमच्या तोंडातुन पहिला शब्द 
आई हाच निघतो…

आई कितीही मोठा झालो तरी
तुझ्यासमोर लहानच आहे अजून
आजही शांत झोप लागते मला
आई तुझ्याच मांडीवर डोकं ठेवून..

औषधे आणि आई वडील
same असतात
थोडेसे कडवट वाटतात पण
आपल्या फायदयासाठीच असतात.

स्वर्गात पण जे सुख नाही ना
ते आई तुझ्या चरणाशी आहे..
कितीही मोठी समस्या असुदेत
फक्त आई या नावातच समाधान आहे..

स्वतःला विसरून
कुटुंबासाठी जगणारी
आयुष्यभराची साथ असते आई

देवाची पूजा करून
आई मिळवता येत नाही
आईची पुजा करून मात्र
देव नक्कीच मिळवता येतो..

प्रेम व्यक्त करणारेच प्रेम करतात
अस काही नसत
कोणीतरी प्रेम व्यक्त न करता ही
आपल्यावर जिवापाड प्रेम करत असतो
तो एक बाप असतो

aai baba marathi status for whatsapp

happy-birthday-aai-status-in-marathi

डोळे मिटून प्रेम जी करते ना
ती प्रेयसी असते
डोळे मिटण्यासारखे जी प्रेम करते 
ती मैत्रीण असते
डोळे वटारून जी प्रेम करते
ती पत्नी असते
आणि डोळे मिटे पर्यंत जी प्रेम करते ना
ती फक्त आणि फक्त आईच असते….

जे हव ते देत जा ना देवा
तु पण माझ्या आईसारखा हो ना

आकाशाचा केला कागद
समुदाची केली शाई
तरीही आईचा महिमा
लिहीता येणार नाही..

ज्यांनी बोटाला धरुन चालायला शिकवलय 
त्या आई बाबांना कधीच विसरु नका…

प्रेमाची सावली म्हणजे
आपली आई
कष्ट करून आपले लाड पुरवणारी म्हणजे
आपली आई
स्वतः उपाशी राहून आपल्याला खायला देते
ती आपली आई
स्वतःच्या पदराला हाथ पुसत सांभाळून म्हणणारी
आपली आई
उन्हात सावली म्हणून उभी राहणारी
आपली आई

कितीही मोठी समस्या असुदेत 
आई या नावातच मी समाधानी आहे…

आयुष्यात फक्त एवढच पाहिजेल की
यशस्वी मी व्हाव
आणि नाव माझ्या आई वडिलांच असाव..

aai-status-in-marathi-for-whatsapp

आई ची वेडी माया
पडतो मी तुझ्या पाया
कायम तुझ्या पोटी जन्मो
हीच माझी जन्मोजन्मी ची आशा

सर्वाना सुट्टी असते 
पण आईला कधीच सुट्टी नसते…

आई बाबा वेळ बदलेल 
पण मी नाही बदलणार…

जर का पुन्हा जन्म असेल तर
मला प्रत्येक जन्मात
आई बाबा म्हणुन तुम्हीच पाहिजे..

aai status in marathi for whatsapp

आई आणि बाबा
म्हणजे मंद तेवणारी समई
जणू ती आपली लाडकी आई,
जीवन आपले प्रकाशमान करून जाई
पण त्या ज्योतीचा चटका सहन जो करतो,
तोच खरा आधार ज्याला आपण बाप म्हणतो…

Valentine Day त्यांच्या सोबत साजरा करा 
ज्यांच्या कडे पाहुन समजत 
खर प्रेम काय असत..

आई गरीब असो या श्रीमंत 
पण स्वतःच्या मुलांना 
कधीच काही कमी पडु देत नाही…

जर तुम्हाला 
आई बाबांचा फोन येत असेल
तर तुम्ही खुप भाग्यवान आहात..

status-for-aai-in-marathi

आई म्हणजे जी एकमेव स्त्री
जी माझा चेहरा बघायचा आधीपासून
माझ्यावर खरं प्रेम करते….
आणि माझे बाबा
जो एकमेव माणूस जो
माझ्यावर स्वतःपेक्षा ही जास्त
प्रेम करतो..

सोबत कोणी असो या नसो
आई वडिलांचे आशीर्वाद 
नेहमी सोबत असतात
आयुष्य खुप सुंदर आहे
आणि ते फक्त आई वडिलांसाठीच जगायच..

माझ ध्येय तेव्हा पुर्ण होणार
जेव्हा आई वडिलांना माझ्यावर
गर्व वाटेल….

आयुष्यामध्ये बरीच माणस भेटतात
पण प्रत्येक वेळी आपल्याला समजुन घेतील
असे फक्त आई वडीलच असतात…

happy-birthday-aai-marathi-sms

असेल जर मजला यापुढे
मानव जन्म कधी
तर आई फक्त तुझ्याच पोटी
मला पुन्हा जन्मावेसे वाटते…

जास्त काहीच नकोय मला 
फक्त संपुर्ण आयुष्य 
तुझ्या सोबत जगायच आहे मला आई

मला जगाच काही घेण-देण नाही
मी आई वडिलांच्या नजरेत
अजुन ही चांगला आहे…

आई वडिलांची खुप स्वप्न आहेत तुमच्या कडून
त्यांच्या साठी तरी स्वतःची काळजी घ्या

aai baba whatsapp status

aai-sms-marathi

ह्या जगात असे एक न्यायालय आहे
की जिथे सर्व गुन्हे होतात आणि ते म्हणजे
आई..

देवाच्या शोधामध्ये धावतेय दुनिया सगळी 
पण सांगा आई आहे का देवा वेगळी.

पैसा पुन्हा पुन्हा कमवता येईल
पण आई वडिलांसारखी संपत्ती
पुन्हा पुन्हा मिळणार नाही…

आयुष्यात सर्व काही विसरा
पण स्वत:च्या बापाला कधीच विसरू नका.

आपल्या आयुष्याची स्वप्ने पाहताना
विस्तवाला कधी विसरायचं नसत….
गुलाबाला स्पर्श करताना
काट्यांच भान नेहमी ठेवायच असत..
जीवन हे शून्यातूनच उभं करायचं असत
आई वडिलांचे ऋण फिटल्याशिवाय
मरणाचं नाव सुद्धा घ्यायचं नसत

मरणयातना सहन करून 
आपली जिवन यात्रा सुरु करुन देते
ती आई असतें…

स्वार्थी लोकांसाठी
निस्वार्थी आई वडिलांकडे 
दुर्लक्ष तर होत नाही आहे ना…

बापाचा कधी राग मानुन घेवु नका 
कारण आई चुक पदरात घेते 
पण बाप चुक सुधारायला लावत असतो..

status-aai-baba

किंमत नेहमी त्यांचीच करा
जे तुमच्या आई बाबांची इज्जत करतात…

पैशाने सर्व काही विकत मिळेल पण
आईसारखा स्वर्ग आणि
बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही.

वडिलांच प्रेम म्हणजे
पाया कधी दिसत नाही
पण त्या शिवाय इमारत ऊभी राहु शकत नाही…

बाप स्वतः ची स्वप्न विसरतो
तो मुलांसाठी झिजतो
ते फक्त मुलांच्या भविष्यासाठी…

status for aai in marathi

marathi-aai-baba-status

आई तू उन्हामधली एक सुखद सावली
आई तू मुसळधार पावसामधली छत्री
आई तू हिवाळ्याच्या थंडी मधली शाल
आता येऊदे मला दुःखे खुशाल
आई म्हणजे मंदिराचा कळस
आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस

खुप दु:ख आहेत आयुष्यात 
पण आईकडे पाहिल ना कि
सर्व दुःख विसरून जातो.

आपण प्रत्येकाला खुश नाही ठेवु शकत
काही हरकत नाही
पण आई वडिलांना तरी खुश ठेवण्याचा
प्रयत्न करा…

आई वडिलांचा हात धरून चाललोय
म्हणून तर आज पर्यंत कोणाचे
पाय धरायची वेळ आली नाही…

whatsapp-status-aai-baba

आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे
असेच कायम राहूदे…!!!
आणि असेच माझ्या ह्या जीवनाला
अर्थ येऊ दे…

ती फ़क्त आईच असतें 
सकाळी दोन धपाटे घालुन उठवते 
ती आई,
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते
ती आई,
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते
ती आई,
काय करीन ते घेउन जा म्हणताना 
सगळ आवडीचे करते
ती आई,
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई,
परतीची आतुरतेने वाट बघत असते
ती आई,
आपण झोपत नाही तोवर जागी असतें 
ती आई…..

तुमच्या यशाची अकड
आईवडिलां समोर दाखवू नका
त्यांनी त्यांचे जीवन हरवुन
तुम्हाला जिंकवले आहे…

जिद्द ठेवा
जो पर्यंत आई वडिलांची स्वप्न
पुर्ण होणार नाहीत
तो पर्यंत गप्प बसणार नाही.

आयुष्यात कायम दोन व्यक्तींची
काळजी घ्या
पहिली म्हणजे तुमच्या हरण्याला
जिंकणं मनात आलेली तुमची आई
आणि दुसरी म्हणजे
तुम्ही जिंकण्यासाठी आयुष्यभर
हरत आलेले तुमचे लाडके बाबा…

आई स्वतः उपाशी राहील 
पण मुलांना कधीच 
उपाशी राहु देत नाही.

नसेल नवऱ्याची राणी कदाचित
पण प्रत्येक मुलगी ही
तिच्या वडिलांसाठी परीच असते

एक Rose त्यांना पण द्या
जे दररोज आपल भविष्य घडविण्यासाठी 
संघर्ष करत आहेत

happy birthday aai marathi sms

whatsapp-status-aai

आई आणि बाबा ही जगातील
इतकी मोठी हस्ती आहे
ज्यांच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा
परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी
करू शकत नाही…

घरात आल्या आल्या तुझ्याकडे माझ
काहीच काम नसत 
पण आई तुला पाहिलं की 
मनाला खुप शांतता मिळते..

बाप जीवंत असे पर्यंत
परिस्तिथीचे काटे
कधीच आपल्या पर्यंत
पोहचु देत नाही…

आई बाबा तुमच्या शिवाय
जगण्याचा विचार सुद्धा नाही करू शकत मी

aai-shayari-in-marathi

आईचा आशीर्वाद आणि बाबांच्या शिव्या
या मध्ये जगण्यात काही वेगळीच मज्जा आहे…

आई बाबा
या जगाधील कोणतही चॉकलेट
तुमच्यापेक्षा गोड नाही.

मेलेल्या आईबापाच्या मढ्यावर
सगळेच बोंबलून रडतात
खरा पोरगा तोच
जो जिवंतपणी आईबापाची सेवा करतो..

बापाला कधी म्हणु नका
आमच्यासाठी तुम्ही काय केलय
पैसे कमवायला बाहेर जाल तेव्हा समजेल
बापानी आपल्यासाठी काय केलय

aai-marathi-msg

आई मला तुझ्या कुशीत
पुन्हा यावेसे वाटते,
या जगापासून मला आता
खूप दूर जावेसे वाटते.

chocolate मध्ये 
विशेष अस काही नाही, 
त्या पेक्षा ही गोड Gift’s 
देवाने मला दिलेले आहेत आई बाबा

स्वतःसाठी तर सगळेच जगतात
जमलच तर आई वडिलांसाठी
पण जगुन पहा

ओझ आणि मन
आई वडिलांजवळ हलक करा
कारण ते तिथेच सुरक्षित राहु शकत

aai sms marathi

aai-marathi-status-for-whatsapp

मरणयातना सहन करून सुद्धा
आपली जीवनयात्रा सुरु करून जी देते
ती आपली आई असते.

वयाने साथ सोडली म्हणुन काय झाले
आई बाबा मी कायम तुमच्या सोबत आहे.

या नवीन वर्षात असा संकल्प करा की
आपल्यामुळे आई वडिलांना त्रास होईल 
अस कधीच वागणार नाही

पैशाने सर्व काही मिळेल पण
आईसारखा स्वर्ग आणि
बापासारखी सावली
कुठेच नाही मिळणार

happy-birthday-marathi-status-for-aai

आई च्या आठवणींपासून दूर जाण
कधीच जमणार नाही…
आणि तिने दिलेले हे हृदय रुपी फुल
सुकले तरी त्याचा सुगंध कधीच सुकणार नाही.

आई वडिलांची स्वप्न पुर्ण करताना
कामाची लाज बाळगु नका 
आणि कष्टाला घाबरू नका.

पूर्ण जग जिंकून सुद्धा
जर आई-वडिलांच हृदय
नाही जिंकु शकलात
तर ते जिंकणे हरण्यासमान आहे

दुनियादारीच्या अनुभवातून
एक गोष्ट नक्की कळाली
आई-वडिलांशिवाय कोणीच
आपलं नसत

marathi-status-for-aai-n-baba

आपली आई म्हणजे
मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे
अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे
भजनात गुणगुणणारी अशी संतवाणी
आणि आई म्हणजे
वाळवंटात प्यावे असे थंड पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी
लयबध्द टाळी 
आणी वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी

स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो
तो एक बाप असतो.

ह्या जगात एकच गोष्ट फुकट मिळते
ती म्हणजे आई वडिलांच प्रेम

आपल्याला फक्त
आई वडिलांचं नाव मोठं करायचं आहे
बाकी सगळं तर त्यांनी दिलय आपल्याला

aai shayari marathi

marathi-status-aai-baba-sathi

दुःखाचा डोंगर कितीही
कोसळलेला असो,
किंवा कितीही सुखाचा वर्षाव होत असो,
मनाला जरी चिंतेचे ग्रहण लागलेले असो
की आठवणींचे तारे लुकलुकत असो
तेव्हा आठवते ती फक्त आपली आई…..

आयुष्यात जिथे पर्याय म्हणुन कुणी नसत,  
तिथे उत्तर म्हणुन आई बाबा असतात

मला देवाने दिलेलं
सर्वांत मोठं गिफ्ट म्हणजे
माझी आई

पैसा आणि प्रसिद्धी साठी नाही
आईच्या डोळ्यांत येणाऱ्या
आनंदाश्रूसाठी मोठ होयचयं.

aai-baba-marathi-status-dp

जो स्वतःच्या आईबाबांचं मन जिंकेल
तो हि दुनिया जिंकेल….

आई बाबांच्या रुपात साक्षात
देव माझ्या सोबत आहेत

happy-birthday-aai-marathi-status

आईने माझ्या मला बनवलं
आणि बाबानी मला घडवलं
आईने माझ्या मला शब्दांची ओळख करून दिली
आणि बाबानी माझ्या मला शब्दांचा अर्थ समजवला
आईने माझ्या मला विचार दिले
आणि बाबानी मला स्वातंत्र दिले
आई ने मला भक्ती शिकवली
आणि बाबानी वृत्ती शिकवली
आईने मला लढण्यासाठी शक्ती दिली
आणि बाबानी जिंकण्यासाठी मला नीती दिली
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
म्हणून तर माझी आज ही ओळख आहे…

status aai baba

aai-baba-anniversary-marathi-status

जिथे माझ्या आईबाबांना इज्जत नाही
तिथे मी वाकून सुद्धा बघत नाही…

आई वडीलांचा आशिर्वाद हा 
न दिसणारा असा एक हात असतो 
जो तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवत असतो

aai-bday-status-marathi

जगातील सर्वात सुंदर गोष्ट
आणि ती म्हणजे
आपल्या आई बाबांच्या चेहऱ्यावर
एक सुखद हास्य
आणि त्याच कारण आपण स्वतः असणं….

अपेक्षा नसते त्यांची काहीच 
फक्त आपली मुल सुखात रहावी 
एवढीच एक ईच्छा असते त्यांची

aai-baba-marriage-anniversary-marathi-status

आई माझी पहिली गुरु
आई माझी सुखाची कल्पतरू
आई माझी प्रीतीचे माहेर
आई माझी माझ्या जीवनाचे सार
सर्वाना सुख लाभो
अशी आरोग्यदायी संपदा

स्वतः साठी नसेल जमत तर
आई वडिलांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी 
संघर्ष करा

marathi aai baba status

happy-bday-aai-marathi-status

जगी आई सारखे कोण आहे
जिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे..
आणि ते असे ऋण ज्यास व्याज नाही…
त्या ऋणविन जीवनास साज नाही..
जिच्यासारखे कौतुके बोल नाहीत..
जिच्या यातनांना जागी तोड नाही…
तिचे नाव जगात आई
आई एवढे जगात कशालाच मोल नाही..

aai-cha-birthday-marathi-status

आयुष्यात आपण कितीही शिकलो
तरी पैसा आणि नाव कितीही कमवल
तरीही आई आणि बाबा यांच्या आशिर्वादाशिवाय
सर्वकाही व्यर्थ असत..

आपला बाप पैशाने छोटा असेल
पण मनाने खुप मोठा असतो
बापाच्या गरीबीवर कधीच लाजु नका

marathi-status-for-aai-birthday

जो आधी रडतो ना पण नंतर
तेवढंच प्रेमाने समजून सांगतो
तो आपला बाबा असतो…
आणि जी रडवून स्वतः सुद्धा रडते ना
ती आपली आई असते..

ज्योतिषाकडे जाउन 
कुंडली दाखवु नकोस 
यशस्वी व्हायचं असेल तर 
आई वडिलांनी केलल कष्ट विसरु नकोस

whatsapp status aai baba

marathi-status-for-aai

आई घरात प्रसन्नता येते
तुझ्या स्पर्शाने,
माझ्या आयुष्याला आहे अर्थ
तुझ्या अस्तित्वाने,
तुझा प्रत्येक शब्द जणु अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा,
माझी प्रत्येक चूक तू तुझ्या मनात ठेवतेस,
आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करतेस,
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खूप सुखी ठेव माझ्या लाडक्या आईला…

marathi-status-for-aai-baba

पैशाने या जगात सर्व काही मिळेल
पण आईसारखी माया
आणि बाबानं सारखी सावली
जगात कुठेच नाही मिळणार…

20 रुपये वाचावे म्हणुन 
20 मिनिट चालत जाणारे वडिल असतात
आणि विस मिनिट वाचावे म्हणुन 
20 रुपये खर्च करणारा मुलगा
बापाला कधी विचारु नका 
आमच्यासाठी तुम्ही काय केलय

aai-fb-status-marathi

नमस्कार न करता ही
आपल्याला आशीर्वाद देणारी
जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे
आपली आई..

जेव्हा जबाबदारीच ओझ 
स्वत:च्या खांद्यावर येईल 
तेव्हा समजेल आई बाबांनी आपल्यासाठी
काय केलय

aai whatsapp status marathi

aai-papa-status-in-marathi

कुठेही न मागता
भरभरून मिळालेले दान म्हणजे
आपली आई..

माझ्यावर रागवते 
मी रडायला लागल्यावर 
स्वतः पण रडते 
ती एक आई असते

aai-vadil-status-in-marathi

माझ्या साठी तीच खास
जिने मला भरवला पहिला घास
आणि ती म्हणजे माझी आई…

aai-status-in-marathi-text

माझ्या प्रत्येक वेदनेवर
औषध आहेस तू
माझ्या प्रत्येक सुखाचे
कारण आहेस तू
काय सांगू कोण आहेस तू
फक्त हा देह माझा आहे
पण त्या मधील प्राण आहेस तू 

whatsapp aai marathi status

aai-marathi-status-images

खरा आनंद तर तेव्हा होईल
जेव्हा पैसे माझे असतील
आणि खरेदी माझे आईबाबा करतील..

aai-baba-marathi-status-images

आई घरात फक्त बसून असेल ना
तरी ३३ कोटी देवांचे अस्तित्व
घराला लाभते आणि घराला
घरपण येते

आई म्हणजे पृथ्वीवरचा देव
आई म्हणजे सुखाचा साठा
आई म्हणजे गोड मैत्रीण
आई म्हणजे ओढ मायेची
आई म्हणजे प्रेमाची बाहूली
आई म्हणजे दयेची सावली
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून
आपल्याला भरवणारी
आई म्हणजे जीवाचं रान करून
आपल्यासाठी राबणारी
आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी
जे कधी ओरडून समजावणारी 
आईचं बोट धरून चालायला शिकवणारी
आईचं आपली

खूप अडचणी आहेत आयुष्यात
पण सामोरे जाण्याची शक्ती फक्त
आई तुझ्यामुळे येते..

कदाचित ती आईच होती
अबोलं होउन पाहत होती
लेकरासाठी तुटत होती
आणि कुंकवासाठी झटत होती.

आई बाप् जिवंत असता 
नाही केलीस तू सेवा
मग मेल्यावरती कशाला म्हणतोस
देवा देवा,
बुंदी लाडूच्या पंगती बसवशी 
नंतर तू जेवाया,
काया जिझवूनी तूझ्या शिरावर ठेविली
सुखाची छाया,
अरे वेड्या मिळणार नाही पुन्हा 
आई बापाची माया…

पुर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहिल नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.

आई ही अशी बँक आहे जिथे आपण
आपली प्रत्येक भावना आणि दुःख
जमा करू शकतो

जगामधे सर्व काही मिळेल
पण आई-वडील नाही मिळणार
हे केव्हाच विसरु नका

यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा
आपण भरारी मारत असू,
पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून
पहात असतील,
ते दोन डोळे म्हणजे आपले
आई-वडील..

मातृवाच्या उद्रात
नवीन पावलांच्या आगमनानं
ममतेला जो आनंद मिलतो
तो फक्त आणि फक्त
एक आईच समजु शकते…

माझ्या प्रत्येक वेदनेवरचं
औषध आहेस तु,
माझ्या प्रत्येक सुखाचं
कारण आहेस तु, 
काय सांगु कोण आहेस तु, 
फक्त हा देह माझा आहे
त्यातील जीव आहेस तु…

आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे
आपल्यामुळे आई-वडीलांच्या चेहऱ्यावर असणारा 
आनंद आणि समाधान.

प्रमात हारलात म्हणून
आयुष्य सपवण्यात काहीच अर्थ नाही
कारण तिला/त्याला कदाचित 
दूसरा साथीदार मिळेल
पण तुमच्या आई-बाबा ला 
तुमच्यासारखा मुलगा/ मुलगी 
कधीच नाही मिळणार

अमाप सुख आहे सगळ्यांच्याच पदरात
पण ते अनुभवायला
आज वेळ नाही,
आईच्या अंगाईची जाणीव आहे
पण आईला आज आई म्हणायलाच
वेळ नाही
सगळी नातीसंपवून झाली
पण त्या नात्यांना विचारायलाही
आज वेळ नाही..
सगळयांची नावं मोबाईल मध्ये save आहेत
पण प्रेमाचे चार शब्द बोलायलाही
आज वेळ नाही

जिथे आई हसते
तिथ साक्षात देव असतो

तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती
अब्जोपती असाल
पण जर आईचा फोन
उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळ
बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही 
गरीबच आहात

aai var marathi kavita

आईच्या पदरात झोपण्याचा आनंद 
पुढची पिढी घेऊ शकत नाही
कारण जिन्स घातलेली आई 
पदर देऊ शकत नाही…

आई-बाबा ही जगातील एवढी मोठी हस्ती आहे
ज्याच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.

आपले दुःख मनात लपवून ठेवून
दुसऱ्यांना सुखी ठेवनारा देव माणूस
म्हणजे वडील…

आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा
पण कोणत्याही गोष्टीसाठी
आई-वडिलांना सोडू नका…..

लहानपणी आपण आई माझ्याकडे ये 
म्हणून भांडत होतो
आणि मोठेपणी आईला तुझ्याकडे राहू देत
म्हणून भावंडाबरोबर भांडत आहोत..

आयुष्यात काही नसले तरी चालेल
पण आई-वडिलांचा हात नेहमी
पाठीशी असावा.

जेव्हा घरात भाकरीचे 
चार तुकडे असतात 
अन खाणारे पाच असतात 
तेव्हा एक जण म्हणते 
मला भुख नाही 
ती म्हणजे
आई

सोसताना वेदना मुखातून
एक शब्द नेहमी येई प्रेमाचा
पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहीशी करते आई…

आई म्हणजे कुटुंबाचे हृदय असते…

आई म्हणजे असते
एक माये चा पाझर
आई ची माया असते
एक आनंदाचा सागर
आई म्हणजे असतो
एक घराचा आधार
आई विना ते गजबजलेले
घरच असते निराधार
आई च्या एक हाकेत
ते घर सारं मावतं.

आई एकमेव अशी व्यक्ति आहे जी
कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला
दुःखी ठेवणार नाही

आई कोणीच नाही ग येथे
आधार मनाला देणार
सर्व चुका माफ करुन
तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार
आई कोणीच नाही ग माझ
आसरा मनाला देणार
मायेन रोज कुशित घेऊन झोपणार

या जगामधे आई सारखा टिकाकार
कोणीच नाही

आई-बाबां साठी कोणतीही गोष्ट सोडा
पण कोणत्याही गोष्टी साठी
आई-बाबांना सोडु नका..

आई-बाबा हे दोन शब्द सोडले तर
सर्व शब्द परके वाटतात

happy birthday baba in marathi

आई-बाबांच प्रेम समुद्रासारख.असत
तुम्ही त्याची सुरुवात पाहु शकता
पण शेवट नाही

आई-बाबा सोडले तर  आपल्या रुसण्याने
कोणाला काहीच फरक पडत नाही

आई
ही जगातली इतकी मोठी व्यक्ती आहे
जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा
कोणत्याही जन्मी करु शकत नाही

संपुर्ण जग तुमच्या विरोधात असेल
तेव्हा फक्त आईबाबाच सोबत असतील

थोडा वेळ बसत जा आई-बाबां जवळ
सगळच नाही मिळत त्या मोबाईल जवळ

आई हि एकमेव अशी व्यक्ति आहे जी
इतरांपेक्षा नऊ महीने जास्त तुम्हाला
ओळखत असते

जगात असे एकच न्यायालय आहे
की जिथे सर्व गुन्हे माफ होतात
ते म्हणजे ‘आई’…

आपले चिमुकले हाथ धरून 
जे आपल्याला चालायला शिकवतात
ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर
जे अभिमानाने सगळ्याना सांगतात
ते बाबा असतात.
माझ्या लेकराला काही कमी पडू नये 
या साठी जे घाम गाळतात ते बाबा असतात.
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात
ते बाबा असतात.

प्रेम कुणावर करावं.?
ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर, 
की जो आपल्यावर करतो त्याच्यावर ?
सर्वांचे लक्ष वेधुन घेणा-या गुलाबावर
की त्याला जपणाऱ्या काट्यांवर…?
काल facebook वर भेटलेल्या मुलीवर
की आपले सर्वस्व ओवाळुन टाकणा-या
आई-वडिलांवर

बाळाला जन्म दिल्यावर 
प्रत्येक जण विचारतो
मुलगा की मुलगी ?
फक्त आईच विचारते
माझं बाळ कसं आहे ?
तिला प्रश्न पडत नाही
मुलगा की मुलगी ?
म्हणून तर ती आई असते…

Mummy, Mamma हे
सगळं तात्पुरतं आहे
सगळ्यांना माहितीय
“आई” म्हणल्यावर खूप मस्त वाटते

आई बाबा वरती माया 
अपार असायला पाहिजे
सागरासारखं प्रेम 
अपार असायला पाहिजे
श्रावण बाळाने केली जशी सेवा
तशी आपण पण करायला पाहिजे

घर सुटतं पण 
आठवण कधीच सुटत नाही, 
जीवनात “आई” नावाचं पान 
कधीच मिटत नाही, 
सारा जन्म चालुन 
पाय जेव्हा थकले  जातात, 
शेवटच्या श्वासाबरोबर 
आई हेच शब्द राहतात…

आईच्या गळ्या भोवती 
तिच्या पिल्लाने मारलेली मिठी 
हा तिच्यासाठी नेकलेस पेक्षा ही 
मोठा दागिणा आहे.. 

खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा
लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या
एक रुपयापेक्षा कमीच असते..

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती
जी तुम्हाला जवळ घेते 
जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही 
एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते
जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते
जेव्हा तुम्ही हरता…

FAQs

Is any website which provide Latest Instagram status marathi?

Answer is Yes one website is available which provide latest Instagram status marathi on daily bases so visit www.marathilovestatus.in

Is any website which provide Latest whatsapp status marathi?

Answer is Yes one website is available which provide whatsapp status marathi on daily bases so visit www.marathilovestatus.in

Share is care

Please Share this article to your friends on Facebook and Instagram because they enjoy our aai marthi status

Conclusion

if you like aai marathi status then comment below and give me you valuable feedback for better improvement.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *